सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
28 Oct 2016 - 1:01 am

डॉ प्रकाश वेरेकर सेक्सॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी स्त्री-पुरुष संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असलेल्या पिडीएफमधे वाचता येतील. सदर पुस्तिकेत लैंगिक संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (प्युबिस रींग), इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे हा लेख त्यांच्या रिंगची जाहिरात नाही, पण उपाय नामी आहे हे नक्की.

तर मुद्दा असा की वरकरणी डॉ वेरेकरांचे विचार कितीही एकांगी वाटले आणि पारस्पारिक आदर आणि समानता यावरुन स्त्री-पुरुष संबंधात वाद दिसले तरी ते स्त्रीची अतृप्ती आणि पुरुषाचं असामर्थ्य या फंडामेंटल गोष्टीतून निर्माण होतात. याचा अर्थ स्त्रीला कामतृप्त करुन पुरुष पारस्पारिक आदर आणि समभाव यांना हरताळ फासू शकतो असा नाही. किंबहुना प्रणयतृप्त स्त्री आणि पुरुषात विनासायास अनुबंध निर्माण होतो. स्त्री दीर्घकाल आकर्षक दिसू आणि राहू शकते. आणि पुरुषाला अर्थ आणि मोक्ष हे पुरुषार्थ अचंबित होण्याइतपत साधता आले नाहीत तरी, काम हा पुरुषार्थ साधल्यानं तो समाधानी राहून सुखाचा संसार करु शकतो.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

अप्पा जोगळेकर's picture

28 Oct 2016 - 1:48 am | अप्पा जोगळेकर

ओके

रामपुरी's picture

28 Oct 2016 - 2:28 am | रामपुरी

ळॉळ
रोफ्ल

चौकटराजा's picture

28 Oct 2016 - 9:02 am | चौकटराजा

अप्पा ह ओके कशाला आहे ? ह्या वरील विवेचनाला की पी डी एफ ला ... ?

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2016 - 8:22 am | अत्रुप्त आत्मा

पांडूऊऊऊऊऊऊ... ये रे ये! तुझे सर आले. http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

अत्रुप्त आत्मा's picture

29 Oct 2016 - 12:21 pm | अत्रुप्त आत्मा

पांडु का ब्रे येत नै? http://www.easyfreesmileys.com/smileys/thinking-023.GIF
त्याच्या लाडक्या सरांचा लेख असुनंही? (ह्ही ही! )

चौकटराजा's picture

29 Oct 2016 - 6:07 pm | चौकटराजा

तो पी डी एफ वाचण्यात गुतला असेल .... ?

अत्रुप्त आत्मा's picture

29 Oct 2016 - 7:24 pm | अत्रुप्त आत्मा

@तो पी डी एफ वाचण्यात गुतला असेल ›››
http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-047.gif

चौकटराजा's picture

30 Oct 2016 - 3:42 pm | चौकटराजा

मन हे काम रिंगी रंगले
गुंतुनी कोठे कधी ही रंग माझी वेगळी

विडंबना साठी कच्चा माल खास तुमच्या प्रतिभेसाठी ....आणि कस्सं हो जमतं तुम्हाला आम्हाला तुमच्या फ्यान मधे घ्या नं ..या अभिप्राया साठी.

किर्रान कॅर्र केलें!!

साती's picture

28 Oct 2016 - 7:29 pm | साती

पीडीएफ वाचली नाही.
पण सेक्श्युअल कंपॅटीबिलिटी आणि सटायटी (अर्थातच दोघांचीही) जोडप्यातले विसंवाद बरेच कमी करते आणि इतर बरेच प्रश्नही शांतपणे हाताळले जातात असा निष्कर्ष बर्‍याच मनोविकारतज्ज्ञांच्या अभ्यासातून दिसतो.

(बाकी तुमचा आय डी तुम्हाला परत कधी मिळाला. सुस्वागतम!)

१)"त्यांनी त्यावर शोधलेला उपाय"- कशावर? कोणत्या समस्येवर?
२)"आणि पुरुषाला अर्थ आणि मोक्ष हे पुरुषार्थ अचंबित होण्याइतपत साधता आले नाहीत तरी, काम हा पुरुषार्थ साधल्यानं तो समाधानी राहून सुखाचा संसार करु शकतो."
- लैंगिक क्रिया ही एक प्राणिमात्रांची नैसर्गिक क्रिया आहे हे प्रत्यक्षात सतत साध्य करावे लागते. त्यात मोक्ष,पुरुषार्थ इत्यादि बोजड शब्द भरून काहीच उपयोग होत नाही.

काहीतरी गडबड वाटते. प्युबिस रींग हे प्रकाश वरेकर ह्यांचा शोध आहे ?

पुस्तकाची प्रस्तावना सुद्धा थोडी वाह्यात वाटते, बंगाली बाबा वगैरेंची जाहिरात किंवा, "डॉक्टर अशोक, सर्व गुप्तरोगांचा खात्रीशीर इलाज, पल्लवी सिनेमा च्या मागे" छाप. पौगंडा अवस्थेतल्या मुलांनी चुकीची पुस्तके वाचली तर त्यांच्या मनावर परिणाम गंभीर होऊ शकतात.

सुबोध खरे's picture

28 Oct 2016 - 11:43 pm | सुबोध खरे

भंपकआहे
सावकाश प्रतिसाद देतो.
alternative medicine wrapped in pseudoscience.

बॅटमॅन's picture

28 Oct 2016 - 11:47 pm | बॅटमॅन

ऑ अचं जालं तल

(डॉ. महिंदर वत्सा यांचा फॅन) बॅटमॅन.

अजया's picture

29 Oct 2016 - 11:28 am | अजया

डाॅ.वत्सा फॅन +१!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Oct 2016 - 8:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हेच्चं म्हणतो बे. +१०००००

काय लोकं नमुने असतात एक एक प्रश्ण विचारणारे की बास.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Oct 2016 - 11:07 am | कैलासवासी सोन्याबापु

ब्याटु लगा मला एकदम वत्साने पुणे मिरर मध्ये केलेली एका प्रश्नकर्त्याची घाऊक बेइज्जती आठवली. =))

चित्रगुप्त's picture

29 Oct 2016 - 12:13 am | चित्रगुप्त

अगदी पयल्यांदा धागा वाचला, तेंव्हा वाटलं होतं की हा काहीतरी "शादी के पहले या बाद" .... बचपन की गलती से पछतानेवाले ....खोयी हुई ताकत वापस पाने का अक्सीर शर्तिया इलाज...आजही मिले: प्रो. पी. बिरलेकर जनाब, कूडाघर के पास, गली नंबर ७ .....असा प्रकार असेल, मग गुगळे आकृत्या बघितल्या त्यावरून हा काहीतरी लई भारी सायंटिफिक फंडा, शिवाय "अर्थ आणि मोक्ष हे पुरुषार्थ " यावरून उच्च अध्यात्मिक वगैरे .... सारांश, आपल्या अकलनापलिकडला हा प्रकार असावा असे वाटून गप्पगार झालो. (पीडीएफ उघडून वाचले नाही अद्याप)
आता डॉक्टरसाहेबांच्या प्रतिसादाची वाट बघणे आले.

