कमाल आहे बुआ आपल्या भारतीय मानसिकतेची...
ब्रिटीशांनी स्वार्थासाठी बांधलेले इमले आज World Heritage म्हणून मिरवत आहेत..
आणि माझ्या शिवबाने रयतेच्या कल्यानासाठी बांधलेले गडकील्ले मात्र अंधार कोठडिचे जीवन जगत आहे..
बहुदा यालाच भारतीय अस्मिता म्हणत असतील राव.....
प्रतिक्रिया
20 Feb 2017 - 1:14 pm | प्रविण गो पार्टे
प्रतिसाद द्या
20 Feb 2017 - 2:06 pm | Nitin Palkar
बरोबर आहे. शेवटी अस्मिता, मानसिकता या बाबी प्रचलित राजकीय आणि सामाजिक स्थितीवर अवलंबून असतात. भारतीय मानसिकता हळू हळू बदलत असण्याची चिन्हे दिसत आहेत. मानसिकता बदलली तरच अस्मितेची जाणीव होईल.
20 Feb 2017 - 2:09 pm | अभ्या..
उदबोधक लेख. आवडला.
20 Feb 2017 - 3:06 pm | खेडूत
असेच म्हणतो.
फेस्बुकावर नाही आहात का आपण?
निद्रिस्त समाजाला जागवायला कुणीतरी हे लिहायला हवंच होतं..!
बाकी ते हेरिटेज का काय ते -त्यासाठीचे निकष इथे पहा आणि कशात बसवायचे ते जरा मार्गदर्शन करा ब्वॉ.
21 Feb 2017 - 12:57 pm | प्रविण गो पार्टे
आहे मी फसेबूक वर. तिथे सुद्धा माझ्या वॉल पोस्ट केले आहे मी.
21 Feb 2017 - 1:01 pm | खेडूत
फसेबूक!! :)
मस्तय हे नाव!
20 Feb 2017 - 4:01 pm | आदूबाळ
+१. आणि अभ्यासपूर्णही.
21 Feb 2017 - 7:16 am | अत्रुप्त आत्मा
प्रतिसादाची लागता भूकं
अस्मितेचे जगं जागवुनी देखं
जरी असे भाकरी भुस्कटं
म्हणा तिला चेरी-केकं!