कुत्रे (निबंध)

प्यारी २'s picture
प्यारी २ in जनातलं, मनातलं
7 Nov 2015 - 8:02 pm

कुत्रे सगळीकडे सापडतात. ते सहसा एकेकटे येत नाहीत झुंडीने येतात .समोरच्यावर भुंकून भुंकून हैराण करतात . मग त्यांच्या कंपू प्रमुखाला हुक्की येते चावायची . मग सगळे चावू लागतात . बिचाऱ्या भक्षाचा प्रतिकार अपुरा पडतो. लचके तोडून तोडून जीव घेतात . आणि मग एकमेकांची पाठ थोपटतात . एकमेकांना चाटायला लागतात . लाळ गाळायला लागतात . गल्लीत नवीन आलेला माणूस यांचं आवडत खाद्य . यातून तावून सुलाखून निघणारा क्वचितच. बाकी बिचारे गल्ली सोडून तरी जातात किंवा खालमानेने गुपचूप राहू लागतात . गल्ली म्हणजे आपलच राज्य ही घमंड त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत असतो .
एक वाईट गोष्ट म्हणजे कधी कधी एकदा कुत्र्याच्या तावडीत सापडलेली लोक नन्तर आपलं माणूसपण विसरून त्या झुंडीत जाण्यासाठी धडपडतात . आला कुणी नवीन की त्या कुत्र्यांच्या बरोबरीने भुंकायला सुरवात करतात. कधी काळी झालेल्या जखमा, दु:ख सगळं विसरून .
वाईट याचं वाटत की गल्लीतले जुने जाणते सज्जन लोक हे शांतपणे बघत असतात . एखाद्याला भक्ष बनलेले पाहून दगड उचलणं सोडाच पण हाड हाड सुद्धा करत नाहीत . खरं तर चार चांगली माणस मिळून हा प्रकार नक्कीच थांबवू शकतात . पण "जाऊ द्या माझं काय जातंय उगा कशाला पंगा घ्या" ही वृत्ती कुत्र्याचं सामर्थ्य खरेतर उपद्रवीपणा वाढवायला कारण ठरतं .
कुत्र्यांची झुंड अभद्र समजतात . कारण यांची संख्या वाढली की माणसाला जगण अशक्य . सुदैवाने कुत्रे संख्येने कमी आहेत . ते वाढू नयेत ही सदिच्छा .
सुरेश भटांची एक गझल आहे जी खास या कुत्र्यांना समर्पित
एकमेकांना कसे हे चावती कुत्रे
हाडकांसाठी कसे हे भांडती कुत्रे
हालती या शेपट्याही नेमक्या वेळी
हे जरी संतापलेले वाटती कुत्रे
जन्मले कुत्रे कधी का गर्जण्यासाठी?
लोकहो, ऐका जरा-- हे भुंकती कुत्रे!
का करावी माणसांनी एवढी चिंता
एकमेकांना जरी हे फाडती कुत्रे
जी मिळे ती घाण खाती रोज कोठेही
मात्र दिल्लीचाच साबू मागती कुत्रे
प्रश्न हा जो तो विचारू लागला आहे-- "
पाय कोणाचे आता हे चाटती कुत्रे?"
हाय, कुत्र्याचा निघाला शेवटी पंजा
नाव सिंहाचे जरी हे सांगती कुत्रे
हा जुना कुत्रा असो वा तो नवा कुत्रा
शेवटी कुत्र्या प्रमाणे वागती कुत्रे!
सुरेश भट

समाजविचार

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

7 Nov 2015 - 8:12 pm | अनुप ढेरे

हॅहॅहॅ. गझल भारी आहे.

-कायरे १

टवाळ कार्टा's picture

7 Nov 2015 - 8:13 pm | टवाळ कार्टा

=))

अरेरे ! बरेचदा कुत्र्यांचा बळी झालेले दिसता.
कुत्री संशयास्पद गोष्टीलाच भुंकतात असा अनुभव आहेत.

प्यारे१'s picture

7 Nov 2015 - 8:16 pm | प्यारे१

सुरेश भट द्रष्टे खरंच.

