शनिशिंगणापूरात समतेची गुढी

सुधीरन's picture
सुधीरन in जनातलं, मनातलं
9 Apr 2016 - 12:05 am

जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे.
अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा. त्यासाठी तृप्ती देसाई यांच्या प्रमाणेच इतरही अनेक महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष देखील या लढ्यात सामिल व्हावेत.
हो, दुष्काळ, नापिकी, नागरी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नास हात घालू नये का? या अशा प्रश्नांची ढाल करून महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा टाळता येणार नाही.
स्त्री-पुरुष समानता तत्वतः मान्य करूनसुद्धा इतर अनेक मुद्दे (जसे धार्मिक ग्रंथातील दाखले, परंपरा, मुर्तीचे तेज स्त्रियांस सहन न होणे इ.) पुढे करून मंदिर प्रवेशाच्या प्रश्नास बगल दिली जाते. तसेच स्थानिकांचा विरोध, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इ. गोष्टीही पुढे केल्या जातात. मतांच्या राजकारणामुळे मते गमाविण्याच्या भीतीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तिसुद्धा ठाम राहत नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाचा देखील मान ठेवला ज़ात नाही.
स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश मिळू नये म्हणून पुरुषांस देखील मज्जाव केला गेला. पण पुरुषांनी (कुठल्याही कारणाने असेल) तो मोडून काढल्यावर नाइलाजास्तव का होईना स्त्रियांस चौथ-यावर जावू देणे भाग पडले. आणि गेली कित्येक वर्षे चाललेल्या या लढ्यास अखेर यश आले.
शिंगणापूरात पुरोगाम्यांनी मिळविलेला हा विजय पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरावा, उत्तरोत्तर असेच वा याहून मोठे यश चळवळीस प्राप्त व्हावे आणि या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.

धर्मविचार

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Apr 2016 - 9:29 am | प्रचेतस

ते मिपाशिवाय न करमणारे, सतत ब्यान होत असलेले आत्मशून्य उर्फ़ द बाहुबली उर्फ़ शिवाजी द बॉस उर्फ़ भाऊंचे भाऊ उर्फ़..उर्फ़.... असावेत.

नाखु's picture

11 Apr 2016 - 10:22 am | नाखु

गोष्टीचा एकदम नवल्/अचंबा/रहस्य्गुढता/अनाकालनीय गुंता/वैषम्य वाटते.

सरळसोट कायम एकाच नावाने धाडसी लिहिणारा बॅन होतो (किंबहुना सतत पुर्वग्रहदुषीत तक्रारी केल्या जातात म्हणूनही असेल) आणी नाना अवतार्धारी सतत भेटत राहतात विनासायास काही महिन्यासाठी तरी नक्की !!!

तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते पहावे !
चित्ती असू द्यावे समाधान !

मिपा वारकरी नाखु

पैसा's picture

11 Apr 2016 - 11:02 am | पैसा

किंबहुना सतत पुर्वग्रहदुषीत तक्रारी केल्या जातात म्हणूनही असेल

हे कोणाबद्दल बा? आणि ही माहिती तुम्हाला कोणी दिली? त्याचा पूर्वग्रह कशावरून नाही?

त्यांचाही अंदाज असेल हो.

पैसा's picture

11 Apr 2016 - 11:47 am | पैसा

मी कधीही काहीही लिहिण्यापूर्वी माझी माहिती आहे का अंदाज आहे ते सांगून टाकते. ज्यांना नीट वाचायची इच्छा असते त्यांचा गैरसमज नको ना! हा, कोणाला दिसत असून कानाडोळा करायचा असेल तर त्याची मर्जी. पण सगळेच जण डोळे मिटून दूध पीत नाहीत.

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2016 - 1:54 pm | टवाळ कार्टा

गप्रांव...वशाड मेलो
असे ब्रेच दिवस ल्हिले नैस ते :)

कपिलमुनी's picture

11 Apr 2016 - 2:25 pm | कपिलमुनी

ठ्ठो !
जबर्‍या !

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2016 - 11:11 am | टवाळ कार्टा

+११११११११११११११११११११११११११

अ-मॅन's picture

11 Apr 2016 - 8:23 pm | अ-मॅन

सतत ब्यान होत असलेले एक्स वाय झेड मी नाही. हे स्पष्ट नमूद करतो पण ते माझ्या ओळखीचे आहेत (इन गुड बुक) हे नक्की.

@पिलियन रायडर तुमच्या प्रतिसादातुन आपला प्रॉब्लम काय आहे ते अजिबात स्पष्ट होत नसल्याने हां निरर्थकपणा त्वरित टाळा ही नम्र सुचना आपणास देतो आहे.

ते मिपाशिवाय न करमणारे, सतत ब्यान होत असलेले आत्मशून्य...उर्फ़..उर्फ़..उर्फ़.... असावेत.
सतत ब्यान होत असलेले एक्स वाय झेड मी नाही. हे स्पष्ट नमूद करतो पण ते माझ्या ओळखीचे आहेत (इन गुड बुक) हे नक्की. तसेही फक्त अंदाजपंचे प्रतिसाद ठोकायची परवानगी असेल तर आपणही मोहिते जिवन या सदस्यनामाने मिपावर वावरत असणार. असो...

@पिलियन रायडर तुमच्या प्रतिसादातुन आपला प्रॉब्लम काय आहे ते अजिबात स्पष्ट होत नसल्याने हां निरर्थकपणा त्वरित टाळा ही नम्र सुचना आपणास देतो आहे. काय आहे मिपावर एकतर्फी इंटॉलरन्स वाढवण्यात आपल स्पश्ट हात आहे असे आपले विवीध धाग्यावरुन विवीध विषयांवर विवीध लोकांना दिलेले विवीध प्रतिसाद वाचुन मला वाटते. हा आरोप नाही, सुस्पश्ट विधान आहे. आपले विवीध धाग्यावरील विवीध प्रतिसाद व्यवस्थीत अभ्यासले तर सामान्य कुवतीच्या व्यक्तीलाही हे म्हणने लक्षात येइल. वरील विधान सर्वांसमक्ष अभ्यासपुर्वक सिध्द करायची माझी तयारी आहेच. न जमल्यास पुन्हा तुमच्या अजेंडायुक्त प्रतिसादांना मग कितीही चुकीचे असले प्रयत्नपुर्वक दुर्लक्षीत करेन पण माझे म्हणने सिध्द करणे जमल्यास काय ते आपण स्पश्ट करावे. तो पर्यंत निर्थकपणा टाळा ही विनंती.

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2016 - 8:50 pm | टवाळ कार्टा

जाणकारांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत :)

मी संवादाला विशीष्ट लोकांपुरता बंदीस्त ठेवु इछ्चीत नाही त्यामुळे जाणकारांनी प्रतिसाद दिले नाहीत तरीही चालेल पण महोदया पिलियन रायडर यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत मी आहे. प्रतिसादाचा कोणताही रोख एका व्यक्तीवर अथवा पिलियन रायडर यांचेबाबत नसताना असे धाग्यावरच वैयक्तीक होण्यास परवानगी त्यांना कशी मिळाली, अथवा त्या कोणाच्या वतीने बोलत आहेत, का बोलत आहेत.. कोणाशी बोलत आहेत ( हे बहुदा त्यांनाही समजत नसावे असे त्यांचा प्रतिसाद सुचवतो) याचे स्पश्टकरणही मला महोदयांकडुन अभिप्रेत आहे.

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2016 - 9:24 pm | टवाळ कार्टा

महोदया पिलियन रायडर हाजीर होSSSSSS

अ-मॅन's picture

11 Apr 2016 - 9:29 pm | अ-मॅन

त्यांना त्यांचा वेळ घेउ देत...! वेळ येण्यापुर्वी वेळ घेणे कोणाच्याही बाबतीत अनैसर्गीक नक्किच मानता येणार नाही.

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2016 - 9:48 pm | टवाळ कार्टा

आपण (म्हणजे मीच) आजपासून तुम्चा फ्यॅन बर्का :)

प्रचेतस's picture

11 Apr 2016 - 9:50 pm | प्रचेतस

म्हणजे आशूचा का?

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2016 - 9:53 pm | टवाळ कार्टा

नाही....अ-मानवाचा

फ्यान प्रकरणाचा फार धसका घेतला आहे मी. आपल्यापर्यंत (म्हणजे माझ्या) नकोच ही भानगड. म्हणूनच मी पण तुमचा लै आधी पासुनच फ्यान असुनही ते कधी तुम्हा सांगितले नाही.

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2016 - 9:55 pm | टवाळ कार्टा

कसच्च कसच्च

प्रचेतस's picture

11 Apr 2016 - 9:21 pm | प्रचेतस

क्या बात है आशू..:)

बाकी मला जीवन मोहिते समजणे हा मी माझा बहुमान समजतो. :)

होबासराव's picture

11 Apr 2016 - 9:23 pm | होबासराव

हे ते तर नाहित
"हिंदु संघटित झाला कि कोणाच्याच बापाला ऐकत नाहि" कि असलिच काहितरि सहि असायचि ;)

प्रचेतस's picture

11 Apr 2016 - 9:25 pm | प्रचेतस

ते आता नाही आठवत ब्वा.

अ-मॅन's picture

11 Apr 2016 - 9:40 pm | अ-मॅन

"हिंदु संघटित झाला कि कोणाच्याच बापाला ऐकत नाहि"
नाही, नाही. आशुने कधीच कॉणत्या विशीश्ट देवाच्या अथवा धर्माच्या बाजुने फार बोललेले अथवा इतरांनी ते तसेच मान्य करावे म्हणून प्रयत्न केलेले कधी वाचले नाही पण त्याने विज्ञानाच्या व त्याच्या आंधळ्यासमर्थकांची मात्र सडेतोड खिल्ली उडवलेली नजरेत भरते. ( या बाबत अजाणाकरांच्या विरोधी प्रतिसादांच्या प्रतिक्षेत)

आशुने कधीही वैयक्तीक धर्मीक भाव-भावना सार्वजनीक केल्याची त्याच एकमेव खर्‍या असल्याचे मानल्याची विषेश उदाहरणे नाहीत. त्यामुळे असली सही तर तो लिहणेच बेशक्य. अर्थात हे वैयक्तीक निरीक्षण असल्याने याच्या मर्यादा मलाही मान्य आहेत.

विजय पुरोहित's picture

11 Apr 2016 - 10:18 pm | विजय पुरोहित

विज्ञानाच्या व त्याच्या आंधळ्यासमर्थकांची मात्र सडेतोड खिल्ली उडवलेली नजरेत भरते. हे मात्र खरे हो! आजही "पाहुनि विज्ञानाच्या बला" हे त्यांनी प्रसिद्ध केलेले भजन मला आठवते.

एखाद्या सदस्याचे महत्वाचे लिखाण/विचार हेतुपुरस्सर दुर्लक्षीत करणे पुसुन टाकणे, अन "*त्या" असे लिहल्यावर "चुत्या" हा शब्द अभिप्रेत आहे कि "खोत्या" याची शाहनीशा करायची कुवत न दाखवणे इतकेच काय ते इथल्या अति अति अति अतिसामान्य लोकांना जमते हाच काय तो माझा आत्तापर्यंत समज होता. असो मला सुध्दा "पाहुनि विज्ञानाच्या बला" हे त्यांनी प्रसिद्ध केलेले भजन मला आठवते, पण त्याच्या त्रोटकपणामुळे पुरेसे पटत नाही.

पिलीयन रायडर's picture

12 Apr 2016 - 10:22 am | पिलीयन रायडर

*त्या" असे लिहल्यावर "चुत्या" हा शब्द अभिप्रेत आहे कि "खोत्या" याची शाहनीशा करायची कुवत न दाखवणे इतकेच काय ते इथल्या अति अति अति अतिसामान्य लोकांना जमते हाच काय तो माझा आत्तापर्यंत समज होता.

हा *त्या वाला प्रतिसाद भाऊंचे भाउ ह्या सध्या उडवण्यात आलेल्या आयडीने दिला होता. तो माझ्यामते तसा लगेच उडाला. भाऊंच्या भाऊंनी तर प्रोफाईल मध्येच मी आत्मशुन्य आहे हे डिक्लेअर केलं होतं. तुम्ही साधारण त्याच दिवसानंतर एकदम अ‍ॅक्टिव्ह झालेले दिसत आहात. रोख आल्याक्षणापासुन अनाहिता कडे आणि त्यातही स्पेशली माझ्यावर विशेष खार खाल्लेला.. असंबंद्ध बरळणारे प्रतिसाद..

माझ्या मनात तर काहीही शंका नाही... आशुडी!!

संपादक मंडळ,

*त्या वाला प्रतिसाद उडवणे ह्यावरुन अ-मॅन ह्या सदस्याने हे जे विधान केलेले आहे...