संदीप डांगे's picture

29 Oct 2016 - 12:41 am | संदीप डांगे

अरे हे काय आहे?

संक्षी, नॉट एक्स्पेक्टेड फ्रॉम यो!

पीडीएफ म्हणजे तद्दन जाहिरात आहे ही, तेही चुकीचे मार्गदर्शन करून अनभिज्ञ वाचकांना भूल पाडून नाहक पैसे खर्च करायला लावू शकणारी,

संपादक, एक विनंती: त्वरित हटवावे किंवा डिस्क्लेमर टाकावे,

पिलीयन रायडर's picture

29 Oct 2016 - 1:03 am | पिलीयन रायडर

ही चक्क जाहीरात आहे. हे धोरणात बसत असेल असे वाटत नाही.

पीडिएफ पाहिली, अगदीच भोंदुगिरी आहे. खरे काका लिहीतील तेव्हा काय ते नीट कळेलच.

सुबोध खरे's picture

29 Oct 2016 - 9:39 am | सुबोध खरे

या डॉक्टरांच्याच पी डी एफ मधील उतारे
हे डॉक्टर ऍलोपॅथिक डॉक्टर नसून जगातील अत्युत्तम हीलर आणि जगप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट आहेत.
मुंबई विद्यापीठाचे पदवीधर आणि पुण्याचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत. हि पदवी कुठली याबाबत माहिती नाही.
यांच्या तथाकथित पदव्या PhD आणि D Sc या वैकल्पिक वैद्यकशास्त्र ALTERNATIVE MEDICINE यात आहेत असा यांचा दावा आहे. कोणत्या विद्यापीठाच्या ते माहित नाही.
Approved Fellow in Sex Education - The International Council of Sex Education and Parenthood of American University हे विद्यापीठ कोणते ते माहित नाही.
National Institute of Sex Educators, Counsellors and Therapists. (NIRSECT) अशी कोणतीही संस्था गुगल वर सापडत नाही.
Indian Academy of Juvenile and Adolescent Gynaecology and Obsterics. अशी संस्था अस्तित्वातया हे का याबद्दल मला शंका आहे. गुगल वर हि सापडत नाही.
. Member of The Acupuncture Foundation of Sri Lanka.
Fellow of Medicina Alternativa
Healer Supreme
Rekie Supreme
हे महाशय "मुलगाच व्हावा" यासंबंधी शिक्षण देतात. हा सरळ सरळ गुन्हा आहे. यावर पोलिसात गुन्हा दाखल करता येईल काय या बद्दल मी माहिती मिळवेन.
सुरुवातीच्या परिच्छेदातच यात वर्णन केलेले आहे "साधन ५०वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनासाठी मी निवडले आहे. १९७६ पासून एकही असफल व्यक्ती नाही."
म्हणजे संशोधन माझे नाही आणि मी ते करीत आहे असाच अर्थ निघतो.
शाब्दिक कोलांट्या किती आणि कशा आहेत ते पाहून घ्या.
एकंदर मुदलातच खोट आहे. मग व्याज काय मिळणार?
हे म्हणजे "मगनलाल" चिकीसारखीच "मदनलाल" चिकी होती
किंवा कॅडबरी ज एक्लेयर ऐवजी चौधरी ज एक्लेयर त्याच रंगात त्याच वेष्टनात दिल्यासारखे आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Oct 2016 - 9:54 am | अत्रुप्त आत्मा

जबरी पंचनामा.

अता बघू काय काय उत्तरे मिळतात.

संजय क्षीरसागर's picture

29 Oct 2016 - 10:29 am | संजय क्षीरसागर

त्यामुळे ही जाहिरात नाही. शिवाय मी प्युबिस रिंग इतरत्र ऑनलाईन मिळते हे सांगितले आहे. त्यामुळे लेखाचा संबंध फक्त वेरेकरांच्या अनुभवाशी आहे.

वर सातीनं प्रतिसादात म्हटलंय :
सेक्श्युअल कंपॅटीबिलिटी आणि सटायटी (अर्थातच दोघांचीही) जोडप्यातले विसंवाद बरेच कमी करते आणि इतर बरेच प्रश्नही शांतपणे हाताळले जातात असा निष्कर्ष बर्‍याच मनोविकारतज्ज्ञांच्या अभ्यासातून दिसतो.

स्त्री-पुरुष संबंधातल्या ताणतणावाच्या माझ्या वैयक्तिक कारणमिमांसेशी हे विचार जुळतात आणि ते निर्विवाद आहेत. मी स्वतः कोणत्याही विवाहबाह्य संबंधापेक्षा सांप्रत वैवाहिक जीवन आनंदाचं व्हावं या मताचा आहे.

माझ्या अनुभवानं पारस्पारिक अनुबंध, समय शून्यता आणि गिल्ट फ्री माइंड या तीन गोष्टी स्त्री-पुरुष संबंधाच्या तृप्तीसाठी आवश्यक आहेत. तरीही फिजिकल डायमेंशनवर वेरेकरांचं संशोधन उपयोगी आहे हे देखिल तितकंच खरं. पीडिएफ मधे त्यांनी नमूद केलेल्या शारीरिक गोष्टी पूर्णतः वास्तविक आणि बायॉलॉजिकल सायन्सनी प्रामाणित आहेत.

सदस्यांना उपयोगी व्हावी म्हणून ही पोस्ट आहे. मला पिडीएफमधे वर्णन केलेला कोणताही प्रश्न नव्हता तरीही मी दुसर्‍या साईटवरुन रिंग मागवली आणि तो उत्तम डिवाइस आहे हे नक्की. इट इज द मोस्ट युजफुल डिवाइस फॉर मॅन टू रिटेन फॉर लाँगर टाइम.

वेरेकरांची पदवी काय वगैरे प्रश्न माझ्या दृष्टीनं गौण आहेत पण निष्कर्श योग्य आहे हे नक्की.

संजय क्षीरसागर's picture

29 Oct 2016 - 10:45 am | संजय क्षीरसागर

कोणत्याही सदस्यानं वेरेकरांचा सल्ला घ्यावा किंवा त्यांचाकडून रिंग मागवावी हा लेखाचा हेतू नाही. शिवाय वंध्यत्त्व आणि अपेक्षित अपत्यप्राप्ती याबाबत मी त्यांना कोणत्याही प्रकारे पुरस्कृत करत नाही किंबहुना दुसरा मुद्दा संपूर्ण निषेधार्ह आहे.

