मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
9 Jul 2016 - 12:48 pm

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नागपुरी तडकाकविता

प्रतिक्रिया

मोदक's picture

19 Jul 2016 - 8:16 pm | मोदक

मिपाच्या मालकांना, व्यवस्थापकांना आणि संपादकांना विचारा.. बहुतेक सगळ्या जणांना मी भेटलो आहे.

आणि तुम्ही राव येवढे सिनीयर.. मिपाचा इतका दांडगा अनुभव.. मग थोडा अभ्यास वाढवा अनेक धाग्यांवर फोटो पण मिळेल. आणखी काय खात्री करायची आहे?

(व्हायरस फ्री) मोदक

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 8:22 pm | गंगाधर मुटे

मला पोस्टाचा पत्ता हवा आहे सविस्तर उत्तर पाठवायला कारण तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला ५००-६०० पाने लागू शकतात.

हे मराठीत समजतय ना? इतर भाषा मला येत नाही.

इतके जटील असेल तर मग सरळ पुस्तक छापा.. मी विकत घेवून वाचतो.

सामान्य वाचक's picture

19 Jul 2016 - 8:38 pm | सामान्य वाचक

आता बस करा
दुसऱ्या चांगल्या विषयावर चर्चा करा
ज्या माणसाने कुणाचा कुठलाही विचार न ऐकण्याचे ठरवले आहे , तिथे कशाला वेळ आणि शक्ती व्यर्थ घालवता ?

होय देवा.. आता नाही बोलत काही..!

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 8:40 pm | गंगाधर मुटे

आता सुबुद्धी सुचलीय? मग आतापर्यंत कुठे गेली होती तुमची बुद्धी?

स्वच्छंदी_मनोज's picture

19 Jul 2016 - 7:54 pm | स्वच्छंदी_मनोज

मुटे साहेब, मांडलेला मुद्दा कळीचा आहे...पण कवीतेत तुम्ही एक विषय मांडलात की तुम्हाला मंत्री व्हायचय आणी परत प्रतीसादात म्हणताय की मंत्री बनूनही शेतकर्‍यांचे प्रश्ण काही सुटणार नाहीत.
मग नक्की काय करायचे आहे तुम्हाला म्हणजे शेतकर्‍यांना फायदा होईल??

अजून एक..

हा धागा महाप्रलयाच्या दिशेने वाटचाल करू नये म्हणून प्रतिसादांना या धाग्यावर मी उपप्रतिसाद देण्याचे यानंतर टाळणार आहे.

>>> इथे तुम्ही म्हणालात की तुम्हाला धाग्याचे काश्मीर करायचे नाहीये आणी तुम्हीच प्रत्येक प्रतीसाद उप-प्रतीसाद देऊन खोडून काढायला बघताय.. का बरे असे? असे केल्याने धाग्याचे काश्मिर नाही तर निदान नागपूर तरी होईलच... असो.. हे माझे मत.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 7:56 pm | गंगाधर मुटे

कवितेचा अर्थ तुम्हाला कळत नसेल तर शेजारच्या एखाद्या मराठी भाषिकाला विचारावा.
कविला विचारण्याची मराठी संस्कृती तरी आहे का?

स्वच्छंदी_मनोज's picture

19 Jul 2016 - 8:08 pm | स्वच्छंदी_मनोज

अहो मुटे साहेब.. शेजार्‍याला कशाला डायरेक्ट तुम्हालाच विचारला ना की तुम्हाला नक्की काय करायचे आहे. मंत्री व्हायचेय की अजून काय जेणे करून शेतकर्‍यांचे प्रश्ण सुटायला मदत होईल.
आणी शेतकरी का कुठलाही असो नागपूर काय किंवा सोलापूर काय..तो अडचणीतच आहे...पिकवणारा जो पर्यंत विकत नाही तोपर्यंत तो पिचणारच असे वाटते.

(कवितेतून जे मांडायचा प्रयत्न केलायत त्याच्याशी विरोधी भुमीका तुमच्या प्रतीसादातून वाटली आणी येण्यार्‍या प्रत्येक प्रतीसादाचे हिरीरीने खंडन करण्याचा अट्टहास जाणवला तुमच्या प्रतीसादातून..)

का स्वतःचा वेळ वाया घालवताय? मनोरुग्णांसोबत वादविवाद करायची एवढी हौस का आलीय आज तुम्हाला?