"एखाद्या सदस्याचे महत्वाचे लिखाण/विचार हेतुपुरस्सर दुर्लक्षीत करणे पुसुन टाकणे, अन "*त्या" असे लिहल्यावर "चुत्या" हा शब्द अभिप्रेत आहे कि "खोत्या" याची शाहनीशा करायची कुवत न दाखवणे इतकेच काय ते इथल्या अति अति अति अतिसामान्य लोकांना जमते हाच काय तो माझा आत्तापर्यंत समज होता"

ह्यातुनही सरपंचाच्या कुवतीवर शंका घेतली जात आहे असे वाटत नाही का? असेच काही बोलल्याने बॅटमॅन हा आयडी बॅन झाला होता. वरील विधान सरपंचावर केलेला गंभीर आरोप आहे. त्याची दखल घेतली जावी ही विनंती..

टवाळ कार्टा's picture

12 Apr 2016 - 10:42 am | टवाळ कार्टा

बाकी काही असो पण यात सरपण्चांना कोणी काही बोलले आहे असे वाटत नाही

कपिलमुनी's picture

12 Apr 2016 - 10:50 am | कपिलमुनी

तसा अंदाज असेल रे टका :)

पैसा's picture

12 Apr 2016 - 10:53 am | पैसा

रेकॉर्ड झिजली. नवीन कायतरी शोधा.

टवाळ कार्टा's picture

12 Apr 2016 - 10:55 am | टवाळ कार्टा

असेल असेल...जेव्हा माझ्यावर एका आयडीने शिंतोडॅ उडवलेले तेव्हा मला "ए खवमध्ये काय भांडायचे ते भांडा" असा सल्ला मिळालेला...इथे बघू काय होते

पिलीयन रायडर's picture

12 Apr 2016 - 11:25 am | पिलीयन रायडर

प्रगोला उडवले - "प्रगोला उडवणार्‍यांची लायकी कळाली" - बॅटमॅन - बॅट्याला उडवले.

आमच्या सारख्या सामान्यांना संदेश - उडवणार्‍यांची पक्षी सरपंचाची लायकी काढल्यास कारवाइ होते

भाऊंच्या भाऊंना "*त्या" प्रतिसादासकट उडवले - "एखाद्या सदस्याचे महत्वाचे लिखाण/विचार हेतुपुरस्सर दुर्लक्षीत करणे पुसुन टाकणे..... शाहनीशा करायची कुवत न दाखवणे इतकेच काय ते इथल्या अति अति अति अतिसामान्य लोकांना जमते" - अ-मॅन

हे माझे लॉजिक..

असो.. मला चुक वाटले, मी तक्रार केली.

कपिलमुनी.. पैसाताईसोबतचे स्कोअर तिच्यासोबत सेटल करा. ती धुणी माझ्या प्रतिसादात नकोत. धन्यवाद!

टवाळ कार्टा's picture

12 Apr 2016 - 11:33 am | टवाळ कार्टा

एखाद्या आयडीचा प्रतिसाद नाही आवडला तर दुर्क दुर्लक्ष करा की...आम्हालाही हेच सांगितले जाते...आणि रच्याकने तुम्हालासुध्धा गरज नस्ताना संक्षींना मधे मधे आणताना बघितलेले आहे त्याचे काय??? ते प्रतिसाद वैयक्तीक प्रतिसादांच्या कॅटेगरीत नाही येत का???

पिलीयन रायडर's picture

12 Apr 2016 - 11:40 am | पिलीयन रायडर

तू संक्षी आहेस? की अ-मॅन? की सरपंच?

तू ह्यातील कुणीही एक असल्यास आणि इथे विषय तुझ्याविषयी चालु असल्यास बोलावे. अन्यथा मी साधारणत: कसे नि काय प्रतिसाद देते ह्याविषयीची "तुझी" मते ऐकण्यात मला स्वारस्य नाही. माझ्याविषयी काही तक्रार असल्यास ती सरपंचाकडे तू करशीलच. शेवटी इथे काय नि कसे बोलले जावे हा त्यांचा निर्णय असतो. तुझा वा माझा नाही.

एकंदरीतच ह्या धाग्यावर मला जे बोलायचे होते ते बोलुन झालेले आहे. जिथे खटकले तिथे वैयक्तिक न होता आणि इतर कुणाविषयी गळे न काढता मी सरळ मार्ग पत्करुन जाहीर तक्रार केलेली आहे. ज्यांना माझ्याविषयी तक्रारी आहेत त्यांनी पुराव्यासकट सरपंचाना द्याव्यात. माझ्याशी काही बोलायच्या भानगडीत पडु नये.

धन्यवाद!

टवाळ कार्टा's picture

12 Apr 2016 - 2:03 pm | टवाळ कार्टा

तू संक्षी आहेस? की अ-मॅन? की सरपंच?

इथे कोणीही प्रतिसाद देउ शकतो ना? वरील ३ पैकी कोणीही नसतानासुध्धा...

तू ह्यातील कुणीही एक असल्यास आणि इथे विषय तुझ्याविषयी चालु असल्यास बोलावे. अन्यथा मी साधारणत: कसे नि काय प्रतिसाद देते ह्याविषयीची "तुझी" मते ऐकण्यात मला स्वारस्य नाही. माझ्याविषयी काही तक्रार असल्यास ती सरपंचाकडे तू करशीलच. शेवटी इथे काय नि कसे बोलले जावे हा त्यांचा निर्णय असतो. तुझा वा माझा नाही.

खिक्क...मी माझी मते सांगितलीच नाहित...मला जे दिसलेले तेच लिहिले आहे...

पैसा's picture

12 Apr 2016 - 11:35 am | पैसा

पैसाताईसोबतचे स्कोअर तिच्यासोबत सेटल करा.

कपिलमुनी हा आयडी मिपावर फक्त प्रतिसाद द्यायला येतो. त्यांचे लिखाण कधी वाचलेले आठवत नाही त्यामुळे संपादक असताना त्यांचे काही लिखाण कधी अप्रकाशित केले असेल असेही आठवत नाही. किंवा मी त्याना कधी शिव्या दिल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी माझा स्कोर सेटल का करावा? माझा काय संबंध?

