नमस्कार मंडळी,
सर्वप्रथम आपणा सर्वांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
छायाचित्रणकलेच्या १५व्या भागाला दिलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. यंदा ही स्पर्धा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आयोजित केली होती अन या पद्धतीला सर्व स्पर्धकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला ही बाब उत्साह वाढवणारी आहे.
या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १, २, ३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबद्दलही जरूर लिहा.
आपली मते आजपासून १० दिवस, म्हणजे १० तारखेपर्यंत नोंदवावीत ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
फोटोज मोठ्या आकारमानात पाहायचे असल्यास त्यावर क्लिक करावे.
क्र.१ पहाटे चिपळूण रेल्वे स्थानकाबाहेरील हे द्रुश्य.
कोवळ्या उनामुळे शेतीला नवीनच चमक आली आहे.
क्र. २ तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणारा शेतकरी.
EXIF: Shot on DJI PHANTOM 3 Quadcopter
Shutter Speed 1/509; f/2.8; ISO 100; Lens 20 mm Fix
क्र. ३ रत्नागिरी मधील पारंपारीक शेती
क्र. ४ इंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर, हैदराबाद, पाटणचेरु
क्र. ५ मध्य प्रदेशातील एका खेड्यात सुरू असलेली शेतीची कामे (फेब्रुवारी २००४)
EXIF: Canon Powershot A60, f5.6, 1/1000 sec, 16.2mm
क्र. ६ राजुरी येथील द्राक्षबाग
कॅमेरा - सॅमसंग e७
क्र. ७ कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र
क्र. ८ सावडव ता. मालवण येथे भात शेतीची लावण करताना
क्र. ९ विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती
क्र. १० भात-लावणी/ पेरणी
डिटेल्स:
कॅमेरा -७००डी; लेन्स- कॅनन ७०-३०० एम्.एम् लेन्स टॅमेरॉन; आय्.एस्. ओ. - १००
एफ् स्टॉप- एफ् ४.०; एक्स्पोजर टाईम- १/५०० सेकंद; मोड- अपॅर्चर प्रायोरिटी
पोस्ट प्रोसेसिंग- लाईटरूम - कलर करेक्शन आणि फ्रेम क्रॉपिंग
स्थळ- सिंहगड पायथा
क्र. ११ पुणे-कराड रस्त्यात मन मोहुन टाकणारी झेंडुच्या फुलांची शेती
क्र. १२ डहाणू येथील एक आंब्याची बागया बागेत संकरित जातीच्या आंब्यांची झाडे असल्याने ह्या कैर्या इतक्या खाली लगडलेल्या आहेत. तसेच हे आंबे चवीलाही गोडच होतात.
क्र. १३ कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील उळवी जवळच्या एका खेड्यातील पिकुन कापणीला आलेली भातशेती
Camera NIKON D3300; ISO 400; Exposure 1/400 sec; Aperture 11.0;
Focal Length 55mm; Focal Length (in 35mm film) 82; Lens 54-201mm f/4-5.7
Flash not used
क्र. १४ महाबळेश्वर नजिकच्या एका खेड्यातील शेत
क्र. १५ श्रावणात कोकणात भटकंती करत असताना..
EXIF: Camera - NIKON D90; Lens - 10.0-20.0 mm; f/4.0-5.6; ISO - 400
Exposure - 1/100 sec; Aperture - 10.0; Focal Length - 10mm
प्रथमच मतदान करणार्यांसाठी संदर्भ - छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१४ मतदान. जाहीरपणे मतदान करायचे नसल्यास साहित्य संपादक या आयडीला संदेशाद्वारे मत पाठवू शकता.
प्रतिक्रिया
1 Jan 2016 - 1:11 am | जे.जे.
१. क्र. ७
२. क्र. २
३. क्र. १५
1 Jan 2016 - 2:12 am | रुपी
१. क्र. ५. टोपलीच्या विणीपासून त्यातून पडणार्या कणांपर्यंत सर्वकाही खूपच बारकाईने पकडले गेले आहे.