हा लेख प्रणयतृप्तीतली टाइम लॅग आणि त्यावर केलेली उपाय योजना या विषयावर आहे. वेरेकरांनी रिंगचा शोध लावलेला नाही. तो डिवाइस प्रचलित होताच पण पिडिएफमधे त्याचा शास्त्रीय उहापोह केला आहे आणि तितपच या लेखाचा पिडिएफशी संबंध आहे.

जर विधायक चर्चा व्हायची असेल तर वेरेकरांना वगळून टाइम लॅग आणि डिवाइस यावर फोकस झाल्यास बरे.

त्यांनी नमूद केलेल्या शारीरिक गोष्टी पूर्णतः वास्तविक आणि बायॉलॉजिकल सायन्सनी प्रामाणित आहेत हे कुणी प्रमाणित केलय?फक्त स्त्रीची आणि पुरुषाची शरीररचना बरोबर लिहिली आहे बाकी बऱ्याच गोष्टी अतिरंजित आहेत. इतकेच लिहीतो.
त्यांच्या पी डी एफचे कॉपी पेस्ट होत नसल्याने प्रत्येक मुद्द्याचा प्रतिवाद करण्यासाठी टंकन करणे कटकटीचे आहे.
एक विनंती -- कुणी मला त्या पीडीएफचे मराठीतही कॉपी पेस्ट करता येईल असे "व्यनी"त पाठवले तर मी मुद्देसूद खंडन करु शकेन
सुरुवातच इतकी भंपक आहे कि अजून काही लिहावे असे अजिबात वाटत नाही.
"शादी के पहले या बाद" .... बचपन की गलती से पछतानेवाले ....खोयी हुई ताकत वापस पाने का अक्सीर शर्तिया इलाज.
या तर्हेचाच हा माणूस आहे याची संपूर्ण खात्री आहे.
स्त्रीला "सुखी" ठेवले नाही तर ती "दुसऱ्या" पुरुषाकडे जाईल किंवा तुमच्या कौटुंबिक जीवनाची वाताहत होईल अशा तर्हेचे अतिरंजित किस्से रंगवून सांगण्यात या लोकांचा हातखंडा असतो.
तेंव्हा फक्त "त्यांच्याच कडे" मिळणाऱ्या प्यूबिस रिंग बद्दल काही लिहावे असे वाटत नाही. हि प्युबीस रिंग सगळीकडे उपलब्ध आहे तेंव्हा या महाशयांच्या हा दावाही फोल आहे.
प्यूबिस रिंग चा वापर काही रुग्णांमध्ये नक्की फायदेशीर असतो ज्यांच्या लिंगातील नीलामधील रक्त थांबवणाऱ्या झडपा( valves) निकामी झालेले असतात . अशा रुग्णांच्या लिंगात रक्त साठून राहू शकत नाही तर सारखे उलटे पाझरत जाते त्यामुळे लिंगाला आवश्यक अशी ताठरता येत नाही आणि त्यामुळे संभोग शक्य होत नाही. पण असे रुग्ण फार तर १-२ टक्के असतील ( कदाचित कमीच).
बहुसंख्य ९० % + लिंगशैथिल्याची कारणे मानसिक असतात. यात अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या इतर पाथी च्या व्यावसायिकांनी पसरवलेल्या गैरसमजांची शिकार झालेले बहुसंख्य असतात. वाजीकरण( घोडयासारखी शक्ती), ७२ "हुर"ना भोगण्याची शक्ती, हिमालयातील अत्यंत दुर्मिळ जडीबुटी इ ऐकल्या वाचल्यामुळे माणसांच्या मनात आपण "पूर्ण पुरुष" आहोत का याबद्दल हे लोक शंका निर्माण करतात. त्यामुळे हि माणसे अशा लोकांचे पट्कन सावज बनतात.
प्यूबिस रिंग मुळे सतत लिंगोत्थान priapism. https://en.wikipedia.org/wiki/Priapism होऊ शकते. असे झाले तर त्याला जबाबदार कोण आहे?

संजय क्षीरसागर's picture

29 Oct 2016 - 11:15 am | संजय क्षीरसागर

दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे लैंगिक इच्छेचे शमन होण्यास लागणारा काळ हा पुरुषात आणि स्त्रीत वेगवेगळा असतो... ( त्यांच्या पिडिएफमधून)

शिवाय तुम्ही म्हणता ती Priapism ची शक्यता निदान त्या लिंकमधे तरी प्युबिस रिंगशी रिलेट केलेली नाही.

संजय क्षीरसागर's picture

29 Oct 2016 - 11:20 am | संजय क्षीरसागर

कारण त्या पोस्टमधे म्हटलंय :

Medical advice should be sought immediately for cases of erection beyond four hours

मी स्वतः प्युबिस रिंग वापरुन पाहिली आहे. तो सिंपल रिमूवबल डिवाइस आहे. त्यात `चार तास' वगैरे शक्यता नाही.

सुबोध खरे's picture

29 Oct 2016 - 1:26 pm | सुबोध खरे

आपण PRIAPISM च्या किती केसेस पाहिल्या आहेत. त्याची व्याख्या
Priapism is a medical condition in which the erect penis does not return to its flaccid state, despite the absence of both physical and psychological stimulation, within four hours. अशी आहे. यात कोणतीही "रिंग न वापरता" सुद्धा असा त्रास होऊ शकतो.
मी "इतके दिवस रेल्वे रूळ पार करतो आहे मला काही झालेले नाही" हे म्हणण्यासारखे आहे.
आपल्याला याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या गरजेपेक्षा दोन साईझ कमी( घट्ट) रिंग वापरून पहा किती त्रास होतो ते.
Because ischemic priapism causes the blood to remain in the penis for unusually long periods of time, the blood becomes deprived of oxygen and can cause damage to the penile tissue itself. Should the penile tissue become damaged, it can further result in erectile dysfunction or disfigurement of the penis.[11] In extreme cases, if the penis suffers from severe vascular disease, the priapism can result in penile gangrene.[https://en.wikipedia.org/wiki/Priapism)

संजय क्षीरसागर's picture

29 Oct 2016 - 10:23 pm | संजय क्षीरसागर

रिंग वापरुन पाहिली तर लक्षात येईल की Priapism ची शक्यताच नाही. ती इतकी सुरेख डिजाईन केलीये की वन्स यू वेअर, जाणवत सुद्धा नाही. शिवाय जाणकारांनी अर्धा तास इतका सेफ पिरियड दिला आहे. मी मागवलेल्या रिंगला बीडस आहेत त्यामुळे क्लिटोरल स्टिम्युलेशन उत्तम होतं शिवाय ती अत्यंत उच्च दर्जाच्या सिलीकॉनपासून बनवल्यामुळे कमालीची सॉफ्ट आहे. जितक्या सहजतेनं कंडोम वापरला जातो तितक्याच सहजतेनं रिंग वापरली जाते. थोडक्यात, कंडोममुळे Priapism ची शक्यता जितकी दूरान्वये आहे तीतकीच रिंगच्या बाबतीत आहे.

तुम्ही म्हटलंय यात कोणतीही "रिंग न वापरता" सुद्धा असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रिंगशी Priapism ची शक्यता जोडणं हे एका साध्याश्या पण वैवाहिक सुखात कमालीचा बदल घडवू शकणार्‍या आनंदाला मुकणं आहे.

गामा पैलवान's picture

29 Oct 2016 - 11:28 am | गामा पैलवान

१९७६ पासून आजतागायत ४० वर्षे होतात ना? मग ५० वर्षांचं संशोधन कसं काय ते?

आपली एक शंका.

-गा.पै.

संजय क्षीरसागर's picture

29 Oct 2016 - 11:50 am | संजय क्षीरसागर

वेरेकरांना वगळून, कामतृप्तीतला बेसिक टाईम लॅग आणि हा साधा, सोपा, रिमूवबल आणि सेफ डिवाइस यावर चर्चा झाल्यास विधायक होईल.

संदीप डांगे's picture

29 Oct 2016 - 3:10 pm | संदीप डांगे

नेमकी काय चर्चा करावी हा प्रश्न पडलाय... :(

चित्रगुप्त's picture

29 Oct 2016 - 4:30 pm | चित्रगुप्त

वेरेकरांना वगळून, कामतृप्तीतला बेसिक टाईम लॅग आणि हा साधा, सोपा, रिमूवबल आणि सेफ डिवाइस यावर चर्चा झाल्यास विधायक होईल.

असे जर आहे, तर मुळात 'सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ' असे दिशाभूल करणारे, उगाचच विद्वत्तेचा आव आणून लिहिल्यासारखे, गरज नसता इंग्रजी शब्द वापरून बनवलेले शीर्षक (क्रिकेटच्या चेंडूच्या जाहिरातीला "सॉल्विंग द इंडीया-पाकिस्तान जिगसॉ" असे म्हणण्यासारखे) देण्याऐवजी सरळ सरळ 'शिश्नाची ताठरता टिकवण्याचे उपकरण' असे दिले असते, तर जास्त प्रामाणिक आणि नेमके ठरले असते.
धागाकर्त्याने दिलेल्या प्रतिसादातही जिथेतिथे "इट इज द मोस्ट युजफुल डिवाइस फॉर मॅन टू रिटेन फॉर लाँगर टाइम"...."गिल्ट फ्री माइंड" ...."फिजिकल डायमेंशन"...."सिंपल रिमूवबल डिवाइस".... "बेसिक टाईम लॅग" ... अश्या इंग्रजी शब्दांची पेरणी करण्यातले प्रयोजन समजले नाही. मिपातील लेखातून मराठी भाषेची अभिवृद्धी व्हावी, हे उत्तम. त्यासाठी थोडा वेळ मराठीतले चपखल शब्द शोधण्यात घालवावा लागला, तरी काय हरकत आहे?

एवीतेवी हा लेख रतिक्रिडेत उपयोगी पडणार्‍या एका उपकरणासंबंधी आहे, तर अशी उपकरणे विकणार्‍या विक्रय केंद्रात उपलब्ध असणार्‍या अनेक प्रकारच्या अन्य उपकरणांची पण माहिती द्यावी, जेणेकरून हा लेख गरजवंतांना जास्त उपयोगी ठरेल.
.

संदीप डांगे's picture

29 Oct 2016 - 4:34 pm | संदीप डांगे

'कडक' प्रतिसाद! =))

अत्रुप्त आत्मा's picture

29 Oct 2016 - 5:27 pm | अत्रुप्त आत्मा

+१
=))
ह्या ह्या ह्या.. जबरी हाणल!

जयन्त बा शिम्पि's picture

29 Oct 2016 - 5:08 pm | जयन्त बा शिम्पि

जाणकारांनी ही लिंक सुद्धा पहावी आणि आपले मत येथे मांडावे.
http://www.auanet.org/common/pdf/education/clinical-guidance/Priapism.pdf

सुबोध खरे's picture

29 Oct 2016 - 7:09 pm | सुबोध खरे

२७१ पानांचा ग्रंथ आहे त्यापैकी पहिली २९ पाने विषयाची सविस्तर माहिती आहे आणि बाकी त्याची विदा आहे.
धन्यवाद, या निमित्ताने या विषयाची उजळणी झाली.
पण हा विषय या धाग्याशी विसंगत आहे तेंव्हा अधिक काही लिहीत नाही.

चित्रगुप्त's picture

29 Oct 2016 - 7:04 pm | चित्रगुप्त

मित्रांनो, सदर धाग्यात रिकमंडिललेला ग्रंथ उघडल्या उघडल्या आमच्या कळफलकावर साक्षात सरस्वती डान्सू लागली, आणि आमचे पाठीवर समर्थ आपल्या भव्य दाढीतून मंदस्मित करत हात ठेऊन स्टँडिले आहेत, असा भास जाहला. तस्मात आमचे हातून आता या अद्वितीय ग्रंथावर ओविबद्ध टीका लिहिणे घडून येणार, यदर्थी संशय नाही.

श्रोते पुसती कोण ग्रंथ
काय सांगितले जी येथ
श्रवण केलित्याचे फळ
काय आहे

ग्रंथा नाम ताठबोध
उपकरणाची जाहिरात
अंगिकारिता स्तंभन
ओसरेचिना

आधी वंदू वेरलेकरां
मग नमू संक्षि-सरां
नेमेचि पाजिती मिपाकरां
गुप्त-ज्ञानामृत

(क्रमशः)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Oct 2016 - 7:23 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-045.gif

संदीप डांगे's picture

29 Oct 2016 - 7:56 pm | संदीप डांगे

_/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2016 - 8:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>> ग्रंथा नाम ताठबोध

ताठबोध हा शब्द अश्लील वाटतो. :/

-दिलीप बिरुटे

चित्रगुप्त's picture

29 Oct 2016 - 11:20 pm | चित्रगुप्त

ताठबोध हा शब्द अश्लील वाटतो.

सदर ग्रंथ हा मनुष्याला ताठ मानेने कसे जगावे, हे शिकविणारा आहे. त्यात अश्लील ते काय ? क्याSSS भी सोचते सरजी.

चौकटराजा's picture

30 Oct 2016 - 3:23 pm | चौकटराजा

क्रमशः ? ... म्हणजे अठरा अध्याय आहेत की काय ....?

