<चला कंडोम घाला रेऽऽऽ........>

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
18 Aug 2016 - 7:28 am

काही ही हां ... उभाकर साहेब
थोड्याच वेळा पूर्वी बातम्या पाहिल्या , कंडोम परिधान केलेल्यांनाच् डान्सबारमध्ये किंवा आपल्या घरामध्ये प्रवेश मिळणार , उभाकर घालतेंचा आदेश.
काय म्हणावे याला , कंडोमसक्ती साठी काय नवीन नवीन शक्कल लढवली जाते यापेक्षा सार्वजानिक व्यवहार कसा समक्ष यासाठी अशी शक्कल का लढवत नाही घालते साहेब ???
मुळातच कंडोम अत्यंत जरुरी आहे पण त्यासाठी सक्ती कशा साठी करता..आणि कंडोमही पूर्णपणे सुरक्षित आहे का , कुठेतरी मंध्यतरी अपघाताने कंडोमधारक दोन जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली मग यास जबाबदार कोण.
कंडोमपेक्षाही महत्वाचे आहे आपल्या आवेगावर नियंत्रण आणि संयम व सक्षम नियंत्रण प्रणाली. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक!
हे राहिले बाजूला आणि कंडोम सक्ती करता ,आधी हे सांगा पुण्यात ३० लाख पुरुष आहेत तितके कंडोम उपलब्ध आहेत का ???
मग कुठल्या निकषा वर करता अशी कंडोम सक्ती.

(या लेखात अनेक ठिकाणी शुद्धलेखन दुरुस्त करणं, योग्य ठिकाणी प्रश्नचिन्हं किंवा उद्गारचिन्हं घालणं वगैरेचा मोह झाला होता. कितीतरी ठिकाणी स्वल्पविरामाअलिकडची स्पेस काढावीही वाटलं होतं. पण विडंबन करायचं म्हटल्यावर मूळ लेख अनाघ्रात ठेवावा लागतो. काय करणार? किती ठिकाणी काय काय घालणार?)

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

शेवटी स्टीव जॉब्स ने जे घातले तेच घालणे आपल्या हातात आहे असे दिसतेय.

अनुप ढेरे's picture

18 Aug 2016 - 9:39 am | अनुप ढेरे

=))

भारी!

अनुप ढेरे's picture

18 Aug 2016 - 9:39 am | अनुप ढेरे

अमेरिकन का तुम्ही...मग चालूदे

साती's picture

18 Aug 2016 - 10:04 am | साती

आपला या सक्तिला विरोध आहे कि पाठिंबा?

अनुप ढेरे's picture

18 Aug 2016 - 10:06 am | अनुप ढेरे

कंडोम होता म्हणून एकच अपत्य झालं. नसतं तर क्रिकेट टीम झाली असती.

कंजूस's picture

18 Aug 2016 - 10:05 am | कंजूस

कशी नssशिब्बानं थट्टा मांssडली तुमची गुरुजी नssशिब्बानं थट्टा मांssडली??

सुबोध खरे's picture

18 Aug 2016 - 10:20 am | सुबोध खरे

ऐसी अक्षरे वरील लेख चुकून इथे आला काय?

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Aug 2016 - 1:15 pm | कैलासवासी सोन्याबापु

संदर्भ काही कळला नाही डॉक्टर साहेब :/

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2016 - 5:19 pm | राजेश घासकडवी

त्याचं काय आहे सर, आम्ही जिथली हेल्मेटं तिथेच घालतो.

सोत्रि's picture

21 Aug 2016 - 1:28 pm | सोत्रि

ज्जे बात! :)

-(सुजाण हेल्मेटधारी) सोकाजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Aug 2016 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला हेल्मेट आवडत नाही. मला हेल्मेट घालून गाडी चालवायला आवडत नाही.

बाकी चालू द्या...!

-दिलीप बिरुटे

पक्षी's picture

18 Aug 2016 - 11:27 am | पक्षी

बिरुटे सरांशी सहमत ....