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 7:59 pm | गंगाधर मुटे

ही त्यांची अनेक महिन्यापासूनची सवय आहे, हे तुम्हाला माहीत असतानाही असा प्रतिसाद?

आदिजोशी's picture

19 Jul 2016 - 8:07 pm | आदिजोशी

मुटे काक, तुम्ही इतकी वर्ष ह्या क्षेत्रात आहात, उमेदीची अनेक वर्ष संघटना आणि शेतकर्‍यांसाठी वेचलीत... का ह्यांच्या नादी लागताय?

ह्यांना तुम्ही कविता करण्याव्यतिरिक्त ठोस काम काय केलंय हे जाणून घ्यायचंय ना? मग करा एक यादी आणि ह्यांच्या तोंडावर फेकून मारा. शेतकर्‍यांच्या ह्या ह्या समस्या आहेत... त्यावर मी हे उपाय शोधले आणि अंमलात आणले... त्यातून शेतकर्‍यांचा असा असा फायदा झाला...

एक कंसॉलिडेटेड रिप्ल्यास फेकून मारलात की विनाकारण बोलणारी थोबाडं बंद होतील...

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 8:15 pm | गंगाधर मुटे

तुम्ही आलात? मला माहीतेय की बाकी सवंगडी दमले की तुम्ही बाजू लढवायला येत असता. (जुने धागे बघावेत)

मी शेतकरी मानूस आ।ए. पीक घेण्यासाठी निंदण, खूरपण व फवारणी आवश्यक आहे, हे माहीत आहे. जनावरांनी त्रास दिला तरी शेती सोडून पळत नाही.

आदिजोशी's picture

19 Jul 2016 - 8:18 pm | आदिजोशी

विषय सोडून गप्पा हाणायची चिकाटी बघा

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 8:24 pm | गंगाधर मुटे

याच निकषावर तुम्ही स्वतःला तपासा. तुमचा प्रतिसाद कवितेशी निगडीत आहे काय?

टवाळ कार्टा's picture

19 Jul 2016 - 8:09 pm | टवाळ कार्टा

(युनोहू)ता का गप्प आहेत इथे?

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 8:16 pm | गंगाधर मुटे

टवाळ. माफ करा. तुम्ही आले तर लक्षच नव्हते. या स्वागत आहे.

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 8:23 pm | सुबोध खरे

मुटे साहेब,
असे डोक्यात राख घालून घेण्यापेक्षा "एवढे" लोक आपल्यावर टीका का करतात याचा शांत डोक्याने विचार करा. मिसळपाव हे सर्वात जास्त वाचले जाणारे मराठी संकेत स्थळ आहे असे काही दिवसांपूर्वी कुणीतरी लिहिल्याचे आठवते. आपली भूमिका शांतपणे मांडली गेल्यास जे लोक मिपाचे सदस्य नाहीत त्यांना ही आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा होईल. मला अशा बऱ्याच वाचनमात्र असलेल्या लोकांचे फोन व्यनि येतात यामुळे याचा सर्वदूर असलेला परिचय लक्षात आला.
बाकी दंगा करणारे करू द्या.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 8:27 pm | गंगाधर मुटे

मिसळपाववर ते लेख कविता वाचायला येतात. तुमच्यासारख्यांचे प्रतिसाद नव्हे.

जे वाचतात ते वेगळे मिपासदस्य आहेत. तुमच्या दहापाच जणांचा कंपू म्हणजे अख्खी मिसळपाव नव्हे.

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 8:40 pm | सुबोध खरे

तुमच्या दहापाच जणांचा कंपू म्हणजे अख्खी मिसळपाव नव्हे.
बिस्मिल्लाहरहिमानुर्रहीम

अनुप ढेरे's picture

19 Jul 2016 - 9:56 pm | अनुप ढेरे

तुमच्यासारख्यांचे प्रतिसाद नव्हे.

ऑ?? आम्ही तर बुवा सुबोध खर्‍यांचे प्रतिसाद वाचायलाच येतो.

रुस्तम's picture

21 Jul 2016 - 9:55 am | रुस्तम
रुस्तम's picture

21 Jul 2016 - 9:56 am | रुस्तम

असल्या भाट लोंकामुळे शेतकरी संघटना पर्यायाने शेतकरी बदनाम झाला.

