लाडू. in काथ्याकूट 22 Jan 2016 - 12:34 pm गाभा: मी या संस्थळा वर नवीन आहे .इथे बऱ्याच धाग्यांवरील प्रतिक्रिया वाचून न कळलेल्या काही गोष्टी म्हणजे स्कोर सेटलींग किंवा काही मोजून प्रतिसाद करणे वैगरे, म्हणजे काय कोणी सांगू शकेल का? इंटरेस्टिंग वाटते आहे प्रतिक्रिया काड्या टाकणे अॅडवा. 23 Jan 2016 - 3:58 pm | यशोधरा काड्या टाकणे अॅडवा. धुरळा खाली बसला न आमी आलो, 23 Jan 2016 - 4:21 pm | भीमराव धुरळा खाली बसला न आमी आलो, मला बी शिकवणीला घ्या की काकु तुमच आदण्याधारी पुतण्या.. धुरळा खाली बसला न आमी आलो, 23 Jan 2016 - 5:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो धुरळा खाली बसला न आमी आलो, मला बी शिकवणीला घ्या की काकु काकु तुम्हाला शिकवणीची आवश्यकता दिसत नाही बाबुदादा. व्यंकूची शिकवणी 23 Jan 2016 - 5:09 pm | पैसा व्यंकूची शिकवणी पुत्न्या,लेट येणाऱ्यांना घेत 23 Jan 2016 - 4:32 pm | अजया पुत्न्या,लेट येणाऱ्यांना घेत नाही आम्ही ट्युशनला. *रच्याकने -काड्या करणे आणि कंपुबाजी हे महत्त्वाचे प्रशिक्षण लिहायचे राहिलेच ;) हा धागा कसा सुटला नजरेतून... 1 Feb 2016 - 8:48 pm | टवाळ कार्टा हा धागा कसा सुटला नजरेतून....रच्याकने मलापण म्हैत नै कंपूबाजी म्हणजे काय :) first previous 1 2
प्रतिक्रिया
23 Jan 2016 - 3:58 pm | यशोधरा
काड्या टाकणे अॅडवा.
23 Jan 2016 - 4:21 pm | भीमराव
धुरळा खाली बसला न आमी आलो,
मला बी शिकवणीला घ्या की काकु
तुमच आदण्याधारी पुतण्या..
23 Jan 2016 - 5:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्हाला शिकवणीची आवश्यकता दिसत नाही बाबुदादा.
23 Jan 2016 - 5:09 pm | पैसा
व्यंकूची शिकवणी
23 Jan 2016 - 4:32 pm | अजया
पुत्न्या,लेट येणाऱ्यांना घेत नाही आम्ही ट्युशनला.
*रच्याकने -काड्या करणे आणि कंपुबाजी हे महत्त्वाचे प्रशिक्षण लिहायचे राहिलेच ;)
1 Feb 2016 - 8:48 pm | टवाळ कार्टा
हा धागा कसा सुटला नजरेतून....रच्याकने मलापण म्हैत नै कंपूबाजी म्हणजे काय :)