पिलीयन रायडर's picture

12 Apr 2016 - 11:43 am | पिलीयन रायडर

काही कल्पना नाही ताई. पण गेले काही दिवस सतत तुला "त्यांचे अंदाज असतील" असा प्रतिसाद अनेकांकडुन (कपिलमुनींकडुनही एक दोनदा) पाहण्यात आला आहे. खव वर सुद्धा तुमचे ह्याविषयक मतभेद वाचले होते.

आता माझ्याही प्रतिसादावर हेच वाक्य वापरले गेले म्हणुन पुन्हा तो संदर्भ ओढुन ताणुन इथे का आणला असावा हे कळले नाही. बरं मी वर जे लिहीले आहे (सरपंचांचा अवमान ह्या संदर्भात) तो काही माझा "अंदाज" नसुन स्पष्ट "मत" आहे. मग इथे अशा प्रतिसादाचे प्रयोजन काय?

त्याना त्यात मजा वाटत असेल. कोणी मिपावर चांगले लिहावाचायला येतात कोणी काड्या टाकायला. ज्याची त्याची जाण समज वगैरे असतेच. जाऊ दे ना! आपल्याला मिपावर वाचण्यासारखे बरेच काही आहे. असले निगेटिव्ह कशाला मनावर घ्यायला पाहिजे?

टवाळ कार्टा's picture

12 Apr 2016 - 2:04 pm | टवाळ कार्टा

+१११११११११११११११११११११११११
हेच्च म्हणतो

टवाळ कार्टा's picture

12 Apr 2016 - 2:04 pm | टवाळ कार्टा

"त्यांचे अंदाज असतील" या वाक्यावर कोणाचा कॉपीराईट आहे का?

तर्राट जोकर's picture

11 Apr 2016 - 10:33 pm | तर्राट जोकर

कुठे मिळेल हे भजन आणि कोण आहेत बॉ हे आशु?

अ-मॅन's picture

11 Apr 2016 - 10:35 pm | अ-मॅन

कुठे मिळेल हे भजन आणि कोण आहेत बॉ हे आशु?

आशु कोणीही नाही. आणी कोण कशाला भजन मानेल याचा काय भरोसा ? तसेही असे कोणते भजन असते तर ते इथे अद्रुश्य झाले असते का कधी ?

बाकी मला जीवन मोहिते समजणे हा मी माझा बहुमान समजतो. :)
तुमचा अपमान मला स्वप्नातही अभिप्रेत नाही. बाकी मी आपल्याला प्रत्यक्ष भेटलेल्यांपैकी कोणीही नाही. तेंव्हा आपण मला अ-मॅन या सदस्यनावानेच जाणून घेणे उत्तम पुढेमागे कदचहीत आपल्यासोबत प्रत्यक्ष भेटायचा योग येइलही आणी तो मी कदापी चुकीवीणार नाही.

प्रचेतस's picture

11 Apr 2016 - 9:30 pm | प्रचेतस

बस का...इतकं पण नै राव...

अ-मॅन's picture

11 Apr 2016 - 9:33 pm | अ-मॅन

दुसर्‍याचे गैरसमज दुर करणे हे सुध्दा आता इन्टॉलरन्समधे सामावीश्ट का ?

प्रचेतस's picture

11 Apr 2016 - 9:35 pm | प्रचेतस

खिक्क..बंदी घालणारा मी कोण?

अ-मॅन's picture

11 Apr 2016 - 9:41 pm | अ-मॅन

खिक्क.. करणारे आपण कोण हा मुलभुत प्रश्न आहे

प्रचेतस's picture

11 Apr 2016 - 9:45 pm | प्रचेतस

खरंय ना.

पिलीयन रायडर's picture

12 Apr 2016 - 10:35 am | पिलीयन रायडर

@पिलियन रायडर तुमच्या प्रतिसादातुन आपला प्रॉब्लम काय आहे ते अजिबात स्पष्ट होत नसल्याने हां निरर्थकपणा त्वरित टाळा ही नम्र सुचना आपणास देतो आहे. काय आहे मिपावर एकतर्फी इंटॉलरन्स वाढवण्यात आपल स्पश्ट हात आहे असे आपले विवीध धाग्यावरुन विवीध विषयांवर विवीध लोकांना दिलेले विवीध प्रतिसाद वाचुन मला वाटते. हा आरोप नाही, सुस्पश्ट विधान आहे. आपले विवीध धाग्यावरील विवीध प्रतिसाद व्यवस्थीत अभ्यासले तर सामान्य कुवतीच्या व्यक्तीलाही हे म्हणने लक्षात येइल. वरील विधान सर्वांसमक्ष अभ्यासपुर्वक सिध्द करायची माझी तयारी आहेच. न जमल्यास पुन्हा तुमच्या अजेंडायुक्त प्रतिसादांना मग कितीही चुकीचे असले प्रयत्नपुर्वक दुर्लक्षीत करेन पण माझे म्हणने सिध्द करणे जमल्यास काय ते आपण स्पश्ट करावे. तो पर्यंत निर्थकपणा टाळा ही विनंती.

हुडुत....

आणि हो.. माझी जी काही तक्रार असेल ना ती पुराव्यासकट सरपंचांकडे करायची.. पुन्हा जर मला टारगेट करुन कुठेही प्रतिसाद दिले तर हयगय करणार नाही हे लक्षात ठेव. तुझा फालतुपणा मी एकदा सहन केलेला आहे. परत परत तोच टाईमपास करायला तुझ्याइतका फुकट वेळ मला नाही.

संरपांचांनी कृपया ह्या प्रतिसादाम्ची दखल घ्यावी. मी कुठेही वैयक्तिक झालेले नसताना

काय आहे मिपावर एकतर्फी इंटॉलरन्स वाढवण्यात आपल स्पश्ट हात आहे असे आपले विवीध धाग्यावरुन विवीध विषयांवर विवीध लोकांना दिलेले विवीध प्रतिसाद वाचुन मला वाटते. हा आरोप नाही, सुस्पश्ट विधान आहे.

हा माझ्यावर केलेला आरोप आहे. आपण नुकत्याच केलेल्या सुचनेच्या धाग्यावर लिहील्याप्रमाणे

वादाच्या भरात किंवा केवळ भडकवण्याची हेतूने असे वैयक्तिक अपमानास्पद लिखाण करणारे सदस्य संस्थळाचे वातावरण बिघडवतात तसेच अन्य वाचकांमधे संस्थळाची वाईट प्रतिमा उभी करतात.

हेच इथेही होत आहे. असे प्रतिसाद आल्यानंतर प्रत्त्युत्तर दिले जाणारच. तेव्हा मुळात असे प्रतिसाद देणार्‍यांना धरबंध घालावा ही विनंती.