मला पण हेल्मेट घालून गाडी चालवायला आवडत नाही ... हेल्मेट घालून गाडी चालवायला मजा नाही राव :-)

पक्षांचे हेल्मेट म्हणल्यावर स्टुअर्ट लिटल आणि मार्गलो आठवले.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

18 Aug 2016 - 1:01 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

मला हेल्मेट आवडत नाही. मला हेल्मेट घालून गाडी चालवायला आवडत नाही.

सेम हिअर!!!
पण धागा वेगळ्याचा आशयावर आहे,

बाकि चालू द्या!

- खामु चिरूटे

तुषार काळभोर's picture

18 Aug 2016 - 2:24 pm | तुषार काळभोर

त्यांनी जुन्या संदर्भाने एन्क्रिप्ट केलाय, नाहीतर प्रतिसादावर घाला पडायचा!

मुक्त's picture

18 Aug 2016 - 10:59 am | मुक्त

माननीय डॉ बिरूटेसाहेब. लेख कंडोम विषयी आहे.
हेलमेट कुठून आणले मधे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Aug 2016 - 1:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

-दिलीप बिरुटे

पक्षी's picture

18 Aug 2016 - 1:08 pm | पक्षी

सॉरी हं चूक झाली.

खिक्क, किती तो साळसूद प्रतिसाद!

प्रतिसाद चुकून/चुकवून इकडं आला..हेल्मेटच्या धाग्याचा.बाकी चालूद्या.

पगला गजोधर's picture

18 Aug 2016 - 11:44 am | पगला गजोधर

काही ही हां ... उभाकर साहेब

आता 'उभाकर' हे आडनाव आहे ? की जॉब डिस्क्रिप्शन ?
असो

हेल्मेट घालून गाडी चालवायला मजा येत नाही राव :-)

अस कस, तुम्ही काय मजा म्हणून गाडी चालवताय कि काय ? पक्षी साहेब ? ;)
पण आता सक्ती आहे .....
तुम्ही हेल्मेट घातले नाही, तर टाकीत नोझल घुसवू देणार नाहीये सरकार, पेट्रोल भरण्यासाठी ओ..., कायदा आहे तसा.

अस कस, तुम्ही काय मजा म्हणून गाडी चालवताय कि काय ? पक्षी साहेब ? ;)

आम्ही तर मज्जा म्हणूनच गाडी चालवतो बुवा, उगा कशाला पेट्रोल फुकट घालवा, इच्छा नसतांना... हाकानाका.

तुम्ही हेल्मेट घातले नाही, तर टाकीत नोझल घुसवू देणार नाहीये सरकार, पेट्रोल भरण्यासाठी ओ..., कायदा आहे तसा.

अर्रे वाह अस कसं, टाकी आमची (I mean आमच्या गाडीची), नोझल आमचं, सरकार कोण आहे आम्हाला रोखणारं. आणि सरकारला कस कळणार आम्ही हेल्मेट घातलं आहे कि नाही

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

18 Aug 2016 - 1:02 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

आम्ही तर मज्जा म्हणूनच गाडी चालवतो बुवा, उगा कशाला पेट्रोल फुकट घालवा

ठ्ठो ठ्ठो ठ्ठो

माम्लेदारचा पन्खा's picture

18 Aug 2016 - 12:01 pm | माम्लेदारचा पन्खा

हेल्मेटसक्ती लागू करायला नाक्यानाक्यावर पोलिस उभे करू शकतं सरकार.... इथे काय होईल ?

बटाटा चिवडा's picture

18 Aug 2016 - 12:33 pm | बटाटा चिवडा

स्थळ पुणे. दोन युवक, कुशल बसवे आणि निपुण काडतरे. अतिशय आनंदात. तिसरा मित्र भेटतो.
मित्र: काय रे? आज एकदम एवढे खुश ?
बसवे: अरे तुला सांगणारच होतो फोन करून, आम्हाला दोघांना नोकरी लागली.
मित्र: दोघांना एकदम?
काडतरे: एकदम सोड. एकाच ठिकाणी. एकाच हनिमून रिझॉर्टवर.
मित्र: वा. मस्त. गम्मत आहे नाही !
बसवे : काम पण सोपं आहे. हा एंट्रन्स ला कंडोम देतो.कस्टमर पैसे भरतो. आणि मी, झालं की त्या कस्टमर कडून एक्झिट ला ते कलेक्ट करतो.

