आपल्या सर्वांचा लाडका बिपीनदा उर्फ मिपाचे संपादक बिपीन कार्यकर्ते ह्यांचा आज (१९ मे) रोजी वाढदिवस!
त्यानिमित्त बिपीनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब ह्यांना आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!!
पार्टी कुठे आणि कधी ते कळवा सायबा :D
प्रतिक्रिया
19 May 2010 - 2:52 am | प्रभो
उंटधारी बिकाशेठना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
19 May 2010 - 12:54 pm | परिकथेतील राजकुमार
उंटधारी ???
=)) =)) =)) =))
असो...
वय वाढल्याच्या शुभेच्छा बिका काका.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
19 May 2010 - 6:03 pm | अवलिया
नेहमी प्रमाणे कोण बिका? असा प्रश्न विचारणार होतो पण म्हटले वाढदिवस आहे नंतर खेचु ;)
म्हातारं झालं ब्वा आमचं बिका :)
--अवलिया
19 May 2010 - 1:12 pm | छोटा डॉन
आम्ही आत्ताच जातीने बिकांना समक्ष भेटुन त्यांना समस्त मिपाकरांतर्फे वाढ्दिवसाच्या शुभेच्छा देऊन आलो.
काय काही खास सुत्रांकडुन त्यांचा सध्याचा ठावठिकाणा ट्रेस केला.
आज सकाळी फोन करुन त्यांनी आम्ही जातीने भेटायला येत असल्याची खबर दिली व आम्ही खास 'चार्टर्ड रिक्षा' करुन त्यांना भेटायला गेलो.
मस्त मिपाकरांतर्फे त्यांना १०० किलो वजनाचा फुलांचा गुच्छ ( आम्हाला नाही उचलला, असो ) , ७८ किलोचा व्हेजेटेरियन केक इत्यादी भेटवस्तु ढोलताशांच्या गजरात देण्यात आल्या.
बिकांनी सर्वांना प्यार्टी मंजुर केली आहे, सबब त्या प्यार्टीसाठी एखादा '१ बीएचके फ्लॅट' ह्याची व्यवस्था कुणीतरी पहावी ही नम्र विनंती !
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
20 May 2010 - 5:42 pm | बिपिन कार्यकर्ते
डान्राव, तो रिक्शावाला आला होता संध्याकाळी परत, तुम्ही बिल माझ्याकडून घे म्हणून सांगितलंय असं म्हणत होता. दिले त्याचे पैसे मी.
अवांतरः डान्या, खूप लांबच्या लांब केवळ मला भेटायला म्हणून वाट वाकडी करून आला, सोबत सुंदरसा पुष्पगुच्छ पण आणला. खूपच छान वाटलं दोस्ता.
बिपिन कार्यकर्ते
19 May 2011 - 6:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
या वर्षी म्हणे रिक्षावाले आणि फुलवाल्यांचा संप आहे. आणि केकवाल्यांनी फक्त ६९ किलोचा केक बनवला आहे.
19 May 2011 - 6:45 am | परिकथेतील राजकुमार
मिपाच्या प्रगल्भतेकडील प्रवासात हे असले मिपाला सोशल कट्टा बनवणारे धागे प्रमुख अडथळा आहेत.
20 May 2011 - 1:58 pm | चिंतामणी
जीवेत् शरद: शतम् ।
(अवांतर- "हे धागे मिपाच्या धोरणात बसतात का?" "रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे" अश्या "टिपीकल मिपा छाप प्रतिक्रीया" न आल्याने थोडे चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते. पण ही कसर भरून निघाली थोडीफार. ;) )
19 May 2010 - 10:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिकासेठ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....! :)
-दिलीप बिरुटे
20 May 2010 - 11:09 am | आंबोळी
निळा टॅग बंद करायचा प्रयत्न करतोय)
आंबोळी
19 May 2010 - 2:54 am | शिल्पा ब
वाढदिवसाच्या शुभेच्छा...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
19 May 2010 - 12:03 pm | टारझन
है ....
धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड
ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका ढोलारिका टोलारिका
|| जिवेत शतः शरदम् ||
मिसळपाव आघाडी पक्षाचे धडाडीचे उम्मेदिचे खंबिर णेतृत्व ... युवा दिलो की जाँ ... मिपाच्या लेकी-सुणांचे उत्साहवर्धनकर्ते , थोर सल्लागार , अखिल भारतीय विट्टीदांडु संघटणेचे खजिनदार, डेक्कन जिमखानाखोखो मंडळाचे उपाध्यक्ष , म्हैलांच्या भोंडल्याच्या कार्यक्रमाचे आयोजक , स्त्रीमुक्ती चळवळवादी , लंगोर्च्या , आप्पारप्पी इत्यादी खेळांना प्रोत्साहन देऊन पुढे आणनारे ... श्री पै. बिपीनचंद्र कार्यकर्ते साहेब .. ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक ,
पै.टारझन्,पै.परा , पै सहज, पै आणंदयात्री , पै धमाल , पै छोडॉ , पै प्रभो , पै नंदन , पै श्रामो पै पुपे , पै टिंगी, आणि समस्त पै मंडळ ,
लांडगे लिंबाची तालिम, खुर्द वढु बुद्रुक
19 May 2010 - 12:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वाढदिवसाला काँग्रॅच्युलेशन्स नाही करत! :P
(जाडी पैलवान) अदिती
19 May 2010 - 12:37 pm | टारझन
=)) =)) =))
आयला खरंच की ... घाईघाईत घाई झाली ;) असो काँग्रॅट्स फॉर टेलिंग =))
19 May 2010 - 1:19 pm | Pain
लगोरी माहितेय, लंगोर्च्या म्हणजे काय ?
19 May 2010 - 3:00 am | शुचि
अरे १० च मेणबत्त्या? :) बिका शुभेच्छा
http://www.cyberspacei.com/englishwiz/library/names/zodiac/taurus.htm
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
19 May 2010 - 3:15 am | धमाल मुलगा
त्यानं वय लपवायची शपथ दिलीये ;)
19 May 2010 - 3:29 am | नंदन
हॅ हॅ हॅ, किरण नगरकरांच्या एका मराठी पुस्तकाचं शीर्षक आठवलं ;)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 May 2010 - 4:32 am | Nile
म्हणजे तुला एक मेणबत्ती ="सात" असं म्हणायचं आहे का नंदन?? मला सहा वाटत होतं. ;)
-Nile
19 May 2010 - 3:34 am | विकास
त्यानं वय लपवायची शपथ दिलीये
मग हरकत नाही, मला वाटले मानसीक वय आहे... ;)
असो. बिपिनरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
स्वामी चिन्मयानंदांचे शिष्य स्वामी तेजोमयानंदांनी एक छान संस्कृत शुभेच्छा गीत तयार केले आहे:
जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे
शन्तनोतु ते सर्वदा मुदम्॥१॥
प्रार्थयामहे भव शतायुषि
ईश्वरस्सदा त्वं च रक्षतु॥२।
पुन्य कर्मणा कीर्तिमर्जय
जीवनं तव भवतु सार्थकम्॥३॥
अर्थ सोपा आहे: हे मित्रा हा जन्मदिन तुझ्या आयुष्यात पवित्र आणि आनंदी घटना आणोत. आम्ही अशी प्रार्थना करतो की तू शतायुषी होशील आणि देव तुझे रक्षण करेल. सत्कृत्याने तू नावारूपाला येवोत आणि आयुष्य सार्थकी होवोत...
आत्ता गुगल्यावर मिळाले. ते गीत म्हणून (संगीताशिवाय) असे म्हणलेले ऐकले आहे..
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
19 May 2010 - 7:23 pm | राघव
खूप सुंदर अर्थ आहे! :)
बिपिनदांना माझ्यादेखील हार्दिक शुभेच्छा!
तसे, माझी एक कविता टाकणार होतो इथं पण म्हटले एवढ्या सुंदर श्लोकांपुढं आपण कशाला उगाच स्वतःची शोभा करूण घ्यावी?? ;)
राघव
20 May 2010 - 5:44 pm | बिपिन कार्यकर्ते
विकास, उत्तम दुवा आणि त्यात दिलेली दुवा पण छानच.
बिपिन कार्यकर्ते
19 May 2010 - 11:20 am | विजुभाऊ
बिकाचे वय फक्त दहा वर्षे आणि काही महिने आहे... ( १०वर्षे आणि किमान ४०८महिने फक्त )
19 May 2010 - 3:01 am | मदनबाण
बिपीनरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
मदनबाण.....
