निरन्जन वहालेकर in जे न देखे रवी... 12 Aug 2010 - 9:44 am औदार्य…. ? ? ? ? ? प्रीतित तुझिया मला उध्वस्त होते व्हायचे, विधिलिखित भाली जसे तैसेची होते व्हायचे. बरबाद सकल जाहलो “हाय” ही ना वदलो कधी, पहिला मी अन्त माझा दोष तुज ना दिधला कधी. निरंजन वहाळेकर शांतरसकवितामुक्तक प्रतिक्रिया औदार्य...? ? ? ? ? छान !!!! 12 Aug 2010 - 10:26 am | संजयशिवाजीरावगडगे छान !! कविता ! बरबाद सकल ........................जाहलो???????? “हाय” ही ना वदलो कधी????????? " देवदास " !!! ?!!! वा.. वा.. अगदी पाटणकरांच्या 12 Aug 2010 - 11:17 am | दत्ता काळे वा.. वा.. अगदी पाटणकरांच्या शायरीची आठवण आली. गझलेच्या अंगाची कविता छान आहे 12 Aug 2010 - 1:48 pm | पाषाणभेद गझलेच्या अंगाची कविता छान आहे पण अजून दोनेक कडवी हवी होती.
प्रतिक्रिया
12 Aug 2010 - 10:26 am | संजयशिवाजीरावगडगे
छान !! कविता !
बरबाद
सकल ........................जाहलो????????
“हाय” ही
ना
वदलो
कधी?????????
" देवदास " !!! ?!!!
12 Aug 2010 - 11:17 am | दत्ता काळे
वा.. वा..
अगदी पाटणकरांच्या शायरीची आठवण आली.
12 Aug 2010 - 1:48 pm | पाषाणभेद
गझलेच्या अंगाची कविता छान आहे पण अजून दोनेक कडवी हवी होती.