तेंव्हा...
नक्की काय करतोयस तु. आगीत तेल ओततोयस असे नाही वाटत तुला..
"हम्म. सक्रुत दर्शनी तुला असे वाटत असेल तर तुझे काहीही चूक नाही"
काही वेगळे?
"चान्स घेतोय. बघु. येत्या ४८ तासात कळेल"
काय कळेल.
"साल्वेज शक्य आहे का ते. नाही जमले तर मग मनोविकार तज्ञ."
४८ तासात काय होईल?
"अनया संपर्क करेल"
का?
" ती एकटी पडतेय असे वाटले. कुणीही तिची बाजू ऐकुन घेत नाही"
क्रेल?
" आंधळ्याचा दगड लागला तर लागला. टू यंग टू बी ब्रँडेड अॅज क्रेझी. फॉर दॅट मॅटर ऑल ऑफ अस आर क्रेझी इन अवर ओन वे इन्क्लुडींग मी अँड यू."
हे मात्र खरे हां. तुझी क्रिप्ट ची क्रेझ नेट वर प्रसिद्ध आहे.
"नेट वर असे असे गुणवंत मिळतात की ह्यांना बंद करुन चावी फेकुन द्यावी असे वाटते. मला रिकवरी ची आशा आहे. बघू"
.......
दॉन दिवसांनी
मोबाइल वर अनया चा मेसेज
थँक यू सर
"फॉर व्हॉट"
फॉर बिईंग विथ मी
"ओके"
...
दुसर्या दिवशी
डू यू थिंक आय अम सिक
"नोप"
व्हाय एवरीबडी थिंक्स सो इन्क्लुडींग माय पेरेंट्स?
"इज इट अ बिग प्रॉब्लेम टू यू?
इरिटेटींग
"इग्नोर"
...............
तिसर्या दिवशी
डू आय निड ट्रिट्मेंट?
"नोप. इफ यू हॅडल इट प्रॉपरली"
हाउ डू आय डू इट.
"टोन इट डाउन"
विल यू गाईड मी
"येप्प. कॉल मी आफ्टर ७ डेज"
........
सर, अनया...
"बोल बाय"
गायडन्स?
" मिनिमॅलिस्ट अनया"
माझे काय चुकतेय सर?
" तुझे काहीही चूक नाही. पण तुझ्या सवईला ओब्सेशन म्हणतात. त्या मुळे इतर जण अनकंफरटेबल होतात. त्यांच्या समजण्या पलीकडे असते तुझी लेवल"
मग मी काय करु?
"तुझी लेवल डबल पी.एच.डी ची आहे. ती ग्रॅज्युएट पर्यंत आली तर तुझे इतरांपासुन चे त्रास कमी होतील. तुझी कंफर्ट लेवल वाढेल. आउट ऑफ फ्रेम जाणार नाहीस."
पण....
"पण नाही बीण नाही. जस्ट बीलीव मी अँड डू इट. तु एवढी बहाद्दुर आहेस तर थोडेसे सटल व्हायला जमणार नाही का? आपण दोघे गोल सेट करुया. २ विझिट्स लेस टू वॉश रूम. करुन तर बघ. नय जम्या तो मी आहे ना"
ओके
...........
आता..
सर, वॉशी बोलतेय.
"बोल बाय"
आत्ताच राजस्थान वरुन आले आहे. तुमच्या करता एक पेंटींग आणले आहे. आवडेल तुम्हाला. आउट ऑफ फ्रेम नाव दिले आहे पेंटर ने.
" मी आणि पेंटींग हा..हा..हा"
कधी येउ द्यायला. रविवारी चालेल. काकुंना बिस्कीट आंबाडे करायला सांगा.भरपुर खाउन काकुंच्या कुशीत ताणुन देइन.
"ओके. चांगलीच प्रगती म्हणायची की. डबल पी.एच.डी वरुन डायरेक्ट ७ वी पास. ऑसम"
युवर क्रेल वर्क्ड फॉर मी सर. ग्रुप ने गेलो होतो राजस्थान ला, ते सुद्धा स्लिपर क्लास ने. फोटो दाखवते हां.म्हणाल कशी कळकट्ट मुलगी आहे. दोन दिवस आंघोळी ला सुट्टी.
