आपल्या सर्वांना हे माहिती आहेच की युधिष्ठीर दुर्योधनाशी द्यूतात द्रौपदी हरला. दुर्योधनाने मग दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला धरून ओढत फरपटत दरबारात घेऊन यावे. तिला तिथे आणल्यावर दुर्योधनाने दुष्यासनाला द्रौपदीला विवस्त्र करायला सांगितले. द्रौपदीने सर्वांकडे मदतीची याचना केली - आपले पती, भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, परंतु कोणीही हा अन्याय, अनर्थ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या क्षणी त्या ठिकाणी कृष्णाने शपथ घेतली की तो तिथे उपस्थित असलेल्या त्या सर्व लोकांचे प्राण घेईल ज्यांनी द्रौपदीच्या या बेअब्रू होण्याचा देखावा पाहिला आणि तिची मदत केली नाही. कृष्णाने पांडवांचे देखील प्राण घेतला असता , परंतु द्रौपदीचे कुंकू, तिचे सौभाग्य असल्यामुळे ते वाचले. पांडवांच्या व्यतिरिक्त एक आणखी असामी होती जी त्याच्या क्रोधापासून बचावली - ते होते कृपाचार्य. कारण जेव्हा द्रौपदी सगळ्यांकडे मदत मागत होती तेव्हा त्यांनी एक बोट दर्शवून तिला इशारा केला होता की सर्वांकडे मदतीची याचना करण्यापेक्षा त्या एका शक्तीकडे मदत माग. द्रौपदीला त्यांचा इशारा क्षणात समजला आणि तिने स्वतःला कृष्ण्चरणी अर्पण केले.
"आम्हाला काळजी नाही त्याची, त्याला आपली काळजी आहे
आपल्या प्राणांचा रक्षक सुदर्शन चक्रधारी आहे"
केवळ कथा आहे. काथ्याकुट करायची गरज नाही.
प्रतिक्रिया
27 Mar 2016 - 11:26 am | भाऊंचे भाऊ
कर तु रहा है कन्हैया मेरा नाम हो रहा है.
27 Mar 2016 - 11:28 am | अत्रुप्त आत्मा
निरर्थक स्वात्मकुंजन
30 Mar 2016 - 5:40 pm | प्रसाद गोडबोले
निरर्थक स्वात्मकुंजन च पण सुधारित पुरोगामी अंनिसअॅप्रुव्ह्ड सत्यनारायणापेक्षा नक्कीच सुंदर !
30 Mar 2016 - 5:57 pm | स्पा
अगागागा
31 Mar 2016 - 11:57 pm | बॅटमॅन
महालोलबंध
30 Mar 2016 - 6:03 pm | टवाळ कार्टा
पोटावर पाय नको रे
1 Apr 2016 - 7:04 am | अत्रुप्त आत्मा
मतिमंद बिनडोक आत्मकुंथणाचा विजय असो!
एष धर्म: टनाटन: =))
1 Apr 2016 - 7:39 am | प्रचेतस
तुमचे फ़क्त एकट्याचेच आत्मकुंथण बुद्धिवादी आणि अर्थपूर्ण दिसतेय.
1 Apr 2016 - 8:38 am | अत्रुप्त आत्मा
हे घ्या अजून एक स्वार्थहेतूपूर्णताकारकआत्मकुंथन!
1 Apr 2016 - 8:56 am | प्रचेतस
कुणाचे चाललेय ते आख्ख्या व्होल मिपाकरांना दिसतेच आहे ना.
संक्षी झालाय तुमचा बुवा. डिनायल मोड.
1 Apr 2016 - 11:39 am | अत्रुप्त आत्मा
असोच्च असो!
1 Apr 2016 - 11:44 am | स्पा
ओम कुन्ठूकुन्ठू बंध नारायण अनिसम समर्पयामि
1 Apr 2016 - 1:48 pm | विजय पुरोहित
काय भारी मंत्र आहे!
1 Apr 2016 - 5:41 pm | अत्रुप्त आत्मा
ओम पुचुपुचूओढाय दुग्धम् समर्पयामी .
