बरसात की रात!!
जिंदगीभर नही भूलेगी वो ....
आम्ही दोघेच...अंधाराच्या गाभाऱ्यात...
भुरुभुरु पावसाची हलकीशी सर... ओलावलेल्या पानांची मंद सळसळ....गारव्याची झोंबाझोंबी...
आनंदाची शिरशिरी...
कोण बोलले... काय बोलले... याची तमा कोणाला... हळुवार आठवणींचे मोरपिस मनाला गोंजारून गेले...
ती रात्र... ती जागा... ती ती... मनात कायमची घर करून गेली...
आठवणीचे मनोरे चढत गेले... तारुण्यातील अवखळ मजा, मैत्रीतील चढाओढ, सीमेवरील भयाणकाळ रात्री, पहाडावरील जीवघेण्या चढाया, सागराचे तांडव, हवाईसफरीतील अटीतटीचे क्षण, कारुण्याची झालर, संसारातील तृप्तीचे हुंकार, मातेच्या प्रेमाची पाठीवर थाप, पित्याशी साधला गेलेला अभौतिक संपर्क, थोरांचे आशीर्वाद, विद्वानांची संगत, अदभूत विषयाची सलगी
ते क्षण मागे सरून गेले. पण आठवणींच्या कप्प्यात सरकवलेल्या कोऱ्या नोटेसारखे करकरीत ताजे राहिले...
पुन्हा कधी असे भेटू माहित नाही.. कदाचित नाहीच... पण ही रात्र संपु नये असे वाटते... तिने शब्द खरे केले...
पावसाची भुरभुर, गडद अंधार झाला की...
ती बरसात की रात येते... आठवणींची सौगात लेकर... जिंदगीभर न भूलने के लिए
प्रतिक्रिया
14 Jun 2010 - 4:50 pm | II विकास II
नाडी शब्द सापडला नाही म्हणुन प्रतिक्रिया नाही.
नाडी परीषद कशी चालु आहे?
14 Jun 2010 - 5:45 pm | मृगनयनी
शशिकान्त'जी! खरंच खूप सुन्दर!
देशवासीयांच्या रक्षणासाठी सीमेवर पहारा देणार्यांनाच "घरा"ची खरी ओढ असते!
________
प्रिय व्यक्तीसोबत आपण अनुभवलेला पाऊस किती रम्य असेल नाही! :)
________
अवांतर : कुत्र्याचे शेपूट नळीत घाला... नाहीतर फ्रीझमध्ये ठेवा.... त्याची वक्रता तसूभरही कमी होणार नाही! :)
अश्या प्रकारच्या लोकांपासून तुमचे रक्षण होण्यासाठी शशिकान्त'जी तुम्हाला शुभेच्छा! :)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
14 Jun 2010 - 5:58 pm | युयुत्सु
प्राग मध्ये पण पाऊस आहे का?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
14 Jun 2010 - 6:27 pm | अवलिया
चांगले मुक्तक.
--अवलिया
14 Jun 2010 - 6:33 pm | वेताळ
आवडले.
वेताळ
14 Jun 2010 - 6:34 pm | परिकथेतील राजकुमार
खुप छान लिहिले आहे.
आवडले.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
14 Jun 2010 - 7:01 pm | पाषाणभेद
मस्त रे कांबळी!

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
14 Jun 2010 - 7:02 pm | अरुंधती
त्या हळुवार आठवणी व तरल क्षण पुन्हा अनुभवता येणे दुर्मिळच! सुरेख लिहिले आहे! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
15 Jun 2010 - 11:22 am | सहज
ओहोहो. ते निळे, गुलाबी रंग!
अभिनय सम्राट अमिताभचे प्रसन्न व्यक्तिमत्व, अभिनय सम्राज्ञी स्मिता पाटील हिचा नितांत सुंदर लडीवाळ अभिनय. अंजानचे बोल व बाप्पीदांचा तो ओथंबलेला स्वरसाज. ओहोहो मंडळी अहो अश्या धुंद पावसात आपण घसरलो नाही तरच नवल!
आज रपट जाये तो हमे ना उठय्यो, हमे जो उठय्यो तो खुद ही रपट जैय्यो. (येथे ऐका व पहा)
घ्या लेखात हा एवढा परिच्छेद टाकला की झाले मुखपृष्ठ. हाय काय नाही काय.
15 Jun 2010 - 11:32 am | गणपा
अगदी अगदी...
15 Jun 2010 - 4:21 pm | II विकास II
>>घ्या लेखात हा एवढा परिच्छेद टाकला की झाले मुखपृष्ठ. हाय काय नाही काय.
+१
15 Jun 2010 - 10:53 pm | मिसळभोक्ता
घ्या लेखात हा एवढा परिच्छेद टाकला की झाले मुखपृष्ठ. हाय काय नाही काय.
सहजराव,
आपली वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे.
पण, आता "ओहोहो, काय तो यमन" हे एवढेच ज्याच्या हाती आहे, त्याच्या पोटावर पाय नका हो देऊ !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
16 Jun 2010 - 3:07 pm | Nile
साफ असहमत आहे, एक मुख्य, दा़क्षिणात्य कलाकुसरीची कमी आहे ह्यात! ;)
-Nile
16 Jun 2010 - 3:26 pm | सहज
मुखपृष्ठ ही काय खायची गोष्ट वाटली का? ;-)
16 Jun 2010 - 3:27 pm | Nile
छे! ती तर बघायची गोष्ट आहे ना?? ;)
-Nile
16 Jun 2010 - 3:34 pm | सहज
अहो एक मुखपृष्ठ बनवायला काय काय पहावं लागत ते "बनवणार्यालाच"* ठावूक! जाउ द्या तुम्हा आम्हाला नाही कळायचे ते नाईलशेठ.