नेणत्या राजाची हुजरेगीरी करण्यात संघटना वाया गेली.
2007 साली विनय हर्डीकर यांनी सकाळ मध्ये याविषयक लेख लिहीला होता.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 8:29 pm | गंगाधर मुटे

या आपली येण्याची वेळ झाली आहे. स्वागत आहे.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 8:41 pm | गंगाधर मुटे

संकेतस्थळ मालक आणि संपादक मंडळ

केंद्रात सत्ताबदल झाल्यापासून पाहतोय मिपावरच १५-२० आयड्यांचं टोळकं माझ्या धाग्यावर तुटून पडत असते. हे १५-२० आयड्यांचं टोळकं म्हणजे अख्खी मिसळपाव आहे किंवा हे मिसळपावचे अधिकृत प्रतिनिधी आहे असे मी मानत नाही. तुम्ही काय मानताय हे मला माहीत नाही.

स्वत:ची ओळख लपवणार्‍यांना काहीच धरबंद नसतो. ते काहीही बोलू शकतात, लिहू शकतात. पण त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. मात्र यावेळेस मी सर्वांना जशास तसे उत्तर देणार आहे, यांची दादागिरी अजिबात खपवून घेणार नाही.

तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की, यापूर्वी सारखी एकतर्फ़ी कारवाई करून केवळ माझे उपप्रतिसाद उडवू नयेत.

वाचकांना सर्व वाचू द्या. ते त्यांच्या सदसदविवेकबुद्धीने काय ठरवायचे ते ठरवतील.

आपला एक सदस्य
गंगाधर मुटे

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 8:45 pm | सुबोध खरे

गल्ली चुकली काय मालक?
संपादकांना दिलेला प्रतिसाद चुकून इकडे आला काय?

पहिले तुम्ही नेव्हीत होता हे सिद्ध करा.

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 8:49 pm | सुबोध खरे

पण मी कुठे म्हणालो मी नेव्हीत होतो? मी तर शेतकरी आहे आणि आमची कोकणात शेती आहे कुळकायद्यात बरीचशी जाऊन पोटापुरती थोडीशी शिल्लक आहे.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 8:48 pm | गंगाधर मुटे

जाहीरपणे सांगण्याची शक्ती आहे माझ्यात. पदराआडून वार करणारापैकी मी नाही.

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 8:49 pm | सुबोध खरे

कुणाच्या पदराआडून?

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 9:12 pm | गंगाधर मुटे

जे पदराआडून बोलतात त्यांना हा प्रश्न विचारावा.

शेंच्युरी निमीत्त श्री.मुटे यांचा सत्कार एक ऊंट,दोन शेळ्या,तीन कडब्याच्या पेंड्या आणी चार संस्थळांचे पत्ते देऊन करण्यात येत आहे.
शुभेच्छुक-जेपी आणी तमाम मिपाकर कार्यकर्ते..

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 8:44 pm | गंगाधर मुटे

तुमचा संपूर्ण परिचय व पत्ता देण्याची हिंमत दाखवाल तर तुमचा सत्कार स्विकारायला मी तयार आहे.

जेपी's picture

19 Jul 2016 - 8:53 pm | जेपी

पुर्ण पत्ता हवाय.

पंकज जोशी
मुपो-खरोळा
ता-रेणापुर
जि -लातुर.
मोबाईल आणी ईमेल हवा असेल तर सांगा.

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 8:56 pm | सुबोध खरे

उंट कुठून आणणार ते पाहिले सांगा मगच सत्काराबद्दल बोला.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 9:11 pm | गंगाधर मुटे

सत्काराची तारीख, स्थळ आणि वेळ सांगा मी यायला तयार आहे.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 9:18 pm | गंगाधर मुटे

सत्काराची तारीख, स्थळ आणि वेळ सांगा मी यायला तयार आहे.

आणि हो इथेच जाहीर करा. मिपाकरांना माहीत व्हायला पाहिजे की तुम्ही शब्दाचे पक्के आहात.

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 9:31 pm | सुबोध खरे

जे पी
उंटाची ऑर्डर दिली आहे का?
राजस्थानातून आणायला वेळ लागतो म्हणून म्हटलं

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 9:45 pm | गंगाधर मुटे

मला असे आठवते की गंगापूरवरून लातूरला जाताना मध्ये रेणापूर तालुका लागतो. पुढल्या दौर्‍याचे वेळी अवश्य त्यांचे घरी जाईन.

