निर्गुण, निराकार, निर्विचार, अवस्था केव्हा प्राप्त होते. मनाने एकचित्त होऊन गुरुचरणी लीन होऊन स्मरण केल्यानंतर आलेली प्रचीती!
त्याकरिता आपलाची वाद आपणासी व्हायला हवा. तेव्हा नितळता आपोआप अनुभवायास मिळते. जेथे संसारिक मोठ्या वाटणार्या समस्या अगदी यःकशचित होऊन क्षुल्लक वाटतात. त्यासाठी चिंतन मनन आवश्यक आहे. प्रत्येकाचे असे छोटे मोठे आकाश आहेच. फक्त आवश्यकता आहे ते शोधण्याची.
म्हणूनच 'मनाचिये द्वारी उभा क्षणभरी' अनुभावून तर बघा! किती प्रसन्न वाटते ते !
आपणास सर्व दिवस आरोग्य संपन्न तथा मंगल जावो!
शुभम भवतु !
प्रतिक्रिया
25 Oct 2017 - 2:42 pm | बाजीप्रभू
मिपाच्या या द्वारी पहा क्षणभरी।
आपल्या या ओळी कोणत्या दरबारी।।
25 Oct 2017 - 3:40 pm | sayali
धन्यवाद ! मात्र,
चुक भुल द्यावी, घ्यावी !
आपण सर्व एकाच दरबाराचे मानकरी !
25 Oct 2017 - 8:36 pm | ज्योति अळवणी
या ध्याग्याचे प्रयोजन नाही कळले
25 Oct 2017 - 8:45 pm | रंगीला रतन
जय राधे माँ ! जय आसाराम बापू ! जय गुरमीत राम रहीम सिंग !
कृपया हलके घेणे.
25 Oct 2017 - 9:01 pm | एस
तुमच्या अनंताच्या उद्गारचिन्हरुपी दोन दोन सीमा आवडल्या.
25 Oct 2017 - 11:03 pm | कंजूस
लेखाखालच्या पाच सोसलसाइटवर संदेश पसरवल्यास दारावर स्टिकर्स लागणार?
26 Oct 2017 - 3:01 pm | आनन्दा
एव्हढे लहान धागे काढलात तर असेच होणार? येईल होणं चर्चा करायला?
बाय द वे, मिपा म्हणजे चेपू नव्हे एव्हढे बोलून माझे 2 शब्द संपवतो.
जय हिंद