वैदेहीजी in कलादालन 7 May 2010 - 2:49 pm गणपतीपूळे मंदीर प्रदक्षिणा मार्ग गणपती बाप्पा ची रुपे कलाप्रवासछायाचित्रण प्रतिक्रिया प्रदक्षिण 7 May 2010 - 3:31 pm | अमोल केळकर प्रदक्षिणा मार्ग मस्त आहे अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा मस्त 7 May 2010 - 3:31 pm | चिरोटा मस्त्.बाप्पांचे दर्शन आवडले.मूळ लहान साधे मंदिर ह्या नविन मंदिरापेक्षा जास्त बरे वाटायचे. भेंडी P = NP old temple is best 16 May 2010 - 7:00 pm | अजय देशपांडे old temple is best i go there twice in year i like nature and solkadhi too छान फोटो 7 May 2010 - 7:07 pm | मीली छान फोटो आहेत वैदेहीजी. गणपतीपुळे चे मंदिर, तिथले वातावरण ,आणि समुद्र किनारा सगळेच कसे मन प्रसन्न करणारे आहे. तिथलेच काही फोटो. मीली वैदेही, 7 May 2010 - 7:34 pm | अरुंधती वैदेही, प्रदक्षिणामार्ग व गणपतीबाप्पाचे फोटू एकदम सुरेख आहेत! आणि मीली यांच्या फोटूजमधील दर्याचे रूपही विलोभनीय! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/ धन्यु.....पहिल्यांदा पाहिले... 7 May 2010 - 10:47 pm | डावखुरा वैदेहीजी खरंच प्रदक्षिणा मार्ग लोभस आहे....आणि मीली ताई चा सुर्यनारायणाचा फोटोपण खुपच आवडला.... ------------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!" फोटो छानच आहेत... 12 May 2010 - 9:41 pm | मड्डम फोटो छानच आहेत... मराठी आणि मायभूमीचा अभिमान असलेला मायभूमी वाह 13 May 2010 - 9:11 am | दिपक वाह छान!! आठवण ताजी केलीत. सुंदर 17 May 2010 - 2:59 am | बेसनलाडू लेखातील तसेच प्रतिसादातील प्रकाशचित्रे छानच आहेत. या ठिकाणी भेट द्यायची राहूनच गेली आहे. कधी योग येतो पाहू. (भटका)बेसनलाडू प्रदक्षिण 17 May 2010 - 3:32 am | मेघवेडा प्रदक्षिणा मार्ग खरंच फार छान आहे! हा घ्या गणेशरूपी डोंगरावरील शुंडास्थानाचा फोटो: -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
प्रतिक्रिया
7 May 2010 - 3:31 pm | अमोल केळकर
प्रदक्षिणा मार्ग मस्त आहे
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
7 May 2010 - 3:31 pm | चिरोटा
मस्त्.बाप्पांचे दर्शन आवडले.मूळ लहान साधे मंदिर ह्या नविन मंदिरापेक्षा जास्त बरे वाटायचे.
भेंडी
P = NP
16 May 2010 - 7:00 pm | अजय देशपांडे
old temple is best
i go there twice in year i like
nature and solkadhi too
7 May 2010 - 7:07 pm | मीली
छान फोटो आहेत वैदेहीजी.
गणपतीपुळे चे मंदिर, तिथले वातावरण ,आणि समुद्र किनारा सगळेच कसे मन प्रसन्न करणारे आहे.
तिथलेच काही फोटो.
मीली
7 May 2010 - 7:34 pm | अरुंधती
वैदेही, प्रदक्षिणामार्ग व गणपतीबाप्पाचे फोटू एकदम सुरेख आहेत! आणि मीली यांच्या फोटूजमधील दर्याचे रूपही विलोभनीय! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
7 May 2010 - 10:47 pm | डावखुरा
वैदेहीजी खरंच प्रदक्षिणा मार्ग लोभस आहे....आणि मीली ताई चा सुर्यनारायणाचा फोटोपण खुपच आवडला....
-------------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
12 May 2010 - 9:41 pm | मड्डम
फोटो छानच आहेत...
मराठी आणि मायभूमीचा अभिमान असलेला मायभूमी
13 May 2010 - 9:11 am | दिपक
वाह छान!! आठवण ताजी केलीत.
17 May 2010 - 2:59 am | बेसनलाडू
लेखातील तसेच प्रतिसादातील प्रकाशचित्रे छानच आहेत. या ठिकाणी भेट द्यायची राहूनच गेली आहे. कधी योग येतो पाहू.
(भटका)बेसनलाडू
17 May 2010 - 3:32 am | मेघवेडा
प्रदक्षिणा मार्ग खरंच फार छान आहे!
हा घ्या गणेशरूपी डोंगरावरील शुंडास्थानाचा फोटो:
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!