मी या संस्थळा वर नवीन आहे .इथे बऱ्याच धाग्यांवरील प्रतिक्रिया वाचून न कळलेल्या काही गोष्टी म्हणजे स्कोर सेटलींग किंवा काही मोजून प्रतिसाद करणे वैगरे,
म्हणजे काय कोणी सांगू शकेल का?
इंटरेस्टिंग वाटते आहे
चुकलंच माझे ती संस्कृती बहिण नाही तर जाव आहे असे म्हणायला पाहिजे. ह्म्म आता कुठे त्यावर हवा तेव्हढा काथ्याकुट करता येईल. चला नाश्त्याच्या ऑर्डरीवाल्या मिपा बायकांनो झारा हाती धरा बघु. एवढासा नाश्ता पुरणार नै. आणि
स्वीट डिश म्हणुन गुरुजींकडुन एक जिल्बी.
अता अवडत नै त्याला मी काय करणार पामर. पोटात जायला हवा म्हणुन अमच्याकडे आठवड्यातुन एक संध्याकाळ मातोश्री फक्तं भात करतात. आजची काळरात्रही भातावरचं होती तशीही. :(!!! एकतर भात खा नाहीतर उपास कर म्हणुन. उपास काय आपल्या काकाच्यानी होणार नाही. Q_Q!!!
काही मोजून प्रतिसाद करणे वैगरे >> वैगरे वरुन थोडीफार आयडिया आली. तर मोजून प्रतिसाद कसे करायचे ह्याची कृती.
एक १०० पाने वही घ्या.
त्यात आपल्याला येतील तितके अंक लिहा.
प्रत्येक प्रतिसादागणिक एकेका अंकावर काट मारा.
अशा तर्हेने वहे भरली की ती रद्दीसाठी साठवून ठेवा.
अशा अनेक वह्या भरा.
तरबेज झालात की वही आधी भरतेय की अंक अधिक होतायत असं होईल.
अशा तर्हेने मज्जानू लाईफ जगा.
स्कोअर सेटलींगबद्दल वरील प्रकारात तरबेज झालात की सांगूया :) शुभेच्छा!!!
मिपासंबंधी माहिती जुने-जाणते लोक देतीलच, यानिमित्ताने आमचेही बरेच शंकानिरसन होईल ही आशा.
तुमचं नाव वाचलं की एका मैत्रिणीची आठवण येते, ती जरा गोल गरगरीत असल्यामुळे तिला एक मित्र
लाडू म्हणायचा :)
तुमचा ब्लॉगही पाहिला, छान आहे. वर्डप्रेस मध्ये मराठी टेक्स्ट कसं दिलंत, त्यासाठी काय सोय आहे तिथे.
उत्सुक 22 Jan 2016 - 1:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एका मैत्रिणीची आठवण येते, ती जरा गोल गरगरीत असल्यामुळे तिला एक मित्र
लाडू म्हणायचा :)
तिची उंची कमी, तब्येत हेल्दी असल्यामुळे तसं नाव मिळालं होतं,
त्यात आता तिच्याकडे लौकरच छोटा पाहुणा येणार असल्यामुळे लाडू पेक्षा फुटबॉल जास्त सूट होतं.
आता म्हणा फोटो टाका :p
अरारा.. 22 Jan 2016 - 2:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाप रे ! आता काय पसारा पांगला असेल. आता फोटो नको.
लाडूला तुमच्या आमच्या वतीने शुभेच्छा द्या. काळजी घे म्हणा बै.
एवढा मनापासून लाडू दिला, वर महाग असूनही केशर पिस्ते टाकलेत तरी खुशाल त्याला झुरळ म्हणावे,
हीच का ती सौंदर्यदृष्टी वगैरे..
असं नाय हं 22 Jan 2016 - 4:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सौंदर्यशास्त्र आमच्या आवडीचा विषय आहे. तात्विक, दार्शनिक आणि त्याचं मार्मिक विवेचन आम्ही मर्ढेकरान्च्या सौन्दर्यशास्रात शिकलो आहोत. एखादी सुन्दर गोष्ट पाहिल्यानंतर त्या अनुभवाचं त्या आनंदाचं वर्णन आम्हाला भारी करता येतं. थांबा मला ज़रा वेळ मिळू द्या. धागाच काढतो.
तुम्हाला म्हणुन सांगतो. ''उपर वाला भी अपना आशिक है, इसिलीये तो वह मुझे किसिका होने नही देता.
साध्या सोप्या भाषेत स्कोअर सेटल म्हणजे बदला! Revenge !! आता ते नेमकं कसं ते कळण्यासाठी मिपावर वावरावे लागेल. मला जवळजवळ ५-६ वर्षे झालेत पण अजूनही पुरेसं "कळालेलं" नाही.
-एक नम्र मिपाकर!
तुमच्या धाग्याचा विषय वाचून गंमत वाटली. जश्या जुन्या व्हाल तशी सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळुन जातील.पण मला सांगायच आहे ते वेगळंच. ब्लोगचा उल्लेख वाचून त्यावर जाउन तिन्ही लेख वाचले. सर्व आवडले. खूप छान.अशाच लिहित रहा. इथेही लिहा.
स्कोर सेटलिंग म्हणजे बहुधा प्रतिसादांच्या धावा काढून दमलेल्या मिपाकरांचा श्रमपरिहारार्थ मधु-मिलन-मेळावा असावा.
नै का गं मिपा-बायकांनो ?
मला पॉपकॉरण आवडत नसल्याने मी कॉरण चिवडा आणला आहे. हा घ्या.
पॉपकॉर्न, थंब्सअप, सामोसा, लाडू, चिवडा, मुडाखी विथ ब्राउन राईस...
धाग्यावर आत्तापर्यंत मिपा बायकांनी एवढे पदार्थ जमा केलेत, अजूनही येऊ द्या.
आणि हो, मिपा पुरूषही काही आणू शकतात, समानतेचा जमाना आहे म्हटलं.
(No subject) 22 Jan 2016 - 4:44 pm | राजेंद्र मेहेंदळे
तुमच्या आयडीचा कार्यकाल पाहता गेल्या पाच महिन्यात माझे दरारावाले प्रतिसाद(कि चिडियावाले) कुठे कुठे वाचायला मिळालेत याची उत्सूकता म्हणून हो, बाकी काही नाही!
कार्यकाल काय पाहता साहेब. तुम्ही इथे नव्हता तेव्हा पन मी होतो. तुम्ही नसता तेव्हा पन असतो. तुम्हि नसनार तेव्हा पन असनार.
(आता पटकन आयपी हुडकायच्या मागे लागा बर माझा.)
:) तिकडे आरक्षण चा धागा लय गरम झाला होता म्हणुन तिकडे थोडि गम्मत केलि आन ह्या धाग्यावर तर मजाच मजा सुरु आहे. काउन बा तुम्हाले वाटल का चयलो अशीन म्हनुन.
आपल्या कडे एक काका आहेत त्यांच्या कडे मानवाच्या सगळ्या शंकाचे उत्तरे आहेत.
लवकरच ते कक्काजी कहिन नावाने एक सदर सुरु करताहेत त्यात ते
वाचकांच्या सगळ्या शंकांचे निरसन करतिल मग त्या शंका लघु असो क दिर्घ :)
आमच्या इथे स्कोअर सेटलिंग,डु आय डी ओळखणे ,काढणे,धाग्याचे काश्मिर करणे,मिपावरील खास शब्दांची ओळख करुन देणे याची ट्युशन घेतली जाईल.
-मिपासेंटरफाॅरखोड्याएक्सलन्स कडून जनहितार्थ जारी
प्रतिक्रिया
22 Jan 2016 - 12:40 pm | अजया
इंटरेस्टिंग विषयच आहे हा;)
-पाॅपकाॅर्न घेऊन फांदीवर आधीच जाऊन बसलेली,चिवड्याचा इंतजार असणारी चकली :)
22 Jan 2016 - 12:49 pm | पैसा
सरक बाजूला. थम्ब्स अप आणलाय.
22 Jan 2016 - 12:54 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अरे अरे, जुन्या जाणत्यांकडून हि अपेक्षा नव्हती.
आज एक मिपाकर असल्याची शरम वाटली. ;)
22 Jan 2016 - 12:55 pm | पैसा
ते काय असतं?
22 Jan 2016 - 1:02 pm | प्रमोद देर्देकर
संस्कृतीची बहिण.
22 Jan 2016 - 1:11 pm | पैसा
लेख कधी लिहिताय मग?
22 Jan 2016 - 1:12 pm | नीलमोहर
घेतलं संस्कृतीचं नाव..?
आता बसा,
एनीवन फॉर समोसा ? गरम आहेत..
22 Jan 2016 - 1:19 pm | प्रमोद देर्देकर
चुकलंच माझे ती संस्कृती बहिण नाही तर जाव आहे असे म्हणायला पाहिजे. ह्म्म आता कुठे त्यावर हवा तेव्हढा काथ्याकुट करता येईल. चला नाश्त्याच्या ऑर्डरीवाल्या मिपा बायकांनो झारा हाती धरा बघु. एवढासा नाश्ता पुरणार नै. आणि
स्वीट डिश म्हणुन गुरुजींकडुन एक जिल्बी.
22 Jan 2016 - 1:57 pm | नीलमोहर
लिहीणार्याने काय तो शब्द शोधलेला आहे, आहाहा !!