1 Apr 2016 - 10:40 pm | खटपट्या
जल्ला संपला?? मजा येत व्हती. लीवारे काय तरी...कुंथन बींथन
2 Apr 2016 - 1:22 pm | बॅटमॅन
बुव्या अलीकडे फार अतीच कुंथू लागलाय. त्याच त्या स्मायल्या आणि तेच ते शब्द वापरून दरवेळेस नवा अर्थ पैदा होतो असे वाटतेय का ;)
2 Apr 2016 - 2:14 pm | अभ्या..
प्र्याक्टीस मेक्स म्यान परफेक्ट.
2 Apr 2016 - 5:14 pm | अत्रुप्त आत्मा
ल्लूल्लूल्लू ल्लूल्लूल्लू ल्लूल्लूल्लू
27 Mar 2016 - 11:29 am | भाऊंचे भाऊ
आपण वर उल्लेखिलेला प्रसंग केवळ कथा कसा काय ?
27 Mar 2016 - 11:50 am | हेमंत लाटकर
हा धागा या लिंकमधील माहितीचा मराठी अनुवाद आहे
http://bookstruck.in/chapter.jsp?id=35933
27 Mar 2016 - 11:56 am | हेमंत लाटकर
महाभारत युद्धासाठी योग्य ठिकाण
जेव्हा युद्ध सुरु होण्याची चिन्ह दिसत होती तेव्हा कृष्ण योग्य जागेच्या शोधात होता.
तो एका ठिकाणावरून जात असताना त्याने पाहिलं की एक स्त्री आपल्या एका हातात लहान मूल आणि दुसऱ्या हातात आपल्या पतीसाठी जेवण घेऊन शेतावर जात होती.
काही कारणाने शेताची वई (संरक्षक भिंत) मोडली होती आणि त्यातून पाणी बाहेर वाहून जात होतं. स्त्रीने मुलाला त्या जागेत बसवलं, जेणेकरून पाणी वाहायचं थांबेल आणि तिच्या पिकाला नुकसान होणार नाही. हे पाहून कृष्णाला वाटलं की हेच स्थान योग्य आहे, कारण या स्थानावर त्याने एका आईच्या वात्सल्याचा खून होताना पाहिला, आणि त्याने त्या स्थानाला कुरुक्षेत्राच्या युद्धासाठी निवडलं.
27 Mar 2016 - 1:32 pm | DEADPOOL
मस्त स्टोरी सांगितली लाट्कर सर!
आजपर्यंत बऱ्याचदा महाभारत वाचल्यावरही ही गोष्ट माहिती नव्हती!
27 Mar 2016 - 3:23 pm | Ram ram
हमरे गांव में एक बाबा आया था उसने बताया एेसा था कि खेत से पानी बह न जाए इसलिए उस आैरत ने फावडे से बच्चे का सर काटकर वहां लगा दिया, उसके पतिने पुछा ताे आैरत ने कहा बच्चे का क्या बच्चे आैर पैदा करेंगे
31 Mar 2016 - 4:32 pm | DEADPOOL
बाबाने मांजर पाळली होती का हो?
31 Mar 2016 - 10:17 pm | होबासराव
नाय काय जंताने मांजर पाळली होति ;)
27 Mar 2016 - 12:09 pm | प्रचेतस
एक लिंबू झेलू...
27 Mar 2016 - 12:20 pm | टवाळ कार्टा
ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए
27 Mar 2016 - 12:22 pm | अभ्या..
झेलत काय बसलाय्स. सरबत कर. उरलेले उतरुन टाकून दे.
27 Mar 2016 - 12:27 pm | टवाळ कार्टा
उरलेले टाकू नको रे...मला दे...कॉकटेल शॉट्स बरोबर लागतात ;)
27 Mar 2016 - 12:30 pm | प्रचेतस
कुठलं काकटेल करतोस? लेमन वोडका का लेमन व्हिस्की?
27 Mar 2016 - 12:32 pm | टवाळ कार्टा
27 Mar 2016 - 12:39 pm | प्रचेतस
ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ
27 Mar 2016 - 12:42 pm | टवाळ कार्टा
हे गट्म करायचे अस्ते...ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ वाले वेग्ळे अस्ते ;)
31 Mar 2016 - 5:04 pm | कपिलमुनी
देशभक्त कॉकटेल कोणता आहे?
1 Apr 2016 - 10:12 pm | टवाळ कार्टा
Irish flag shot
27 Mar 2016 - 12:30 pm | चौथा कोनाडा
निम्बुडा .... निम्बुडा..... निम्बुडा,
काच्या, काच्या
छोटा छोटा
निम्बुडा लाई दो...
