नमस्कार !
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१६ च्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन मंगळवार दि. २७ फेब्रुवारी २०१८ रोजी सांयंकाळी ६.०० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्नथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखान्या जवळ मुंबई ४०० ०२१ येथे करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात मला देरसू उझाला या पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे.
सर्वांना माझे आग्रहाचे निमंत्रण.
आपला,
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
14 Feb 2018 - 5:05 pm | एस
आनंदाची बातमी आहे. पुनरेकवार अभिनंदन!
14 Feb 2018 - 5:24 pm | बिटाकाका
मन:पूर्वक अभिनंदन!!
14 Feb 2018 - 6:35 pm | पद्मावति
वाह, मन:पूर्वक अभिनंदन.
14 Feb 2018 - 6:43 pm | प्राची अश्विनी
+11
14 Feb 2018 - 7:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुलकर्णी साहेब, मनःपूर्वक अभिनंदन...!
-दिलीप बिरुटे
14 Feb 2018 - 8:35 pm | सुबोध खरे
जयंतराव,
मनःपूर्वक अभिनंदन
14 Feb 2018 - 8:43 pm | गवि
हार्दिक अभिनंदन. असंच लेखन भरभरुन होत राहो आणि रेकग्निशनही मिळत राहो.
14 Feb 2018 - 9:02 pm | शलभ
+11111111111
14 Feb 2018 - 8:55 pm | manguu@mail.com
अभिनंदन
14 Feb 2018 - 9:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
हार्दीक अभिनंदन जकु ! तुम्ही मिपाकर असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या हातून अशीच उत्तमोत्तम कामे होत रहावीत यासाठी अनेकानेक शुभेच्छा !
14 Feb 2018 - 11:19 pm | वरुण मोहिते
जमलं तर नक्की, बाकी अभिनंदन खूप दा झाले पण लिहिते राहा नेहमी तुम्ही.
15 Feb 2018 - 9:37 am | नाखु
उत्तमोत्तम साहित्य निर्मिती साठी शुभेच्छा
15 Feb 2018 - 9:53 am | अभिजीत अवलिया
अभिनंदन ...
15 Feb 2018 - 11:00 am | अनिता ठाकूर
मनःपूर्वक अभिनंदन !!
15 Feb 2018 - 11:19 am | सुमीत भातखंडे
मनापासून अभिनंदन.
15 Feb 2018 - 7:04 pm | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
15 Feb 2018 - 8:37 pm | निशाचर
हार्दिक अभिनंदन!
15 Feb 2018 - 8:55 pm | पैसा
मुंबईकरांनी नक्की जाऊन या!
17 Feb 2018 - 6:28 am | फारएन्ड
अभिनंदन!
18 Feb 2018 - 8:21 pm | मदनबाण
जयंत काकांचे मनःपूर्वक अभिनंदन !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बुम्मा अधिरिंदी... धिम्म्मे तिरिगिंदी... ;) :- Jawaan
18 Feb 2018 - 11:36 pm | खटपट्या
अभिनंदन सर
19 Feb 2018 - 3:17 pm | विशुमित
हार्दिक अभिनंदन...!!