<घोगरा>

नाटक्या's picture
नाटक्या in जे न देखे रवी...
1 Sep 2010 - 3:25 am

ह्या विडंबनाचा कच्चा माल इथे आहे:

हा घोगरा नक्की चोंबडा आहे
माझी पक्की खात्री आहे

तू जेव्हा कधी कॅफेत येतोस
माझ्याशी गुजगोष्टी करतोस
हा घोगरा पचकतो
नक्की हा आपल्या गोष्टी ऐकतो
चोरून ऐकतो वरून बोंबलतो

लक्षलक्ष चिकण्याकळ्या निरखतो
अंगोपांगी आरस्पानी निरखतो
टप्पोर्‍या पोरी 'बरोब्बर' घुमवतो
सुगंधाच्या आठवणींचे उसासे टाकतो

नक्कीच!! नक्कीच!!
कारण आजकाल हा रोज बहकतो
आजकाल घोगरा रोज पचकतो ....!!!

हास्यकविताविडंबन

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

1 Sep 2010 - 3:42 am | बेसनलाडू

(चोंबडा)बेसनलाडू

निरन्जन वहालेकर's picture

1 Sep 2010 - 9:00 am | निरन्जन वहालेकर

तेच म्हणतो ! ! !

शिल्पा ब's picture

1 Sep 2010 - 10:13 am | शिल्पा ब

विडंबन पण छान..

वेताळ's picture

1 Sep 2010 - 10:26 am | वेताळ

ह्याचेच विडंबण मोगरा म्हणुन आले आहे ते देखिल छान आहे.

मदनबाण's picture

1 Sep 2010 - 10:29 am | मदनबाण

लक्षलक्ष चिकण्याकळ्या निरखतो
अंगोपांगी आरस्पानी निरखतो
टप्पोर्‍या पोरी 'बरोब्बर' घुमवतो
सुगंधाच्या आठवणींचे उसासे टाकतो
>>> झकास्स्स्स... :)

(निरिक्षक...) ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Sep 2010 - 10:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

दु:खाची आठवण झालेली दिसत्ये!! ;-)

फ्रॅक्चर बंड्या's picture

1 Sep 2010 - 10:59 am | फ्रॅक्चर बंड्या

लय भारी ...

परिकथेतील राजकुमार's picture

1 Sep 2010 - 11:40 am | परिकथेतील राजकुमार

हा हा हा लै भारी हो गुरुदेव.

बाकी एक कॉकटेल टाका म्हणले तर ते नाही, विडंबन टाकायला बरा वेळ मिळाला हो ? ;)

कॅफेवाला