याला म्हणतात अति कु.. शा.. ग्र बुध्दि,
मिपा शब्दभांडारात पडलेली एक अमूल्य भर आहे ती.
दर वेळी वाचला की एक वेगळीच अनुभूति मिळते.. कसं गोड गोड वाटतं.. मन प्रसन्न होतं..
हरी ओम..!!
22 Jan 2016 - 5:42 pm | हेमंत लाटकर
लिहीणार्याने काय तो शब्द शोधलेला आहे, आहाहा !!
लिहीणार्याने च्या ऐवजी लाटकरांनी असे पाहिजे.
22 Jan 2016 - 1:04 pm | अन्नू
22 Jan 2016 - 2:13 pm | के.पी.
ए तुमच्या दोघींच्या मधे मी बसणार!!!
22 Jan 2016 - 2:29 pm | पैसा
तू काय आणतेस?
23 Jan 2016 - 2:51 pm | शैलेन्द्र
टिश्यू पेपर
22 Jan 2016 - 2:42 pm | कविता१९७८
ही घ्या दोघींसाठी मुडाखी विथ ब्राउन राईस , वॉटरमार्क्स पाहुन डोळे पाणावु नका बरं
22 Jan 2016 - 3:05 pm | ईश्वरसर्वसाक्षी
व्याक्क......
22 Jan 2016 - 3:23 pm | कविता१९७८
हो का??
22 Jan 2016 - 3:08 pm | पैसा
खिचडीसोबत लोणचे पापड आणि दही पाठवावे ही णम्र विणंती.
22 Jan 2016 - 3:23 pm | कविता१९७८
बर पाठवते
22 Jan 2016 - 5:07 pm | के.पी.
हे बघ ही कवीतै पाठवतेय तेच घेऊन येते बरं का!
22 Jan 2016 - 6:27 pm | आदूबाळ
मुडाखीला जिर्याची फोडणी??
22 Jan 2016 - 7:39 pm | कविता१९७८
हो छान लागते
22 Jan 2016 - 9:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सगळी रेसिपी टाकाल का? नाव बरेचं वेळा ऐकलय पदार्थाचं पण कधी खाण्यात आलेला नाही.
22 Jan 2016 - 9:46 pm | कविता१९७८
मुग डाळ खिचडी (मुडाखि) सगळीकडेच बनते,बनवण्याची पध्दत वेगळी असते एवढच
22 Jan 2016 - 9:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
भात शिक्षा म्हणुन खातो त्यामुळे खाण्यात आली नसावी. मला मुडाखि म्हणजे खिचड्यासारखा प्रकार वाटलेला.
22 Jan 2016 - 9:55 pm | आदूबाळ
व्हेयर विल यू फेड धिस पाप आय डोंट नो...
22 Jan 2016 - 10:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अता अवडत नै त्याला मी काय करणार पामर. पोटात जायला हवा म्हणुन अमच्याकडे आठवड्यातुन एक संध्याकाळ मातोश्री फक्तं भात करतात. आजची काळरात्रही भातावरचं होती तशीही. :(!!! एकतर भात खा नाहीतर उपास कर म्हणुन. उपास काय आपल्या काकाच्यानी होणार नाही. Q_Q!!!
22 Jan 2016 - 11:05 pm | बाबा योगिराज
खीक्
22 Jan 2016 - 9:51 pm | नुस्त्या उचापती
खिचडीतलं जिरं जळलंय का ?
22 Jan 2016 - 9:54 pm | नुस्त्या उचापती
मीठ पण जरा कमीच वाटतंय .
22 Jan 2016 - 9:56 pm | कविता१९७८
अच्छा
22 Jan 2016 - 10:01 pm | अजया
नाव सार्थ केले अगदी!
22 Jan 2016 - 1:00 pm | मुक्त विहारि
मिपावर स्वागत आहे....
22 Jan 2016 - 1:01 pm | यशोधरा
काही मोजून प्रतिसाद करणे वैगरे >> वैगरे वरुन थोडीफार आयडिया आली. तर मोजून प्रतिसाद कसे करायचे ह्याची कृती.
एक १०० पाने वही घ्या.
त्यात आपल्याला येतील तितके अंक लिहा.
प्रत्येक प्रतिसादागणिक एकेका अंकावर काट मारा.
अशा तर्हेने वहे भरली की ती रद्दीसाठी साठवून ठेवा.
अशा अनेक वह्या भरा.
तरबेज झालात की वही आधी भरतेय की अंक अधिक होतायत असं होईल.
अशा तर्हेने मज्जानू लाईफ जगा.
स्कोअर सेटलींगबद्दल वरील प्रकारात तरबेज झालात की सांगूया :) शुभेच्छा!!!
22 Jan 2016 - 1:04 pm | पैसा
दुत्त यशोधरा! आत्ताच सांग ना ग!
