✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

०१०२२०१०

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Mon, 02/01/2010 - 15:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5668 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

हो..

आशिष सुर्वे
Mon, 02/01/2010 - 16:26 नवीन
माझे सर्वात आवडते: RACECAR इतर: RADAR LEVEL MADAM ROTATOR KAYAK ====================== कोकणी फणस कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं, कधीकधी वाटतं की काही वाटू नये, नंतर वाटतं की जाऊ देत! वाटण्या ऐवजी सरळ.. मिक्सरमधूनच काढावे!!
  • Log in or register to post comments

आणि माझे

टारझन
Mon, 02/01/2010 - 21:24 नवीन
आणि माझे सर्वांत आवडते ... ऑफकोर्स .. द वण अँड ऑण्ली .. "चुचु"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे

स्सही हं !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 02/01/2010 - 16:36 नवीन
और भी आने दो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अजून एक..

नरेश_
Mon, 02/01/2010 - 20:04 नवीन
भाऊ तळ्यात उभा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही

मेघवेडा
Mon, 02/01/2010 - 16:44 नवीन
माझ्या माहितीतले काही पॅलिन्ड्रोम्स.. Doc, note I dissent: a fast never prevents a fatness. I diet on cod. Was it a car or a cat I saw? A Toyota. Race fast, safe car. A Toyota. Gateman sees name, garageman sees name tag. -- मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
  • Log in or register to post comments

रामाला भाला मारा

ऋषिकेश
Mon, 02/01/2010 - 16:59 नवीन
मस्त. :) माझ्याकडून छोटीशी भरः रामाला भाला मारा. --ऋषिकेश
  • Log in or register to post comments

तो कवी

विजुभाऊ
Mon, 02/01/2010 - 17:19 नवीन
तो कवी डालडा वीकतो Image removed.
  • Log in or register to post comments

आणखी काही!

मेघवेडा
Mon, 02/01/2010 - 17:25 नवीन
लहानपणी अशी आणखी मराठी वाक्ये ऐकलेली आठवत होती.. (लगेच आईला फोन करून विचारून घेतली..!!) ती अशी.. तो कवि सामोसा विकतो. तो कवि डालडा विकतो. साकर दही दर कसा? -- मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
  • Log in or register to post comments

बिका तुमचा

परिकथेतील राजकुमार
Mon, 02/01/2010 - 17:33 नवीन
बिका तुमचा हा लेख वाचला आणी ह्या तसेच ह्या संस्थळांची आठवण झाली बघा. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

संख्या

चिरोटा
Mon, 02/01/2010 - 17:29 नवीन
Recreational Maths मध्ये palindrome दिसतात. जवळपास सर्व palindomic संख्या सामाईक असतात.म्हणजेच कुठल्या ना कुठल्या संख्यने त्यांना भाग जातोच. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

पास्कल त्रिकोण!

मेघवेडा
Mon, 02/01/2010 - 18:30 नवीन
बरोबर! आणि विख्यात 'पास्कल त्रिकोणा'तील सर्व संख्या देखील 'पॅलिन्ड्रोमिक' आहेत ना? -- मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

पाचव्या

चिरोटा
Mon, 02/01/2010 - 18:52 नवीन
पाचव्या पातळीपर्यंतच. नंतर ह्या संख्या येतात- १ ५ १० १० ५ १ अर्थात sequence palindromic म्हणता येइल पण १५१०१०५१ संख्या नाही. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

ओह! करेक्ट!

मेघवेडा
Mon, 02/01/2010 - 21:42 नवीन
ओह! करेक्ट! चटकन ध्यानात नाही आलं! खुलाशाबद्दल धन्यु! -- मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

रोचक

सुनील
Mon, 02/01/2010 - 17:55 नवीन
रोचक माहिती. बिच्चारे मराठी कवी! कविता विकून पोट भरता येत नाही म्हणून कुणी डालडा विकतो तर कुणी सामोसा! (हा प्रतिसाद संबंधितांनी ह घ्यावा, ही विनंती) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

मस्त!

