सुगंध — शिव कन्या, Tue, 04/25/2017 - 17:00 या ओंजळीतून त्या ओंजळीत फुले सहज निघून जातात... उरल्या सुगंधाचे अत्तर फुलांच्या आठवणीत दरवळत राहते! -शिवकन्या प्रतिक्रिया द्या 1260 वाचन 💬 प्रतिसाद (4) उरल्या सुगंधाचे अत्तर... यशोधरा Tue, 04/25/2017 - 19:34 नवीन उरल्या सुगंधाचे अत्तर... सुरेख कल्पना :) या पांदीतून टवाळ कार्टा Tue, 04/25/2017 - 20:26 नवीन या पांदीतून त्या पांदीत मुले सहज बसून जातात... . . . उरलेले पूर्ण करा :ड छान. अत्रुप्त आत्मा Wed, 04/26/2017 - 11:00 नवीन छान. . . . टक्कूमुळे इडंबन सुचायलय! ;) या वावरातून त्या वावरात मुले उठून निघून जातात .. असो! =)) सुंदर! रुपी गुरुवार, 04/27/2017 - 02:37 नवीन सुंदर!
उरल्या सुगंधाचे अत्तर... यशोधरा Tue, 04/25/2017 - 19:34 नवीन उरल्या सुगंधाचे अत्तर... सुरेख कल्पना :)
या पांदीतून टवाळ कार्टा Tue, 04/25/2017 - 20:26 नवीन या पांदीतून त्या पांदीत मुले सहज बसून जातात... . . . उरलेले पूर्ण करा :ड
छान. अत्रुप्त आत्मा Wed, 04/26/2017 - 11:00 नवीन छान. . . . टक्कूमुळे इडंबन सुचायलय! ;) या वावरातून त्या वावरात मुले उठून निघून जातात .. असो! =))
उरल्या सुगंधाचे अत्तर...
या पांदीतून
छान.
सुंदर!