पहिले धागा टाकला त्यावेळी फोटूच्या फक्त लिंक्स होत्या आणि त्याला सचिनने प्रतिसाद दिला होता. 'आपला अभिजीत' यांनी नविन धागा सुरु करुन त्यावर सचिनचा प्रतिसाद चिकटवला/चिटकवला (तुम्हाला वाटेल तो शब्द वापरा).
बाकी फोटू केवळ अप्रतिम! (ह्या प्रतिक्रियेवर कुणाचे कॉपी राईट्स असतील तर त्यांनी खुश्शाल कोर्टात जावे!)
प्रतिसाद मीच दिले आहेत्...आणि चुकून दोनदा दिले आहेत हेही मान्य !
पण "प्रेषक आपला अभिजित" ...हे काय गौडबंगाल ?
ध्यानात आणून दिल्याबद्दल श्री. लिखाळ यांचे धन्यवाद !
पण आता यावर प्रकाश कोण टाकेल ?
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
प्रतिक्रिया
15 Jan 2009 - 9:11 pm | आपला अभिजित
निव्वळ अफलातून !!
दुसरा गझनी जास्त "पर्फेक्शनिस्ट" वाटतोय !!
- सचिन.
16 Jan 2009 - 11:17 am | mamuvinod
१००%
15 Jan 2009 - 9:15 pm | लिखाळ
जोरात ! एकदम मस्त. :)
वरचा प्रतिसाद 'आपला अभिजीत'नेच दिलेला आहे आणि सही सचिन अशी.. असे कसे?
-- लिखाळ.
15 Jan 2009 - 9:20 pm | अनामिक
पहिले धागा टाकला त्यावेळी फोटूच्या फक्त लिंक्स होत्या आणि त्याला सचिनने प्रतिसाद दिला होता. 'आपला अभिजीत' यांनी नविन धागा सुरु करुन त्यावर सचिनचा प्रतिसाद चिकटवला/चिटकवला (तुम्हाला वाटेल तो शब्द वापरा).
बाकी
फोटू केवळ अप्रतिम! (ह्या प्रतिक्रियेवर कुणाचे कॉपी राईट्स असतील तर त्यांनी खुश्शाल कोर्टात जावे!)
अनामिक
15 Jan 2009 - 9:22 pm | प्राजु
आधीच्या धाग्यावर हीच पोस्ट होती सचिनची.
नव्या धाग्यावर अभिजीतने ती केवळ पेस्ट केली आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Jan 2009 - 9:24 pm | लिखाळ
प्राजु, अनामिक
खुलाश्याबद्दल आभारी आहे.
-- लिखाळ.
15 Jan 2009 - 9:23 pm | सचिन
प्रतिसाद मीच दिले आहेत्...आणि चुकून दोनदा दिले आहेत हेही मान्य !
पण "प्रेषक आपला अभिजित" ...हे काय गौडबंगाल ?
ध्यानात आणून दिल्याबद्दल श्री. लिखाळ यांचे धन्यवाद !
पण आता यावर प्रकाश कोण टाकेल ?
15 Jan 2009 - 9:28 pm | चतुरंग
काय डोकं चाललंय पण!! लाजवाब!! :D
चतुरंग
15 Jan 2009 - 9:29 pm | सचिन
ओक्के ! आता ट्यूब पेटली.
हे खरय की प्रतिसाद मी लिंक असतानाच दिले होते.
धन्यवाद !
15 Jan 2009 - 10:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी कानसुद्धा बरोब्बर तसेच वाटत आहे.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
15 Jan 2009 - 10:28 pm | प्राजु
कान पण शेम टू शेम..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Jan 2009 - 11:34 pm | कवटी
अभिजिता....
लैच बेष्ट..... लै हासलो...
अमिरच्या ब्लोग वर जाउन टाकले पाहिजेत फोटो....
कवटी
http://www.misalpav.com/user/765
16 Jan 2009 - 1:53 pm | परिकथेतील राजकुमार
अभिजित दादा आपण तर जाम हसलो बुव्वा !
हे बघितले आणी कधीकाळी आम्ही सुद्धा केलेली एक गंमत आठवली, नव्या धाग्या मध्ये देत आहे.
हा योगी तो योगी
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
16 Jan 2009 - 11:45 am | नंदन
छान टिपला आहे. एकीकडे ऍब्ज सहा की आठ? प्रत्येक फ्रेममध्ये ते कसे दाखवावेत, याचा खल चालू असताना दुसरीकडे ते सोशिक मणके मोजून घ्यावेत.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी