अनेकदा प्रसिद्ध गायक वगैरे लोक गाण्यातील अमुक एक जागा प्रसिद्ध आहे असे म्हणतात. ह्या जागा म्हणजे नेमके काय असते?
गाण्यातल्या ह्या जागा म्हणजे काही विशी्ष्ठ शब्द असतात की स्वर समुह अस्तो? इकडे संगीतातले अनेक जाणकार आहेत. कृपया गाण्यातल्या जागांविषयी लिहिलेत तर आवडेल. प्रतिसादात उदाहरणे दिलीत तर अजुनच छान.
रोहन
प्रतिक्रिया
5 Feb 2009 - 6:02 am | विसोबा खेचर
यावर विस्तृतपणे नक्की लिहीन, परंतु सवडीने....
तात्या.
5 Feb 2009 - 12:24 pm | झेल्या
याबद्दल गाण्यातला 'जागा'च सांगू शकेल...... :)
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.