मृगजळ
तू नाहीस, की जसा पाउसही नाही
चातकास मेघाचे दर्शनही नाही
हुडकत होतो प्रेमाचा झरा मी
नशीबास मंजुर मृगजळही नाही
वेड्या मनास साथ असे सुरांची
रडण्यास खांदा जवळ एकही नाही
आस तुझी अजुनही स्वप्नांस आहे
असुनी समोर, डोळ्यांस भासतही नाही
मिळता न तु सांग काय करेन मी?
"तुझ्याविना जगण्याची आता हौसही नाही"
काव्य 'रिफाईन' प्रोसेसमधे मदतीबद्दल विशेष आभारः श्रामो आणी नाना


"तुझ्याविन
"तुझ्याविना जगण्याची आता हौसही नाही"
ह्म्म
चुचु
चुचु
आयच्या गावात!
प्रत्या, देवदास का?
जाऊ दे! विकेंडला ये इकडं....आपुन तुझं सांत्वन करु.
-(चुन्नीबाबू) ध.
+१ उगी
+१
उगी उगी...
शांत हो बघू....
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
+१
अरे जाउ दे गेली तर. दुसरी बघ कुणीतरी....
अरे कुणतरी
अरे कुणतरी ह्याला मदत करा रे...
कविता वाचण्याची माझी हिंमत होत नाही आहे आजकाल ह्याची =))
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
दुसरी बघ
दुसरी नाही तर मग दुसरा =))
-- बाणेरी
प्रकाटाआ
प्रकाटाआ
चालु द्या !!
चालु द्या !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
--अवलिया
आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती
राजेचा
राजेचा खांदा पकड, तो पटाईत आहे या बाबतीत...
-माझी खादाडी.
प्रभो अरे
प्रभो अरे हि कविता म्हणजे...
(क्रमशः)
प्रतिसादाचा हा भाग आवडल्यास पुढचा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
वरील सर्व
वरील सर्व समुपदेशकांचे आभार.....सांगितलेले उपाय ट्राय करेन
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!