"गुड गॉड,यू मुव इन एक्स्ट्रीम रेंज. मला धक्काच बसला होतो तु मेडीसिन घेतले तेंव्हा.एम्स, एम्स चे हॉस्टेल, हॉस्टेल चे जेवण. यू सर्वायव्ड एवरीथींग. नाउ फ्लरिशींग"
ही ही ही. माझ्या ३ बाटल्या तयार ठेवा. त्या घेतल्याच नाहीत मी.
..........
क्रेलः Kauls Reverse Effect Law
प्रतिक्रिया
5 Aug 2016 - 2:22 pm | नाखु
हे काय नवीन ? समज्ले असे वाटतयं,तोच (नीट)नाही कळाल्याचे समजतेय. गुंता सुटला निरगाठ निघाली म्हणजे सगळे गोड.
वाच्क नाखु
5 Aug 2016 - 2:27 pm | एस
ग्रेट! व्हॉटा लेख! KREL चा भारी उपयोग केलाय!
5 Aug 2016 - 2:33 pm | अनामिक
काल्पनीक!!??
5 Aug 2016 - 2:47 pm | विनायक प्रभू
एनी टाईम
5 Aug 2016 - 2:33 pm | पैसा
सोपं वाटतंय, पण अवघड आहे.
5 Aug 2016 - 2:36 pm | गवि
हा भाग क्रेलशी सुसंगत आहे का?
5 Aug 2016 - 2:45 pm | विनायक प्रभू
झाल्यानंतरच
5 Aug 2016 - 3:09 pm | उडन खटोला
दॅट्स ग्रेट सर!
तारतम्य म्हणजे दुधारी तलवार आहे. Extremes सोपे वाटतात त्यापुढे.
5 Aug 2016 - 3:15 pm | आदूबाळ
जल्लां कायपन कल्लां नाय. या क्रेलची लिंक कोणी देईल का?
5 Aug 2016 - 3:35 pm | पद्मावति
खूप सुंदर. अत्यंत कौशल्याने प्रश्न सोडवलाय. आवडलं.
5 Aug 2016 - 3:48 pm | किसन शिंदे
हे क्रेल म्हणजे काय आहे..?
स्वगत: चला पून्हा गविंकडे जाणे आले
गोंधळलेला - किस्ना
5 Aug 2016 - 4:27 pm | सूड
Kauls Reverse Effect Law
5 Aug 2016 - 4:31 pm | अजया
_/\_ ग्रेट!
5 Aug 2016 - 4:36 pm | नीलमोहर
the harder one consciously tries to do something, the more difficult it is to succeed.
The harder you try, the harder it gets.
When we’re prepared to take on something new, with all its challenges, it will be much easier to handle.
when someone says, “I’ll do it” instead of “I’ll try,” he or she is usually willing to move through the resistance. Desire is strong energy and can cut through resistance like a sharp knife. Once you put a healthy new habit in motion, the Universe will help it stay in motion.
5 Aug 2016 - 4:40 pm | अभ्या..
ते पावलो कावलो काका का?
पूरी कायनात वाला डॉयलॉग??
5 Aug 2016 - 4:57 pm | नीलमोहर
एखादी गोष्ट आपल्याला मनापासून हवी असेल तर मुळात आपण नुसती इच्छा करून भागत नाही, कायनात तुम्हाला हातात आणून काहीच देणार नाही, ती तुम्हाला मिळवावी लागेल. इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्नही करावे लागतील. इच्छाशक्ती + प्रयत्न याने आपल्याला हवे ते सर्व साध्य होण्यात काहीच अडचण नसावी.
मला गोष्टी नीट उलगडून सांगता येत नाहीत, म्हणून हे रेडिमेड शोधलंय,
When we really want a certain outcome, the Universe tends to honour our intention and get behind us. Making a firm decision does much to carry us forward. Just the act of choosing puts energy into forward motion. The stronger the decision, the more the Universe supports us and the less we experience that backlash. Conversely, the less certain you are, the greater the resistance will be.