बाकी कुत्र्यापेक्षा त्यांचे मालक जास्त डोकं उठवतात - पु लं

जेपी's picture

7 Nov 2015 - 8:48 pm | जेपी

प्यारे काका ,कोण चावल??

टवाळ कार्टा's picture

7 Nov 2015 - 9:13 pm | टवाळ कार्टा

ही प्यारी २ आहे रे

शरीर वेगळ असल तरी आत्मा एकच असतो रे,टका.

अध्यात-मी-का(?)-क्यारे 911

खटपट्या's picture

8 Nov 2015 - 10:41 am | खटपट्या

हा तुमचा भ्रम आहे.

तुम्हाला मुद्दा कळाला नाही:-/

खटपट्या's picture

9 Nov 2015 - 9:00 am | खटपट्या

चालूदे तुमचे आत्मकुंथन!

जेपी's picture

9 Nov 2015 - 9:23 am | जेपी

ल्लुलुलुलुलु..

जव्हेरगंज's picture

9 Nov 2015 - 9:19 pm | जव्हेरगंज

smile

माम्लेदारचा पन्खा's picture

7 Nov 2015 - 8:54 pm | माम्लेदारचा पन्खा

ईगल ग्यांग आनि बिच्छू ग्यांग स्थापन झाल्या का?
मिपापालिका इकडे लक्ष देईल काय ?

_मनश्री_'s picture

7 Nov 2015 - 9:03 pm | _मनश्री_

1

एक एकटा एकटाच's picture

7 Nov 2015 - 9:08 pm | एक एकटा एकटाच

लय भारी

मस्तच

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Nov 2015 - 9:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी अगदी. काही कुत्री पाळलेली असतात आणि ग्यारंटीनी चावणार ह्याची खात्री असते. त्यांचा उघड उघड गट असतो. एखादा अल्फा कुत्रा किंवा कौंटरपार्ट त्यांचा म्होरक्या किंवा म्होरकी असते. त्यांच्यावर रामबाण उपाय लोकांकडे असतो. खरा डोक्याला ताप असणारा असा पिसाळलेला डॉग पॅक असतो तो म्हणजे कुत्र्याच्या मुखवट्यामागे लपलेल्या लांडग्यांचा. लांडगा तरी कसं म्हणावं त्यापेक्षा तरसं म्हणतो. कारण वेळ आली तर लांडगा नरडं फोडतो. तरसं त्याची शेपटी पाठीमागच्या दोन पायांमधे लपवुन पळ काढतो. अश्यांवर वेळीच इलाज केले नाहित तर मग ह्यांची पैदास वाढायला लागते. वेळीच नसबंदी हाच योग्य उपाय. पण शेकडा ९९ वेळा नसबंदी फेल होते आणि कसे कोण जाणे ह्यांची पैदास परत होते. कायतरी जालिम उपाय अंमलात आणायला हवा. साला, जालिय गॅस चेंबरांची सोय हवी होती.

ठँक्यु हा प्यारी काकु हे सगळं इथे मांडल्याबद्दल. बाकी सगळ्यांना योग्य ती आणि योग्य तिथे इंजेक्शन बसतीलचं. धन्यवाद.

नूतन सावंत's picture

7 Nov 2015 - 9:20 pm | नूतन सावंत

कुत्र्यांच्या अभ्यास चांगला केला आहे.

पियुशा's picture

7 Nov 2015 - 9:35 pm | पियुशा

+१केप्टन शी बाडिस् ,मला प्रश्न प ड ला य गल्ली त नव्या आलेल्या भुभुला गल्लितल्या भुभुंची हिस्ट्री कस्काय माहीत ? जास्त भाव भ्याव् होण्याच्या आधी पळते ;)

टवाळ कार्टा's picture

7 Nov 2015 - 10:58 pm | टवाळ कार्टा

ती गल्लीतल्याच कुत्र्यांची (इथे कुत्रा/कुत्री असा भेदभाव नाही) पैदास असते म्हणून :)

सोत्रि's picture

8 Nov 2015 - 7:53 am | सोत्रि

पिवशे,

भ्वॉ भ्वॉ असे दोनदा करून अनुमोदन देतो प्रश्नाला!