Nitin Palkar's picture

1 Nov 2016 - 8:46 pm | Nitin Palkar

चित्रगुप्त आपण धन्य अहात! दासबोधाचे वाचन अद्याप घडले नाही. मंगू अण्णांचा उदासबोध मात्र वाचला. आता तुमच्या ताठ बोधाचे (सार्थ आणि सटीप) प्रकाशन केव्हा?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2016 - 8:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संक्षीसेठ, स्वागत. खुप दिवस झाले होते, मिपावर स्री पुरुष संबंधाचं हल्ली कोणी विश्लेषन करत नव्हतं, खुप रुक्षपणा येत होतं वाचन लेखन करतांना ;)

बाकी, पीडीएफ फाईल काही चाळली नाही, पण आपण म्हणता तेव्हा काही तथ्य असेल असे वाटते.

-दिलीप बिरुटे
(संक्षी फ्यान)

चित्रगुप्त's picture

29 Oct 2016 - 8:28 pm | चित्रगुप्त

मिपावर स्री पुरुष संबंधाचं हल्ली कोणी विश्लेषन करत नव्हतं, खुप रुक्षपणा येत होतं वाचन लेखन करतांना

असेच म्हणतो, "बहार आने से पहले खिजां चली आई" असे होत होते मिपाचे. चला आता मज्जा येणार आणि प्रतिसादकर्त्यांच्या प्रतिभेला नवे पंख फुटणार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2016 - 5:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

-दिलीप बिरुटे

आदूबाळ's picture

29 Oct 2016 - 8:45 pm | आदूबाळ

आता i will give you a ring असं कोणी म्हणालं तर दचकायला होईल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Oct 2016 - 8:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आयायायायय....मेलो ठार मेलो.

चित्रगुप्त's picture

29 Oct 2016 - 11:22 pm | चित्रगुप्त

हे इंग्रज लोक्स लई चॅप्टर. साखरपुड्याला थेट 'रिंग सेरेमनी' म्हणून मोकळे.

खटपट्या's picture

29 Oct 2016 - 8:53 pm | खटपट्या

शंभर प्रतिसाद होतीलच. त्याआधीच माझ्यातर्फे मी "रींगमास्तर" हा खीताब जाहीर करतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Oct 2016 - 8:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

१०० व्या प्रतिसादाला आम्ही "लॉर्ड ऑफ द रिंग" पुरस्काराने सन्मानित करुच.

संजय क्षीरसागर's picture

29 Oct 2016 - 11:35 pm | संजय क्षीरसागर

पण एकदा रिंग वापरली तर सगळे सदस्य हा किताब मिरवतील!

आयुर्वेदात रक्त मास मज्जा अस्थि इत्यादी सप्त धातुंमध्ये शुक्र शेवटी आहे.नुसत्या रिंगा घालून सर्व बोटांत फक्त चा ,दालू पिऊन राहिला तर काय घंटा रिझल्टस येणारेत?

संजय क्षीरसागर's picture

29 Oct 2016 - 10:04 pm | संजय क्षीरसागर

मूळ मुद्दा रतिक्रीडेतली स्त्रीची अतृप्तता, ती दूर झाल्यास स्त्री-पुरुष संबंधात निर्माण होणारी जवळीक, स्त्रीच्या शरीरस्वास्थ्यात त्यामुळे होणारे बदल (विषेशतः इंडोक्राईन सिस्टम अ‍ॅक्टीवेशन), त्यामुळे दीर्घकाल टिकू शकणारं यौवन (स्त्री-पुरुष दोघांचंही) आणि अर्थात जीवनात निर्माण होणारी रसपूर्णता असा होता.

प्युबिस रिंग एवढ्या लवकर कुणाला उपलब्ध झाली असण्याची शक्यता नाही किंवा इथे आलेल्या प्रतिसादांवरुन ती कधी वापरली असेल असे ही दिसत नाही.

मी माझा अनुभव अत्यंत संयतपणे आणि जास्तीत जास्त अ‍ॅस्थेटिकली शेअर केला. त्यावर विधायक चर्चा सदस्यांच्या जीवनात रोमँटिसिजम आणू शकली असती .... सो एनी वेज, तुमची मर्जी.

मी माझा अनुभव अत्यंत संयतपणे आणि जास्तीत जास्त अॅस्थेटिकली शेअर केला.~~"
शंभर टक्के मान्य आहे.
त्यावर विधायक चर्चा सदस्यांच्या जीवनात रोमँटिसिजम आणू शकली असती
- यावर असली उतारे,तोडगे,चपखल वाक्प्रचार फारच ग्राम्य भाषेत असतात याकडे लक्ष वेधू इच्छितो.ते इथे लिहिणे अशक्य आहे. तरी एक सौम्य देतो--
"सुंदर स्त्रियांना राक्षस आवडतात."

चौकटराजा's picture

30 Oct 2016 - 3:30 pm | चौकटराजा

या रिंगला मधुर रिंग टोन यायची सोय आहे का....? नाही, संगीत व संभोग यात आलापी, जोड. झाला व गत याचे साम्य आहे असे म्हणतात . बाकी हिला देशी भाषेत रिंग न म्हणता " रंगी" म्हणावे.. जी रंगत वाढवते ती रंगी किंवा जी रेंगाळवते ती रंगी असा समास सोडवायला हरकत नसावी.

संदीप डांगे's picture

29 Oct 2016 - 10:21 pm | संदीप डांगे

संक्षी, आणि इतर अनुभवी सदस्य!

जरा गंभीरपणे विचारतो, स्त्रीची लैंगिक तृप्ती पुरुषाच्या लिंगाच्या लांबी, जाडी आणि टिकून राहण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते काय?

स्त्रीला सुख देण्यास आपण कमी पडू व ती दुसरीकडे जाईल ह्या आदिम भीतीतून असले (लिंगाची लांबी, जाडी, वेळ इज इकवल टू quality अँड quantity ऑफ फिमेल ऑर्गसम) विचार आत्मविश्वास कमी असलेल्या पुरुषांमध्ये असतात असे माझे मत आहे. हे रिंग, जडीबुटी, बचपन कि गलती सगळे मेल-डोमिनेटेड विचार आहेत, स्त्रियांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुरुषी अहंकार कुरावळणे आहे. प्रत्यक्ष स्त्रियांनी आम्हाला उपरोक्त कारणाने orgasm मिळत नाही असे कुठे कबूल केलेले आहे हे मी तरी वाचलेलं नाही.

शीघ्रपतन हि वैद्यकीय समस्या असेल तर ठीक आहे त्यावर वैद्यकीय उपचार आहेत, पण ज्या पुरुषांच्या स्वतःच्या समस्या आहेत त्याने स्त्रिया खुश होत नाहीत हे मानणे मूर्खपणा आहे,

करा चर्चा आता, होऊन जौदेत!

जरा गंभीरपणे विचारतो, स्त्रीची लैंगिक तृप्ती पुरुषाच्या लिंगाच्या लांबी, जाडी आणि टिकून राहण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते काय?