आनंदी गोपाळ's picture

18 Aug 2016 - 12:54 pm | आनंदी गोपाळ

कुछ जम्या नै.

रिसायकलेबल नाहिये हेल्मेट सारखं.

वटवट's picture

18 Aug 2016 - 12:55 pm | वटवट

कैच्याकै

मी, झालं की त्या कस्टमर कडून एक्झिट ला ते कलेक्ट करतो.

यक्क!!

बॅटमॅन's picture

24 Aug 2016 - 2:21 am | बॅटमॅन

=)) =)) =))

आपुन काय हेल्मेट वापरत नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Aug 2016 - 1:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

अर्रर्रर्रर्रर्रर्र!!!! कॉमेंट्स करत्या समस्तांसी बालके बापुसाहेबचा शिरसाष्टांग प्रणाम!! नव्हे प्रणिपात!!

हेल्मेटचा प्रश्न येतोच कुठं मग..

पगला गजोधर's picture

18 Aug 2016 - 2:21 pm | पगला गजोधर

'जावई' म्हणवून घेता आणि गाडी नाही ? असं कसं ?

:)

तर्राट जोकर's picture

18 Aug 2016 - 2:34 pm | तर्राट जोकर

दुसर्‍याची गाडी विना लायसन्स चालवत असतील... शेताकडच्या आतल्या रस्त्यांमधून.

पक्षी's picture

18 Aug 2016 - 2:45 pm | पक्षी

आलात का पिऊन परत???

यंदा दिवाळीत स्वतःची गाडी नक्की.

तर्राट जोकर's picture

18 Aug 2016 - 3:56 pm | तर्राट जोकर

बरं बरं. मग काय दुसर्‍याच्या गाडीवर प्रेक्टीस?? हेल्मेट घालूनच करताय ना? उगा आक्षिडण व्हायचा...

जावई's picture

18 Aug 2016 - 3:47 pm | जावई

शेतकऱ्यांच्या पोरांना गाडी देत नाहीत हल्ली शोरुमवाले.मी आपला मोकळ्यात जावई..

पगला गजोधर's picture

18 Aug 2016 - 4:59 pm | पगला गजोधर

गाडी देत नाहीत ...... .मोकळ्यात जावई.....

हम्म, तुम्ही स्वतःची सायकल चालावा मग, अन स्वतःच्याच ताकतीवर, दामटा हवी तेव्हडी.... हवी तेव्हा... हवी तिथे....
त्याला हेल्मेट पण नको ;)
सायकल चालवून थकायला झाल्यावर/ जास्ती घाम गाळल्यावर की मस्त लिंबू सरबत हाणायचं...
हो स्वतःचीच सायकल असल्यामुळे जरा बेतानं, नाहीतर रोज सकाळ संध्याकाळ दामटाल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Aug 2016 - 5:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

आवरा रे पब्लिकला. लय दिसांनी धागा इंजॉय करतोय. :)

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

18 Aug 2016 - 6:19 pm | सुबोध खरे

बापूसाहेब
आता कळलं का? मी काय म्हणालो ते.
झगा आणि हॅट घालून एखादी पाववाली चर्च ऐवजी तुळजा भवानीच्या मंदीरात गेली तर कसे वाटेल?

तर्राट जोकर's picture

18 Aug 2016 - 6:24 pm | तर्राट जोकर

मिसळपाव म्ह्णजे तुळजाभवानी मंदिर?? आम्हाला तर असे समजले होते की मिसळपाव हा सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीसाठी खुले व्यासपीठ आहे म्हणून..? हे सोवळं-ओवळं कधीपासून सुरु झालं डॉक्टरसाहेब?

सुबोध खरे's picture

18 Aug 2016 - 6:27 pm | सुबोध खरे

सोवळ्या ओवळ्याचा संबंध नाही. ती फक्त उपमा झाली.

