आकुर्डीला एक मिनी कट्टा करायचा का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
25 May 2015 - 8:54 am

नमस्कार मिपाकरांनो,

कसे आहात?

सध्या माझा मुलगा आकुर्डीला आहे.

सध्या तो "गणेश-तलावा" पाशी राहतो.

त्याला भेटायला म्हणून मी आणि माझी बायको जात आहोत.

मी आणि माझी बायको, २९-०५-२०१५ (शुक्रवार) ला आकुर्डीला येत आहोत.त्यादिवशी संध्याकाळी आकुर्डीला किंवा आकुर्डीच्या जवळपासच्या भागात कट्टा करायचा का?

खर्च आपापला.

कळावे,

लोभ आहेच, तो ह्या कट्ट्याच्या निमित्ताने, अजून वाढावा अशी इच्छा.

आपला,

कट्टेकरी मुवि.

मौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

शशिका॑त गराडे's picture

25 May 2015 - 9:08 am | शशिका॑त गराडे

गणेश तलाव हि जागा योग्य राहिल भेटी साठी

प्रचेतस's picture

25 May 2015 - 9:13 am | प्रचेतस

हजर.

नाखु's picture

25 May 2015 - 9:52 am | नाखु

उपस्थित.

आज्ञाधारक विद्यार्थी
नाखु बाक क्रं ४ (बुवा+बॅट्या जागा पकड्ली आहे)
टोट्ट्ल ३ बाकडी पकडलीयेत येताना धन्या+सूड्ला घेऊन येणे.

तुषार काळभोर's picture

25 May 2015 - 10:09 am | तुषार काळभोर

बहुत नाइन्साफी हय रे!!

प्रसाद गोडबोले's picture

25 May 2015 - 1:52 pm | प्रसाद गोडबोले

दुत्त दुत्त नाखुकाका :-\

आमची जागा पकडली नसली तरी ऐनवेळेला येवुन गोंधळ घालुन मवाळ विद्यार्थ्यांची जागा ढापण्यात येईल !!

नाखु's picture

25 May 2015 - 1:56 pm | नाखु

माहीती होतीच म्हणून तीन बाकडी काय उगाच पकडलीत का? (आता मवाळ कोण हे शोधणे आले)

परस्पर भागवत
नाखु.

अमृत's picture

25 May 2015 - 10:00 am | अमृत

कृपया सविस्तर माहिती द्यावी अर्थातच सगळं ठरल्यावर.

hitesh's picture

25 May 2015 - 10:30 am | hitesh

?

मुक्त विहारि's picture

25 May 2015 - 12:23 pm | मुक्त विहारि

या...

टवाळ कार्टा's picture

25 May 2015 - 1:47 pm | टवाळ कार्टा

फोटो पण काढा ;)

काळा पहाड's picture

27 May 2015 - 12:33 pm | काळा पहाड

आणि पोलिसात द्या..

फक्त final ठरले कि सांगा, त्या प्रमाणे हापिसातून लवकर निघून (जमले तर) हजेरी लावता येईल

भेट होणे महत्वाचे.

मितान's picture

25 May 2015 - 12:16 pm | मितान

नक्की भेटूया !

कपिलमुनी's picture

25 May 2015 - 1:15 pm | कपिलमुनी

आकुर्डीला आहे म्हणजे येणार !

बाबा पाटील's picture

25 May 2015 - 1:16 pm | बाबा पाटील

नक्की या वेळेला

टवाळ कार्टा's picture

25 May 2015 - 1:47 pm | टवाळ कार्टा

म्हणजे ७ च्या कट्ट्याला टांग का? :)

मुक्त विहारि's picture

25 May 2015 - 4:19 pm | मुक्त विहारि

त्या कट्ट्याला पण ९९.९९९९९९९९% आहे.

म्हणजे ७ ला कट्टा नक्की आहे?

टवाळ कार्टा's picture

25 May 2015 - 4:49 pm | टवाळ कार्टा

येस्स...तो कट्टा ते कट्टे होणारच

कपिलमुनी's picture

25 May 2015 - 5:00 pm | कपिलमुनी

जेवण कुठे करायचा ?

पहिला राजा's picture

25 May 2015 - 5:07 pm | पहिला राजा

मुवि काका , hi -hello , खादाडी सगळे भेटून करूच
तुम्ही फक्त ठरले कि सांगा

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 May 2015 - 6:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी आहे. या तुम्ही. :)..चि.सौ.का. गीतामधे भेटु सगळे.