नाही. पण टाईम लॅग हा नक्कीच सर्वमान्य आणि निर्णायक फॅक्टर आहे.

अर्थात, सोल्यूशन बरोबर असलं तरी, वेरेकरांचं संशोधन निव्वळ फिजिकल लेवलवर आहे. स्त्रीची कामतृप्ती जोडप्यातला पारस्पारिक अनुबंध, समय शून्यता आणि गिल्ट फ्री माइंड (दोघांचंही) या तीन गोष्टींवर अवलंबून आहे. या तीन गोष्टी साधल्या तर रिटेंशन टाईम आपसूक वाढतो. तरीही पुरुषाच्याबाबती, वेरेकर म्हणतात तसा फिजिकल प्रश्न उद्भवू शकतोच पण प्युबिस रिंगमुळे पुरुषाला एक निर्धोकपणा येतो हे नक्की.

स्त्रीला सुख देण्यास आपण कमी पडू व ती दुसरीकडे जाईल ह्या आदिम भीतीतून असले (लिंगाची लांबी, जाडी, वेळ इज इकवल टू quality अँड quantity ऑफ फिमेल ऑर्गसम) विचार आत्मविश्वास कमी असलेल्या पुरुषांमध्ये असतात असे माझे मत आहे. हे रिंग, जडीबुटी, बचपन कि गलती सगळे मेल-डोमिनेटेड विचार आहेत, स्त्रियांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुरुषी अहंकार कुरावळणे आहे.

नाही. लैंगिक संबंधांच्या एकूण संशोधनातून स्त्रीची अतृप्ती ही टाईम लॅगमुळे आहे असा निष्कर्श आहे. आणि मेल डॉमिनेशन हा अयोग्य विचार आहे. जे सुख आपल्याला मिळतं ते आपल्या प्रिय व्यक्तीलाही मिळावं हा खरा हेतू आहे. माझ्या अनुभवानं पारस्पारिक अनुबंध हा स्त्रीच्या कामतृप्तीतला फार महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच गणिकेला अनंत संभोगातूनही कामतृप्ती येत नसावी आणि पुरुषाला केवळ मेल डॉमिनेशन आणि एक चेंज इतपतच क्षणिक सुख मिळत असावं.

प्रत्यक्ष स्त्रियांनी आम्हाला उपरोक्त कारणाने orgasm मिळत नाही असे कुठे कबूल केलेले आहे हे मी तरी वाचलेलं नाही.

हा जरा गहन विषय आहे. पण विमेन्स लिबरेशन ही चळवळ समभाव आणि पारस्पारिक आदर या व्यतिरिक्त मूलतः स्त्रीच्या अतृप्तीतून निर्माण झाली असावी असं माझं मत आहे.

शीघ्रपतन हि वैद्यकीय समस्या असेल तर ठीक आहे त्यावर वैद्यकीय उपचार आहेत, पण ज्या पुरुषांच्या स्वतःच्या समस्या आहेत त्याने स्त्रिया खुश होत नाहीत हे मानणे मूर्खपणा आहे,

शीघ्रपतन ही वैद्यकीय समस्या आहे पण टाईम लॅग हा जगनमान्य निष्कर्श आहे आणि त्यामुळे स्त्री अतृप्त राहाते ही वस्तुस्थिती आहे.

संदीप डांगे's picture

30 Oct 2016 - 12:25 am | संदीप डांगे

टाईम लॅग हा जगनमान्य निष्कर्श आहे आणि त्यामुळे स्त्री अतृप्त राहाते ही वस्तुस्थिती आहे.

^^^ असे काही वैद्यकीय संशोधन उपलब्ध असेल तर वाचायला आवडेल,

तूर्तास मी माझ्या मतांसाठी डॉक्टर विठ्ठल प्रभू यांचे निरामय कामजीवन हे पुस्तक ग्राह्य धरत आहे, मिपाडॉक्टर मंडळींनी हे पुस्तक जुने किंवा गैरलागू झाले असल्यास अपडेटावे, अजून अभ्यास वाढवेन.

If you've ever had trouble climaxing, you're not alone. According to Planned Parenthood statistics, as many as 1 in 3 women have trouble reaching orgasm when having sex. And as many as 80 percent of women have difficulty with orgasm from vaginal intercourse alone.

लिंक

८० % स्त्रीया (त्याही पाश्चात्य) वजायनल ऑरगॅजम पासून वंचित राहातात. म्हणजे पौर्वात्य देशात जिथे काम हा प्रथम रिपू आणि वर्ज्य विषय मानला जातो तिथे काय स्थिती असेल कल्पना करा .

संदीप डांगे's picture

30 Oct 2016 - 10:23 am | संदीप डांगे

इंटरनेट वर सर्च केल्यास 90 टक्के इंडिरेक्ट मार्केटिंग वाला विदा मिळतो, ज्यात विशिष्ट धंदेवाईक उद्देशाने खऱ्या किंवा चक्क खोट्या संशोधनातले अर्धवट,अपूर्ण किंवा सोयीस्कर उतारे, विधान, स्टॅट्स वापरले जातात. त्यामुळे असे ब्लॉग्स, संस्थळं विश्वासार्ह असतीलच असे नाही.

दुसरे असे की स्त्रीतृप्ती हि पुरुषाच्या लिंगाच्या योनिवर होणाऱ्या घर्षणावर'च' अवलंबून नसते हे फार बेसिक नॉलेज आहे, त्यामुळे त्या पॉईंट पर्यन्त पोचायला स्त्रीला लागणारा वेळ आणि पुरुषाला लागणारा वेळ याचे व्यस्त गुणोत्तर दिसत असले तरी दोघांनाही एकाच वेळी पायात पाय बांधून पळायचे आणि मॅरेथॉन व स्प्रिंट एकाच वेळी पूर्ण करायचे हे विचित्र व अनैसर्गिक आहे.

माझ्या मते स्त्रीला तृप्तीला पुरुषाच्या वेळेचा तसा थेट उपयोग नाही, आपली स्प्रिंट संपवल्यावर स्त्रीला मॅरेथॉन पूर्ण करण्यास मदत करण्यात बहुसंख्य पुरुषांना रस राहत नाही,हि खरी समस्या आहे. खरेतर त्याबद्दल अधिक विचार व्हावा.

तरीही व्यक्तिगत अनुभव सुद्धा टाईम लॅग उघडपणे दर्शवतो आणि अ‍ॅवलेबल डेटा तीच गोष्ट वेरिफाय करतो.

दुसरे असे की स्त्रीतृप्ती हि पुरुषाच्या लिंगाच्या योनिवर होणाऱ्या घर्षणावर'च' अवलंबून नसते ...?