राजेश घासकडवी's picture

19 Aug 2016 - 10:07 pm | राजेश घासकडवी

ऐसी अक्षरे वरील लेख चुकून इथे आला काय?

झगा आणि हॅट घालून एखादी पाववाली चर्च ऐवजी तुळजा भवानीच्या मंदीरात गेली तर कसे वाटेल?

या प्रतिसादांकडे दुर्लक्ष केलेलं होतं, पण पुन्हा वाचून बघितल्यावर त्यावर काहीतरी बोलण्याची गरज आहे हे जाणवलं.

मला सुबोध खरेंबद्दल आदर आहे. त्यांचं लेखन मी आनंदाने वाचलेलं आहे. मात्र या लेखावर अशा कॉमेंट करणं खटकलं हे नोंदवावंसं वाटतं. ऐसी अक्षरे आणि मिसळपाव ही दोन स्वतंत्र संस्थळं आहेत. मी दोन्ही ठिकाणी लिखाण करतो. त्यामुळे हा अमुक आयडी कुठूनतरी बाहेरून येऊन आपलं मिसळपावचं मंदीर बाटवतो यासारखी टिप्पणी अप्रस्तुत आणि बिनगरजेची वाटली. गवि, आदूबाळ, अभ्या, सुनील आणि इतरही अनेक मान्यवर आयडी कुठचाही आपपरभाव न बाळगता दोन्ही संस्थळांवर वावरतात. आणि ते करावंसं वाटत नसेल तर निदान पोलरायझेशन करण्याचा तरी प्रयत्न करू नये ही विनंती.

मिपा हे तुमच्या दृष्टीने मंदीर वगैरे असेल, पण सर्वांसाठी ते आख्खं गाव आहे. तिथे शाळा आहे, गप्पाटप्पा करण्याची चावडी आहे, उत्तम काही सादर करण्याचा मंच आहे, आणि शिट्या मारण्यासाठी लावणीचा बोर्डही आहे. इथे विद्वान आहेत तसेच टवाळही आहेत. या बहुविध लोकांनी बनलेल्या गावाकडे मोकळेपणाने बघावं ही विनंती.

बाकी राहिला द्वयर्थी लिखाणाचा मुद्दा - तुम्ही सभासद होण्याआधीही हे चालू होतं, यापुढेही चालू राहील. त्याचा आनंद घेणं हे काही हीन अभिरुचीचं लक्षण नाही. किमानपक्षी मिपाचं मंदीर इतक्या क्षुल्लक गोष्टीन बाटण्याइतकं मिपा लहान नाही.

मैत्र's picture

22 Aug 2016 - 9:26 pm | मैत्र

आपल्या अभ्यासपूर्ण लेखमाला वाचल्या आहेत. तुमच्या विदागाराबद्दल आदर आहे.
द्व्यर्थी लिखाण मिपावर झालं आहे आणि होईल त्याला या विडंबनाने काही बिघडत नाही या आपल्या मताशी मात्र सहमत आहे?

पण आपल्या मिपावरच्या लिखाणात, प्रतिसादात कुठलाही मुद्दाम आणलेला खवचटपणा किंवा तिरकसपणा अजिबात नसतो असं आपला दावा आहे का? आदूबाळ वगैरे सारखं अनबायस्ड लिखाण प्रत्येक वेळी असतंच का?
आणि मधली काही वर्षे आपण मिपावरून अदृश्य झाला होता काही विशेष कारणाशिवाय. आता लिहीत आहात.
त्यामुळे पोलरायझेशनचा मुद्दा काढण्यात अर्थ नाही. तुम्हाला खटकलं तर ठीक आहे. ते तुमचं मत आहे आणि त्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. त्याबरोबर डॉ. खरेंना त्यांच्या मताचं स्वातंत्र्य आहे. ऐसीच्या श्रेणी पद्धतीतला बेसलेस आणी बेमुर्वत भ्रष्टाचार बघता कोणाच्या मताला अप्रस्तुत म्हणणे हे बळंच आहे.
दोन स्वतंत्र संस्थळे आहेत, दोन्हीकडच्या कल्चर मध्ये, माहितीच्या सखोलते मध्ये, वादविवादात आणि त्याच बरोबर ललित लेखनात फरक आहेत. बरेच जण दोन्हीकडे सदस्य आहेत.