राही's picture

9 Apr 2016 - 1:24 pm | राही

समंजस प्रतिसाद.

टवाळ कार्टा's picture

9 Apr 2016 - 1:46 pm | टवाळ कार्टा

+११११११
प्रचंड सहमत

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

9 Apr 2016 - 10:21 am | खालीमुंडी पाताळधुंडी

नाना देवांच्या नाना प्रतिमा|लोक पूजिती धरून प्रेमा |
ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा|कैसा आहे ||६||
ऐसें वोळखिलें पाहिजे|वोळखोन भजन कीजे |
जैसा साहेब नमस्कारिजे|वोळखिल्याउपरी ||७||
तैसा परमात्मा परमेश्वर|बरा वोळखावा पाहोन विचार |
तरीच पाविजे पार|भ्रमसागरचा ||८||

(इति श्रीदासबोध)

माहितगार's picture

9 Apr 2016 - 10:34 am | माहितगार

मार्मिक

नितिन थत्ते's picture

9 Apr 2016 - 10:34 am | नितिन थत्ते

असमानता दूर झाली हे ठीक. पण मुळात नको त्या गोष्टीसाठी भांडायची गरज नव्हती.

माहितगार's picture

9 Apr 2016 - 10:36 am | माहितगार

.. पण मुळात नको त्या गोष्टीसाठी भांडायची गरज नव्हती.

कुणी ? कोण कोणाशी भांडत होते ? (मला शाळेतल्या धड्यावरुन विद्यार्थ्यांसाठी प्रश्न तयार केल्या सारखे वाटले ह.घ्या :) )

नितिन थत्ते's picture

9 Apr 2016 - 10:39 am | नितिन थत्ते

शनी वगैरे कल्पनांतून बाहेर पडायच्या ऐवजी त्यात अधिक गुंतता यावे म्हणून भांडत होत्या.

माहितगार's picture

9 Apr 2016 - 10:46 am | माहितगार

शनी वगैरे कल्पनांतून बाहेर पडायच्या ऐवजी त्यात अधिक गुंतता यावे म्हणून भांडत होत्या.

समजा क्रिकेटच्या स्टेडीअमवर स्त्रियांना प्रवेश नाही, स्त्रीयांनी स्टेडीयमवर जाऊन क्रिकेट पाहील्याने अपशकुन होतो असा समज समाजात आहे, स्त्री क्रिकेटच्या खेळपट्टीवर गेली की खेळपट्टी अशुद्ध झाली समजून गाईच्या दुधाने धुतली जाते किंवा त्यावर सौदी आरेबीयातली माती टाकून लिंपली जाते मग स्त्रियांनी खेळपत्टी आणि स्टेडीयमवर प्रवेशासाठी भांडावयास हवे की नको ? तुमचे मत काय असेल ?

बोका-ए-आझम's picture

9 Apr 2016 - 11:32 am | बोका-ए-आझम

आणि मंदीर यात फरक आहे ना माहितगारसाहेब! असल्या गोष्टींसाठी आंदोलन करायलाच पाहिजे. मंदिरात श्रद्धा हा मुद्दा असू शकतो. क्रिकेटला तो मुद्दा येणार नाही. शिवाय मंदिरात जाण्याचा हेतू आणि क्रिकेट स्टेडियममध्ये जाण्याचा हेतू यांच्यातही फरक आहे. मी तर म्हणतो की पुरुषांचेही डान्स बार असावेत आणि तिथे बायकांनी दौलतजादा करावा. होऊ दे खर्च!

क्रिकेट उदाहरण म्हणुन घेतले. क्रिकेट मध्ये सध्या अंधश्रद्धा नाही म्हणजे असू शकणार नाही असे नसावे. इराण ते मध्यपुर्व स्त्रीयांच्या क्रिडा सहभागावर अद्यापही बरेच निर्बंध आहेत आणि त्या मागे पुरुषी वर्चस्व आणि ग्रंथ प्रामाण्य अज्ञानश्रद्धा आहेतच. अलिकडील फुटबॉलच्या खेळांची भाकीते आक्टोपस का काय प्राण्यावरुन केली जात होती. सुपरस्टीशन्स केहाही डोके वर काढू शकतात विषमताही सोईने रुजवल्या जातात.

वाह बोका भौ क्या बोले है आप.
ति तमन्ना का काय कोण होति बारबाला करोडपति होति म्हणे आणि तशा कित्येक बाला लोकांचा बाल्या करुन करोडपति झाल्या होत्या.
हे सगळे ऐकिव माहिति आणि ढकललेले जे काहि व्यनि होते त्यातुन कळाले होते

राही's picture

9 Apr 2016 - 12:00 pm | राही

शनीत गुंतावे म्हणून नव्हे तर सर्वांना मंदिरप्रवेश असावा म्हणून आंदोलन होते. ही एक प्रथा तर मोडली. त्याचबरोबर 'प्रकोप होईल' ही अंधश्रद्धादेखील मोडली गेली. आता हळू हळू इतर प्रश्नांविषयीच्या जागृतीसाठी चळवळी होतच राहातील.
'देव' या कल्पनेशी जोडलेला श्रद्धेचा बाजार खूपच मोठा आहे. महिला आणि पुरुष दोघांनी मिळून या प्रश्नाला हात घालायला हवा.

इरसाल's picture

9 Apr 2016 - 10:34 am | इरसाल

मग आता काय पुढे ?

माहितगार's picture

9 Apr 2016 - 10:40 am | माहितगार

मग आता काय पुढे ?

अहंकार हरण ! मंदिरे व आक्रमणे या धाग्यावर आपल्याला पुरुषी अंहकारांचे, विषमेतच्या समर्थनाचे नानाविध प्रकार दिसतील आणि त्या तशा अहंकरांचे विषमेतच्या समर्थनाचे हरण हेच लक्ष्य मंदिर प्रवेश इत्यादी निमीत्तमात्र

गरिब चिमणा's picture

9 Apr 2016 - 10:51 am | गरिब चिमणा

छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा भेदभाव अपेक्षीत नाही,श्री क्षेत्र गोंदवले ईथे काही वर्षांपुर्वी महाप्रसादाला पुरुषांनी उघड्याने येणे सक्तीचे होते, कोण जानवेधारी आहे व कोण नाही हे ओळखणे हा छुपा हेतू होता,पुढे आंदोलन करुन ही प्रथा बंद पाडण्यात आली.