उंट आणि इतर वस्तू त्यांचेकडे नसल्या तरी तेवढ्या रक्कम रोख किंवा चेक घेऊन गावच्या सरपंच्याच्या हस्ते शाल व श्रीफळ स्विकारता येईल.

मात्र मिपावर फोटो अवश्य टाकेन.

चंपाबाई's picture

23 Jul 2016 - 11:10 pm | चंपाबाई

मोगाखानला भेटायला बोलावत होतास तेंव्हा तो फोन नंबर की अ‍ॅड्रेस मागत होता तेंव्हा नाय दिलास . आता मात्र दिलास. धिस ईज डिस्क्रिमिनेशन !

सामान्य वाचक's picture

19 Jul 2016 - 8:58 pm | सामान्य वाचक

नाव गाव फळ फुल कसले खेळताय ?

कविता१९७८'s picture

19 Jul 2016 - 8:59 pm | कविता१९७८

मिपाकरानो बस करा आता, हा धागा शतकी प्रतिसादाचा गक्कीच नाही, उगा अति महत्व देउ नका.यापेक्षा खुप चान्गले आणि माहीतीपुर्ण धागे आहेत त्यान्चा असा अपमान होउ देउ नका.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 9:16 pm | गंगाधर मुटे

कवितेशी संबंध नसलेला प्रतिसाद देऊन प्रतिसादाची संख्या स्वतःच वाढवायची आणि इतरांना (जे ऐकण्याची अजिबात शक्यता नाही) सल्ला द्यायचा. काय म्हणावे याला?

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 9:15 pm | गंगाधर मुटे

कवितेशी संबंध नसलेला प्रतिसाद देऊन प्रतिसादाची संख्या स्वतःच वाढवायची आणि इतरांना (जे ऐकण्याची अजिबात शक्यता नाही) सल्ला द्यायचा. काय म्हणावे याला?

कविता१९७८'s picture

19 Jul 2016 - 9:31 pm | कविता१९७८

काही म्हणु नका हो, तुम्हाला इतकी तसदि घ्यायची गरज नाहीये.

सामान्य वाचक's picture

19 Jul 2016 - 10:07 pm | सामान्य वाचक

,

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 10:11 pm | गंगाधर मुटे

तुम्ही तसदी नियमितपणे न चुकता घेता आणि मी तसदी घेऊ नये?

यह तो बहुत बडी नाइन्साफी होगी.

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Jul 2016 - 9:26 pm | माम्लेदारचा पन्खा

बर्याच सिनेमात हा ड्वायलाग असतो....ऐकलाय का कोणी ?

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 9:31 pm | गंगाधर मुटे

तुमचाही पत्ता द्या. थेट तुमची दुवा घ्यायला तुमच्या घरी येतो. आणि दुवा देण्याइतपत तुमचे कोनते महान कर्तुत्व आहे हेही मिपावर छायाचित्र आणि सविस्तर वृत्तांतासह जाहीर करतो.

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Jul 2016 - 9:50 pm | माम्लेदारचा पन्खा

तुमचे कार्य मात्र खचितच महान आणि लोकोपयोगी आहे हे आम्ही झाईर करु इच्छित आहे !

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 9:54 pm | गंगाधर मुटे

पळवाट शोधून पळू नका. पत्ता द्या. घरी येतो. दुवा द्या.
चहाही मागणार नाही.

चहाचं म्हणत असाल तर एक चहा कट्टा करुया हवं तर...आम्ही लोकांना चहा आणि पाणी दोन्ही पाजतो !

तुम्ही आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धाग्यावर भेटलात...जीवन धन्य झाले...आभार !

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 10:23 pm | गंगाधर मुटे

पत्ता कधी देणार?

तेवढं सोडून अवांतर लिहिण्यात फारच उत्साह आहे तुम्हाला.

पत्ता ध्या. तुमचा दुवा घ्यायला येतो.

सूड's picture

19 Jul 2016 - 11:22 pm | सूड

पत्ता कधी देणार?

ह्यातला कंचाबी उचला!!

patta

मुटे साहेब सगळ्याचे पत्ते मागतायत मी द्यायला तयार
आहे माझा पत्ता काय आहे सध्या भात लावणीसाठी
गावी आलोय ते आलेतर भात लावायला मदत होईल
आणि शेतीतज्ञ आहेत तर काहीतरी सल्ले पण देतील

येताय का?