आपापली मते आणि लिहिण्याची पद्दत.. त्यामुळे पुढे चला (अर्थात मूव्ह ऑन.. )

मैत्र's picture

22 Aug 2016 - 9:29 pm | मैत्र

सहमत आहे नंतर प्रश्नचिन्ह चुकून पडलं आहे .
खरंच सहमत आहे.

राजेश घासकडवी's picture

23 Aug 2016 - 7:51 am | राजेश घासकडवी

आणि मधली काही वर्षे आपण मिपावरून अदृश्य झाला होता काही विशेष कारणाशिवाय. आता लिहीत आहात.

कुठची वर्षं? अहो, असले काही आरोप करण्याआधी जरा माझं लिखाण तपासून पाहा. आणि तुम्ही मिपापासून किती काळ दूर होतात हेही तपासून पाहा.

आणि मिपावरच्या लिखाणातला खवचटपणा, तिरकसपणा हा सुरुवातीपासूनच आहे. अगदी नवीन सदस्य असतानाही मी संपादक, संस्थापक यांची टिंगल केलेली आहे. ऐसीवर लिखाण करताना मिपाबद्दल तक्रार न करण्याची दक्षता घेतलेली आहे. मिपावर लिखाण करताना मी मिपाकर म्हणून वावरतो. सुबोध खरेंनी कारण नसताना ऐसी विरुद्ध मिपा असा मुद्दा इथे मांडला. त्याबद्दल मी जे लिहिलं आहे त्याचं त्यांनीच उत्तर देणं योग्य ठरेल.

सुबोध खरे's picture

23 Aug 2016 - 10:40 am | सुबोध खरे

राजेश साहेब
आपले लिखाण मला आवडते. ते अभ्यासपुर्ण आणि माहिती पूर्ण असते.
पण आपले हे विडंबन जरा पातळी सोडून झाले आणि ते हेल्मेट सारख्या गंभीर विषयाबद्दल झाले ते अस्थानी आहे असे वाटले म्हणून कदाचित अशी टोकाची प्रतिक्रिया दिली गेली. )हेल्मेट शिवाय गाडी चालवल्यामुळे कित्येक तरुण आयुष्ये अकाली नष्ट झालेली मी सिटी स्कॅन करत असताना पाहिलेली आहेत यामुळे हा विषय माझ्यादृष्टीने जास्त गंभीर आहे.)
असो.
मला आपल्या बद्दल वैयक्तिक कोणताही आकस किंवा राग नाही.
चूक झाली असल्यास क्षमस्व.

राजेश घासकडवी's picture

23 Aug 2016 - 9:46 pm | राजेश घासकडवी

धन्यवाद. लेखन कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही, ते ठीकच. मात्र गरज नसताना ऐसी अक्षरेचा उल्लेख ओढूनताणून केलेला वाटला इतकीच तक्रार होती. तुमच्या बाकीच्या मताविषयी आदर आहेच.

खरं सांगायचं झालं तर या विषयावर विडंबन करण्यामागचं कारण असं होतं की मूळ धाग्यात जितक्या तीव्रपणे 'माझं डोकं आहे, फुटलं तर फुटलं, पण माझी तत्त्वं इतकी महत्त्वाची आहेत की मी सक्ती चालवून घेणार नाही' असं मत होतं. काहींनी हेल्मेटसक्तीविरोधात पुणेकर उभे राहातात आणि त्यांचा विजय ठरलेला आहे असंही प्रौढीने सांगितलं. तुमच्या आणि इतरांच्या अनुभवांवरून हा सगळा मूर्खपणा आहे हे उघड आहे. काही वेळा मूर्खपणाची टिंगल करणं हा उपाय असतो. म्हणून 'हेल्मेटविरुद्ध उभे राहाता तसे कंडोमविरुद्धही उभे राहाणार का?' असा प्रश्न मी हे विडंबन लिहून करत होतो. विडंबन हे वरवर थिल्लर वाटलं तरीही त्यामागे काही विचार असतो. त्यामुळे ती कुठल्या विचारसरणीची चेष्टा आहे हे समजून घ्यावं लागतं.

