ढोल- ताशे वाजु लागले आणि फोटो काढत असताना देखील माझे पाय ताल धरु लागले...
गाडीत विराजमान होउन आलेले बाप्पा...
सार्वजनिक गणपतीची पुजा सांगणे चालु आहे...
पुजा-अर्चा पूर्ण झाल्यावर शांतपणे बसलेला बाप्पा... :)
बाप्पाचा आवडता नेवैद्य...
चॉकलेट मोदक-आंबा मोदक...थोडक्यात बाप्पाची मजा... :)
सध्या हार-तुरे वाल्यांचा धंदा तेजीत आहे...
कर्तव्य दक्ष पोलीस,सणवार असुन सुद्धा (रजा रद्द होवुन सुद्धा) नेटाने सार्वजनिक सुरक्षतेची काळजी घेणारे.ही सुद्धा माणसेच आहेत हे विसरता कामा नये.
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
प्रतिक्रिया
11 Sep 2010 - 1:33 pm | गांधीवादी
मस्त.
गणपतीचे आगमन आवडले.
11 Sep 2010 - 6:23 pm | विलासराव
गणपती बाप्पा मोरया.
11 Sep 2010 - 10:31 pm | बाबा योगीराज
चला अम्ही पन हेच करनार होतो.............
तुमचे फोटू पन छानच आलेत............तरी आम्हि छोटा प्रयत्न करु......
___________________________
13 Sep 2010 - 2:05 am | चित्रा
फोटो छान आले आहेत.
वरून १, ५,६,९ फोटो आवडले.
मोदक लै भारी. केळीच्या पानावरच्या त्या सर्व भाज्या कसल्या आहेत?
13 Sep 2010 - 10:55 am | मदनबाण
केळीच्या पानावरच्या त्या सर्व भाज्या कसल्या आहेत?
माहित नाय बाँ...
13 Sep 2010 - 3:03 pm | जागु
छानच.
13 Sep 2010 - 3:48 pm | प्राजक्ता पवार
छान. आमच्या सोसायटीमधुन गणपतीविसर्जनासाठी केलेल कृत्रीम तलाव दिसतो. काल दिड दिवसाचे गणपती विसर्जन करतानादेखील लोकांचा उत्साह फोटो काढण्यासारखा होता.
13 Sep 2010 - 5:25 pm | विशाल कुलकर्णी
गणपती बाप्पा मोरया !
13 Sep 2010 - 5:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाणा, गणेशाचे आगमत मस्त टीपले आहे.
लगे रहो.
-दिलीप बिरुटे
13 Sep 2010 - 5:40 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त रे बाणा. सर्वच फोटु नयनरम्य.
13 Sep 2010 - 8:21 pm | रेवती
दरवर्षी आम्हा दूर असलेल्यांना गणपती उत्सवाची (तसंच ईतर सणांची)भेट देतोस तू!
पोलिसांबद्दल मलाही असंच वाटलं.
14 Sep 2010 - 5:14 pm | जयवी
व्वा.....मस्तच आहेत फोटो !! तिकडे नसल्याची खंत दूर झाली :)
14 Sep 2010 - 6:52 pm | अवलिया
मस्त रे बाणा !!
14 Sep 2010 - 9:36 pm | सुनील
मस्त फोटो