बिपीनदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

धमाल मुलगा's picture
धमाल मुलगा in जनातलं, मनातलं
19 May 2010 - 2:47 am

आपल्या सर्वांचा लाडका बिपीनदा उर्फ मिपाचे संपादक बिपीन कार्यकर्ते ह्यांचा आज (१९ मे) रोजी वाढदिवस!
त्यानिमित्त बिपीनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब ह्यांना आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!!

पार्टी कुठे आणि कधी ते कळवा सायबा :D

हे ठिकाणशुभेच्छा

प्रतिक्रिया

अर्धवट's picture

19 May 2011 - 11:54 am | अर्धवट

बिका.. लरा लेटात उशीर झाला.. झोल झाला होता निस्तरत होतो..

असो.. हे बघा.. सावलोदेत मोबारक...

अप्पा जोगळेकर's picture

19 May 2011 - 12:10 pm | अप्पा जोगळेकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा

चिगो's picture

20 May 2011 - 4:09 am | चिगो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

नरेशकुमार's picture

20 May 2011 - 5:20 am | नरेशकुमार

केक चापायला कुठे यायचं, ते सांगा अदुगर,
शुभेच्छा वगेरे नंतर.

जिप्सी's picture

20 May 2011 - 5:47 am | जिप्सी

आमचे (साता नवसानं भेटणारे) जिवश्चकंठश्च मित्र जे की,बिपिन भौ जी कार्यकर्ते जी यांस वाढदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

दत्ता काळे's picture

20 May 2011 - 6:11 am | दत्ता काळे

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.

जरा उशिराने का होइना पण आमचे मित्र श्री श्री पप्पू बिपिनचंद्रजी रावजी कार्यकर्तेसाहेबजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! या निमित्ताने साधी पार्टी होणार असेल तर तिथे येऊन शुभेच्छा द्यायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही.

सुधीर काळे's picture

20 May 2011 - 1:29 pm | सुधीर काळे

बिपिन, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
अंमळ उशीर झाला. क्षमस्व!!

बिपिन कार्यकर्ते's picture

20 May 2011 - 2:55 pm | बिपिन कार्यकर्ते

माझ्या सर्व मित्रांना या वर्षीही मनःपुर्वक धन्यवाद! काही जणांनी तर घरी येऊन माझा दिवस 'खास' केला. धन्यवाद!!!

आनंदयात्री's picture

20 May 2011 - 3:05 pm | आनंदयात्री

काय जरा श्टोरी सांग ना राव काय काय झाले, कोण कोण आले होते जरा. जरा काही कडू कडू घेउन वाढदिवस साजरा केला की नाही ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 May 2011 - 6:38 am | निनाद मुक्काम प...

वाढदिवसाचे अभिनंदन

प्रीत-मोहर's picture

22 May 2011 - 9:35 am | प्रीत-मोहर

बिका वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा!!