22 Jan 2016 - 1:06 pm | यशोधरा
अय्यो! एक सांगायचं रैलंच! अशा रद्दी जमवून ठेवलेल्या वह्या जमल्या की रद्दी विका! फायदाच फायदा!
22 Jan 2016 - 1:11 pm | पैसा
महिन्याचा शेवटचा आठवडा पेपर वीक.
22 Jan 2016 - 2:01 pm | अजया
स्कोअर सेटलिंगबद्दल कोण्णी काही सांगतंच नाही.जा बाबा:(
-एक निरागस मिपाकर
22 Jan 2016 - 2:13 pm | यशोधरा
कुठे जायचं?
22 Jan 2016 - 2:26 pm | अजया
तू मेरे साथ साथ आसमाँ के आगे चल ;)
22 Jan 2016 - 2:28 pm | पैसा
जब हम चले तो साया भी अपना साथ न दे,
जब तुम चलो तो ज़मीं चले, आसमां चले....
22 Jan 2016 - 2:35 pm | यशोधरा
हां! म्हंजे ढगांमध्ये काही न दिसून कुठे पाय वगैरे अडकून पडायला झाले की मी पडणार नैका! मुळ्ळीच आगे बिगे चालणार नै! सांगून ठेवते!
22 Jan 2016 - 2:49 pm | पैसा
बादल पे पाँव है, या छूटा गाँव है
अब तो भई चल पड़ी अपनी यह नाव है
22 Jan 2016 - 3:04 pm | अजया
रखना है कहीं पाँव तो रख्खो हो कहीं पाँव
चलना जरा आया है तो इतराए चलो हो!
22 Jan 2016 - 4:34 pm | बोका-ए-आझम
तुम्ही बेकरी कधी चालू केलीत? आणि सांगितलं पण नाहीत?
22 Jan 2016 - 4:38 pm | सस्नेह
आजकल पाव जमीपर नही पडते मेरे..
मैने नव्या बास्केट लाव्या है स्कूटरपर
22 Jan 2016 - 4:39 pm | कविता१९७८
बेकरीतले पदार्थ खाउन तुमचे दात खराब झाले की ती तुमचे दात पाडणार पैसे घेउन अशी तीची ट्रीक आहे. :)
22 Jan 2016 - 4:43 pm | यशोधरा
हे भारी!! =))
22 Jan 2016 - 4:56 pm | पैसा
पाव नसल्याने चालत नव्हती ना!
22 Jan 2016 - 5:00 pm | कविता१९७८
आपके पाव जमीनपे मत रखिये , मैले हो जायेन्गे आठवल
22 Jan 2016 - 5:23 pm | अजया
बोक्याचा डोला पावावर ;)
22 Jan 2016 - 1:19 pm | नीलमोहर
मिपासंबंधी माहिती जुने-जाणते लोक देतीलच, यानिमित्ताने आमचेही बरेच शंकानिरसन होईल ही आशा.
तुमचं नाव वाचलं की एका मैत्रिणीची आठवण येते, ती जरा गोल गरगरीत असल्यामुळे तिला एक मित्र
लाडू म्हणायचा :)
तुमचा ब्लॉगही पाहिला, छान आहे. वर्डप्रेस मध्ये मराठी टेक्स्ट कसं दिलंत, त्यासाठी काय सोय आहे तिथे.
22 Jan 2016 - 1:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एका मैत्रिणीची आठवण येते, ती जरा गोल गरगरीत असल्यामुळे तिला एक मित्र
लाडू म्हणायचा :)
फोटो टाका ना लाडूचा ! ;)
-दिलीप बिरुटे
22 Jan 2016 - 2:05 pm | नीलमोहर
उत्सुकतेवर पाणी..
तिची उंची कमी, तब्येत हेल्दी असल्यामुळे तसं नाव मिळालं होतं,
त्यात आता तिच्याकडे लौकरच छोटा पाहुणा येणार असल्यामुळे लाडू पेक्षा फुटबॉल जास्त सूट होतं.
आता म्हणा फोटो टाका :p
22 Jan 2016 - 2:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाप रे ! आता काय पसारा पांगला असेल. आता फोटो नको.
लाडूला तुमच्या आमच्या वतीने शुभेच्छा द्या. काळजी घे म्हणा बै.
-दिलीप बिरुटे
22 Jan 2016 - 3:23 pm | नीलमोहर
कितीही पसारा असला तरी तुमचे विशाल मन सामावून घेऊ शकणार नाही असे काही आहे का या अखिल ब्रह्मांडात,
आता मागे हटने नाही..
