नव्या तंत्रज्ञानाची माहिती मराठी माणसाला मराठीतून उपलब्ध करून देण्याचा माझा आणखी एक छोटा प्रयत्न.
उद्या २३ एप्रिल अर्थात जागतिक पुस्तक दिन. या निमित्ताने मराठी ईपुस्तक प्रकाशक शैलेश खडतरे यांच्याशी मी (कौशिक लेले) संवाद साधला. जाणून घेऊया ईबुक/ईपुस्तक म्हणजे काय? पीडीएफ पेक्षा हे काय वेगळं आहे. ईपुस्तकाचे वाचक आणि लेखकांना फायदे काय या मुद्द्यांवर गप्पा. मराठीत ईपुस्तकांना चालना मिळावी, गैरसमज दूर व्हावेत यासाठी ही माहिती.
यूट्युब वर व्हिडिओ नक्की बघा
https://www.youtube.com/watch?v=xCd1-TC-dgk
कसा वाटला सांगा. आवडला तर शेअर करा.
प्रतिक्रिया
22 Apr 2018 - 3:10 pm | शलभ
चांगली मुलाखत घेतली आहे तुम्ही.
23 Apr 2018 - 11:28 pm | कौशिक लेले
धन्यवाद. जमल्यास जास्तीत जास्त वाचक आणि हौशी लेखकांपर्यंत पोचावा हा व्हिडीओ. यातून मराठी माणसांमध्ये या तंत्रज्ञानाची जाणीव वाढवायला मदत होईल.
24 Apr 2018 - 1:12 pm | mayu4u
... तुम्हीच नव्हे?
25 Apr 2018 - 9:37 am | कौशिक लेले
म्हणजे ?
23 Apr 2018 - 1:50 pm | पुंबा
उत्तम.
मराठीत जास्तीत जास्त इपुस्तके निर्मिली जावीत अशी इच्छा आहे. किंडल, गुगल बॉक याप्रमाणे इतरही भारतीय कंपन्यांनी यात उडी घ्यावी.
23 Apr 2018 - 11:29 pm | कौशिक लेले
धन्यवाद. जमल्यास जास्तीत जास्त वाचक आणि हौशी लेखकांपर्यंत पोचावा हा व्हिडीओ. यातून मराठी माणसांमध्ये या तंत्रज्ञानाची जाणीव वाढवायला मदत होईल.