(भारी चर्चा धागा, पण शेवटच्या वाक्यात काथ्याकुट करायचा नाय या धमकीवजासुचने मुळे आता गाण्याच्या भेंड्याची धमाल येणार ! :-))) )
27 Mar 2016 - 12:38 pm | भाऊंचे भाऊ
मुझसे प्यार करना है इतना तु समजले
अछ्चा लगूं आजा नैते बचके तू निक्कले
जय माता के भक्त है वादोंके सख्त है
आकाशसे हम आये और मनके हम है सच्चे
मरती है हमपे लडकिया बुढे और बच्चे
....... अरे ना हम अमिताभ
ना दिलीपकुमार, ना किसी हीरो के बच्चे
हम है सीधे साधे अक्षय अक्षय
कभी बांग कभी बूंग ऐसे अक्षय
31 Mar 2016 - 5:29 pm | चौथा कोनाडा
सॉरी, टाईमप्लिज मोड मध्ये होतो...
आता सुरु... हे घ्या य वरनं गाणं ...
यम्मा यम्मा, यम्मा यम्मा,
ये खुब सुरत समॉ ...
बस आज की रात हैं जिंदगी
कल हम कहां, तुम कहां !
31 Mar 2016 - 5:43 pm | तर्राट जोकर
हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक
खुदा करे के कयामत हो और तू आये.
31 Mar 2016 - 7:00 pm | अभ्या..
ये राते ये मौसम नदीका किनारा ये चंचल हवा
1 Apr 2016 - 10:37 am | चौथा कोनाडा
वादा कर ले साजना
तेरे बिन मैं ना रहु
मेरे बिना तू ना रहे
हो के ss जुदा
ये वा ss दा रहा
27 Mar 2016 - 2:04 pm | विवेक ठाकूर
१) सध्या जुगारात हरल्यास द्रौपदी म्हणेल, `तुम्ही तुमची (देणी) फेडा,.... मी काहीही फेडणार नाही'.
२) आधुनिक दुर्योधनाला फेडरर म्हणतात आणि बघ्यांना आंबट शोकर्स. फेडाफेडी आंगलट येईल हे ओळखून फेडरर्सनी वेगळे दरबार काढले आहेत त्यांना डान्स बार म्हणतात. तिथे जुगारात हरले तरी देणी पैश्यातच फेडावी लागतात,... त्यामुळे वस्त्र फेडण्याची पाळी येत नाही.
३) ही केवळ वस्तुस्थिती आहे. यावर काथ्या कुटल्यास सुदर्शन चक्र सोडण्यात येईल.
27 Mar 2016 - 2:34 pm | टवाळ कार्टा
लोलवा
27 Mar 2016 - 2:43 pm | विवेक ठाकूर
असं हल्लीच्या बारबाला फेडरर्सबद्दल म्हणतात.
27 Mar 2016 - 2:42 pm | चौथा कोनाडा
:-)
:-)))
:-)))))
28 Mar 2016 - 12:14 pm | सत्याचे प्रयोग
मोठ्ठ्ठा हाहाहा
27 Mar 2016 - 3:31 pm | Ram ram
जर कृष्ण शहाणा हाेता तर त्याने पांडवांना जुगार वाईट असताे हे का शिकवले नाही, महाभारत घडण्यास केवळ ताेच कारणीभूत हाेता. रच्याक ने बायकाेला जुगारात लावणारे पांडव किती xxxx असतील?
27 Mar 2016 - 4:33 pm | हेमंत लाटकर
द्रोपदीचे वस्त्रहरण झालेच नाही. हे वाचा
http://readerblogs.navbharattimes.indiatimes.com/akroshit-mann/entry/%E0...
27 Mar 2016 - 6:36 pm | विवेक ठाकूर
मग कशाला लिंक ?
27 Mar 2016 - 6:45 pm | भाऊंचे भाऊ
असं त्या म्हणाल्या नाहीत.... हे सुधा पटवत बसायच का ? ;)
27 Mar 2016 - 6:48 pm | तर्राट जोकर
27 Mar 2016 - 6:49 pm | सतिश गावडे
"चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला" हे गाणे आठवले.
28 Mar 2016 - 7:59 am | असंका
कृष्ना तुझिया बोटाला लागली कशी रे रक्ताची धार...हे तेच, की वेगळे?
