शरुबाबा in जे न देखे रवी... 3 Apr 2008 - 6:49 pm येक सुविचार निराशावादी म्हणतो , ग्लास अर्धा रिकामा आहे... ... आशावादी म्हणतो , ग्लास अर्धा भरलेला आहे... वास्तववादी माणूस त्या ग्लासात आपल्याला हवा तो द्रव योग्य त्या प्रमाणात मिसळतो आणि म्हणतो , चीअर्स!!!! मुक्तकविचार प्रतिक्रिया वा 3 Apr 2008 - 8:53 pm | ठणठणपाळ वा शरूबाबा! मजा आली वाचून. वास्तववादी... 3 Apr 2008 - 11:24 pm | प्रभाकर पेठकर आज वास्तववाद्यांची बरीच गर्दी आजूबाजूला आहे..... वाह वाह वाह 4 Apr 2008 - 9:50 am | येन्ना रास्कला जिओ मेरे लाल्,हरे,पिले,निले :) 4 Apr 2008 - 9:56 am | विसोबा खेचर वास्तववादी माणूस त्या ग्लासात आपल्याला हवा तो द्रव योग्य त्या प्रमाणात मिसळतो आणि म्हणतो , चीअर्स!!!! क्लास! :) चीअर्स!!!! आपला, (वास्तववादी) तात्या. आणि आम्ही म्हणतो... 4 Apr 2008 - 10:03 am | धमाल मुलगा साकी, थोडी और डाल.... आणि मग चिअर्स !!!!! मस्त 25 Apr 2008 - 10:15 am | सत्या जम्या जम्या ........
प्रतिक्रिया
3 Apr 2008 - 8:53 pm | ठणठणपाळ
वा शरूबाबा! मजा आली वाचून.
3 Apr 2008 - 11:24 pm | प्रभाकर पेठकर
आज वास्तववाद्यांची बरीच गर्दी आजूबाजूला आहे.....
4 Apr 2008 - 9:50 am | येन्ना रास्कला
जिओ मेरे लाल्,हरे,पिले,निले
4 Apr 2008 - 9:56 am | विसोबा खेचर
वास्तववादी माणूस त्या ग्लासात आपल्याला हवा तो द्रव योग्य त्या प्रमाणात मिसळतो आणि म्हणतो ,
चीअर्स!!!!
क्लास! :)
चीअर्स!!!!
आपला,
(वास्तववादी) तात्या.
4 Apr 2008 - 10:03 am | धमाल मुलगा
साकी, थोडी और डाल....
आणि मग चिअर्स !!!!!
25 Apr 2008 - 10:15 am | सत्या
जम्या जम्या ........