कोवळं वय

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
19 Dec 2015 - 8:39 pm

प्राजक्तांच्या फुलांना इजा होऊ नये म्हणून
नाजुकपणे फुले हाताळण्याचे ते वय होते..
.
फुलपाखरांच्या पंखावरील उन्मादक रंगात
रंगण्याच कोवळं वय होते ते..
.
पाकळ्यांवर पडलेले दव नाजुक पणे टिपण्याचे ते दिवस होते..
कॉलेजच्या ग्यादरींग च्या नाटकात तू ज्युलिएट होति अन मी रोमियो होतो..
.

भावपुर्ण नजरेने तु संवाद बोलत होतिस..
“My bounty is as boundless as the sea,
My love as deep; the more I give to thee,
The more I have, for both are infinite.”
.
त्या व्याकुळ प्रेमकथेतिल तू ज्युलिएट मी रोमिओ रंगभुमीवरील पात्रे होतो.
.

नाटक संपले ..तू निर्विकार पणे भुमीकेतुन बाहेर आलीस व नॉरमल जीवन जगु लागली..
मला नाहि जमले...खुप वर्षे झालीत ह्या गोष्टिला..
ते नाटक..टाळ्यांचा कडकडाट..तुझे व्याकुळ संवाद...
यातुन आजहि बाहेर पडणे शक्य होत नाहि...
.
काहि प्रेमकथाना अर्धवट रहाण्याचा शाप असतो...

प्रेम कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Dec 2015 - 8:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाटक संपले ..तू निर्विकार पणे भुमीकेतुन बाहेर आलीस व नॉरमल जीवन जगु लागली..
मला नाहि जमले...खुप वर्षे झालीत ह्या गोष्टिला..
ते नाटक..टाळ्यांचा कडकडाट..तुझे व्याकुळ संवाद...
यातुन आजहि बाहेर पडणे शक्य होत नाहि...
.
काहि प्रेमकथाना अर्धवट रहाण्याचा शाप असतो...

क्या बात है जियो काका. काका एक शेर अर्ज है ( कोणाचा आहे माहिती नै)

तेरी मोहब्बत की तलब थी तो हाथ फैला दिये हमने,
वरना हम तो तो अपनी जिंदगी के लिये दुआ भी नही मांगते.

-दिलीप बिरुटे

श्रीरंग_जोशी's picture

19 Dec 2015 - 8:57 pm | श्रीरंग_जोशी

एकदम मनाला स्पर्शून गेलं हो...

चांदणे संदीप's picture

19 Dec 2015 - 9:32 pm | चांदणे संदीप

वाहवा! सुरेख!

तुफान आवडल्या गेले आहे! :))
Sandy

वाह

जबराकुस

उगा काहितरीच's picture

20 Dec 2015 - 12:51 am | उगा काहितरीच

काहि प्रेमकथाना अर्धवट रहाण्याचा शाप असतो...

अगदी खरं आहे साहेब! डोळ्यातून पाणी आलं राव... पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं... असो !लाइफ गोज अॉन.......

मितान's picture

20 Dec 2015 - 4:50 pm | मितान

व्वा !सुंदर!!!

मितान's picture

20 Dec 2015 - 4:50 pm | मितान

व्वा ! सुंदर!!!

निनाव's picture

21 Dec 2015 - 9:39 pm | निनाव

+१

किसन शिंदे's picture

20 Dec 2015 - 4:54 pm | किसन शिंदे

वाह! एक नंबर लिहिलंय अकुकाका.

ते वाक्य प्रचंड आवडल्या गेले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2015 - 8:14 am | अत्रुप्त आत्मा

+१

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2015 - 8:14 am | अत्रुप्त आत्मा

+१