२. क्र. २
३. क्र. १०
आणखी काही छायाचित्रेही निसर्गचित्रे म्हणून खूप आवडली, पण कृषी या विषयाला अनुसरुन माझ्या मते हे तीन!
1 Jan 2016 - 6:58 am | नाव आडनाव
क्र १-५
क्र २-७
क्र ३-१५
1 Jan 2016 - 7:31 am | सोंड्या
1. 7
2. 14
3. 5
1 Jan 2016 - 8:04 am | प्रदीप साळुंखे
1) क्रमांक 2
2) क्रमांक 5
3) क्रमांक 1
तीनीही चित्रे अस्सल आहेत,जास्त editing केलं नाही त्यामुळे मी त्यांना मतदान केलं आहे
1 Jan 2016 - 8:27 am | अजया
१.७
२.२
३.१५
1 Jan 2016 - 8:54 am | नाखु
१ला लंबर १३
२ रा लंबर ५
३ रा लंबर २
नंबरी नाखु
1 Jan 2016 - 8:54 am | याॅर्कर
१) २
२) १०
३ ) ५
निवळ्ळ कृषीशी संबंधित दिसत आहेत ही चित्रे.
1 Jan 2016 - 8:59 am | प्रीत-मोहर
१. क्रमांक ७
२. क्रमांक १५
३. क्रमांक २
1 Jan 2016 - 1:46 pm | त्रिवेणी
मला ४ फ़ोटो आवडले आहेत.
२ फ़ोटो ना एकच नंबर विभागून देता येईल का?
1 Jan 2016 - 1:47 pm | त्रिवेणी
मला ४ फ़ोटो आवडले आहेत.
२ फ़ोटो ना एकच नंबर विभागून देता येईल का?
4 Jan 2016 - 11:05 pm | साहित्य संपादक
कृपया एक मत एकाच फोटोला द्यावे.
1 Jan 2016 - 1:50 pm | मयुरMK
१ क्रमांक -१
२ क्रमाक- 5
३ क्रमांक - 2
1 Jan 2016 - 1:57 pm | मोहन
१) ५
२) १३
३) १०
1 Jan 2016 - 2:10 pm | तुषार काळभोर
१) क्र. ९ विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती (स्वर्ग-स्वर्ग म्हणतात, तो नक्कीच माझ्या सह्याद्रीत असावा... हमी अस्तु, हमी अस्तु, हमी अस्तु)
२) क्र. ७ कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र (सुंदर रंग)
३) क्र. ६ राजुरी येथील द्राक्षबाग (एकदम गा~~~~~~~र्र)
माझ्याकडून उत्तेजनार्थ( उन्हाची तिरीप मस्त पकडलिये) क्र. १५ श्रावणात कोकणात भटकंती करत असताना..
(अवांतरः दोन हजाराचं DJI PHANTOM 3 Quadcopter कुणाचं असंल?)
1 Jan 2016 - 6:18 pm | अविनाश लोंढे.
१)२
२)७
३)१
1 Jan 2016 - 7:37 pm | ऋतुराज चित्रे
१. क्रमांक २
२. क्रमांक १०
३. क्रमांक ५
क्र.२ मधील छायाचित्रात छायाचित्रकाराने शेतकरी व प्रतिबिंबातील सुर्य शेजारी शेजारी टिपून दाहकता व जिद्द दाखविण्यात यशस्वी झाला आहे. Quadcopter चा सुरेख वापर केला आहे.
क्र.१० मधील तरुणाने भले टी शर्ट व जीन घातली असेल परंतू शेती त्याच्या नसानसात भिनली आहे हे त्याच्या टरटरून फुगलेल्या टपोर्या नसांमधून दिसून येते.
2 Jan 2016 - 8:47 am | सिरुसेरि
१.-- क्र. २ तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणारा शेतकरी.