फोटू मांगा तो फोटू मिलेगा,
22 Jan 2016 - 3:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त ! आवडला लाडू. पण वर झुरळ आणि त्याचे मोड्लेले पाय का टाकले लाडूवर ;)
असं नाय करायचं. द्यायचं तर मनापासून नाय तर द्यायचं नाय ना :(
दिलीप बिरुटे
22 Jan 2016 - 3:44 pm | अजया
ओ लाडूबाई,हे बघा स्कोअर सेटलिंग ;)
22 Jan 2016 - 3:55 pm | नीलमोहर
एवढा मनापासून लाडू दिला, वर महाग असूनही केशर पिस्ते टाकलेत तरी खुशाल त्याला झुरळ म्हणावे,
हीच का ती सौंदर्यदृष्टी वगैरे..
22 Jan 2016 - 4:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सौंदर्यशास्त्र आमच्या आवडीचा विषय आहे. तात्विक, दार्शनिक आणि त्याचं मार्मिक विवेचन आम्ही मर्ढेकरान्च्या सौन्दर्यशास्रात शिकलो आहोत. एखादी सुन्दर गोष्ट पाहिल्यानंतर त्या अनुभवाचं त्या आनंदाचं वर्णन आम्हाला भारी करता येतं. थांबा मला ज़रा वेळ मिळू द्या. धागाच काढतो.
तुम्हाला म्हणुन सांगतो. ''उपर वाला भी अपना आशिक है, इसिलीये तो वह मुझे किसिका होने नही देता.
-दिलीप बिरुटे
22 Jan 2016 - 6:23 pm | नीलमोहर
'उपर वाला भी अपना आशिक है, इसिलीये तो वह मुझे किसिका होने नही देता.'
- वाह वा !!
त्या अनुभवाचं त्या आनंदाचं वर्णन आम्हाला भारी करता येतं.
- असे काही हेवनीय विचार वाचलेत, आता तुमचेही विचार कळू द्या या निमित्ताने, काढाच धागा..
22 Jan 2016 - 3:16 pm | मयुरMK
22 Jan 2016 - 2:45 pm | मयुरMK
गुगल इंडिक वापरा ....
ट्रान्सलेटर वापरा ब्लॉग वर
22 Jan 2016 - 8:45 pm | लाडू.
ऑप्शन आहे वर्डप्रेस वर. Basic language
22 Jan 2016 - 2:09 pm | आनन्दा
सेटल करायला अजून तुम्ही स्कोर केलाय कुठे?
स्कोर केलात के मग सांगतो कोणाला तरी सेटल करायला.
22 Jan 2016 - 2:43 pm | मोहनराव
शंकानिरसन धागा वेगळा आहे ना? नविन धागा काढायची काय गरज?
22 Jan 2016 - 2:45 pm | राजेंद्र मेहेंदळे
तेव्हढ्याच भन्नाट प्रतिक्रिया!!! मिपावर स्वागत!!
22 Jan 2016 - 2:59 pm | उगा काहितरीच
साध्या सोप्या भाषेत स्कोअर सेटल म्हणजे बदला! Revenge !! आता ते नेमकं कसं ते कळण्यासाठी मिपावर वावरावे लागेल. मला जवळजवळ ५-६ वर्षे झालेत पण अजूनही पुरेसं "कळालेलं" नाही.
-एक नम्र मिपाकर!
22 Jan 2016 - 3:02 pm | कैलासवासी सोन्याबापु
आयला काय चाललंय काय!! :D
22 Jan 2016 - 3:19 pm | मयुरMK
फोग
22 Jan 2016 - 3:17 pm | प्रियाजी
तुमच्या धाग्याचा विषय वाचून गंमत वाटली. जश्या जुन्या व्हाल तशी सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळुन जातील.पण मला सांगायच आहे ते वेगळंच. ब्लोगचा उल्लेख वाचून त्यावर जाउन तिन्ही लेख वाचले. सर्व आवडले. खूप छान.अशाच लिहित रहा. इथेही लिहा.
22 Jan 2016 - 3:40 pm | मोहनराव
१००?
22 Jan 2016 - 3:52 pm | सस्नेह
स्कोर सेटलिंग म्हणजे बहुधा प्रतिसादांच्या धावा काढून दमलेल्या मिपाकरांचा श्रमपरिहारार्थ मधु-मिलन-मेळावा असावा.
नै का गं मिपा-बायकांनो ?
मला पॉपकॉरण आवडत नसल्याने मी कॉरण चिवडा आणला आहे. हा घ्या.
22 Jan 2016 - 3:55 pm | ईश्वरसर्वसाक्षी
चला चकन्या ची सोय तर मस्त झालि, आता बाटलि च बघुया.
ये गनपत चल दारु ला :))
22 Jan 2016 - 3:58 pm | सस्नेह
तो चिवडा मिपा-बायकांसाठी आहे !
चाल्ले लगेच चकणा खायला !
22 Jan 2016 - 7:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
स्कोअर सेटलिंग बरोबर कंपुबाजीचं उदाहरण दिलत.
