संदीप-लेले in जे न देखे रवी... 30 Apr 2017 - 10:23 pm समोरून येत आहे ती व्यक्ति . . वर्णाने जातीने धर्माने शक्तीने विचाराने हुद्याने कर्तुत्वाने ऐपतीने . . काळी का गोरी? . अरे ! हा तर यमदूत ! मुक्त कविताकवितामुक्तक प्रतिक्रिया :) 30 Apr 2017 - 10:46 pm | माहितगार :) :) :) 1 May 2017 - 6:20 pm | संदीप-लेले :) :) नाही समजले, दिवसभरात असे 30 Apr 2017 - 10:56 pm | दशानन नाही समजले, दिवसभरात असे प्रश्न किती वेळा तुम्हाला जाणवतात आजकाल? व्यनि करून अर्थ कळवतो. 1 May 2017 - 6:25 pm | संदीप-लेले व्यनि करून अर्थ कळवतो. असे प्रश्र्न कायमच पडलेले असतात प्रत्येकाला, नाही का? 'ज्याला प्रश्र्न पडतो तो माणूस' अशीही एक व्याख्या करता येईल मानवाची. मस्तच. मुक्तक आवडले. 1 May 2017 - 7:01 pm | पद्मावति मस्तच. मुक्तक आवडले.
प्रतिक्रिया
30 Apr 2017 - 10:46 pm | माहितगार
:)
1 May 2017 - 6:20 pm | संदीप-लेले
:) :)
30 Apr 2017 - 10:56 pm | दशानन
नाही समजले, दिवसभरात असे प्रश्न किती वेळा तुम्हाला जाणवतात आजकाल?
1 May 2017 - 6:25 pm | संदीप-लेले
व्यनि करून अर्थ कळवतो.
असे प्रश्र्न कायमच पडलेले असतात प्रत्येकाला, नाही का? 'ज्याला प्रश्र्न पडतो तो माणूस' अशीही एक व्याख्या करता येईल मानवाची.
1 May 2017 - 7:01 pm | पद्मावति
मस्तच. मुक्तक आवडले.