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 4:42 am | गंगाधर मुटे

मला विपू करा. नक्की भेटुयात.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 9:56 pm | गंगाधर मुटे

किंवा मी माझा पत्ता देतो. जाण्यायेण्याचा खर्च देतो. पाहुणचार करतो.

माझ्या घरी या. दुवा द्या.

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 10:00 pm | सुबोध खरे

मामलेदार
रेकी सारखा पाकीटात घालून दुवा पाठवून द्या
हा का ना का.

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Jul 2016 - 10:03 pm | माम्लेदारचा पन्खा

नको रे बाबा...कशाला विषाची परीक्षा ?

मुटे सरांचे प्रतिसाद पाहून मला (पिक्चरात पाहिलेल्या) रणांगणात एकट्याने दांडपट्टा फिरवणाऱ्या शूरवीराची आठवण आली.
खूप दिवसांनी आले सर पण पार धुराळाच केला.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 9:49 pm | गंगाधर मुटे

तुमचा प्रतिसाद पाहून मलाही सिनेमाची आठवण झाली. गुंडांच्या टोळीचा नि:पात झाल्यानंतर पिक्चरमधे सामान्य जनता जशी खुशीने नाचायला लागते, तसंच वाटलं.

ब़जरबट्टू's picture

21 Jul 2016 - 11:55 am | ब़जरबट्टू

अभ्या.. पार सामान्य जनतेच्या क्यातागिरीत गेला.. :)
मुटे सर प्रतिसाद द्यायला परत धाग्यावर येतात, हे याची देहा पाहिले.. _/\_

सामान्यच हाय मी. त्यात काय लाजायचं.
आणि मला खरच असली साउथ स्टाईल फायटिंग आवडती. एकटा हिरो लुंगी गुंडाळून सेंटरला. चारी साईडने सगळे कोयतेवाले.बाजूला कोर्पिओ, तवेरा, क्वालीस, सफाऱ्या. हे घापघीप घापघिप, नुसता धुराळा.
येण्णा रासकला, मिनिस्टरा बेकू, हे घीप.
शेती बेकू, हे गहिप्पप्प. पत्ता बेकू हे घीप.
नुसती फायतांफाईट. पैशे वसूल.

महासंग्राम's picture

21 Jul 2016 - 3:21 pm | महासंग्राम

जस्ट लाईक

'कबाली'

मितभाषी's picture

21 Jul 2016 - 6:45 pm | मितभाषी

आभ्यआ भावा एकच नंबर.

जव्हेरगंज's picture

21 Jul 2016 - 9:47 pm | जव्हेरगंज

बेक्कार हासलो!!!!

=))))))

संदीप डांगे's picture

21 Jul 2016 - 10:06 pm | संदीप डांगे

अवघ्या धाग्यावर एकमेवाद्वितीय प्रतिसाद. अभ्या.. तुमको गले लगाने तमन्ना होरी...

अभ्या..'s picture

22 Jul 2016 - 2:59 pm | अभ्या..

संदीपाअण्णा,
जस्ट आलेला वॉस्सप.
.
सलमाणः अपना मुवी ईदको आता है
आमीरः अपना क्रिसमसको
शारुखः अपना तो दिवाली को.
.
रजनीआन्ना: येन्ना रासकला, जिस दिन अप्ना मुवी आता है वई हॉलिडे होता है.

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 4:47 am | गंगाधर मुटे

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर;

कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 4:44 am | गंगाधर मुटे

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर;

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

मितभाषी's picture

19 Jul 2016 - 11:03 pm | मितभाषी

मुटे सरांचे प्रतिसाद पाहून मला (पिक्चरात पाहिलेल्या) रणांगणात एकट्याने दांडपट्टा फिरवणाऱ्या शूरवीराची आठवण आली.
खूप दिवसांनी आले सर पण पार धुराळाच केला.

=)) हाहाहा काकांची चौफेर फटकेबाजी चालू आहे.