22 Jan 2016 - 7:34 pm | सस्नेह
चिमण्या, चिमण्या,
अरे चिवडा खाणे म्हणजे कंपूबाजी ???
उद्या जिल्बी खाणे म्हणजे स्कोर सेटलिंग म्हणशील !
आण तुझे पोहे ! ते खाऊन आम्ही तुला ट्रोलभैरव म्हणू.
मामोऑफ
23 Jan 2016 - 3:17 am | कपिलमुनी
मिपाबायकांना बाटलीचे वावडे नसावे :)
23 Jan 2016 - 12:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ख्या: ख्या: ख्या:!!!
खातयं मार आता.
22 Jan 2016 - 4:01 pm | नीलमोहर
पॉपकॉर्न, थंब्सअप, सामोसा, लाडू, चिवडा, मुडाखी विथ ब्राउन राईस...
धाग्यावर आत्तापर्यंत मिपा बायकांनी एवढे पदार्थ जमा केलेत, अजूनही येऊ द्या.
आणि हो, मिपा पुरूषही काही आणू शकतात, समानतेचा जमाना आहे म्हटलं.
22 Jan 2016 - 4:44 pm | राजेंद्र मेहेंदळे
22 Jan 2016 - 6:27 pm | नीलमोहर
तमाम मिपा पुरुषांच्या वाटचे पदार्थ आणलेत वाटतं,
डोळ्यांतच माईनात, पोटात कधी मावायचे ;)
23 Jan 2016 - 12:52 pm | यशोधरा
हाहाहा! पदार्थ कुठून मागवायचे - आपलं, डालो करायचे, त्या माहितीसकट!
22 Jan 2016 - 4:02 pm | ईश्वरसर्वसाक्षी
वाह काय तरि तो शब्द दिलाय हेला कांकां नि ;)
22 Jan 2016 - 4:04 pm | अजया
बघु बरं मिपा पुरुष काय आणतात!
(काय लोल शब्द दिलेत हेला काकांनी =)))
22 Jan 2016 - 4:04 pm | ईश्वरसर्वसाक्षी
म्हणुन आम्हाला हिनवण्यात आलय्...दुत्त दुत्त
22 Jan 2016 - 4:06 pm | अजया
बाटली सोडा आता.वाटी चमचा बरा.दातही किडणार नाहीत दुधाचे ;)
22 Jan 2016 - 4:07 pm | ईश्वरसर्वसाक्षी
दुधाला दात असतात ? चावल नाहि ते कधि
22 Jan 2016 - 4:12 pm | अजया
चावेल हं.बाटली नाही सोडली तर!
22 Jan 2016 - 4:14 pm | ईश्वरसर्वसाक्षी
;)
22 Jan 2016 - 6:05 pm | मयुरMK
22 Jan 2016 - 4:05 pm | अजया
एकसमयाच्छेदेकरून का काय ते!
हेलाकाका राॅक्स ;)
22 Jan 2016 - 4:06 pm | ईश्वरसर्वसाक्षी
काय ते नाव दिलय आणि काय त्या वर्हाड कडच्या लोकांनि त्याचा अर्थ सांगितलाय ळॉळ
22 Jan 2016 - 4:09 pm | भिंगरी
बाबॉ! चिवड्यावर काजू लई दिसून र्हायले.
(काजूभोवती फिरणारी भिंगरी)
22 Jan 2016 - 4:25 pm | मयुरMK
22 Jan 2016 - 5:55 pm | हेमंत लाटकर
मिपा बायकांनो माझा धागा उडवला म्हणून जास्त उडू नका जमिनी वर या. :)
22 Jan 2016 - 6:19 pm | अजया
हेलाकाका धागा उडला तुमचा? मला पत्ताच नाही.
अरेवा अरेरे
22 Jan 2016 - 7:21 pm | हेमंत लाटकर
हेलाकाका धागा उडला तुमचा?
उडाला म्हणजे प्रतिसाद देता येत नाही.
अंवातर: हेला लिहणार्यांचा राग येत नाही तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
22 Jan 2016 - 7:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हेलाकाका म्हणु नका ओ त्यांना. उद्या जिलबीआचार्याच्या जागी त्यांच्या अंगात नाना पाटेकरांचा आत्मा शिरला तर मग अवघड होईल तुमचं.
वो स्कॅल्पेल (उच्चार बरोबर आहे का माहित नाही) वाली मिपाबाई ठिक कहती थी वगैरे आवेशात खरडफळ्यावर लिहायला जातील आणि नंतर मग पंचाईत होइल सगळी.
22 Jan 2016 - 7:30 pm | अजया
बरोबर आहे कप्ताना!