प्राजु
Mon, 02/01/2010 - 21:30 नवीन
मस्त! माहिती आणि इतर प्रतिसादही.. मजा आली. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

अजून काही -

अश्विनीका
Tue, 02/02/2010 - 08:24 नवीन
ही अगदी कॉमन उदा. आहेत. Madam, I'm Adam. No lemon , no melon. - अश्विनी
  • Log in or register to post comments

एक मस्त

Nile
Tue, 02/02/2010 - 08:42 नवीन
एक मस्त उदाहरण आपल्या संस्कृतातुन, (शिशुपाल वध) सकारनानारकास- कायसाददसायका रसाहवा वाहसार- नादवाददवादना. जाता जाता, एक भन्नाट पॅलीन्ड्रोमः This is the Longest Palindrome which contains 15,140 Words.
  • Log in or register to post comments

हा हा.....

चिऊ
Tue, 02/02/2010 - 11:24 नवीन
कसली मजा आली वाचताना.... काही वाक्ये आणि शब्द... नवजीवन तो कवि चहाच विकतो चिमा काय कामाची? http://www.exampleproblems.com/wiki/index.php/Palindrome इथे टिच़की मारा इतर भाषेतील पण उदाहरणे मिळतील....
  • Log in or register to post comments

अजून एक

विकास
Tue, 02/02/2010 - 17:39 नवीन
बरीच नवीन वाक्ये कळली. त्यातील फक्त चिमाचे आणि रामाचे माहीत होते. अजून एक भरः ती होडी जाडी होती. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

अजून एक

विकास
Tue, 02/02/2010 - 17:39 नवीन
बरीच नवीन वाक्ये कळली. त्यातील फक्त चिमाचे आणि रामाचे माहीत होते. अजून एक भरः ती होडी जाडी होती. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

मनोरंजन झाले

शुचि
Tue, 02/02/2010 - 18:43 नवीन
मनोरंजन झाले अवांतर - बिका - अमेरिकेत ०१ फेब २०१० असा लिहीला असता -०२०१२०१० (महीना तारीख वर्षं) म्हणून बेसिक ट्रेनिंग मधे आता शिकवतात - तारीख ही ०१-फेब-२०१० अशा रचनेत लिहीत चला. कारण प्रत्येक देशाचे वेगळे नियम :( *************** आम्ही काय कुणाचे खातो तो राम अम्हाला देतो
  • Log in or register to post comments

मला नेहमीच

बिपिन कार्यकर्ते
Tue, 02/02/2010 - 18:51 नवीन
मला नेहमीच हा प्रश्न पडतो... अमेरिका सगळ्या जगाच्या उलटीच का नेहमी? तारखा वेगळ्या लिहितात, दिव्याची बटणं उलटी, दशमान पध्दती वापरत नाहीत, झक्कपैकी लिक्विड असलेल्या पेट्रोलला गॅस म्हणतात... आणि बदलायचं नाही. कवटाळून बसतात. आख्ख्या जगाने दशमान पध्दती स्वीकारली पण यांचे मात्र पुराण चालूच. काय कळत नाही ब्वॉ!!! :( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

हे हे हे!

चतुरंग
Tue, 02/02/2010 - 20:15 नवीन
तुला अमेरिकेपासून लांब राहूनही असं फ्रस्ट्रेशन आलंय तर आमचं काय होत असेल? ~X( फूट्-पौंड्-गॅलन-फॅरनहाईट सिस्टिममधून बेटे बाहेर पडायला काही तयार नाहीत! :T टीवी सिस्टिमच कशी डिजिटल स्वीकारली कोण जाणे? (अ‍ॅनालॉग्+डिजिटल)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अमेरिका

बिपिन कार्यकर्ते
Tue, 02/02/2010 - 20:28 नवीन
अमेरिका नवनिर्माण सेना काढाच राव तुम्ही... किंवा आपल्याकडचे काही सुधारक आयात करा तिकडे. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा