आज १ फेब्रुवारी २०१०. म्हणजेच ०१०२२०१० ... उलट सुलट कशीही वाचा तारिख तीच. आहे ना जादू? :)
जाताजाता: इंग्रजी भाषेत असे दोन्ही बाजूंनी सारखेच असणार्या शब्दसमूहांना पॅलिन्ड्रोम म्हणतात. काही उदाहरणं...
nitin
malayalam
Able was I 'ere I saw Elba - Napoleon
Dammit, I'm mad
चीमा काय कामाची
अजून काही आहेत का माहिती?
प्रतिक्रिया
1 Feb 2010 - 4:26 pm | आशिष सुर्वे
माझे सर्वात आवडते: RACECAR
इतर:
RADAR
LEVEL
MADAM
ROTATOR
KAYAK
======================
कोकणी फणस
कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं,
कधीकधी वाटतं की काही वाटू नये,
नंतर वाटतं की जाऊ देत!
वाटण्या ऐवजी सरळ..
मिक्सरमधूनच काढावे!!
1 Feb 2010 - 9:24 pm | टारझन
आणि माझे सर्वांत आवडते ... ऑफकोर्स .. द वण अँड ऑण्ली .. "चुचु"
1 Feb 2010 - 4:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
और भी आने दो.
-दिलीप बिरुटे
1 Feb 2010 - 8:04 pm | नरेश_
भाऊ तळ्यात उभा.
1 Feb 2010 - 4:44 pm | मेघवेडा
माझ्या माहितीतले काही पॅलिन्ड्रोम्स..
Doc, note I dissent: a fast never prevents a fatness. I diet on cod.
Was it a car or a cat I saw?
A Toyota. Race fast, safe car. A Toyota.
Gateman sees name, garageman sees name tag.
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
1 Feb 2010 - 4:59 pm | ऋषिकेश
मस्त. :)
माझ्याकडून छोटीशी भरः
रामाला भाला मारा.
--ऋषिकेश
1 Feb 2010 - 5:19 pm | विजुभाऊ
तो कवी डालडा वीकतो
1 Feb 2010 - 5:25 pm | मेघवेडा
लहानपणी अशी आणखी मराठी वाक्ये ऐकलेली आठवत होती..
(लगेच आईला फोन करून विचारून घेतली..!!)
ती अशी..
तो कवि सामोसा विकतो.
तो कवि डालडा विकतो.
साकर दही दर कसा?
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
1 Feb 2010 - 5:33 pm | परिकथेतील राजकुमार
बिका तुमचा हा लेख वाचला आणी ह्या तसेच ह्या संस्थळांची आठवण झाली बघा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
1 Feb 2010 - 5:29 pm | चिरोटा
Recreational Maths मध्ये palindrome दिसतात. जवळपास सर्व palindomic संख्या सामाईक असतात.म्हणजेच कुठल्या ना कुठल्या संख्यने त्यांना भाग जातोच.
भेंडी
P = NP
1 Feb 2010 - 6:30 pm | मेघवेडा
बरोबर!
आणि विख्यात 'पास्कल त्रिकोणा'तील सर्व संख्या देखील 'पॅलिन्ड्रोमिक' आहेत ना?
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
1 Feb 2010 - 6:52 pm | चिरोटा
पाचव्या पातळीपर्यंतच. नंतर ह्या संख्या येतात-
१ ५ १० १० ५ १
अर्थात sequence palindromic म्हणता येइल पण १५१०१०५१ संख्या नाही.
भेंडी
P = NP
1 Feb 2010 - 9:42 pm | मेघवेडा
ओह! करेक्ट! चटकन ध्यानात नाही आलं! खुलाशाबद्दल धन्यु!
-- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
1 Feb 2010 - 5:55 pm | सुनील
रोचक माहिती.
बिच्चारे मराठी कवी! कविता विकून पोट भरता येत नाही म्हणून कुणी डालडा विकतो तर कुणी सामोसा! (हा प्रतिसाद संबंधितांनी ह घ्यावा, ही विनंती)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
1 Feb 2010 - 9:30 pm | प्राजु
मस्त! माहिती आणि इतर प्रतिसादही..
मजा आली.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
2 Feb 2010 - 8:24 am | अश्विनीका
ही अगदी कॉमन उदा. आहेत.
Madam, I'm Adam.
No lemon , no melon.
- अश्विनी
2 Feb 2010 - 8:42 am | Nile
एक मस्त उदाहरण आपल्या संस्कृतातुन, (शिशुपाल वध)
सकारनानारकास-
कायसाददसायका
रसाहवा वाहसार-
नादवाददवादना.
जाता जाता, एक भन्नाट पॅलीन्ड्रोमः
This is the Longest Palindrome which contains 15,140 Words.
2 Feb 2010 - 11:24 am | चिऊ
कसली मजा आली वाचताना.... काही वाक्ये आणि शब्द...
नवजीवन
तो कवि चहाच विकतो
चिमा काय कामाची?
http://www.exampleproblems.com/wiki/index.php/Palindrome
इथे टिच़की मारा इतर भाषेतील पण उदाहरणे मिळतील....
2 Feb 2010 - 5:39 pm | विकास
बरीच नवीन वाक्ये कळली. त्यातील फक्त चिमाचे आणि रामाचे माहीत होते. अजून एक भरः
ती होडी जाडी होती.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
2 Feb 2010 - 5:39 pm | विकास
बरीच नवीन वाक्ये कळली. त्यातील फक्त चिमाचे आणि रामाचे माहीत होते. अजून एक भरः
ती होडी जाडी होती.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
2 Feb 2010 - 6:43 pm | शुचि
मनोरंजन झाले
अवांतर - बिका - अमेरिकेत ०१ फेब २०१० असा लिहीला असता -०२०१२०१० (महीना तारीख वर्षं)
म्हणून बेसिक ट्रेनिंग मधे आता शिकवतात - तारीख ही ०१-फेब-२०१० अशा रचनेत लिहीत चला. कारण प्रत्येक देशाचे वेगळे नियम :(
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
2 Feb 2010 - 6:51 pm | बिपिन कार्यकर्ते
मला नेहमीच हा प्रश्न पडतो... अमेरिका सगळ्या जगाच्या उलटीच का नेहमी? तारखा वेगळ्या लिहितात, दिव्याची बटणं उलटी, दशमान पध्दती वापरत नाहीत, झक्कपैकी लिक्विड असलेल्या पेट्रोलला गॅस म्हणतात... आणि बदलायचं नाही. कवटाळून बसतात. आख्ख्या जगाने दशमान पध्दती स्वीकारली पण यांचे मात्र पुराण चालूच. काय कळत नाही ब्वॉ!!! :(
बिपिन कार्यकर्ते
2 Feb 2010 - 8:15 pm | चतुरंग
तुला अमेरिकेपासून लांब राहूनही असं फ्रस्ट्रेशन आलंय तर आमचं काय होत असेल? ~X(
फूट्-पौंड्-गॅलन-फॅरनहाईट सिस्टिममधून बेटे बाहेर पडायला काही तयार नाहीत! :T
टीवी सिस्टिमच कशी डिजिटल स्वीकारली कोण जाणे?
(अॅनालॉग्+डिजिटल)चतुरंग
2 Feb 2010 - 8:28 pm | बिपिन कार्यकर्ते
अमेरिका नवनिर्माण सेना काढाच राव तुम्ही... किंवा आपल्याकडचे काही सुधारक आयात करा तिकडे. ;)
बिपिन कार्यकर्ते