22 Jan 2016 - 7:32 pm | होबासराव
जिलबीआचार्याच्या जागी त्यांच्या अंगात नाना पाटेकरांचा आत्मा शिरला
अरे बाप रे...
22 Jan 2016 - 6:36 pm | किसन शिंदे
भाषा सुधारा लाटकर काका/आजोबा जे काय ते. सार्वजनिक संस्थळावर स्त्रियांशी बोलायची ही पद्धत नव्हे.
22 Jan 2016 - 6:51 pm | कट्टप्पा
अय्या... किसनकाकांचा दरारा किती दिवसानी पाहायला मिळाला बै.
अब रागवनेसे क्या होगा जब चिडीया चुग गयी खेत. ;)
22 Jan 2016 - 7:01 pm | किसन शिंदे
संदर्भ देता का? कि आता संदर्भ देणं शक्य नाहीये??
नाही, लोकांच्या दोषांकडे लक्ष वेधलं की खेत चुगनेवाली चिडियाच वाटणार.
22 Jan 2016 - 7:35 pm | कट्टप्पा
काय करणार सन्दर्भ घेऊन? थप्प्या लावनार का?
तसे असेल तर मिळणार नाहीत. तुम्ही बसा दोष हुडकत.
22 Jan 2016 - 7:54 pm | किसन शिंदे
तुमच्या आयडीचा कार्यकाल पाहता गेल्या पाच महिन्यात माझे दरारावाले प्रतिसाद(कि चिडियावाले) कुठे कुठे वाचायला मिळालेत याची उत्सूकता म्हणून हो, बाकी काही नाही!
22 Jan 2016 - 8:05 pm | कट्टप्पा
कार्यकाल काय पाहता साहेब. तुम्ही इथे नव्हता तेव्हा पन मी होतो. तुम्ही नसता तेव्हा पन असतो. तुम्हि नसनार तेव्हा पन असनार.
(आता पटकन आयपी हुडकायच्या मागे लागा बर माझा.)
22 Jan 2016 - 8:12 pm | सतिश गावडे
जान्दे ना कटप्पाभौ. भावबलीने तुमको पयचाना नय.
22 Jan 2016 - 8:13 pm | किसन शिंदे
सरळ प्रश्नाला सरळ उत्तर नाही हे पाहून एका जुन्या मित्राची आठवण झाली.
22 Jan 2016 - 8:30 pm | सतिश गावडे
होऊन जाऊ दया एक जंगी स्कोअर सेटलिंग.
22 Jan 2016 - 8:38 pm | यशोधरा
लाडू.तैंना एकदम मिपाशिक्षित करणार तर तुम्ही!
22 Jan 2016 - 7:23 pm | हेमंत लाटकर
भाषा सुधारा लाटकर काका
किसन देवा, ते आमचे तो तू मै मै आहे.
22 Jan 2016 - 6:03 pm | भंकस बाबा
काय मग क्रोसिन घेताय का अनासिन?
22 Jan 2016 - 6:07 pm | होबासराव
मेंढी नाहि तर लंगडा कनफर्म आहे.
22 Jan 2016 - 6:47 pm | आदूबाळ
लोल!
22 Jan 2016 - 6:29 pm | कैलासवासी सोन्याबापु
होबासराव, चयले का लेक तुम्ही!!
22 Jan 2016 - 6:37 pm | यशोधरा
तुम्ही दोघे शिक्रेट भाषेत बोलून का र्हायले? आँ?
22 Jan 2016 - 6:35 pm | होबासराव
:) तिकडे आरक्षण चा धागा लय गरम झाला होता म्हणुन तिकडे थोडि गम्मत केलि आन ह्या धाग्यावर तर मजाच मजा सुरु आहे. काउन बा तुम्हाले वाटल का चयलो अशीन म्हनुन.
22 Jan 2016 - 6:46 pm | सप्तरंगी
जे सुरु आहे ते मस्त सुरु आहे पण हे सुरु काय आहे? माझ्यासारख्या नवीन लोकांना काही संदर्भ लागत नाहीये, कुणी सांगेल का?
22 Jan 2016 - 7:09 pm | राजेंद्र मेहेंदळे
धाग्याचे काश्मीर चालु आहे!!
22 Jan 2016 - 7:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
स्कोअर सेटलिंग म्हणजे काय? मलाही काही शंका आहेत मिसळपावविषयी. कोणाला विचारु शंका?
-शंकासुर-
22 Jan 2016 - 7:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
असो धाग्याला आहारी हातभार म्हणुन दडपे पोहे देतो.
22 Jan 2016 - 7:17 pm | होबासराव
आपल्या कडे एक काका आहेत त्यांच्या कडे मानवाच्या सगळ्या शंकाचे उत्तरे आहेत.