प्रसाद गोडबोले's picture

25 May 2015 - 7:35 pm | प्रसाद गोडबोले

शॅ ... मी म्हणत होतो थर्मॅक्स चौकात वैशालीला बसु , नंतर पन्हाळगड ला तांबडा पांढरा , मटन भाकरी वढु!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 May 2015 - 7:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पन्हाळगड पुढच्या विकांताला प्लान करु रे. अन्या पण असेल म्हणजे. मग तु, मी, वल्ली, अन्या आणि अजुन कोणी विंट्रेस्टेड कँडीडेट असतील तर जाउ तिकडं. पण चिकन मिळतं का तिकडे? मी मटण खात नाही.

प्रचेतस's picture

27 May 2015 - 10:18 pm | प्रचेतस

मी शुद्ध शाकाहारी आहे रे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 May 2015 - 10:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माहिती आहे. तिथे चांगलं शाकाहारी पण मिळतं :)...

आकुर्डी अंमळ लांब वाट्टंय!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 May 2015 - 12:34 am | डॉ सुहास म्हात्रे

कट्टाप्रबंधक महाशय,

नक्की वेळ आणि जागा ठरवा आणि इथे लवकर टाका. वेळ फार कमी आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 May 2015 - 6:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एकदा समस्त पिंचिकरांनी इथे मी पिंचिकर म्हणुन नावं टाका रे. बरोब्बर कोणीतरी सुटतो.

मुक्त विहारि's picture

26 May 2015 - 7:58 am | मुक्त विहारि

खालील व्यक्तींना व्यनि करावा.

१. नादखूळा

२. वल्ली

नाखु's picture

26 May 2015 - 8:33 am | नाखु

पिंची आपलाच असा.

दोन ठिकाणे सुचवित आहे.

सगळ्यांनी अगोदर एकत्र भेटून ओळख्-परेड तसेच एकमकांची वास्त्-पुस्त यासाठी एखादी बाग ( प्राधिकरणात=आकुर्डी दर पेठेत एक तरी बाग आहेच) त्यानंतर जवळच खादाडी कारेक्रम अशी रूपरेषा ठरवावी असे वाटते.

सर्व प्रकारच्या सूचना/दुरुस्त्या स्वागतार्ह

रूपरेषेचे फायदे:

  • सार्वनीक बाग असलेने स्नेहसंमेलनास कुठलेही जागा अडचण राहणार नाही. (मितान तै आणि कॅप्ट्न जॅक* स्थानीक नगरसेवक असल्याने जागा सुचवावी)
  • खादाडी ठिकाण कट्ट्याजवळच असावे म्हणजे वेळ वाचेल व अचानक आणी हुकुमी उशीरा येणारे थेट भोजनरणांगणी पोहोचतील.
मितान's picture

26 May 2015 - 12:29 pm | मितान

गणेश तलावाला भेटूया. खादाडीसाठी भेळ चौकाजवळ बरेच पर्याय आहेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 May 2015 - 12:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हो चालणेबल आहे. मुविन्ना सुद्धा डी.वाय. पाटीलपासुन जागा जवळ आहे. पण मला तिथे यायला किमान संध्याकाळचे ६.३० ते ७.०० वाजतील ह्याची नोंद घ्यावी.

नाखु's picture

26 May 2015 - 12:52 pm | नाखु

अन्यागिरी* करू नै.

धन्य+वाद (वाद न घातल्याबद्दल धन्य)
नाखुस

*कट्टा आयोजक असून ऐन्वेळी टांग मारणेसाठी मराठी अपशब्दकोषातील अलिकडची भर.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 May 2015 - 12:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

इव्हन संभाजी चौकामधे विनुज वाल्याकडे बरचं काय काय छान खायला मिळेल.

gogglya's picture

27 May 2015 - 1:00 pm | gogglya

मी तुम्हाला सम्पर्क करुन ठरवेन.

रसोई से किंवा रामदेव ढाब्याला जमू.

मुक्त विहारि's picture

26 May 2015 - 1:21 pm | मुक्त विहारि

अपेयपान विरहित ठिकाण असेल तर उत्तम.

प्रसाद गोडबोले's picture

26 May 2015 - 1:33 pm | प्रसाद गोडबोले

स्त्री सदस्या पण येणार असल्याने...अपेयपान विरहित ठिकाण असेल तर उत्तम.

स्त्रीया दारु पीत नाहीत काय ?

