यशु, सुमल्या इथे पण ! छानच. :-)
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.
चला शिणवटा गेला बाबा
सकाळ पासुन मिपा वर युध्द चालु आहे स्वदेशी आणी परदेशी
यशोधराताई बरे वाटले
मस्त जमली आहे कथा
लवकर पुढचा भाग टाका
___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
यशोबाय.... 19 Feb 2009 - 4:01 pm | बिपिन कार्यकर्ते
यशोबाय.... मस्तच लिहिलंय. सवयीची नसलेल्या बोलीभाषेतलं वाचायला मजा आली.
कोकणी मला सहजतेने वाचता येत नाही त्यामुळे मजा जेवढी यायला हवी तेवढी आली नाही.
काही अवघड शब्दाम्चे अर्थ सांगितले तर उत्तम.
लेखाआधी सारांश दिलात तर उत्तम.
आत्ता उजवाडलां दिसतांसा हेचा!!!!!
कानाशी जावंन मोठ्ठ्यांना किंचाळलयं तेंवा कुठे हेका जाग आयली!!!!
:)
चांगली सुरवात आंसा, आवाडली....
पण आता पुढली गोष्ट भराभर येवंदे....
आणि एक सांगतंय, जरी शेवटी "अपूर्ण" लिवलां ना तरी तेचो अर्थ तोच, "क्रमशः"!!!!
:)
त्रास, सारांश वगैरे लिहिण्याइतकी कठीण नाही कोकणी भाषा. सामंतकाका म्हणतात तसं, वाचून वाचून समजेल.
प्रभूसर, पिंडाकाका, प्राजू, शीतल, सामंतकाका, मनीषा, समिधा सगळ्यांचे आभार! :)
प्रतिक्रिया
19 Feb 2009 - 3:31 pm | अभिष्टा
यशु, सुमल्या इथे पण ! छानच. :-)
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.
19 Feb 2009 - 3:55 pm | प्रमोद देव
गे बाय,माका गजाली आवडली!
19 Feb 2009 - 3:57 pm | दशानन
+१
हेच म्हणतो
जरा समजायला अवघड गेली पण दोन दा वाचल्यावर कळाली ;)
19 Feb 2009 - 4:13 pm | घाशीराम कोतवाल १.२
चला शिणवटा गेला बाबा
सकाळ पासुन मिपा वर युध्द चालु आहे स्वदेशी आणी परदेशी
यशोधराताई बरे वाटले
मस्त जमली आहे कथा
लवकर पुढचा भाग टाका
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
19 Feb 2009 - 4:01 pm | बिपिन कार्यकर्ते
यशोबाय.... मस्तच लिहिलंय. सवयीची नसलेल्या बोलीभाषेतलं वाचायला मजा आली.
बिपिन कार्यकर्ते
19 Feb 2009 - 4:18 pm | यशोधरा
आश्विनी, देवकाका, घाको १.१, राजे, बिपिनदा धन्यवाद.
भाषेमुळे समजली नसावीशी वाटते, किंवा आवडलीही नसावी.. ;)
वाचलेल्यांचे आभार. :)
19 Feb 2009 - 4:23 pm | त्रास
कोकणी मला सहजतेने वाचता येत नाही त्यामुळे मजा जेवढी यायला हवी तेवढी आली नाही.
काही अवघड शब्दाम्चे अर्थ सांगितले तर उत्तम.
लेखाआधी सारांश दिलात तर उत्तम.
19 Feb 2009 - 4:32 pm | विनायक प्रभू
वारी - लै भारी
19 Feb 2009 - 7:21 pm | मनीषा
आवडली ....
19 Feb 2009 - 10:55 pm | प्राजु
मजा येते आहे.
पण काही शब्दांचे अर्थ कंसात लिहि. म्हणजे नीट लक्षात येईल.
आता माझं कोकणीचं शिक्षण नक्की सुरू झालं.. :) आता डांबिस काकांना छळता येईल कोकणी बोलून. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Feb 2009 - 11:14 pm | यशोधरा
प्राजू, तू विचारलेले अर्थ कंसामध्ये लिहिले आहेत बघ..
19 Feb 2009 - 11:14 pm | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Feb 2009 - 11:40 pm | पिवळा डांबिस
तू विचारलेले अर्थ कंसामध्ये लिहिले आहेत बघ..
शब्दांचे अर्थ विचारूक डांबिस काकापेक्षा कंस मामा बरो!!!!
:)
19 Feb 2009 - 11:19 pm | समिधा
वाचताना मजा आली.
19 Feb 2009 - 11:19 pm | समिधा
वाचताना मजा आली.
19 Feb 2009 - 11:38 pm | पिवळा डांबिस
आत्ता उजवाडलां दिसतांसा हेचा!!!!!
कानाशी जावंन मोठ्ठ्यांना किंचाळलयं तेंवा कुठे हेका जाग आयली!!!!
:)
चांगली सुरवात आंसा, आवाडली....
पण आता पुढली गोष्ट भराभर येवंदे....
आणि एक सांगतंय, जरी शेवटी "अपूर्ण" लिवलां ना तरी तेचो अर्थ तोच, "क्रमशः"!!!!
:)
20 Feb 2009 - 12:11 am | शितल
यशो,
तुका, माका आणी ह्यो पिडोक मालवणी गोड वाटता आणी समजता..
हयसर बरा वाटला वाचुक, समदा लवकर लिऊक हवा, ऐकलास ना गो बाय . :)
20 Feb 2009 - 6:10 am | श्रीकृष्ण सामंत
गो,यशोधरा,
तुझ्यासारख्यां मालवणीतून लिहिणारां मिपावर एक बाईलमाणूस आसां ह्या बघून माका बरांss वाटलां.
तसो पिवळो डांबिस मालवणीतून झकास लिहिता.मी तेचो हल्लीच एक लेख वाचलंय.
हे जे, "आमकां समजणां नाय" म्हणतत ना, तेंका वाचून वाचून अद्रुण समजतली मालवणी.लिहित र्हंव.
बेळगांव कोल्हापूर वरसून घाटावरून आयलेले पण हल्ली मालवणीतून वाचता-बोलताना मी बघीतलंय.
मालवणी मराठीचीच बहिण आसां.काय लांबचा नातां नाय!
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
20 Feb 2009 - 8:09 am | यशोधरा
त्रास, सारांश वगैरे लिहिण्याइतकी कठीण नाही कोकणी भाषा. सामंतकाका म्हणतात तसं, वाचून वाचून समजेल.
प्रभूसर, पिंडाकाका, प्राजू, शीतल, सामंतकाका, मनीषा, समिधा सगळ्यांचे आभार! :)