कळकट मळकट टपरीवर जाऊन -
खिशातले सुट्टे पैसे चाचपडत मागवलेले एकच कटिंग दोघात..
फुर्र फुर्र
पोटातले कावळे ओरडायला लागल्यावर -
एकच मिसळ, दोन पाव आणि तर्री...
फुर्र फुर्र फुर्र
निरोप देताना, जन्मजन्मांतरीची साथ असे डोळ्यात पाणी आणून सांगून -
थिरकणार्या बारबालेल्या अदाकारीकडे पाहून, नाकात गेलेली बियर....
फुर्र फुर्र फुर्र फुर्र
प्रतिक्रिया
4 Mar 2009 - 9:23 am | अवलिया
मस्त
फुर्र फुर्र फुर्र
--अवलिया
4 Mar 2009 - 9:41 am | सुक्या
आरे बास आता . . हासवुन हासवुन मारता काय आता ?
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
4 Mar 2009 - 5:36 pm | आपलाभाउ
मस्त चागल आहे पन ,थोडे मोथे हवे होते........... :H
9 Mar 2009 - 4:08 am | पोलिसकाका_जयहिन्द
सर्दी झाली की नाक करत ... फुर्र फुर्र फुर्र
काय-द्याच बोला.....