शिव कन्या in जे न देखे रवी... 25 Apr 2017 - 5:00 pm या ओंजळीतून त्या ओंजळीत फुले सहज निघून जातात... उरल्या सुगंधाचे अत्तर फुलांच्या आठवणीत दरवळत राहते! -शिवकन्या कविता माझीकविता प्रतिक्रिया उरल्या सुगंधाचे अत्तर... 25 Apr 2017 - 7:34 pm | यशोधरा उरल्या सुगंधाचे अत्तर... सुरेख कल्पना :) या पांदीतून 25 Apr 2017 - 8:26 pm | टवाळ कार्टा या पांदीतून त्या पांदीत मुले सहज बसून जातात... . . . उरलेले पूर्ण करा :ड छान. 26 Apr 2017 - 11:00 am | अत्रुप्त आत्मा छान. . . . टक्कूमुळे इडंबन सुचायलय! ;) या वावरातून त्या वावरात मुले उठून निघून जातात .. असो! =)) सुंदर! 27 Apr 2017 - 2:37 am | रुपी सुंदर!
प्रतिक्रिया
25 Apr 2017 - 7:34 pm | यशोधरा
उरल्या सुगंधाचे अत्तर... सुरेख कल्पना :)
25 Apr 2017 - 8:26 pm | टवाळ कार्टा
या पांदीतून
त्या पांदीत
मुले सहज
बसून जातात...
.
.
.
उरलेले पूर्ण करा :ड
26 Apr 2017 - 11:00 am | अत्रुप्त आत्मा
छान.
.
.
.
टक्कूमुळे इडंबन सुचायलय! ;)
या वावरातून
त्या वावरात
मुले उठून
निघून जातात
..
असो! =))
27 Apr 2017 - 2:37 am | रुपी
सुंदर!