येक सुविचार

शरुबाबा's picture
शरुबाबा in जे न देखे रवी...
3 Apr 2008 - 6:49 pm

येक सुविचार

निराशावादी म्हणतो , ग्लास अर्धा रिकामा आहे...
...
आशावादी म्हणतो ,
ग्लास अर्धा भरलेला आहे...
वास्तववादी माणूस त्या ग्लासात आपल्याला हवा तो द्रव योग्य त्या प्रमाणात मिसळतो आणि म्हणतो ,
चीअर्स!!!!

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

ठणठणपाळ's picture

3 Apr 2008 - 8:53 pm | ठणठणपाळ

वा शरूबाबा! मजा आली वाचून.

प्रभाकर पेठकर's picture

3 Apr 2008 - 11:24 pm | प्रभाकर पेठकर

आज वास्तववाद्यांची बरीच गर्दी आजूबाजूला आहे.....

येन्ना रास्कला's picture

4 Apr 2008 - 9:50 am | येन्ना रास्कला

जिओ मेरे लाल्,हरे,पिले,निले

विसोबा खेचर's picture

4 Apr 2008 - 9:56 am | विसोबा खेचर

वास्तववादी माणूस त्या ग्लासात आपल्याला हवा तो द्रव योग्य त्या प्रमाणात मिसळतो आणि म्हणतो ,
चीअर्स!!!!

क्लास! :)

चीअर्स!!!!

आपला,
(वास्तववादी) तात्या.

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 10:03 am | धमाल मुलगा

साकी, थोडी और डाल....
आणि मग चिअर्स !!!!!

सत्या's picture

25 Apr 2008 - 10:15 am | सत्या

जम्या जम्या ........