28 Mar 2016 - 2:50 pm | पिलीयन रायडर
वेगळं..
एकाच प्रसंगाची तीन गाणी मला माहिती आहेत. अजुनही असतील..
१. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला.. भरजरी फाडुन शेला..
२. भरजरी ग पितांबर दिला फाडुन, द्रौपदीसी बंधु शोभे नारायण..
३. माझीया मंदिरी, नाही एकही चिंधी, शालु शेले अपरंपार.. कृष्णा.. कशी रे लागली रक्ताची धार, तुझीया बोटाला..
29 Mar 2016 - 12:44 pm | lgodbole
पितांबर बायका नेसायच्या की पुरुष ?
29 Mar 2016 - 2:05 pm | पैसा
पीतांबर म्हणजे पिवळे वस्त्र.
31 Mar 2016 - 11:59 pm | बॅटमॅन
हौ डज द्याट अन्सर दि क्वेष्चण?
1 Apr 2016 - 10:41 pm | खटपट्या
प्वाइंटै !!
28 Mar 2016 - 7:48 am | सिरुसेरि
शामची आई मधले "द्रौपदीसी बंधु शोभे नारायण" हे गाणे आठवले . त्या सिनेमात एरवी सदा न कदा भांडत असलेल्या बायका हे गाणे मात्र एकजुटीने मिळुन मिसळुन म्हणतात .
28 Mar 2016 - 12:05 pm | गॅरी शोमन
एकच कृष्ण राजकारणात आहे त्याच नाव लालकृष्ण. वयाच्या ८८ व्या वर्षी ( चुक भुल द्यावी घ्यावी ) तो भाजपच्या बाजुने आहे. सध्या कन्हैया जे करतोय त्या बाललीला आहेत. जे एन यु नावाचे गोकुळ आहे तिथे म्हणे त्याने एका गोपीला त्रास दिला होता.
29 Mar 2016 - 12:54 pm | भाऊंचे भाऊ
बालपणी कृष्ण गोप्यांच्या चोळ्या लुगड़े पळवुन त्रास देतच असत पण मोटेपनी तेच द्रौपदीसाठी वस्त्र घेउन धावू रायले ना भावा
31 Mar 2016 - 4:36 pm | DEADPOOL
आणि कृष्णाने ते सर्व वस्त्र शिऊन एक महासाडी बनवली!
कितीही ओढा संपणार नाही अशी!
2 Apr 2016 - 12:19 pm | भाऊंचे भाऊ
पण बायकोला नसेल आशा परिस्थितीत बायकोने कृष्णाचा धावा सुरु केला तर कृष्ण कोणाची बाजू घेइल विशेषत: धर्माला मान्य असलेला काम तो मीच असे तो छातीठोक पणे अर्जुनाला सुनावतो ?
30 Mar 2016 - 3:54 pm | हेमंत लाटकर
युध्दिष्टर जुगार खेळताना कृष्ण एका लढाईत गुंतला होता. त्यावेळेस कृष्ण पांडवा बरोबर असता तर झालेच नसते.
30 Mar 2016 - 4:14 pm | टवाळ कार्टा
पण तो जळी स्थळी काष्ठी पाषाणी असतो ना
30 Mar 2016 - 4:33 pm | तर्राट जोकर
हो. फक्त वेळेवर हजर नसतो. ;-)
30 Mar 2016 - 5:34 pm | टवाळ कार्टा
हे कश्यावरून म्हणत आहात
30 Mar 2016 - 5:40 pm | तर्राट जोकर
नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः
मूढो यं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्
30 Mar 2016 - 5:54 pm | टवाळ कार्टा
भाषांतर कराल का...मला संस्कृत येत नाही
30 Mar 2016 - 6:06 pm | तर्राट जोकर
असं नाय करायचं टकाभाऊ, अडचणीचे प्रश्न आले की संस्कृत श्लोक द्यायचा असा प्रघात आहे ना? आता संस्कृतचे अर्थ हजार. तुम्हाला पाहिजे तो काढून घ्या . =))
30 Mar 2016 - 6:22 pm | टवाळ कार्टा
ज्या अर्थासाठी तुम्ही श्लोक दिलाय तो अर्थ द्या
30 Mar 2016 - 6:08 pm | तर्राट जोकर
भावार्थ : अपनी योगमाया से छिपा हुआ मैं सबके प्रत्यक्ष नहीं होता, इसलिए यह अज्ञानी जनसमुदाय मुझ जन्मरहित अविनाशी परमेश्वर को नहीं जानता अर्थात मुझको जन्मने-मरने वाला समझता है.