- (हिस्टॉरिकल) सोकाजी

बॅटमॅन's picture

7 Nov 2015 - 11:25 pm | बॅटमॅन

एकूण लेख म्हणजे एखाद्या कुत्र्याने रेबीजची तक्रार करण्यापैकी प्रकार आहे.

(कंपूरेबीजपीडित) बॅटमॅन.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Nov 2015 - 7:59 am | अत्रुप्त आत्मा

@(कंपूरेबीजपीडित) बॅटमॅन.>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

उगा काहितरीच's picture

8 Nov 2015 - 1:29 am | उगा काहितरीच

बराच अभ्यास दिसतोय...कुत्र्यांचा !
.
.
.
.
.
(म्हणजे, "कुत्रे" या विषयावर बराच अभ्यास दिसतो आहे आपला)

हेमंत लाटकर's picture

8 Nov 2015 - 10:08 am | हेमंत लाटकर

प्यारे काकू प्यारे काका काय करतायत.

तिमा's picture

8 Nov 2015 - 12:29 pm | तिमा

कुत्रे मनकवडे असतात. तुमच्या मनांत जर कुत्र्यांबद्दल घृणा आसेल तर ते तुमच्यावर लगेचच भुंकतात.
कुत्र्यांना खाकी ड्रेस आवडत नाही.
अनोळखी गल्लीत कुत्र्यांच्या नजरेला नजर देणे टाळावे.बा़जूने गुमान चालावे.

भंकस बाबा's picture

8 Nov 2015 - 12:59 pm | भंकस बाबा

एका विशिष्ट जमातीला कुत्रा बोलणे हे समस्त श्वानवंशाचा अपमान आहे.
कुत्रे ईमानी असतात.
कुत्रे खाल्या ताटात हगत नाही .
मालक देईल ते खाऊन आनंदात राहतात.
भौ भौ भौ

"कुत्रे सगळीकडे सापडतात. (......) गल्लीत नवीन येणारा माणूस यांचं आवडतं खाद्य"

जी नवीन येतात ती माणसं आणि जे त्या नवीन माणसांना नावडेल असं बोलतील ते कुत्रे ?

आवडेल असं बोलले नाहीत किंवा नावडेल असं बोलले, की लगेच कुत्रे झाले का बाकीचे?

ही तर सरळ सरळ शिवीगाळ करत आहात आपण...

संदीप डांगे's picture

9 Nov 2015 - 9:53 am | संदीप डांगे

घाव बहुत गेहरा है कन्फ्युज्ड दादा, त्यांनी काही तरी मनाला लावून घेतलं, तीच चूक आपण करू नये.

"आंतरजाल हे भासमान जग, नियम हा विसरती जे, होती ते कफल्लक"

असंका's picture

9 Nov 2015 - 8:54 pm | असंका

बरोबर!!..

धन्यवाद..

पगला गजोधर's picture

9 Nov 2015 - 9:51 am | पगला गजोधर

यंदाच्या दिवाळीत भाऊबीजेला, प्यारी-2 ह्या तै दमामिला ओवाळणार आहे.
- सूत्रांकडून

आपल्या लेखात नकारात्मक विचार का उमटले आहेत (बरे)?
जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघायला हवे.
खरे म्हणजे ..
१) कुत्रा हा माणसाचा सगळ्यात विश्वासु मित्र आहे.
२) कुत्रा उपकाराची फेड अपकाराने कधीच करत नाही.
३) कुत्रा चांगल्या अथवा वाईट परिस्थितीत माणसाची साथ सोडत नाही.
४) आपले काम ( राखणदारीचे) इमाने इतबारे करतो. आणि त्यामुळे संशयास्पद वस्तु अथवा प्राण्यांवर भुंकणे, त्यांचा मागोवा घेणे हे त्याचे कर्तव्य असते. (ड्युटी .. यु नो?)

असे असताना तुम्हाला नेमका काय त्रास झाला?

रमेश भिडे's picture

9 Nov 2015 - 1:35 pm | रमेश भिडे

आफ्रिकेत पण कुत्र्यांचा त्रास ?