माहितगार's picture

9 Apr 2016 - 10:59 am | माहितगार

कोण जानवेधारी आहे व कोण नाही हे ओळखणे हा छुपा हेतू होता

ओह ओके भेदभाव प्रथा बंद करणे/करवणे उचितच.
(अर्थात अशा पद्धतीने भेदभाव दूर करण्यास हरकत नाही, पण समजा जगातल्या सातही अब्ज किंवा जेवढी काही लोकसंख्या आहे त्या सर्वांनाच जानवी फ्रीत वाटली तर हैकैनैकै असा एक विचार गमतीने मनात येऊन गेला असो.)

नाना स्कॉच's picture

9 Apr 2016 - 11:45 am | नाना स्कॉच

3.5 अब्ज म्हणा!! (रफली) परत बायकांना जानवी वाटली म्हणून सनातनी शिमगा करतील अन त्यांना जानवी नाहीत म्हणून नवे आंदोलन होईल!

माहितगार's picture

9 Apr 2016 - 12:41 pm | माहितगार

मी तरी जानवी स्त्रीयांसाठी सुद्धा मोजली. जगातील सर्व स्त्रीयांनी जानवे घालण्यात मला व्यक्तिशः काहीच वावगे वाटत नाही.

तिमा's picture

11 Apr 2016 - 2:17 pm | तिमा

जानवी घातलेल्या स्त्रिया, हे डोळ्यांसमोर दृश्य उभे राहिले.

तर्राट जोकर's picture

11 Apr 2016 - 8:39 pm | तर्राट जोकर

जान्हवं घातलेली जान्हवी!!!

(डिस्क्लेमरः प्रतिसाद कोणालाही टॉचु नये म्हणून ज्याला जो पाहिजे तो इथे आहे असं समजून घ्या.)

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2016 - 8:52 pm | टवाळ कार्टा

टॉचु हा शब्द काळजाला भीडला =))

अद्द्या's picture

9 Apr 2016 - 12:07 pm | अद्द्या

धर्मस्थळ ला कधी गेलाय का ?
किंवा दक्षिणेतल्या कोणत्याही मंदिरात ?

बाकी गोन्दाव्लेला हा नियम असलेला मी कधी ऐकलेला नाही ,

आणि माझ्या घरातल्या ३ पिढ्या तिथे जात आहेत ,

उगा कैच्या काय ओकत राहायचं नुसतं

नाना स्कॉच's picture

9 Apr 2016 - 12:16 pm | नाना स्कॉच

गोंदवल्याला शर्ट किंवा अंगरखा काढायची सख्ती होती, आम्ही सुद्धा बरेच वर्षांपासून जातोय तिथे, माझ्या लहानपणी ही परंपरा असल्याचे आठवते नीट मला तरी, फ़क्त ती कोण ब्राह्मण कोण अब्राह्मण हे शोधायला असेल का ह्या बाबतीत मी काही सांगू शकणार नाही.

गरिब चिमणा's picture

9 Apr 2016 - 1:03 pm | गरिब चिमणा

बाकी गोन्दाव्लेला हा नियम असलेला मी कधी ऐकलेला
नाही ,
आणि माझ्या घरातल्या ३ पिढ्या तिथे जात आहेत ,
उगा कैच्या काय ओकत राहायचं नुसत

साहेब ,गोंदवल्याजवळचं फलटण हे माझं गाव आहे,तुमच्यापेक्षा मला जास्त माहीती आहे,तुम्ही तुमच्या वडीलांना विचारल्यास ते योग्य माहीती देतील ,विचारुन बघा.

अद्द्या's picture

11 Apr 2016 - 1:14 pm | अद्द्या

तुमच गाव कुठलं हि असो, त्याने मला काही फरक पडत नाही ,
प्रत्येक गोष्टी हिंदू आणि त्यातल्या त्यात ब्राह्मण द्वेष करण्यासाठी काहीही करायची तुमची तयारी अगदी ब्रिगेडिंच्या पातळी ची आहे .

दुसरी गोष्ट , मी कोणाला विचारवं हे तुम्ही सांगण्याची गरज नाही ,
जर डोळ्यावरची पट्टी काढून जगाकडे बघा ,
आणि सारखं सारखं निलाजरे पणाने वेगवेगळ्या आयडी घेऊन इथे घाण करणे बंद करा.

रोज जवळपास ५-६ हजार लोकांना एक रुपया न घेत जेवू घालणारी संस्था आहे ती. कधीच तिथे कोण कुठल्या जातीच्या आहे यावरून कोणीही कोणालाही थांबवलेलं नाही .

श्रीगुरुजी's picture

9 Apr 2016 - 2:11 pm | श्रीगुरुजी

छान निर्णय,कोणत्याही प्रकारचा भेदभाव अपेक्षीत नाही,श्री क्षेत्र गोंदवले ईथे काही वर्षांपुर्वी महाप्रसादाला पुरुषांनी उघड्याने येणे सक्तीचे होते, कोण जानवेधारी आहे व कोण नाही हे ओळखणे हा छुपा हेतू होता,पुढे आंदोलन करुन ही प्रथा बंद पाडण्यात आली.

गरीब चिमणा,

मनाला येईल ते वाटेल ते खोटे आरोप करून नका. या नवीन अवतारातही तुमचा ब्राह्मणद्वेष गेलेला नाही. एखादा जानवेधारी आहे का नाही असला कोणताही हेतू उघडे बसण्यामागे नव्हता. तिथे आजतगायत कोणत्याही कारणासाठी कोणतेही आंदोलन झालेले नाही. आंदोलन झाले व त्यामुळे ही प्रथा बंद झाली हा धडधडीत खोटा व खोडसाळ आरोप आहे.

गोंदवले येथे मी गेली अनेक वर्षे नियमित दर्शनासाठी जातो. तिथे दररोज हजारो भक्त येतात. तिथे आजतगायत एकदासुद्धा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला गेलेला नाही. खूप पूर्वीपासूनच तिथे जेवताना पुरूषांनी उघडे बसावे अशी पद्धत होती. श्रीमहाराजांच्या काळापासूनच तिथे अशी पद्धत होती. श्रीमहाराजांच्या समाधीनंतर ती पद्धत काही वर्षे सुरू राहीली इतकंच. एक जुनी पद्धत यापलिकडे त्यामागे कोणताही हेतू नव्हता. मी कधीच जानवे वापरीत नाही. परंतु तिथे उघडे बसल्यावर जानवे नसल्याबद्दल आजतगायत कोणीही एका शब्दानेसुद्धा विचारलेले नाही. तिथे रोज दुपारी व संध्याकाळी मोफत जेवण असते. रोज तिथे दुपारच्या जेवणासाठी कमीतकमी २००० भक्त असतात. त्यातले ९०% हून अधिक जानवे नसलेले असतात. आजूबाजूच्या खेड्यातील धोतर, पैरण, गांधी टोपी असा पेहराव असलेले व नऊवारी नेसलेल्या ग्रामीण स्त्रिया बहुसंख्येने असतात. हे सर्वजण आपल्या शेजारी कोण बसलेला आहे याचा विचार न करता शेजारी बसून जेवतात.

