आमची पहिली परदेशवारी..........................

विलासराव's picture
विलासराव in जनातलं, मनातलं
27 Jul 2010 - 6:53 pm

असाच
अचानक ब्राझीलला जायचा योग आला. नोव्हेंबर २००९
मधे....................मस्त ट्रिप झाली. काही फोटो टाकत आहे. नविन सदस्य
झालोय......चुकभुल पदरात घ्यावी.
पहिलाच परदेश प्रवास असल्यामुळे जी काही मित्रमंडळी परदेशी आहेत,त्यांच्याबरोबर चर्चा करुन प्राथमिक माहीती घेतली...आणी विजासाठी अर्ज केला आणी विजा मिळाला.
लिहिलेले सर्व गायब झाल्याने तुर्त फक्त फोटो टाकतो.
साओ पावलो चे
1
2
3
4
5
6
7
बाकी वॄतांत सवडीने.........

प्रवासदेशांतरअनुभव

प्रतिक्रिया

सगळे फोटो तुमचेच कि राव. तिथे भटकंती केली असेल त्याचे फोटो नाहित का?

विलासराव's picture

27 Jul 2010 - 7:47 pm | विलासराव

पहीलाच दिवस अन पहिलाच प्रयत्न केलाय. भरपुर फोटो आहेत. जमेल तसा लेखही लिहिला होता. पण मिपावर चढवताणा उडाला. काय झाले ते कळालेच नाही .टाकतो यथावकाश.......क्काय??????????

तिथल्या समुद्रकिनार्‍यांचे फोटो टाका की राव !

विलासराव's picture

27 Jul 2010 - 8:13 pm | विलासराव

टाकतो खानसाहेब

आज टार्‍या ला खुप मिसतो आहे. :(

विलासराव's picture

27 Jul 2010 - 9:16 pm | विलासराव

का बुवा ?

=)) =))

गणपाशेठ, आता का ते तुम्हीच प्रात्यक्षिकाने दाखवुन द्या पाहु. ;-)

नावातकायआहे's picture

27 Jul 2010 - 9:50 pm | नावातकायआहे

>>आज टार्‍या ला खुप मिसतो आहे. :(

+१ ते +१०००००

सहमत

मी-सौरभ's picture

27 Jul 2010 - 11:36 pm | मी-सौरभ

सहमत

शिल्पा ब's picture

28 Jul 2010 - 8:51 am | शिल्पा ब

तुम्ही आपले स्वताचेच फोटो टाकलेत...आम्हाला काही तुम्हाला बघायची अजिबात हौस नाही तेव्हा भटकंतीचेच फोटो टाकत चला...आणि फोटो एकदम आडवे का दिसताहेत? size कमी करून टाका...
जमलं तर दोन शब्द लिहा आणि नाही जमलं तरी लिहाच...आणि उगाच एकेरी धागे काढू नका...

विलासराव's picture

28 Jul 2010 - 11:18 am | विलासराव

जशी आपली आज्ञा!!!!!!! आयुश्यात कधि २ ओळी पण नाही लिहिल्या ..............प्रयन्त करतो.

लिहिलेले सर्व गायब झाल्याने तुर्त फक्त फोटो टाकतो.

हे वाचून डोळे पाणावले......

आयुश्यात कधि २ ओळी पण नाही लिहिल्या ..............प्रयन्त करतो.
हे र्‍हदयास बिडले.

फोटो आडवे एन्लार्ज करून तब्येत एकदम सुधारते हे आजच उमगले ;)
अवांतरः
विलासराव.... जमेल जमेल ताप खम्प्लीट उतरला की हळू हळू जमेल
.......आर आर आबा.

मितभाषी's picture

28 Jul 2010 - 12:18 pm | मितभाषी

खपलो. =)) =)) =)) =))

नगरीनिरंजन's picture

29 Jul 2010 - 6:54 am | नगरीनिरंजन

साओ पावलो हे माणसाचे नाव असेल असे वाटले नव्हते.

विलासराव's picture

29 Jul 2010 - 8:00 am | विलासराव

साओ पावलो हे माणसाचे नाव असेल असे वाटले नव्हते.
साओ पावलो हे राज्य आहे. अनि त्या राज्याच्या राजधानीचे शहरही.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2010 - 7:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी वृत्तांताच्या प्रतिक्षेत.
आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा........!

-दिलीप बिरुटे