* - काय शोधताय, उल्लू बनवले ना मी तुम्हाला
:-)
16 Jun 2010 - 5:32 pm | प्रमोद देव
एक ’बनवणाराच’ जाणे. ;)
आता ’बनवून’ घ्यायला लोक स्वत:च तयार असतील तर मग बनवणार्यांना तरी का दोष द्या म्हणा? :D
15 Jun 2010 - 11:26 am | शिल्पा ब
छान लिहिले आहे..आवडले.
अवांतर : कुत्र्याचे शेपूट नळीत घाला... नाहीतर फ्रीझमध्ये ठेवा.... त्याची वक्रता तसूभरही कमी होणार नाही! Smile
अश्या प्रकारच्या लोकांपासून तुमचे रक्षण होण्यासाठी शशिकान्त'जी तुम्हाला शुभेच्छा! Smile
=)) =)) =)) =)) झ्याक वार केलास ...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
15 Jun 2010 - 4:23 pm | II विकास II
>>नाहीतर फ्रीझमध्ये ठेवा.... त्याची वक्रता तसूभरही कमी होणार नाही!
फ्रिजमध्ये शेपुट ठेवायची कल्पना आवडली.
१. शेपुट कापुन ठेवणार की पुर्ण कुत्रा आत ठेवणार?
२. कि फ्रिजला भोक पाडणार ;)
16 Jun 2010 - 6:07 pm | मृगनयनी
आपणास जसे कम्फर्टेबल वाटेल... तसे! ;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
16 Jun 2010 - 6:13 pm | विंजिनेर
अरेच्च्या! विकास-दादाला शेपूट आहे आणि तो ते कधी-कधी फ्रिजमधे सुद्धा ठेवतो हे माहित नव्हते... Smile
मिपावर अनेक प्रकारची मंडळी आहेत हे ठाउक होते पण हा फ्लेवर पहिल्यांदाच पाहतोय..
»
16 Jun 2010 - 6:26 pm | II विकास II
>>आपणास जसे कम्फर्टेबल वाटेल... तसे!
तुम्ही कसे ठेवता? :D
16 Jun 2010 - 6:32 pm | विंजिनेर
अहो तुम्हाला विचारल्याशिवाय मी तुमच्या शेपटाला हात सुद्धा लावणार नाही... कुठे ठेवणं तर दूरच :)
ता.क. मला शेपूट नाही पण माझ्याकडे फ्रिज आहे.
बाकी ठिक?
17 Jun 2010 - 10:25 am | मृगनयनी
अरेच्चा!... काही दयाळू माणसे कुत्र्याला वेगवेगळ्या कारणांसाठी पाळतात, हे माहित आहे.. पण "काही कुत्रे" स्वतःची तुलना माणसांबरोबर का करु इच्छितात, ते मात्र कळलं नाही! :-?
असो, .... आमच्याकडे एक छोटा कुत्रा होता, आणि त्याचं शेपुट वाकडं व्हायच्या आतच आम्ही ते कापून टाकलं! :(
आणि हो! प्राणीमित्र संघटनांचा वगैरे या गोष्टीला अजिबात आक्षेप नाहीये! :)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
17 Jun 2010 - 10:36 am | II विकास II
>>अरेच्चा!... काही दयाळू माणसे कुत्र्याला वेगवेगळ्या कारणांसाठी पाळतात, हे माहित आहे.. पण "काही कुत्रे" स्वतःची तुलना माणसांबरोबर का करु इच्छितात, ते मात्र कळलं नाही!
अरे वाह,
बांपुनी छान शिकवले आहे तुम्हाला.
17 Jun 2010 - 10:52 am | मृगनयनी
अरे वाह,
बांपुनी छान शिकवले आहे तुम्हाला.
अं हो!.... धन्यवाद! :)
ऐक्चुली बापूंनी सांगितलंय... की मुन्सिपाल्टी'ला मदत करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या एरियातल्या पिसाट कुत्र्यांची माहिती कॉर्पोरेशनला द्यावी! शेवटी आपापला परिसर स्वच्छ ठेवणं महत्वाचं आहे ! नाही का! :-?
असो!
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
17 Jun 2010 - 2:03 pm | अवलिया
मुन्सिपाल्टिवाले कुत्र्यांचे निर्बीजीकरण करतात असे ऐकले आहे. काही काही बोळे न निघालेले कुत्रे पण यात भरडले जात असतील नाही?
--अवलिया
17 Jun 2010 - 8:14 pm | टारझन
=)) =)) =)) मात्र काही कुत्रे म्युनिसिपाल्टीच्या गाडीचा आवाजंच ऐकुन ते शेपुट विषिष्ठ ठिकाणी घालुन पळ काढतात =)) त्यामुळे फ्रिजची गरज नाही =))
17 Jun 2010 - 2:06 pm | II विकास II
आमचे प्रतिसाद उडवले जात आहेत.
त्यामुळे आमच्या तर्फे युध्दविराम
15 Jun 2010 - 2:12 pm | दिपक
ओकसाहेब छान लिहिले आहे.
15 Jun 2010 - 5:10 pm | धमाल मुलगा
क्या बात है!!!
फार मोठा फाफटपसारा न मांडताही भावभावनांचा उत्कट कोलाज मांडण्याची ही अदा सुंदरच. :)
आवडलं!
15 Jun 2010 - 8:53 pm | नितिन थत्ते
आवडलं.
स्वगतः आयला यांना असं (नाडीव्यतिरिक्त) चांगलंचुंगलं पण लिहिता येतं की !!!!
येउद्या अजून
नितिन थत्ते
15 Jun 2010 - 10:25 pm | सुधीर१३७
मस्तच............... :)
16 Jun 2010 - 6:12 pm | विंजिनेर
प्रकाटाआ