30 Mar 2016 - 6:22 pm | टवाळ कार्टा
अर्थ मराठीत हवाय
30 Mar 2016 - 8:05 pm | तर्राट जोकर
मी सर्वत्र असलो तरी माझ्या योगमायेमुळे प्रकट नसतो. त्यामुळे अज्ञानी जन मला जन्म मरण घेणारा समजतात पण मी तसा जन्म मरण नसलेला अविनाशी परमेश्वर आहे.
अर्थ असा आहे की लाटकर सर पांडवांबरोबर झालेल्या प्रकाराला श्रीकृष्ण थांबवू शकले असते असे म्हणतात. पण श्रीकृष्ण म्हणतो मी तर प्रत्येक ठिकाणी आहे पण अज्ञानी जनास दिसत नाही. पांडव अज्ञानी होते म्हणून द्युतास सामोरे गेले, हे त्यांचे कर्मच आहे, हे कर्म स्वत: भगवानांनी करुन घेतले. त्यानंतर झालेले दुष्परिणाम हेही भगवंतांचीच लिला आहे. मग अशा वेळेस भगवंत तिथे नव्हते असे कसे म्हणायचे?
मी म्हणालो की वेळेवर हजर नसतात. कारण भगवंत म्हणतात मी माझ्या योगमायेमुळे प्रकट होत नाही, म्हणजे जिथे गरज आहे असे आपल्याला वाटते तिथे भगवंताला गरज वाटत नाही हजर असण्याची. तुमची कर्म तुम्हाला त्या क्षणापर्यंत आणतात. दु:खद प्रसंगात भगवंत हवे असतात, पण भगवंत असतील तर दु:खाचे प्रसंग का निर्माण होतात? आता ह्या प्रश्नाचे उत्तर वरचा परिच्छेद आहे.
आप कन्विन्स हुए या मै और बोलू?
30 Mar 2016 - 8:50 pm | आनंदी गोपाळ
तुमच्या पेशन्सचे अभिनंदन @ तजो.
इतका सर्वशक्तीमान तो विश्वरूपदर्शन दाखवणारा कृष्ण, साक्षात विष्णूभौंचा अवतार, द्रौपदीने धावा केल्यानंतर दुर्योधनाच्या कानाखाली जाळ काढायचा सोडून तिच्या अंगावर लुगडी का फेकत बसलेला हेच मला कळत नाहिये.
भाकडकथा सांगायची अन तिच्या स्पष्टीकरणाला दुसरी भाकडकथा, हे लय भारी आहे या सगळ्या ष्टोर्यांतून.
30 Mar 2016 - 9:12 pm | तर्राट जोकर
भाकडकथा सांगायची अन तिच्या स्पष्टीकरणाला दुसरी भाकडकथा, हे लय भारी आहे या सगळ्या ष्टोर्यांतून.
सत्यवचन. असेच रावणाने सीतेला स्पर्श न करण्याला काहीतरी शापाचे कारण देतात. मुळात रावण एक मर्यादापुरुषोत्तम, पण तसे दाखवले तर रामाचा इम्पॉर्टन्स कमी होइल म्हणून शापाची ष्टुरी.
31 Mar 2016 - 8:08 am | भाऊंचे भाऊ
फार सोपे असते. नाही ? आपली बायको थोडीच त्याने पळवलेली असते
31 Mar 2016 - 11:02 am | sagarpdy
=))
31 Mar 2016 - 1:04 pm | तर्राट जोकर
अगदी बरोबर. आपली बायको तिच्या मर्जीविरूद्ध पळवून नेल्या जाते, तिचे संरक्षण करण्यात आपण कमी पडतो वरुन तिचीच सत्वपरिक्षाही घेतो तीही एकदा नाही दोनदा, एवढे होऊनही फालतू लोकांच्या सांगण्यावरुन गर्भवती पत्नीचा त्याग करुन मोकळे होतो. आणि आम्ही मर्यादापुरुषोत्तम असतो.