अर्थातच असते. तो सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे नाही तर मग टाईम गॅप म्हणजे काय?

त्यामुळे त्या पॉईंट पर्यन्त पोचायला स्त्रीला लागणारा वेळ आणि पुरुषाला लागणारा वेळ याचे व्यस्त गुणोत्तर दिसत असले तरी दोघांनाही एकाच वेळी पायात पाय बांधून पळायचे आणि मॅरेथॉन व स्प्रिंट एकाच वेळी पूर्ण करायचे हे विचित्र व अनैसर्गिक आहे.

अजिबात नाही. मी रिंग अगदी आत्ता, लेख लिहीण्यापूर्वी वापरुन पाहिली. तत्पूर्वी वैयक्तिक अनुभवातून माझं हे कन्क्लूजन तयार होतंच :

स्त्रीची कामतृप्ती जोडप्यातला पारस्पारिक अनुबंध, समय शून्यता आणि गिल्ट फ्री माइंड (दोघांचंही) या तीन गोष्टींवर अवलंबून आहे. या तीन गोष्टी साधल्या तर रिटेंशन टाईम आपसूक वाढतो.

प्युबिस रिंगमुळे मला शारीरिकदृष्ट्या निर्धोकपणा आला इतकंच.

माझ्या मते स्त्रीला तृप्तीला पुरुषाच्या वेळेचा तसा थेट उपयोग नाही, आपली स्प्रिंट संपवल्यावर स्त्रीला मॅरेथॉन पूर्ण करण्यास मदत करण्यात बहुसंख्य पुरुषांना रस राहत नाही,हि खरी समस्या आहे. खरेतर त्याबद्दल अधिक विचार व्हावा.

पहिला भागाचा दुसर्‍या भागाशी मेळ जमत नाही. पुरुषाच्या रिटेंशनशी त्याच्या इंटरेस्टाचा सरळ संबंध आहे. आणि त्यामुळे पुरुषाच्या दीर्घकालीनतेचा स्त्रीच्या तृप्तीशी थेट संबंध आहे. अर्थात, टाईम लॅग आहे हे तुमच्या प्रतिसादात नमूद आहे (स्प्रिंट आणि मॅरेथॉन). आणि इजॅक्युलेशन नंतर पुरुष उदासिन होतो यासाठी व्यक्तिगत अनुभव पुरेसा आहे. तस्मात, रिटेंशन टाईम हा की फॅक्टर आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Oct 2016 - 8:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

With all due respect, Can you please avoid bringing up delicate and extremely private matters on public forums like MiPa?

It's not only demeaning to your sexual partner but also breach of mutual trust, which should remain behind four walls.? What if that person reads this?
Can you imagine How embarrassed that person will be? Assuming that "Sanjay Kshirsagar" is your real name and couple of Mipakars knows you personally what will be their perspective on this?

Most important of all,

What if some stupid/ ignorant person follows your article and suffers physical injury? May be it's working for you, can you assure the same for others?
Like Medical experts like Dr. Khare mentioned here about permanant damage to body of user, who will be responsible for that?

Please stop sharing things that are not your area of expertise and which can lead someone to permanent physical injury or worst death.

DO NOT TAKE THIS PERSONALLY. Thank You.

Sorry. My Marathi editor on phone is behaving funny.

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2016 - 9:38 pm | श्रीगुरुजी

हेच म्हणतो. स्वतःचे संपूर्ण वैयक्तिक असलेले अनुभव सार्वजनिक करणे हे अयोग्य वाटते. ते रिंग किंवा अजून काय वापरत आहेत, ते त्यांनी स्वतःपुरतेच ठेवावे. इतरांबरोबर शेअर करण्याची गरज नाही व ते योग्यही नाही.

मिपा संपादकांनी असल्या खाजगी वैयक्तिक अनुभवांवर आधारीत लेखांवर त्योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2016 - 9:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> स्वतःचे संपूर्ण वैयक्तिक असलेले अनुभव सार्वजनिक करणे हे अयोग्य वाटते.

लिहिणा-यांनी स्वत:हुन जर आपला अनुभव शेअर केला असेल तर वाचकांनी त्यावर आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही असे मला वाटते. उद्या एखाद्या मिपाकराने त्याच्या कुटुंबाचा फोटो इथे शेअर केला तर आपण ऑब्जेक्शन घेणारे कोण ? उद्या एखाद्याने त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील बरे वाइट गोष्टी इथे शेअर केल्या तर वाचक म्हणून ऑब्जेक्शन घेणारे आपण कोण ?

-दिलीप बिरुटे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Oct 2016 - 10:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

What if some stupid/ ignorant person follows your article and suffers physical injury? May be it's working for you, can you assure the same for others?
Like Medical experts like Dr. Khare mentioned here about permanant damage to body of user, who will be responsible for that?

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2016 - 11:47 pm | श्रीगुरुजी

>>> एखाद्या मिपाकराने त्याच्या कुटुंबाचा फोटो इथे शेअर केला तर आपण ऑब्जेक्शन घेणारे कोण ? उद्या एखाद्याने त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील बरे वाइट गोष्टी इथे शेअर केल्या तर वाचक म्हणून ऑब्जेक्शन घेणारे आपण कोण ?

कुटुंबाचे फोटो टाकणे आणि शय्येवरील पूर्णत: खाजगी गोष्टी सार्वजनिक करणे यात फरक असतो अशी माझी समजूत आहे.

चित्रगुप्त's picture

31 Oct 2016 - 12:31 am | चित्रगुप्त

कुटुंबाचे फोटो टाकणे आणि शय्येवरील पूर्णत: खाजगी गोष्टी सार्वजनिक करणे यात फरक असतो

सहमत. त्यातून सदर गोष्ट ही आरोग्याशी संबंधित आणि जटिल असल्याने, अखिल नारीजातीचे आपणच काय ते तारणहार असून स्त्रियांच्या तृप्तीचे, सौंदर्य टिकवून ठेवण्याचे एकमेव रहस्य आपण उलगडून सांगत आहोत या आवेशात घाईघाईने सार्वजनिक करण्याआधी स्वतः त्यावर साधकबाधक अभ्यास करून मग मतप्रदर्शन करणे औचित्याला धरून होईल.

स्त्रियांच्या भल्यासाठी काढलेल्या या धाग्यावर एकाही स्त्रीआयडीने प्रतिसाद दिलेला नाही ही गोष्ट खचितच नोंद घेण्यासारखी आहे.
मात्र या धाग्याच्या निमित्ताने 'टवाळा आवडे विनोद' अश्या मजसारख्या टवाळांना दिवाळीची आतिषबाजी करण्याची नामी संधी मिळाली, हेही खरे.

कंजूस's picture

31 Oct 2016 - 8:38 pm | कंजूस

सहमत.
bedroomचं AUDITorium नको.