वामन देशमुख's picture

23 Aug 2016 - 10:25 am | वामन देशमुख

मला सुबोध खरेंबद्दल आदर आहे.

मलाही सुबोध खरेंबद्धल आदर आहेच, in fact, हा आदर अनादराचा मुद्दा नाहीच.

मात्र या लेखावर अशा कॉमेंट करणं खटकलं हे नोंदवावंसं वाटतं.

या धाग्याचं खेळीमेळीत्व / मौजमजेत्व / leg_pullingत्व लक्षात घेता खरेंचा

झगा आणि हॅट घालून एखादी पाववाली चर्च ऐवजी तुळजा भवानीच्या मंदीरात गेली तर कसे वाटेल?

हा प्रतिसाद हा तीक्ष्ण ओरखडा नसून केवळ एक चिमटा / मस्करी / टिंगल आहे असे मला वाटतं. म्हणूनच,

सुबोध खरेंनी कारण नसताना ऐसी विरुद्ध मिपा असा मुद्दा इथे मांडला.

असं न म्हणता,

या बहुविध लोकांनी बनलेल्या गावाकडे मोकळेपणाने बघावं ही विनंती.

असं मलाही वाटतं.

सर्वांसाठी ते (मिपा) आख्खं गाव आहे.

माझ्या मनातलं बोललात!

भोळा भाबडा's picture

18 Aug 2016 - 1:19 pm | भोळा भाबडा

. काय करणार? किती ठिकाणी काय काय घालणार?)

मिपावर परिवर्तनाची पहिली लाट.

नावातकायआहे's picture

18 Aug 2016 - 2:02 pm | नावातकायआहे

पहाट कि लाट? ;-)

इष्टुर फाकडा's picture

26 Aug 2016 - 1:59 am | इष्टुर फाकडा

अगदी ! लोकांनी प्रतिसादाच्या नावावर आव पाडून घेतली आहे.
आव आव इधर आव ;)

उडन खटोला's picture

18 Aug 2016 - 2:49 pm | उडन खटोला

द सो कॉल्ड व्हतेव्हर इज अम्मळ गंडयाक्स.

पगला गजोधर's picture

18 Aug 2016 - 3:23 pm | पगला गजोधर

इज अम्मळ गंडयाक्स

नै वो, थोड्याच वेळात, १३००+ वाचने व ३०+ प्रतिक्रिया ला, अम्मळ गंडयाक्स म्हणण्यास,

"अय दोस्त, तुने गाडी चलाईचच नै" (अर्थात हेल्मेट न घालता) असे म्हणावेसे वाटते.

उडन खटोला's picture

18 Aug 2016 - 4:28 pm | उडन खटोला

अपघात होतात.
बाकी प्रतिसाद संख्या आणि वाचनांवर दर्जा ठरत नसतो पग भौ.
तुम्ही तुमच्याच त्या कथेवर अन्याय का करताय असं म्हणून?

पगला गजोधर's picture

18 Aug 2016 - 4:52 pm | पगला गजोधर

सर, दंगा घालायचा धागा आहे हो, हा ....

एन्जॉय... दंगा करा ...

उडन खटोला's picture

18 Aug 2016 - 4:54 pm | उडन खटोला

दंगा घालावा असं वाटलं नाही.

तर्राट जोकर's picture

18 Aug 2016 - 4:58 pm | तर्राट जोकर

हेल्मेट घातलं की असंच होतं... =))

हेल्मेट घातलं की असंच होतं... =))

अगदी अगदी,

मी तर म्हणतो, हेल्मेट घालून गाडी चालवण्यापेक्षा हातगाडी चालवलेलं काय वाईट.

आणि हो, हातगाडी साठी ना लायसन्स लागतं ना हेल्मेट...