उघडे बसण्यामागे जानवे आहे की नाही हे बघण्याचा छुपा हेतू होता हा आरोप पूर्णपणे खोटा, खोडसाळ व ब्राह्मणद्वेषी आरोप आहे.

गोंदवले या गावाचे रूपांतर शिर्डी किंवा शेगाव सारखे झालेले नाही. अजून ते खेडे या स्वरूपातच आहे. परंतु तिथले व्यवस्थापन सातत्याने बदल करीत असते. जुन्या प्रथांना चिकटून राहण्याचा त्यांचा अट्टाहास नाही. पूर्वी जेवायला जमिनीवर बसावे लागायचे, जेवण्यापूर्वी सर्व भक्त तोंडाने "जय जय श्रीराम" असा घोष करत असत, जेवताना तिथले सेवेकरी व आलेले स्री-पुरूष स्वतःहून ताटात वाढत असत, जेवताना पुरूष उघड्याने जेवायचे. पण आता बदल झाला आहे. आता जेवण्यासाठी ताट वाढून हातात देतात व टेबल-खुर्चीवर बसून जेवायची सोय केलेली आहे. उघड्याने बसणे बंद केले आहे. तोंडाने रामाचे नाव घ्यायच्या ऐवजी कॅसेट लावली जाते. देवळात आरतीच्या वेळी सीसीटीव्ही बसविले आहेत. वर्गणी देण्याची इच्छा असणार्‍यांसाठी ऑनलाईन ट्रान्स्फरची सोय केलेली आहे. मंदीरात व इतरत्र अत्यंत स्वच्छ व शिस्तबद्ध व्यवस्था आहे. तिथे दर्शनासाठी, जेवण्यासाठी, वास्तव्यासाठी वा इतर कोणत्याही कारणासाठी कधीही कोणत्याही स्वरूपात मोबदला मागितला जात नाही. अन्नदान हे तिथले मुख्य काम आहे.

स्वतः श्री गोंदवलेकर महाराजांनी आपल्या आयुष्यात कधीही जातिभेद पाळला नाही. त्यांच्या शिष्यांमध्ये सर्व जातींचे लोक होते. आजही तिथे कोणत्याही प्रकारचा जातिभेद पाळला जात नाही.

अशा देवस्थानवर धडधडीत खोटे, द्वेषी व खोडसाळ आरोप करताना जनाची नसली तरी मनाची तरी वाटावयास हवी.

गरीब चिमणा या व्यक्तीचे आजवर किमान १० आयडी अशाच प्रक्षोभक व द्वेषी लेखनामुळे सरपंचांनी ब्लॉक करून त्यांना इथून हाकलून लावले. परंतु अजिबात स्वाभिमान नसल्याने ते पुन्हा पुन्हा नवीन आयडी धारण करून इथे येतच राहतात आणि तसेच प्रक्षोभक व द्वेषी लेखन करतच राहतात. हा प्रकार अत्यंत उबग आणणारा आहे.

मृत्युन्जय's picture

11 Apr 2016 - 11:38 am | मृत्युन्जय

एवढा मुर्खपणाचा आरोप अजुन ऐकण्यात नव्हता. गोंदवल्याला पुर्वी उघड्याने जेवायला बसायची सक्ती होती. पण ती केवळ एक प्रथा होती. त्यात जानवेधारी कोण हे जाणुन घ्यायची कुणालाही कसलीही उत्सुकता नव्हती. ते जाणुन घ्यायचे काही कारणही नव्हते.

मी लहान पणापासुन गोंदवल्याला जातो. तिथे ब्राह्मणांना कुठलीही विशेष सवलत नाही, ब्राह्मण म्हणुन कुठे वेगळी विशेष वागणूक मिळत नाही. केवळ जेवायला बसताना कोण ब्राह्मण आणी कोण इतर हे जाणुन देवस्थानाआ कुठलाही फायदा / उपयोग नाही. ब्राह्मणांच्या ताटात २ बुंदीचे लाडू / २ मुदी शिरा / नारळीभात जास्त मिळतो असा प्रकार नाही. जात्पात न विचारता तिथे अन्नदान केले जाते आणि सर्वांना पोटभर दिले जाते. फुकट अन्नासाठी गावकरी देखील रोज रांगा लावतात हे माहिती असुनही सेवेकरी कधी अन्न नाकारत नाहित. पंगतीत बसलेल्या ब्राह्मणांना वेगळी दक्षिणा वगैरे मिळत नाही. त्यामुळे वेगळा ब्राह्मण ओळखण्याचे काहीएक कारणही नाही.

महाराजांच्या भक्तगणात सर्व जातीचे लोक आहेत. त्यामध्ये कुठलाही जातीभेद नाही. भक्तगण / सेवेकरी हा भेदभाव पाळत नाही आणि संस्थानही नाही. असे असताना केवळ महाराज ब्राह्मण होते या द्वेषापोटी असले किळसवाणे आरोप करण्याची लोकांना खरेतर लाज वाटली पाहिजे. पण निलाजर्‍या लोकांकडुन याहुन जास्त अपेक्षा नाहितच.

असल्या ओकार्‍या काढण्यामागे जातीय विद्वेष पसरवण्याव्यतिरिक्त जातीयवादी लोकांचा इतर कुठलाही हेतु नाही हे तर स्पष्टच आहे. अश्या लोकांच्या विकृत मनोवृत्तीची खरोखर किळस येते. सडक्या मेंदुमधुन केवळ किडके विचार निघु शकतात.