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 4:48 am | गंगाधर मुटे

आपल्या चरणावर आस्वादासाठी माझा एक शेर अर्पण करतो;

घे `अभय` दांडगाई सोसून लांडग्यांची
झोपून वाघ असली जोवर गुहेत आहे

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

जावई's picture

19 Jul 2016 - 9:38 pm | जावई

तुम्हाला नेमकं काय साध्य करायचे आहे या सगळ्यातून.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 9:53 pm | गंगाधर मुटे

तुम्हाला काय म्हणायचे? की या दहावीस आयड्यांनी माझ्या धाग्यावर येऊन तमाशा करावा आंणि मी माजघरात दडावं?

राका's picture

20 Jul 2016 - 5:13 pm | राका

हे शाब्बास मुटे सर...

कुत्सित नव्हे खरंखुरं शाब्बास...

धुरळाच उडवून दिलात...

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 4:49 am | गंगाधर मुटे

आपल्या चरणावर आस्वादासाठी माझा एक शेर अर्पण करतो;

पेरले 'अभय' अनेक बीज जाणतोस तू
हे प्रभो! निदान एक अंकुरायला हवे

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

साध्य बिध्य काय गरज? त्यांना जावयाला धोंडा द्यायचा असेल.
यंदा धोंड्याचा महिना कब है?

अनुप ढेरे's picture

19 Jul 2016 - 9:55 pm | अनुप ढेरे

हे चित्र आठवलं उगाच!
a

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 4:51 am | गंगाधर मुटे

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर;

श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे
झोपले असेल शेत जागवायला हवे

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

आदिजोशी's picture

19 Jul 2016 - 10:03 pm | आदिजोशी

आत्तापर्यंतच्या सगळ्या सरकारांनी जे केले नाही ते मुटे काका मंत्री होऊन करणार आहेत असं ते म्हणतायत. पण मुळात समस्या काय आहे हेच ते सांगत नसल्याने मिपाकर विचारू पहात आहेत.
हे थोडं केजरीवालांसारखं होतंय ना? निवडणुकीच्या आधी ते सुद्धा असंच बोलायचे. निवडून आल्यानंतर आनंदी आनंद झाला.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 10:06 pm | गंगाधर मुटे

कवितेत हे लिहिलं आहे का?

आदिजोशी's picture

19 Jul 2016 - 10:11 pm | आदिजोशी

घोडा चतूर... घोडा चतूर करू नका...
स्वतः कविताबाह्य उत्तरे देता आणि त्याबद्दल कुणी विचारलं की कवितेत लिहिलं आहे का म्हणून विचारता. ए नाॅय चाॅलबे...

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 10:13 pm | गंगाधर मुटे

पुन्हा एकदा वाचा.

मी स्वतःहून कविताबाह्य विषय सुरू केलेला नाही आहे.

प्रतिसादावर उपप्रतिसाद देत आहे.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 10:05 pm | गंगाधर मुटे

आता दरवर्षीप्रमाणे यंदाही अन्य धाग्याप्रमाणे याही धाग्यावर श्री अनूप ढेरे यांचे आगमन झालेले आहे.
कंपूच्या वतिने पुढील किल्ला ते लढवतील.

आदिजोशी's picture

19 Jul 2016 - 10:14 pm | आदिजोशी

मिस्टर अनूप माझ्या कंपूत नाहीत. किंबहुना माझा कुठलाही कंपू नाही ह्याची नोंद घ्यावी.

गंगाधर मुटे's picture

19 Jul 2016 - 10:18 pm | गंगाधर मुटे

कंपू म्हणण्यात माझी चूक झाली. कंपू नियोजित असतो.

अकस्मात आलेल्या संधीत हात धुवून घ्यायला काही लोक जमावात मिसळतात.

त्याला कंपू नव्हे तर झुंड म्हणतात.

चुकीची दुरुस्ती केल्याबद्दल आभार!

अनुप ढेरे's picture

19 Jul 2016 - 10:34 pm | अनुप ढेरे

माझाही नाही कुठला कंपू. पण आपणाला माझा प्रतिसाद दखलपात्र वाटला याबद्दल आभारी आहे. फोटो आवडला का?

सामान्य वाचक's picture

19 Jul 2016 - 10:12 pm | सामान्य वाचक

सतरंजी उचला
रात्र झाली भारतात
आता उरलेली करमणूक उद्या सकाळी

सुबोध खरे's picture

19 Jul 2016 - 10:15 pm | सुबोध खरे

तरुण आहे रात्र अजुनी
ही कविताच आहे हं
कवितेच्या बाहेरचं का-ही नाही.