चला घाला रे वाचून ते सामुहिक कार्य असल्यासारखं वाटतंय! =))

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2016 - 5:45 pm | राजेश घासकडवी

मग, तुम्ही दोन गाड्यांवर बसून एकमेकांशी गप्पा मारत जाणारे लोक पाहिलेले नाहीत का? अशा प्रसंगी तर अॅक्सिडेंटची शक्यता खूपच जास्त असते. तेव्हा सामुहिक करा की कसंही, पण हेल्मेट घाला बुवा.

तेव्हा सामुहिक करा की कसंही, पण हेल्मेट घाला बुवा.

पण आपलं हेल्मेट आपणंच घालायचं की त्यासाठी एखादी व्यक्ती नियुक्त करायची? पूजेच्या पथ्यांप्रमाणेच काहीतरी येऊ द्या!!

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2016 - 7:34 pm | राजेश घासकडवी

पण आपलं हेल्मेट आपणंच घालायचं की त्यासाठी एखादी व्यक्ती नियुक्त करायची?

अरे बापरे! आळशीपणाचा इतका कहर! 'असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी' या म्हणीला एक वेगळाच आयाम प्राप्त झाला.

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

18 Aug 2016 - 6:38 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

शिव शिव शिव

अब्रह्मण्यम आहे हों धागां

घासु गुर्जी म्हणजे अंमळ चावटच आहेत बुवा

कधी पॉर्न विषेशांक तर कधी हेल्मेट कॉन्डोम

छे छे

आता मज पुनश्च स्नान करणें आलें

संन्यस्त खड्ग's picture

18 Aug 2016 - 6:49 pm | संन्यस्त खड्ग

वासुदेव हरि

सुबोध खरे's picture

18 Aug 2016 - 6:50 pm | सुबोध खरे

भंपक आणि भिकार विडंबन
उगाचच हेल्मेट सक्तीशी तुलना करून दोन्ही विषयांचा विचका मात्र केला.
"उभाकर घालतें" साहेबांचे नाव
सक्ती करताना कंडोम घातला आहे कि नाही हे कसे समजणार? प्रत्येक पुरुषाला नग्न करून?
कुठेतरी मंध्यतरी अपघाताने कंडोमधारक दोन जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली मग यास जबाबदार कोण?.कंडोम १०० % सुरक्षित आहे असे कोण म्हणाले ?
आपल्या आवेगावर नियंत्रण आणि संयम व सक्षम नियंत्रण प्रणाली हे जर असते तर अर्धे बलात्कार झालेच नसते.
पुण्यात ३० लाख पुरुष आहेत तितके कंडोम उपलब्ध आहेत का ??? नक्कीच आहेत
किती ठिकाणी काय काय घालणार?)
असे कमरेखालचे विनोद करण्यात काय मिळवले हे समजले नाही.
एक तर कंडोम वर सरळ स्पष्ट धागा काढा. उगाच चावट आणि द्वयर्थि लिहून काय मिळवले ते समजले नाही.
त्यावर लोकांनी तसेच प्रतिसाद दिले. यात नवल काय?

रमेश आठवले's picture

18 Aug 2016 - 7:51 pm | रमेश आठवले

मला कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन चे कंडोम असे संक्षिप्त रूप वाचताना यात काहीतरी बदल असावा असे वाटते.

आनंदयात्री's picture

18 Aug 2016 - 8:22 pm | आनंदयात्री

ते बहुदा कंडोमपा कल्याण डोंबिवली महानगर पालिका असे होते.

चांगला आहे हा लेख. त्यात आदूबाळांची कथा सोडली तर अानंदच होता. घासुगुर्जी आपलं चांगलं लिखाण शेवटी मिपावरच करतात हे बघून ब्रे वाटले!

पक चिक पक राजा बाबू's picture

21 Aug 2016 - 1:04 pm | पक चिक पक राजा बाबू

एका पेक्षा जास्त प्राइवेट आणि सार्वजानिक गाड्या चालवणाऱ्या लोकानी हेल्मेट घातलेच पाहिजे.म्हणजे सर्वजण सुरक्षित राहतील

गामा पैलवान's picture

21 Aug 2016 - 1:32 pm | गामा पैलवान