“control oil and you control nations; control food and you control the people”.
Henry Kissinger
19 May 2010 - 3:29 am | नंदन
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 May 2010 - 3:43 am | Nile
बिकाशेठ खोबारवाले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
-Nile
19 May 2010 - 10:50 am | कुंदन
कलटी किंग बिकाशेठ खोबारवाले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
19 May 2010 - 6:11 pm | वाहीदा
आता बिप्स बैल आहे हे वेगळे सांगणे न लगे
अहो तो १९ मे चा आहे ना.. मग taurus man हे बैल असतात असे त्यांचे चिन्हच (Bull) सांगते ;-)
असो ,आमच्या वहिनीचाच बैल आयुष्यभर (सुखी समाधानी ) राहीलास तर आनंद च आहे पण शेअर मार्केट मधला Bull होऊ नये ही सदिच्छा !
अपून विशिंग you a wonderful, super duper, जबरदस्त , extra बढीया, extra special, एकदम मस्त अन ढिंकच्यक , बोले तो एकदम झकास. जनम दिन मुबारक हो !! ;-)
~ वाहीदा
19 May 2010 - 3:45 am | स्वाती२
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
19 May 2010 - 3:52 am | मेघवेडा
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा बिपिनदा!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
19 May 2010 - 5:32 am | प्राजु
खूप खूप शुभेच्छा बिपिनदा तुला!
:)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
19 May 2010 - 7:08 am | लवंगी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
19 May 2010 - 8:16 am | स्पंदना
काही वेगळ लिहाव म्हन्टल तर कालचा' कौल ' आडवा येतो ;)
असो..तर मन्डळी म्हणा(चाल माहीतच आहे)
जन्मदिवसाच्या शुभेच्छा!
जन्मदिवसाच्या शुभेच्छा!!
जन्मदिवसाच्या शुभेच्छा!!!
जन्मदिवसाच्या शुभेच्छा!!!!
O:)
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
19 May 2010 - 8:39 am | प्रकाश घाटपांडे
वय वाढले पण....या जाणीवे च्या दु़:खात सहभागी आहोत. देव आपणास सुखी ठेवो!
(नास्तिक) ;)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
19 May 2010 - 9:11 am | ऋषिकेश
< होर्डिंग>
बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...जिवेत् शरदः शतम्||
बिकाचा मोठ्ठा फोटो
-शुभेच्छूक ऋषिकेश (माझा फोटो)
इतर शुभेच्छुक
(फोटो क्र १) (फोटो क्र २) (फोटो क्र ३) (फोटो क्र ४) (फोटो क्र ५) (फोटो क्र ६) (फोटो क्र ७) (फोटो क्र ८) (फोटो क्र ९) (फोटो क्र १०)
< / होर्डिंग>
हे फोटो कोणाचे असतील बरं!
19 May 2010 - 9:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
फोटो क्र. १ - १०: माझेच फोटो वेगवेगळ्या पोझमधले! कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाच्या बोर्डावत नेत्यांचे फोटो नकोत?
बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
पार्टी कधी?
अदिती
19 May 2010 - 1:38 pm | गुंडोपंत
(फोटो क्र २)
माझाही घाला बरं!
तेव्हढेच 'साहेबांच्या फोटोबरोबर आपलाही ;))
आपला
गुंडोपंत,
(भावी) अध्यक्ष गुलालवाडी तालिम, जुने नाशिक.
अरे हो!
त्या काकांना शुभेच्च द्यायला बर्का आम्च्या कडून.
फोटो चांगला लावा बर्का - टक्कल दिसायला नाय पायजेल.
19 May 2010 - 9:14 am | राधा१
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
19 May 2010 - 9:22 am | समंजस
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! <:P
19 May 2010 - 9:28 am | llपुण्याचे पेशवेll
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बिपीनदादा.
अवांतरः या एकदा जिमखान्यावर पनीर चिली खाऊ, लेमन सोडा पिऊ , प्यार्टि करू. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
19 May 2010 - 12:17 pm | टुकुल
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!!