संदीप डांगे, अतिशय सम्यक प्रतिसाद

चित्रगुप्त's picture

30 Oct 2016 - 2:51 pm | चित्रगुप्त

"काम हा प्रथम रिपू आणि वर्ज्य विषय".... "काम हा चार पुरुषार्थांपैकी एक" ....

बॅटमॅन's picture

29 Oct 2016 - 10:50 pm | बॅटमॅन

वन रिंग टु रूल देम ऑल, वन रिंग टु फाईंड देम
वन रिंग टु ब्रिंग देम ऑल, & इन द डार्कनेस बाईंड देम

संक्षी सर तुम्ही किनै लॉर्ड ऑफ द रिंग वाचा. वरचा श्लोक तर अगदी रिंगस्थ आपलं कंठस्थ करण्यालायक आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Oct 2016 - 11:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

aa

आदूबाळ's picture

29 Oct 2016 - 11:19 pm | आदूबाळ

याचं कॅप्शनः

पहले से ही रिंग वापरता तो यह हाल न होता....

वेडिंग रिंग आणि अनामिका यांचं नातं या सर्व पार्श्वभूमीवर भलतंच रोचक वाटू लागतं.

अनिरुद्ध.वैद्य's picture

30 Oct 2016 - 7:20 am | अनिरुद्ध.वैद्य

गहन अर्थ सामावलाय!!

चित्रगुप्त's picture

29 Oct 2016 - 11:29 pm | चित्रगुप्त

अजय-अतुलचे आगामी सुपरहिट गाणे:.... रिंग रिंग रिंगाट....

.

सुबोध खरे's picture

30 Oct 2016 - 9:40 am | सुबोध खरे

, वेरेकरांचं संशोधन निव्वळ फिजिकल लेवलवर आहे कुठलं संशोधन ?

हेच विचारतो..कोणतं संशोधन?
कारण त्या पीडीएफ मधे तर जाहिरात आहे

संजय क्षीरसागर's picture

30 Oct 2016 - 1:50 pm | संजय क्षीरसागर

वेरेकरांचं संशोधन निव्वळ फिजिकल लेवलवर आहे... कुठलं संशोधन ?

टाईम लॅग आणि त्यावरचा उपाय म्हणून तयार केलेली प्युबिस रिंग.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Oct 2016 - 11:20 am | कैलासवासी सोन्याबापु

ह्या धाग्यात वाचा त्या भिकारड्या रिंग अन तिच्या दुष्परिणामांबद्दल,

संपादक मंडळ, कृपया हे असले धागे ताबडतोब अप्रकाशित करावेत अशी विनंती करतो

खटपट्या's picture

30 Oct 2016 - 12:32 pm | खटपट्या

बापरे भयाण आहे हे सर्व...
ज्यांना प्रोब्लेम असेल त्यांनी अशा क्रुत्रीम उपायांकडे न वळता त्वरीत संबधीत डॉक्टरांकडे जाउन उपचार करावेत.
संक्षी सरांबद्दल आदर आहे. पण सरांना विनंती आहे की आपल्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना आपण अशा कोणत्याही रींगची जाहीरात कींवा शिफारस करु नये. अगदी स्वतःला चांगला अनुभव आला असेल तरीही. प्रत्येकालाच असा अनुभव येइल याची खात्री नाही.
नियमीत योग्याभासानेही बर्‍याच गोष्टी साध्य होतात. पण मी आता कोणत्याही गोष्टीची जाहीरात करु इच्छीत नाही. असो.

संदीप डांगे's picture

30 Oct 2016 - 12:56 pm | संदीप डांगे

तेच म्हणायचे आहे, या वैद्यकीय विषयाच्या चर्चा आहेत पण एका नाजूक व सहज चर्चिल्या न जाणाऱ्या. अशा केसेस मध्ये लोक डॉक्टर कडे जाणं योग्य पण संकोचामुळे जात नाहीत व अशा जालावरच्या माहितीवर विसंबून भलते प्रयोग करू शकतात. परत ते फसल्यावर कोणाला सांगू शकत नाहीत, तेव्हा खरंच अशा चर्चा करतांना भान असणे गरजेचे, आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये एव्हढं तरी समजले पाहिजे

संजय क्षीरसागर's picture

30 Oct 2016 - 1:13 pm | संजय क्षीरसागर

प्युबिस रिंग ही नॉर्मल व्यक्तीसाठी कंडोम इतकी सहज आहे. कंडोम वापरायला किंवा त्याची शिफारस करायला वैद्यकीय पदवी किंवा सल्ला गरजेचा नाही.

तरीही कुणाला धसका वाटत असेल तर राहूं दे.

खटपट्या's picture

30 Oct 2016 - 2:10 pm | खटपट्या

सर,
कंडोम वापरतो इतक्याच सहजतेने ही रींग जर वापरली जात असेल तर त्याच सहजतेने ती सर्व औषधांच्या दुकानात उपलब्ध व्हायला हवी. आणि हे विज्ञान जर एवढेच लोकोपयोगी असेल तर त्याबद्दल सर्व डॉक्टरांनी हे रीकमेंड करायला हवे. सोन्याबापूंनी दीलेल्या दुव्यातील लेखात जे अनुभव आहेत ते वाचून मी माझे मत दीले. या रींग वापरणार्‍या एक टक्का लोकांना जरी त्रास होत असेल तर ते अजून पूर्ण विकसीत झालेले विज्ञान नाही असेच म्हणावे लागेल.

अर्थात, तुमचं हे म्हणणं

कंडोम वापरतो इतक्याच सहजतेने ही रींग जर वापरली जात असेल तर त्याच सहजतेने ती सर्व औषधांच्या दुकानात उपलब्ध व्हायला हवी. आणि हे विज्ञान जर एवढेच लोकोपयोगी असेल तर त्याबद्दल सर्व डॉक्टरांनी हे रीकमेंड करायला हवे.

योग्य आहे. पण प्युबिस रिंग सेक्स गॅजेट समजले जाते त्यामुळे ती इथे सर्रास उपलब्ध नाही. अनुपलब्धतेमुळे डॉक्टर्स ती प्रिस्क्राइब कशी करणार?

कंजूस's picture

30 Oct 2016 - 2:48 pm | कंजूस

रेकमेंड केली की ग्रुप इन्शुरन्समध्येही बिल क्लेम करता येईल.दात,केस,त्वचा यावर क्लेम मिळत नाही. त्यासारखीच रिंग,विग,कवळी हे ब्युटि ट्रिटमेंटमध्ये धरणार.शारिरिक कमकुवतता न धरल्याने जोडप्यांचे नुकसान.हे सर्व विषय उद्याच्या अथवा कोणत्याही कट्ट्याला घेतले तर वेळ नाही पुरणार.एकूण ज न ते चे प्रश्न कोण सोडवणार?