बॅटमॅन's picture

27 May 2015 - 4:38 pm | बॅटमॅन

अल्कोलाहली बहुलचुडा
ग्लासकिण्किणी लाफ्टरचिवडा
पाकिट आणिक पर्सहि येई
यद्यपि पिउनी 'आ'वासि बुढा

गणेशा's picture

26 May 2015 - 1:35 pm | गणेशा

३०,३१,१ ला बाहेर जात आहे, त्यामुळे २९ ला जमेल की कसे लगेच सांगता येइना, तरी १०० % प्रयत्न करेल.

पुणे गेट हॉटेल करा की राव एकदा परत.. पुणे गेट असेल तर फॅमिली सोबत येइल.. नाही तर एकटा मारेल चक्कर ..

पुणे गेट हॉटेल करा की राव एकदा परत..

हातभर सुरमई खाण्याच्या एकट्याच्या हौसेखातर बाकी सगळ्यांना भुर्दंड कशाला? =))))

आग्रह नाही त्या हॉटेलचा...

मला वाटले भेटल्यावर जेवण पण करणार आहोत आपण ..
कारण इतर ही जेवन छान असल्याने सांगितले..

कोणास काही प्रोब्लेम असल्यास मला इतर ठिकाणीही काही प्रॉब्लेम नाही..
तसेही वल्लीला माहीती आहेच .. ते जिकडे ठरवतील तिकडे आम्ही आनंदाने येतोच

निओ's picture

27 May 2015 - 12:10 pm | निओ

कल्पना नव्हती, आकुर्डी मध्ये इतके मि पा सदस्य असतील. मि पा वर मी तसा नवखा आहे, पण आपणा सर्वांना भेटायला आवडेल. मी प्रयत्न करेन किमान भेट घेण्याचा.

मुक्त विहारि's picture

27 May 2015 - 12:45 pm | मुक्त विहारि

इथे टवाळगिरी करणारे मिपाकर, जीवलग मैत्री निभावतात, हा स्वानुभव आहे.

झकासराव's picture

27 May 2015 - 12:24 pm | झकासराव

मी पिंचीकर..
मी ही येइन..

मुक्त विहारि's picture

27 May 2015 - 12:50 pm | मुक्त विहारि

अवश्य या...

प्रसाद गोडबोले's picture

27 May 2015 - 1:30 pm | प्रसाद गोडबोले

झकासराव म्हणजे मायबोली वर झकासराव आयडी होता ते काय ?

झकासराव's picture

27 May 2015 - 3:46 pm | झकासराव

होय मीच तो.
माबो, मिपा दोन्हीकडेच हाच आयडी आहे.

प्रसाद गोडबोले's picture

27 May 2015 - 3:56 pm | प्रसाद गोडबोले

ओहो !!

ओळखलत का झकासराव !!
तब्बल ४-५ वर्षांपुर्व्वी बोललो होतो तुमच्याशी ! आठवतय का ?

चला आता ह्या कट्ट्या निमित्ताने भेट होईल !!

त्रिवेणी's picture

27 May 2015 - 1:56 pm | त्रिवेणी

मी प ण ये ण्या चा प्र य त्न क र ती आ हे. नी ट प त्ता द्य न कु णी त्त री .

कपिलमुनी's picture

27 May 2015 - 2:39 pm | कपिलमुनी

अ जू न ठि का ण ठ रा य चे आ हे . ते ठ र ले की प त्ता मि ळे ल.

चौकटराजा's picture

27 May 2015 - 3:04 pm | चौकटराजा

मला खादाडी ला येणे ख़ास करून सान्च्याला शक्य नाही .बागेत हवा खायला येतो ( हवेत काही क्यालारी असल्यास डा खरे सायाबानी व्यनि करावा)

नाखु's picture

27 May 2015 - 3:08 pm | नाखु

भेटण्याचे ठिकाण

वेळ सायंकाळी ६.०० ते ६.३० (याचा अर्थ ६.३० येऊ नये असा घेऊ नये वेळेवर उपस्थीत राहून लांबून येणार्या मिपाकरांना वेळेवर परत जाता येईल याकरीता कारण बर्याच्दा कट्टा चालू झाल्यावर उशीरा आलेल्या मिपाकरांना काही "चविष्ट आणि खमंग" गप्पांमध्ये सहभागी होता येत नाही.

