मॅन्ड्रेक in जनातलं, मनातलं 8 Jan 2009 - 6:05 pm शाळेत जायला निघतो तेव्हा रोज म्हणते आई , रस्ता नीट क्रॉस कर करु नको घाई. डोळे ठेव उघडे रस्त्यात - दिसली गंमत काहि , घरी येउन सांग बात मारायचि नाहि. बालकथाविरंगुळा प्रतिक्रिया काय कळलं नाही ब्वॉ !! 8 Jan 2009 - 8:19 pm | संदीप चित्रे ??????? (एवढीच एक गोष्ट डोक्यात राहिली !) थोडं उलगडून सांगाल का? --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com उजवीकडे 8 Jan 2009 - 8:27 pm | लिखाळ उजवीकडे पिवळी किल्ली दिसत आहे. याचा अर्थ लेखिकेने थोडेसे लिहून अप्रकाशित ठेवा यावर टिचकी मारली असावी. ती सोय काम करत नसल्याने लेख प्रकाशीत झाला असावा. -- लिखाळ. येस .. 9 Jan 2009 - 10:17 am | मॅन्ड्रेक अप्रकाशित ठेवा यावर टिचकी मारली असावी. ती सोय काम करत नसल्याने लेख प्रकाशीत झाला असावा. बरोबर. बाकिची गोष्ट आज पुर्ण करु. थापा - एक गोष्ट. 10 Jan 2009 - 2:56 pm | मॅन्ड्रेक सदर गोष्ट माझि नसल्याकारणाने पुर्ण करु शकत नाहि . क्शमस्व .
प्रतिक्रिया
8 Jan 2009 - 8:19 pm | संदीप चित्रे
??????? (एवढीच एक गोष्ट डोक्यात राहिली !)
थोडं उलगडून सांगाल का?
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
8 Jan 2009 - 8:27 pm | लिखाळ
उजवीकडे पिवळी किल्ली दिसत आहे. याचा अर्थ लेखिकेने थोडेसे लिहून अप्रकाशित ठेवा यावर टिचकी मारली असावी.
ती सोय काम करत नसल्याने लेख प्रकाशीत झाला असावा.
-- लिखाळ.
9 Jan 2009 - 10:17 am | मॅन्ड्रेक
अप्रकाशित ठेवा यावर टिचकी मारली असावी.
ती सोय काम करत नसल्याने लेख प्रकाशीत झाला असावा.
बरोबर.
बाकिची गोष्ट आज पुर्ण करु.
10 Jan 2009 - 2:56 pm | मॅन्ड्रेक
सदर गोष्ट माझि नसल्याकारणाने पुर्ण करु शकत नाहि . क्शमस्व .