5 Aug 2016 - 5:26 pm | उडन खटोला
जरा काय त्ये मर्हाटीत ल्हिवा की. काय सुदीक कळंना बगा.
5 Aug 2016 - 5:42 pm | आदूबाळ
पहिला (मराठी) परिच्छेद आणि तिसरा (इंग्रजी) परिच्छेद हे परस्परविरोधी नाहीयेत का?
पहिला परिच्छेदः प्रयत्न करा, इच्छित गोष्ट आपोआप मिळणार नाही.
तिसरा परिच्छेदः निर्णय घ्या, इच्छित गोष्ट आपोआप मिळेल**
**युनिव्हर्स देईल वगैरे भाकडकथांवर विश्वास नाही. जो टू डू लिस्ट बनवू शकतो तोच काम करू शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. युनिव्हर्स टू डू लिस्ट बनवू शकत नाही. म्हणून युनिव्हर्स काम करू शकत नाही.
5 Aug 2016 - 5:45 pm | उडन खटोला
निर्णय घ्या म्हणजे नुसता निर्णय नाही, एकदा निर्णय झाला की त्या दिशेनें प्रयत्न अध्याहृत असणार. बाकी बड़े लोग सांगतीलच.
5 Aug 2016 - 5:48 pm | गवि
अगदी अगदी..
.. πलागू आबा.
5 Aug 2016 - 11:36 pm | रातराणी
हा हा पायलागू लिहायची ऐड्या आव्ल्डी!
5 Aug 2016 - 5:37 pm | मुक्त विहारि
बरोबर का?
5 Aug 2016 - 11:39 pm | रातराणी
उलगडा कुणीतरी सगळं. नक्की कशाने फरक पडला?
5 Aug 2016 - 11:53 pm | इडली डोसा
ती जशी सगळ्यांना अस्पृश्य असल्यासारखी वागणुक द्यायची तसं सगळ्यांनी तिच्याशी वागायला सुरुवात केली. आणि त्यातुन पुढे बदल घडत गेला. अजुन काही असेल तर कथालेखक आणि बाकि जाणकार मंडळीच सांगतील.
6 Aug 2016 - 12:43 am | पद्मावति
लेखक सांगतीलंच पण मला समजलेला अर्थ असा...आधी मुलगी मला deniel मधे होती की मला काही झालंय. सगळे तीला सांगताहेत पण ती कळतंय पण वळत नाही या मोड मधे. बहुतेक मानसिक आजारांच्या उपचारात हा अडसर असतो.
तीला उलट तू काही abnormal नाही आहेस पण तुला काही वाटलं तर मला फोन कर, थोडं बिहेवियर मधे बदल कर फार काही नाही. असे म्हणून तिला comfortable करून, तिच्याकडुनच accept करून घेतलं की तिला मदतीची गरज आहे. रिवर्स साइकॉलजी.
6 Aug 2016 - 9:57 am | असंका
+१...
6 Aug 2016 - 11:12 am | रातराणी
हम्म. धन्यवाद इडली डोसा आणि पद्मावती ताई.
6 Aug 2016 - 12:45 am | पद्मावति
आधी मुलगी मला deniel मधे होती की मला काही झालंय
..मला काहीही झालेलं नाहीये...असे वाचावे.6 Aug 2016 - 10:19 am | असंका
इतक्यांदा 'अनया' 'अनया' वाचून आमची अनया मात्र मस्त खुश झाली....!
:)
धन्यवाद हो विनायक प्रभू ..!!
6 Aug 2016 - 11:00 am | अनिरुद्ध.वैद्य
३ बाटल्या एकदम म्हणजे नाय कळाल.
8 Aug 2016 - 5:44 am | निखिल निरगुडे
एकदम वेगळ्या विषयाबद्दल आणि खु सुंदर लिहिलंय! खूप आवडली कथा!