(मार्ग क्रं १: चिंचवड गाव मार्गे येणार्‍या मिपाकरांसाठी चिंचवड्गाव-->बिजलीनगरमार्गे रेल्वे पूलावरून प्राधीकरण==>पहिल्याच चौकात डावीकडे वळून आकुर्डी रेल्वे स्थानक मार्गे सरळ (रेल्वे स्थानकाकडे न वळता अगदी सरळ) साधारण ५०० मीटर अंतरावर एक चौक ओलांडल्यावर अगदी समोर आप्ले कट्टा ठिकाण.

(मार्ग क्रं २: निगडी (अर्थात मुंबई पुणे महामार्गे येणार्‍या मिपाकरांसाठी निगडी उड्डाण पुलाखालून -->सावली हॉटेल्समोरून प्राधीकरण==>पहिल्याच चौकात सरळ (भेळ चौक )धन्वंतरी हॉस्पीटल ते बिग इंडीया ओफीस्पर्यत सरळ = बिग इंडीया चौकात डावीकडे वळून--> आनंद हॉस्पीटल चौकात--> पाटीदार भवन (मंगल कार्यालयाचे जवळ्च) साधारण २०० मीटर अंतरावर अगदी समोर आप्ले कट्टा ठिकाण .

आधीक माहीती व तपशीलात दुरुस्तीसाठी कळफलक स्थानीक नगरसेवक श्री श्री रा रा कॅप्टन जॅक व रा.रा. मितान तै यांचेकडे देण्यात येत आहे.

कट्टोत्सुक
नाखु

त्यापेक्षा नकाशाच द्या की!

आणि हो! मी पन्नासाव्वा!

नाखु's picture

27 May 2015 - 3:27 pm | नाखु

नकाशा डकविला आहेच सुरूवातीला.

जेपी पन्नास झाले हैसा कुठं (मुवी खोळंबलेत)

लक्ष्यवेधी नाखु

मितान's picture

27 May 2015 - 4:32 pm | मितान

कट्टा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे त्यामुळे मी वेगळे काही सांगत नाही.
बाकी आवश्यकता असल्यास आत जाऊन जागा धरण्याची जबाबदारी तेवढी वाटायची राहिली :))
आणि हो... खादाडीचे ठिकाण पिंचि मधल्या कार्यकर्त्यांच्या आवाजी मतदानाने ठरवूया !!!!

त्रिवेणी's picture

27 May 2015 - 3:18 pm | त्रिवेणी

ध न्य वा द.

पिंचित असल्याने आपला पास!!

मुक्त विहारि's picture

27 May 2015 - 5:09 pm | मुक्त विहारि

पुढील कट्टा पिंचि भागात.

पुढील कट्ट्याला आतापासूनच शुभेच्छा!! =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 May 2015 - 5:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नं यायचं ठरवल्याबद्दल णीषेध, काळे झेंडे ई.ई. घौक प्रमाणात बदलापुर आणि पुण्यात पाठविण्यात आलेले आहे.

अहो कुवेतकरांच्या कट्ट्याला येतोय की*!!

*पुणे शहरापासून दहा-बारा, डोक्यावरुन पाणी पंधरा किमीच्या परिघात असल्यास!! पिंचि म्हणजे लैच लांब होतंय.

काळे झेंडे पाठवल्याबद्दल धन्यवाद, बाईक पुसायची आणि धुणं वाळत घालायच्या काठ्यांची सोय झाली. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 May 2015 - 7:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

दोन किमी नी फरक पडायला लागला होय रे. =))

येताना काठ्या घेउन ये. काम आहे जरा.

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 10:34 am | टवाळ कार्टा

तो धन्याच्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये रहातो....आणि काठ्या???

सूड's picture

28 May 2015 - 3:09 pm | सूड

आणि काठ्या???

तू आल्यानंतर अनाहितांना काळे झेंडे फडकवायला उपयोगी पडतील. =))

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 3:34 pm | टवाळ कार्टा

खिक्क...त्या आधी आल्या तर पैजेत...नुस्ती बडबड =))

बघ हो, आल्याच कोणी तर पंचाईत व्हायची तुझी!!

पैसा's picture

28 May 2015 - 5:23 pm | पैसा

मितान आणि त्रिवेणी दोघीच बास!