लवकरच ते कक्काजी कहिन नावाने एक सदर सुरु करताहेत त्यात ते
वाचकांच्या सगळ्या शंकांचे निरसन करतिल मग त्या शंका लघु असो क दिर्घ :)
22 Jan 2016 - 7:27 pm | लाडू.
सगळ्यांना धन्यवाद. पण अजून काहीच कळल नाहीये. कळेल म्हणा हळूहळू.
22 Jan 2016 - 7:39 pm | यशोधरा
नक्की कळेल लाडू.. अशीच मिसळ मिळते इकडे.
येत राहिलात की इ़कडून जावेसे वाटणार नाही.
22 Jan 2016 - 7:32 pm | हेमंत लाटकर
होबासराव बस झाले आता. कोणत्याही गोष्टीची मर्यादा असते.
22 Jan 2016 - 7:33 pm | अजया
शंभरी भरली धाग्याची.उतरु का फांदीवरुन?
धागाकर्तीचा लाडूचिवडादडपेपोहेजिलबीभजी आणि स्कोअरसाठी दगडी पाटी देऊन सत्कार करण्यात येत आहे.
22 Jan 2016 - 7:41 pm | पैसा
उतरा खाली!
22 Jan 2016 - 7:33 pm | होबासराव
होबासराव बस झाले आता. कोणत्याही गोष्टीची मर्यादा असते.
माफ करा काका पण मि कुठे काय केलय ?
22 Jan 2016 - 7:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आता अगदी मनापासुन गंभीरपणे सांगतो लाटकर काकांवर आता जास्तं पडी नको. अति तिथं माती.
22 Jan 2016 - 7:52 pm | नीलमोहर
आता असंच मनापासून गंभीरपणे and viceversa असेही सांगा :)
22 Jan 2016 - 9:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आणि वाईस वर्सा. लाटकर तुम्ही थोडे दिवस काही दवणिय लिखाण टाकु नका बरं. त्यापेक्षा काहीतरी खरचं चांगल्या विषयावर लिहा.
22 Jan 2016 - 7:45 pm | होबासराव
खंम्प्लीटली मान्य आहे.
23 Jan 2016 - 9:12 am | नाखु
तुम्हाला
हो म्हणालात लगेच
बास करण्याला
राव असा दिलदारपणा हवा !!!!!
क्प्तान आणि तुमचाही स्नेही नाखु
22 Jan 2016 - 8:03 pm | शेखर
छान पाकृ ह्या विकांताचा बेत नक्की
22 Jan 2016 - 9:52 pm | हेमंत लाटकर
कॅप्टन, टाकणारच नाही.
23 Jan 2016 - 10:13 am | भंकस बाबा
मिळमिळीत मिसळ खायला आम्ही इथे आलो नाही.
23 Jan 2016 - 11:34 am | वगिश
अस कस, मी फक्त तुमच्या लेखासाठी इथे येत असतो.
22 Jan 2016 - 10:28 pm | आनन्दा
काय लाडूतै.. मिपा आवडलं की नाही? एकदम वगळे वातावरण आहे की नाही?
22 Jan 2016 - 10:51 pm | लाडू.
एकदम मस्त. मिसळ आहे खरी
22 Jan 2016 - 11:09 pm | कट्टप्पा
अब दुबारा मत पूछना
23 Jan 2016 - 9:20 am | कैलासवासी सोन्याबापु
अरे ह्या कप्तानाचा सत्कार करा रे !!!
23 Jan 2016 - 12:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता लिहा काय तरी नवं !
शुभेच्छा !
-दिलीप बिरुटे
23 Jan 2016 - 12:41 pm | नाखु
करून हवी होती ,इथे लोकांनी (थेट) ओळख परेडच करून दिली.
तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते पहात जावे !
चित्ती असो द्यावे समाधान !
नाखु याचकांची पत्रेवाला
23 Jan 2016 - 2:53 pm | इरसाल
मलाबी स्कोर सेटल कर्याचा हाये !
23 Jan 2016 - 2:56 pm | पैसा
आधी भांडण करा.
23 Jan 2016 - 3:50 pm | इरसाल
हे कसं करु ?
निसताच स्कोर नाय होणार का सेटल !
23 Jan 2016 - 3:50 pm | इरसाल
हे कसं करु ?
निसताच स्कोर नाय होणार का सेटल !
23 Jan 2016 - 3:55 pm | यशोधरा
पॉपकॉर्न घेऊन कुठे यायचं ते सांगा फक्त! :D
23 Jan 2016 - 3:56 pm | अजया
आमच्या इथे स्कोअर सेटलिंग,डु आय डी ओळखणे ,काढणे,धाग्याचे काश्मिर करणे,मिपावरील खास शब्दांची ओळख करुन देणे याची ट्युशन घेतली जाईल.
-मिपासेंटरफाॅरखोड्याएक्सलन्स कडून जनहितार्थ जारी