मिसळपाव संबधी चौकशी

लाडू.'s picture
लाडू. in काथ्याकूट
22 Jan 2016 - 12:34 pm
गाभा: 

मी या संस्थळा वर नवीन आहे .इथे बऱ्याच धाग्यांवरील प्रतिक्रिया वाचून न कळलेल्या काही गोष्टी म्हणजे स्कोर सेटलींग किंवा काही मोजून प्रतिसाद करणे वैगरे,
म्हणजे काय कोणी सांगू शकेल का?
इंटरेस्टिंग वाटते आहे

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

23 Jan 2016 - 3:58 pm | यशोधरा

काड्या टाकणे अ‍ॅडवा.

भीमराव's picture

23 Jan 2016 - 4:21 pm | भीमराव

धुरळा खाली बसला न आमी आलो,
मला बी शिकवणीला घ्या की काकु

तुमच आदण्याधारी पुतण्या..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Jan 2016 - 5:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

धुरळा खाली बसला न आमी आलो,
मला बी शिकवणीला घ्या की काकु

काकु

तुम्हाला शिकवणीची आवश्यकता दिसत नाही बाबुदादा.

पैसा's picture

23 Jan 2016 - 5:09 pm | पैसा

व्यंकूची शिकवणी

पुत्न्या,लेट येणाऱ्यांना घेत नाही आम्ही ट्युशनला.
*रच्याकने -काड्या करणे आणि कंपुबाजी हे महत्त्वाचे प्रशिक्षण लिहायचे राहिलेच ;)

टवाळ कार्टा's picture

1 Feb 2016 - 8:48 pm | टवाळ कार्टा

हा धागा कसा सुटला नजरेतून....रच्याकने मलापण म्हैत नै कंपूबाजी म्हणजे काय :)