विजय पुरोहित's picture

11 Apr 2016 - 11:41 am | विजय पुरोहित

मृत्युंजय साहेबांच्या शब्दाशब्दाशी सहमत...
गोंदवलेकर महाराजांचे चरित्र ग.चि. यांनी वाचावे म्हणजे सर्व गैरसमज दूर होतील. पण तसे न करता ते जुनाच चिखलफेकीचा खेळ चालू ठेवतील यात शंका नाही.

lgodbole's picture

11 Apr 2016 - 12:12 pm | lgodbole

गोंदवलेकरांचे चरित्र वाचुन त्यांच्या मृत्युपस्चात तिथले भक्तगण्कसे वागतात हे कसे समजणार ?

म्हणजे सेना चुकीची वागत नाही याचा पुरावा म्हणुन शिवचरित्र वाचा असे म्हटल्यासारखे आहे.

नाखु's picture

11 Apr 2016 - 3:58 pm | नाखु

तुम्ही नक्की वाचले आहे का? आणि गोंदवल्यास जाऊन आलायत का? का सगळया सांगोवांगीच्या कथा. वरील आवाह्नात एक जागा (गाडीत) तुमच्यासाठी रिकामी ठेवतो नक्की येणे.

श्रद्धावान पण कट्टर अतिरेकी नसलेला नाखु

काळा पहाड's picture

11 Apr 2016 - 11:12 pm | काळा पहाड

या चिमण्याला उर्फ लंबोदर गोडबोलेला (बगदादीची अजून किती अनधिकृत संतती आहे कोण जाणे!) इतकं महत्व देण्याचं कारण कळलं नाही. एक्तर हे पात्र उगीचच खोट्या नावाने खोट्या पोस्ट लिहून मजा बघतंय किंवा सायको आहे. दोन्ही पैकी काहिही असो, एनकाऊंटर मधे उडवा आणि प्रश्न सोडवून टाका.
- (कट्टर अतिरेकी) काळा पहाड.

कपिलमुनी's picture

11 Apr 2016 - 11:46 am | कपिलमुनी

अशा जातीय द्वेष पसरवणाऱ्या गरीब चिमणा आयडीवर त्वरीत कारवाई व्हावी. किमान त्याचा प्रतिसाद उडवा

तर्राट जोकर's picture

11 Apr 2016 - 12:02 pm | तर्राट जोकर

सहमत.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Apr 2016 - 7:48 pm | अत्रुप्त आत्मा

करीब चिमणा,

@,श्री क्षेत्र गोंदवले ईथे काही वर्षांपुर्वी महाप्रसादाला पुरुषांनी उघड्याने येणे सक्तीचे होते, कोण जानवेधारी आहे व कोण नाही हे ओळखणे हा छुपा हेतू होता >> यामागचा धर्मशास्त्रीय उद्देश सांगतो. तो वस्त्रपरीधानाशी संबंधित आहे . वस्त्र शिवलेली घालायची नाहीत. जेवतानाच नव्हे तर कधीच नाही! म्हणजे पुरुषांची वस्त्र- लंगोटी,धोतर, उपरणे, डोक्याला फेटा , मुंडासे इत्यादी वस्त्र असावी ,असा नियम. पुढे त्यातील उपरण्याची जागा नेहेरूशर्ट सारख्या शिवलेल्या वस्त्रानी घेतली. डोक्याला शिवलेली टोपी आली. हा जो ऐहिकात म्हणजे रोजच्या जीवनात धर्म तुटला ,तो किमान देवळात ,धार्मिक कार्यात, भोजनाचा प्रसाद किंवा प्रासादिक भोजन .. यात पाळला जावा असा जो धार्मिक आग्रह असतो, त्यामुळे जेवताना धोत्राच्या वरील शर्ट काढणं हि प्रथा रूढ झाली. नन्तर त्यामागील उद्देश विसरला गेला . आणि मग पँट असतानाहि फक्त शर्ट उतरावा आणि जेवायला बसा असा अर्धवट आचार आता पाळला जाऊ लागला , हे त्या मागचं मूळ रूप आहे.
सदर धार्मिक आचार योग्य/अयोग्य , चूक/बरोबर कसाही असो..तो तसा आहे हे आधी लक्षात घ्या.
बाकी अज्जुन गैरसमज करून घेण्यास तुम्ही मोकळे आहातच!

त्यामुळे चालू दे आता तुमचे ...

असो!

तर्राट जोकर's picture

11 Apr 2016 - 8:11 pm | तर्राट जोकर

विण्टेस्टींग. शिवलेली वस्त्रे घालू नये ह्यामागे काय तर्क असावा?
बाकी, मला स्वतःला असा पेहराव आवडतो. पन साला आजकाल पब्लिक अडाणी समजतं म्हणून... ;-)

mugdhagode's picture

11 Apr 2016 - 9:05 pm | mugdhagode

ब्रह्मास्त्र , विमान यांचे शोध लावणार्‍या महान लोकाना शिवणयंत्र , फॅन , झेरॉक्स असले फालतु शोध लावायला वेळ मिळाला नाही.

होबासराव's picture

11 Apr 2016 - 9:20 pm | होबासराव

पिछवाडे पे लात पडी कि फिर दुसरे आयडी से लॉगिन करते हो. जंत बरे झाले का ?
तुम्हाला आठवत असेल तर एक दौर चला था जब आपको जवाब दिया जाता था "ऐ हाssड हाssड"

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2016 - 10:19 am | अत्रुप्त आत्मा

@शिवलेली वस्त्रे घालू नये ह्यामागे काय तर्क असावा? >> जास्तीत जास्त (तथाकथित)नैसर्गिक रहाणी असावी. हा!
शिऊन वस्त्र केलं, कि ते अनैसर्गिक!
असं आमच्याकडल्या काही सनातनिंच मत आहे.
म्हणूनच फाटक वस्त्र तसच चालतं,पण शिवल कि ते पाखंड होत.अस ते म्हणतात!

ज्यांनी सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा यांची संगत नको रे बाप्पा अशा म्हणी प्रचलित केल्या त्यांनीच असल्या धन्यवाद प्रथा आणल्या असाव्यात असा एक णम्र अंदाज आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2016 - 11:51 am | अत्रुप्त आत्मा

असेल असेल!

तर्राट जोकर's picture

13 Apr 2016 - 3:32 pm | तर्राट जोकर

अस्सें कांय. धन्स.
सनातनींच्या वेबसाईटवर फुलप्यांट शर्ट ह्यातून अल्फा, गॅमा किरणे बाहेर पडतांना दाखवतात. जीन्समधून काळा काळा धूर... =)) =))

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2016 - 8:51 pm | टवाळ कार्टा

गुर्जी...अशी वाक्ये अर्धवट नका हो सोडत जाउ =))