द. ग. गोडसे यांचे समंदे तलाश हे पुस्तक कुणाकडे आहे का - त्यातल्या एका लेखाची (सवाई माधवराव शनिवार वाड्यातील चित्राबद्दलचा लेख ) संदर्भासाठी गरज आहे. सध्या भारताबाहेर असल्यामुळे पुण्यात अथवा इतर ठिकाणी जाणे शक्य नाही. जर कुणी त्या लेखाचे फोटो पाठवू शकेल तर मदत होईल.
धन्यवाद
प्रतिक्रिया
6 Jan 2016 - 1:01 pm | अनंत छंदी
आहे हे पुस्तक माझ्याकडे, पण गावाला असलेल्या माझ्या पुस्तकसंग्रहात आहे. चक्कर होईल तेव्हा फोटो काढून डकवू शकेन.