प्यार्टिला मि पण येणार रे पुप्या ;-)
--टुकुल
20 May 2010 - 5:45 pm | बिपिन कार्यकर्ते
नक्की, नक्की रे पुप्या. नक्कीच.
बिपिन कार्यकर्ते
19 May 2010 - 9:43 am | चित्रा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
19 May 2010 - 10:03 am | भारद्वाज
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बिपीनकाका...
@ऋषिकेश: होर्डिंग आवडले.
19 May 2010 - 10:12 am | इन्द्र्राज पवार
बिपीन जी....वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! कालपर्यंत पाहिलेली स्वप्ने आज प्रत्यक्षात उतरावीत !!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
19 May 2010 - 10:20 am | पर्नल नेने मराठे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
चुचु
19 May 2010 - 11:33 am | मृगनयनी
बिपिन'दा यांना जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा!
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
19 May 2010 - 10:32 am | श्रीराजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
19 May 2010 - 10:33 am | आनंदयात्री
ह्यापी बड्डे रे बिपिन !!
हॅ हॅ हॅ .. किती पावसाळे पाहिले आता एकुण ?
असो .. माझं खोबार, परवशता सारखे उत्तमोत्तम लिखाण याही वर्षी तुझ्या हातुन होउ दे आणी आम्हा वाचकांना तुझ्या अनुभवविश्वाने समृद्ध होउ दे अशी विनंती तुला आजच्या दिवशी करावी वाटते.
खोबार सोडुन इतरही ठिकाणी तु राहिलास, अफ्रिकेत सारखा जात असतो, येउ तरीरे काही तरी झानटामाटिक !!
-
आपलाच
हार्दिक विशकर्ते
19 May 2010 - 10:34 am | मनिष
असेच म्हणतो! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! :)
20 May 2010 - 5:46 pm | बिपिन कार्यकर्ते
प्रयत्न करेन.
बिपिन कार्यकर्ते
19 May 2010 - 10:34 am | निखिल देशपांडे
<:P <:P <:P <:P <:P
बिका काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
पार्टी कधी????
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
19 May 2010 - 1:26 pm | भोचक
सहमत. नवी वाढ नवनवीन उत्तमोत्तम लिखाण घेऊन येवो.
(भोचक)
जाणे अज मी अजर
19 May 2010 - 10:45 am | फटू
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
- फटू
19 May 2010 - 11:02 am | विसोबा खेचर
आयेशाच्या या आल्हाददायक प्रकाशचित्रवजा भेटकार्डासोबत माझ्याही मनापासून शुभेच्छा! :)
20 May 2010 - 6:01 pm | बिपिन कार्यकर्ते
तात्या, काय फोटो लावलास रे!!! टार्या खुश झाला असेल माझ्याआधी.
बिपिन कार्यकर्ते
20 May 2010 - 7:45 pm | टारझन
आपण आमच्या णंतर का होईना , खुष झालात , ह्या इणडायरेक्ट खुलाश्याबद्दल धण्यवाद :)
बाही हिच्च आमची आयेशा , आणि सगळा* जीव हिच्यावरंच ;)
- टारेशा टाकिया
19 May 2010 - 11:06 am | डावखुरा
"शुभेच्छा तुम्हास जन्मदिनानिमित्त,
प्रभुच्या कृपे होई तुम्ही भाग्यवंत,
घडो हातुनि नित्य स.(साहित्य)त्कर्म सेवा,
बहु आयु द्या कारणे 'बिपिनदास' देवा...!!!"
" alt="" />
<:P प्रतिक्षेत(पार्टीच्या)
----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
19 May 2010 - 11:09 am | दशानन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
19 May 2010 - 11:23 am | दत्ता काळे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . . .!
19 May 2010 - 11:37 am | वल्लरी
बिपिनदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! :)
---वल्लरी
19 May 2010 - 12:08 pm | माधुरी दिक्षित
19 May 2010 - 12:34 pm | ब्रिटिश टिंग्या
बिकाकाकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
- (शुभेच्छुक) पै टिंगी
19 May 2010 - 1:12 pm | गणपा
'माती'कार बिकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
19 May 2010 - 1:20 pm | Pain
हॅप्पि बर्थडे :)
19 May 2010 - 1:47 pm | झकासराव
हॅप्पी बड्डे बिपिन सेठ!!!!!!!!!!!!! :)
19 May 2010 - 2:05 pm | पाषाणभेद
दणक्यात शुभेच्छा! बरं का दाजी!