असो. काल्पनिक कथेतल्या कॅरेक्टर्सबद्दल आप आपले इंटरप्रिटेशन असणे साहजिक आहे. कोणासाठी राम महान कोणासाठी रावण.
बाकी कोणी रामायणाला इतिहास समजत असेल तर समजो बापडा. इतिहास जरी असला तरी जेत्यांचाच आहे. त्यामुळे भांडण्यात काही अर्थ नाही. ;-)
31 Mar 2016 - 1:34 pm | भाऊंचे भाऊ
पण आपण भडास काढत आहात तर हो रामाने जनतेला त्रास दिला नाही, दुसर्यांच्या बायका पळवल्या नाहित. देवताना(?) बंदी बनवले नाही व रावणाला पुरून उरला या गोष्टी तोच रावणाविरुध्द विजेता ठरावा यासाठी पूरक आहेत. इतिहास जेत्यांनिच लिहायचा असतो.
हो मर्यादा पुरुषोत्तमच. कारण पत्नीचा त्याग करून त्याने दुसरे लग्न केले नाही तो ही व्रतस्थ राहिला. याची बायको दोन दिवस माहेरी गेली की उच्छाद मांडनार्यानी विशेष नोंद घ्यावी मर्यादा पुरुषोत्तमच. तसेच कोणालाही फालतू न समजायची त्याची प्रवृत्ती वर्णव्यवस्थेला लगावलेली कान्फ़टात आहे
31 Mar 2016 - 3:09 pm | तर्राट जोकर
गुड =)) मग रावणाला मर्यादापुरुषोत्तम म्हटले तर का भडकले ब्वा लोक? रामाला तर मूळ प्रतिसादात काही बोल लावले नव्हते. स्त्रेंज.
31 Mar 2016 - 1:46 pm | टवाळ कार्टा
राम जेता होता त्यामुळे त्याच्या श्टोरीत तोच हिरो असणार...इतिहास्/कथा नेहमी जेते लिहितात असे तुम्हीच मान्य केलेत की
http://www.misalpav.com/comment/823511#comment-823511
कदाचित लंकेत गेलात तर तिथे रावणाला हिरो बोलणारे कदाचित भेटतीलही तुम्हाला...तिथे गेल्यावर मग त्याला राम कसा ग्रेट होता असे सांगू नका =))
31 Mar 2016 - 3:13 pm | तर्राट जोकर
असु देत ना हिरो, रामायण महाभारतातल्या कॅरेक्टर्सची चिकित्सा करायला मनाई आहे का इस्लाममधे पैगंबरची आहे तशी?
31 Mar 2016 - 3:59 pm | टवाळ कार्टा
पुलंचे रावसाहेब आठवले :)
31 Mar 2016 - 4:03 pm | तर्राट जोकर
कोण रावसाहेब? संदर्भ स्पष्ट करा.
31 Mar 2016 - 5:02 pm | sagarpdy
लोल्ल!
1 Apr 2016 - 10:13 pm | टवाळ कार्टा
फक्त तुम्हालाच समजले कै? ;)
1 Apr 2016 - 10:42 pm | तर्राट जोकर
म्हणजे तुम्हाला संस्कृत श्लोकाचा अर्थ आणि निरुपण देऊन चूक झाली म्हणायची आमची. असो.
31 Mar 2016 - 4:40 pm | DEADPOOL
त्यांची चिकित्सा केली तर डोकं उड्वतात म्हणे!
राम म्हणजे सॉफ्ट टार्गेट!
31 Mar 2016 - 1:46 pm | टवाळ कार्टा
आपण मला लहान बाळ समजत असाल तर तुमचा गैरसमज दूर करण्याचा मस्त उपाय आहे माझ्याकडे पण असो
बाकी भाकडकथा असो वा कोणतीही दुसरी कथा असो...त्यात एक चांगला आणि एक वाईट असेच असणार....त्याशिवाय लोक ती कथा विंट्रेश्ट घेउन वाचणार कशी...आता भारतीयांना राम चांगला वाटणार तर कदाचीत श्रीलंकेत रावणाला पुजले जात असेल (खखोदेजा) पण त्याचे कारण म्हणजे इतिहास / कथा नेहमी जेतेच लिहितात...अब्दाली आपल्यासाठी व्हिलन असला तरी अफगाण लोकांसाठी सम्राट होता/आहे....तसेच आहे हे....असो