मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

..

प्रियाली · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
..

वाचने 3578 वाचनखूण प्रतिक्रिया 13

यकु Wed, 12/01/2010 - 19:24
केवळ अनुभव असून सत्यकथा आहे.
त्यामुळेच पुढचा अंदाज लावता येतोय... पुढे काय होते ते वाचण्यास उत्सुक!

गणपा Wed, 12/01/2010 - 19:27
वाचतोय... (अनुभव कथन असल्याने... काल्पनिक कथे सारखा वेळ द्यावा लागणार नाही या अपेक्षेने) पुढचे भाग पटा-पट येउदेत.

धमाल मुलगा Wed, 12/01/2010 - 20:10
खरंच सत्यकथा! आणि बर्‍याच जणांनी आपापल्या अवतीभोवती थोड्याअधिक प्रमाणात पाहिलेलं/अनुभवलेलं व्यक्तिमत्व. पुढे काय होतंय (होऊन गेलं असेल), त्याचा अंदाज लावतोय स्वतःच्या आसपासच्या उदाहरणांची फुटपट्टी लाऊन. येऊदे पुढचा भाग.