२.-- क्र. ७ कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र
३.-- क्र. १३ कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील उळवी जवळच्या एका खेड्यातील पिकुन कापणीला आलेली भातशेती
2 Jan 2016 - 9:13 am | सिरुसेरि
१.-- क्र. २ तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणारा शेतकरी. - टॉप व्ह्यू मधुन उत्कॄष्ट कृषी दर्शन
२.-- क्र. ७ कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र - निसर्गाने साधलेली रंगांची उधळण छान दाखविली आहे .
३.-- क्र. १३ कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील उळवी जवळच्या एका खेड्यातील पिकुन कापणीला आलेली भातशेती - शेती , निसर्ग आणी मनुष्यवस्ती यांचे सहजीवन , एकत्रीतपणा सुंदर दाखविली आहे.
2 Jan 2016 - 12:53 pm | मुक्त विहारि
१०
१
१४
2 Jan 2016 - 1:21 pm | नीलमोहर
क्र. २. तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणारा शेतकरी
- एरियल व्ह्यू मधून दिसणारे शेतीचे विहंगम दृश्य, एका बाजूला हिरवाई, मध्ये चंदेरी चमचमते पाणी,
नक्षीकाम केल्यासारखी दिसणारी शेती, काळी माती.
क्र. ५ मध्य प्रदेशातील एका खेड्यात सुरू असलेली शेतीची कामे.
- शेतीकामे दर्शवणारे विषयानुरूप छायाचित्र.
क्र. ९ विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती.
- धुके, डोंगर, सर्वत्र पसरलेली हिरवाई.
4 Jan 2016 - 11:03 pm | श्रीरंग_जोशी
याखेरीज ड्रोन फोटोग्राफीचा प्रयोग प्रथमच मिपावर प्रकाशित झाला आहे. त्यासाठी संबंधीतांचे अभिनंदन.
इतरही बरेच फोटोज उत्तम आहेत. मूळ फोटोची नैसर्गिक रंगसंगती घालवून भडक कृत्रिम रंगसंगती देणे मात्र मला पटत नाही (आवड एकेकाची).
5 Jan 2016 - 2:19 pm | पिलीयन रायडर
१. क्र. २ तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणारा शेतकरी.
२. क्र. १५ श्रावणात कोकणात भटकंती करत असताना..
३. क्र. ५ मध्य प्रदेशातील एका खेड्यात सुरू असलेली शेतीची कामे (फेब्रुवारी २००४)
क्र. ७ कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेले भातशेतीचे छायाचित्र - हे ही फार आवडले, पण तो पिवळा प्रकाश एडिट करुन आणलाय की खरंच तसं वातावरण झालं होतं हे न समजल्याने क्रमांक दिलेला नाही.
8 Jan 2016 - 1:21 pm | प्रीत-मोहर
ते चित्र ओरिजिनल आहे. काहीही एडीट नाही केलेल
8 Jan 2016 - 1:22 pm | प्रीत-मोहर
ऊप्स चुकीच प्रतिसाद.
8 Jan 2016 - 3:03 pm | असंका
हा हा हा...आता तुम्ही बाद!!!!
8 Jan 2016 - 5:29 pm | ऋतुराज चित्रे
ऊप्स चुकीच प्रतिसाद.
EXIF देत जा. पुढच्या वेळी काळजी घ्या. बेस्ट लक.