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
19 May 2010 - 3:28 pm | विमुक्त
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
19 May 2010 - 4:11 pm | अप्पा जोगळेकर
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
19 May 2010 - 5:03 pm | दिपक
"या!!!"कार बिकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! :-)
19 May 2010 - 5:18 pm | अरुंधती
वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
19 May 2010 - 5:23 pm | मितभाषी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! :)
» भावश्या.
19 May 2010 - 6:13 pm | jaypal
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
19 May 2010 - 7:13 pm | संदीप चित्रे
मेन्नी मेन्नी हॅप्पी रिटर्न्स ऑफ दि डे !
19 May 2010 - 7:35 pm | टिउ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... :-)
19 May 2010 - 7:37 pm | क्रान्ति
शुभेच्छा बिपिनदा.
<:P <:P
क्रान्ति
अग्निसखा
19 May 2010 - 8:49 pm | नीलकांत
बिपीन दा,
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
पार्टीचं काय?
- नीलकांत
19 May 2010 - 9:21 pm | नि३
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
---नि३.
20 May 2010 - 4:07 am | इंटरनेटस्नेही
बिपिन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
20 May 2010 - 10:19 am | मृगनयनी
बिपिन'जी यांना वाढदिवसानन्तरच्या "पहिल्या" दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
20 May 2010 - 2:32 pm | पक्या
रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी खरडायचा फळा आहे.
असे खरडफळा उघडला की लिहीलेले दिसते.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
20 May 2010 - 4:22 pm | राजेश घासकडवी
जखमेवर मीठ...
वर्षांमागुन वर्षे सरती
काही पिकती काही गळती
उरलेसुरले अधिकच आता
केस हे प्यारे होती...
नवि आव्हाने नवी लढाई
नवी बढाई नवी चढाई
आता केवळ मिडलाईफच्या
किल्ल्यावरती होई...
जखमेवर उपाय
उचलुनि पेला दोस्तांसाथी
करून दंगा अर्ध्या राती
टक्कल आणिक मिडलाइफला
मारा फाट्यावरती...
अल्कोहोलने जखम भरून यायला मदत होते... विशेषतः ते मित्रांना पाजलं की...तेव्हा पार्टी कधी आणि कुठे ते जरूर कळवा.
20 May 2010 - 4:27 pm | वाहीदा
आवडली
~ वाहीदा
20 May 2010 - 6:06 pm | बिपिन कार्यकर्ते
कधी भेटताय? यावेळी फाट्यावर मारूच म्हणतोय. ;)
कविता लै भारी.
बिपिन कार्यकर्ते
20 May 2010 - 5:38 pm | बिपिन कार्यकर्ते
मित्रहो, एवढ्या सगळ्या शुभेच्छांबद्दल शतशः धन्यवाद आणि कृतज्ञ आहे. मराठी आंतारजालाने मला एवढे मित्र दिले... छान वाटलं लोकांच्या शुभेच्छा बघून.
बिपिन कार्यकर्ते
20 May 2010 - 6:44 pm | ब्रिटिश
दादुस जरा लेटच झाला की. तरीपन हारदीक शुबेच्छा.
आज दोन पॅक जास्त मारुन माजा आयुक्श कमी करत न तुला देतो बोल.
(दोन पॅकचे ८० रु. पाटव.)
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
20 May 2010 - 6:59 pm | बिपिन कार्यकर्ते
८० रुपये पाटवायच्या ऐवजी हिकरंच ये की... ८००ची पाजतो बोल.
बिपिन कार्यकर्ते
20 May 2010 - 7:10 pm | ब्रिटिश
>>>८० रुपये पाटवायच्या ऐवजी हिकरंच ये की... ८००ची पाजतो बोल.
आलो आस्तो र पन
पनवेल - दुबई यस्टी आजुन सुरू नाय झाली शेट,
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
19 May 2011 - 8:27 am | प्रकाश घाटपांडे
चि बिपीन यास वाडदिवसानिमित्त
अणेक आशिर्वाद! अशेच मोटे व्हा
19 May 2011 - 11:17 am | विदेश
१९ मे निमित्त मनापासून शुभेच्छा !