काय राव हये

छ्या

जरा कोरिया नायतर फिलिपाईन्स ला जावा की

कुत्र्यांवर "पाशवी" अत्याचार करून मारतात तिकडे

आणि खातात पण .....

बरे ते असो .... या समस्त प्रकारांना मागे "पाशवी" शक्तींचा हात तर नाही ना?

असा उगाच संशय येतोय बुवा

उडन खटोला's picture

9 Nov 2015 - 1:45 pm | उडन खटोला

तरी मी कालच बोललो होतो

सगळ्यानि शान्ति ठेउन घ्या म्हणुन

आता आफ्रिकेच्या जन्गलात कुठ शान्ति घावायची म्हना ?

पर हये आफ्रिकेच काय ते वाइच समाजल न्हाय बगा

छान हं प्यारीकाकू, तुमचे लिखाण आवल्ले!!

कवितानागेश's picture

10 Nov 2015 - 5:00 pm | कवितानागेश

हां आगीत तेल ओतण्याचा प्रकार कशासाठी सुरु आहे?

सागरकदम's picture

10 Nov 2015 - 5:19 pm | सागरकदम

मला पण थोडा आसाच अनुभव आला होता

चीवतीव कडून

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 8:23 pm | टवाळ कार्टा

मग स्त्री प्रजातीने तुझी मदत नै केली?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Nov 2015 - 8:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तवर त्याला त्याच्या सो कॉल्ड सुपरपावरींची जाणीव झाली नसेल रे.
=))

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 8:28 pm | टवाळ कार्टा

=))

स्रुजा's picture

10 Nov 2015 - 8:47 pm | स्रुजा

अय्यो, टका, आधी स्त्री प्रजातीला राग येतो आणि मग मैत्री , यु नो.. ;)

अरे ए टकया न स्पैरो , तुमच्या अत्याचाराने हेवेनवासी आयडीज पुनर्जन्म घेउन आलेत तर निदान ह्या जन्मी तरी सु़खासुखी जगु दया बिचार्याला ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Nov 2015 - 8:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हे स्त्रीजातीचं स्पेसिमन (शँपल) वश झालं का काय पाटेल्याला =))

वश कसली, डोक्यावर मिरे वाटेल. =))

सतिश गावडे's picture

10 Nov 2015 - 9:16 pm | सतिश गावडे

तू गप्राव रे वशाड मेलो ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Nov 2015 - 9:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

;) ;) ;) ;)!!!

सागरकदम's picture

10 Nov 2015 - 9:26 pm | सागरकदम

पूर्वानुभव ?

सागरकदम's picture

10 Nov 2015 - 9:23 pm | सागरकदम

naaaaaheeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee
baachaaaooooooooooooooo

स्पारया, सुडया ,अमड़या तमड़या चला सूटा आता एकूण घेते म्हणून काहीही बोलताय का? म्हाश्यामप्ल कुठचे ( आता हे पण मजेतच् घ्याल अशी आशा )

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Nov 2015 - 9:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

महाशँपल हा शब्द भयानक अंडरएस्टिमेटींग वाटतो. आमच्या कपॅसिटीला अंडएष्टिमेट केल्याबद्दल णीषेद!

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 10:53 pm | टवाळ कार्टा

पिश्वीने इथे वैयक्तीक चिखलफेक केलेली आहे...आर्र्र मजेत घ्याय्यचं होतं कै....ए तू आधी दूश्ली पास व्हायचे बघ...नंतर इथे ये....ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ

सागरकदम's picture

10 Nov 2015 - 9:58 pm | सागरकदम

आग हे तुलाच काय ,माझ्या पण डोक्याची मंडी करतात ,
उपाशी मित्र मंडळ

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 10:53 pm | टवाळ कार्टा

आग म्हणजे कोण?
मंडी म्हणजे नक्की काय?
उपाशी नक्की कश्याबद्दल?

बॅटमॅन's picture

10 Nov 2015 - 11:12 pm | बॅटमॅन

"आग" वाचून "मल कुन्वित आहे" ची अथवन झलि.

नाही
मी कोणालाच खुन्षित नाहे