8 Jan 2016 - 2:44 pm | चांदणे संदीप
डिट्टो! (फक्त मी तिसऱ्या क्रमांकासाठी निवडल आहे)
Sandy
5 Jan 2016 - 3:29 pm | विनू
१) १३
२) १०
३) १५
5 Jan 2016 - 3:44 pm | नया है वह
१. क्र. ५
२. क्र. २
३. क्र. १५
5 Jan 2016 - 4:05 pm | स्पा
एक सो एक अप्रतिम फोटो आहेत . तीनच निवडणे कठीण आहे
क्रमांक १ - ८
शेती म्हटली कि अनुषंगाने येणारे सर्व घटक एकाच फोटोत आलेत,शेतकरी ,शेती, छोटी घरे, मधूनच जाणारा रस्ता मागे छोटीशी टेकडी . अतिशय मस्त फ्रेम
क्रमांक २ : २
ड्रोन क्याम ने मस्त वाईडअॅन्गल आलाय. जबराट
क्रमांक ३ : ३
खाचरांची भातशेती मस्त आलीये , हिरवे लेयर झकास आलेत, आणि बाजूने वाहणाऱ्या नदीने फ्रेम परफेक्ट क्लोज केली आहे
5 Jan 2016 - 4:20 pm | भुमी
१- २
२- ५
३- ११
5 Jan 2016 - 9:44 pm | पैसा
१) २
२) ५
३) ८
सगळेच फोटो छान आहेत, अगदी डोळ्यांना सुखवणारे. पण त्यातले शेतीची कामे सुरू असतानाचे फोटो स्पर्धेचा विषय म्हणून खास करून विचारात घेतले.
6 Jan 2016 - 3:00 pm | संजय पाटिल
१) ८ शेति विषयक सर्व घटक एकत्र.
२) ५..
३) २..
6 Jan 2016 - 3:22 pm | प्रचेतस
१. ९
२. १३
३. ८
6 Jan 2016 - 3:38 pm | वेल्लाभट
१.२
२.७
३.१०
6 Jan 2016 - 3:40 pm | चांदणे संदीप
१) १०
२) १५
३) ७
उत्तॆजनार्थ = ४)२
सर्व फ़ोटो चांगले आहेत पण याहीपेक्षा खूप चांगले अपेक्षित होते स्पर्धेसाठी! :)
धन्यवाद,
Sandy
6 Jan 2016 - 4:26 pm | प्रचेतस
सहमत आहे. कदाचित व्यनि करुन छायाचित्रे पाठवायची असल्याने स्पर्धेला प्रतिसाद कमी मिळाळेला असावा.
10 Jan 2016 - 12:11 pm | जव्हेरगंज
सर्व फ़ोटो चांगले आहेत पण याहीपेक्षा खूप चांगले अपेक्षित होते स्पर्धेसाठी! :)>>>>>>>+१०००००
6 Jan 2016 - 4:01 pm | पीके
१) ८
२) १३
३) ९
7 Jan 2016 - 2:18 pm | मराठी कथालेखक
१. क्रमांक ५
२. क्रमांक १०
३. क्रमांक १
7 Jan 2016 - 3:24 pm | असंका
१. ५
२. १
३. २
(बाकी, कृषीवलाशिवायची कृषीची चित्र फिकी वाटतायत.)
8 Jan 2016 - 12:48 pm | एकविरा
1) ७
२) २
३) १५
8 Jan 2016 - 5:19 pm | अनन्न्या
१)२
२)५
३)७
9 Jan 2016 - 4:46 pm | निशाचर
१) २
२) १०
३) ५
9 Jan 2016 - 8:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१) ५
२) ८
३) १०
उत्तेजनार्थ ७
-दिलीप बिरुटे
9 Jan 2016 - 11:18 pm | साहित्य संपादक
आतापर्यंत मतदान करणार्या सर्वांचे आभार.
उद्या मतदानाचा शेवटचा दिवस आहे याची कृपया नोंद घ्यावी.
9 Jan 2016 - 11:25 pm | Srushti Birari
१) २
२) ७
३) ९
9 Jan 2016 - 11:59 pm | palambar
1) 7
2) 2
3)13
10 Jan 2016 - 8:41 am | अत्रुप्त आत्मा
१) ७
२) ५
३) १५
10 Jan 2016 - 12:09 pm | जव्हेरगंज
१. क्र. १
२. क्र. ५
३. क्र. ७
10 Jan 2016 - 9:19 pm | जुइ
१) १०
२) ५
३) ११
10 Jan 2016 - 9:45 pm | के.पी.
१. क्रमांक ८
२. क्रमांक १५
३. क्रमांक ३
सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!