टवाळ कार्टा's picture

28 May 2015 - 8:46 pm | टवाळ कार्टा

बघा बघा....यांचे कटाचे प्लानिंग सुध्धा झालेले आहे

पिलीयन रायडर's picture

27 May 2015 - 5:09 pm | पिलीयन रायडर

सावरकर उद्यानात का? गणेश तलावापाशी फारच रम्य आठवणी आहेत!!
मज्जा करा.. जमल्यास येऊ.. निश्चित नाही..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 May 2015 - 5:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तेच. आठवणी ताज्या करायला जरुर या. (पळतो) =))

टवाळ कार्टा's picture

27 May 2015 - 5:52 pm | टवाळ कार्टा

त्याना एकट्यालाच बलावतोस...खिक्क

*तुझ्यापेक्षा जोरात पळतो आता ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 May 2015 - 7:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

समद्यांण्सी राम्राम,

कट्ट्याचं स्वरुप साधारणपणे असं असावं असं मला आणि नाखुनकाकांना वाटतं. गणेश तलावापाशी साधारण ५.३०-६.०० पर्यंत भेटणं (मी ६.३० ला येणारे). तलावाची दारं उघडी असतील तर आतमधे बसायला छोटेखानी घाट आहे तिथे तास-दिड तास मस्तं गप्पा मारु. त्यानंतर मग खादाडी कार्यक्रमासाठी प्रस्थान करु. माझ्या मते रामदेव, रसोईसे अश्या दोन जागा आहेत चांगल्या. त्यापैकी रामदेव ही जागा मोठ्या गृपसाठी चांगली राहिल. ह्याशिवाय थाळी सिस्टीम हॉटेलमधे गेल्यास जास्तं चांगलं होईल असं मला वाटतं. जेणेकरुन सगळ्यांना एकाचं वेळी पदार्थ वाढले जातील. कट्ट्याचा खर्च टी.टी.एम.एम. पद्धतीनी करायचा असल्यानी ते सोयीचं पडेल. अडचण अशी आहे की मला आमच्या इकडे चांगली थाळी कुठे मिळते हे अजिबात माहिती नाही त्यामुळे पिंचिंकरांनी सल्ला द्यावा. (मयुर चं नावं काढणार्‍याला फाट्यावर मारण्यात येईल). जेवताना परत गप्पा वगैरे मारता येतीलचं. शिवाय मग जेवण झाल्यावर परत गप्पांचा फड जमवु वेळ उरला तर. साधारण ९.३० ते १०.०० पर्यंत कट्ट्याची सांगता करु. ज्यांना लांब जायचयं अश्यांनी जेवुन लगेचं गेलं तरी हलकट नाही.
कोणाला काही शंका असल्यास व्यनि करा. एखाद्याला/दिला जागा माहित नसेल किंवा काही शंका-कु.शंका असेल तर फोन करा मला. ज्यांच्याकडे नंबर नाही त्यांनी व्यनि करा. ओळखीच्या आयडीला नंबर दिला जाईल. आणि कोणीतरी अत्रुप्त बुवांना किड्णॅप करायची जबाबदारी घ्या.

कळावे

अनिरुद्ध दातार (अंड्या)

हा आपला "सत्य-नारायण" असल्याने, बुवा येतीलच असे वाटते.

प्रचेतस's picture

27 May 2015 - 10:20 pm | प्रचेतस

बाबा रामदेवचीच थाळी टिळक चौकात हायवेच्या पलीकडच्या बाजूला सुरु झालीय पण इतकी काही ख़ास वाटली नाही.

सौंदाळा's picture

28 May 2015 - 11:06 am | सौंदाळा

नैवेद्यमला जा की
मी २९-२ बाहेर आहे :( त्यामुळे माझा पास

प्रसाद गोडबोले's picture

28 May 2015 - 11:33 am | प्रसाद गोडबोले

राजस्थानीच जेवायचे असेल तर तसं मग आमच्या घरा शेजारीचे रंगोलीही चांगले आहे

ते खरंच चांगलय. शिवाय जागाही अगदी भरपूर आहे.

नाखु's picture

28 May 2015 - 11:55 am | नाखु

कारण थाळी प्रकारात वेळ वाया जात नाही खाणार्याचा आणि वाढणार्याचा ही !

विनशर्त अनुमोदक
नाखु.

कपिलमुनी's picture

28 May 2015 - 12:45 pm | कपिलमुनी

भोज मध्ये सुद्धा राजस्थानी थाळी चांगली मिळते . दुवा
वासू वडापावच्या गल्ल्लीमधे वासूचा नवीन हॉटेलच्या शेजारी.

menu

त्रिवेणी's picture

28 May 2015 - 5:01 pm | त्रिवेणी

रगडा प्याटीस आणि कचोरीवर ताव मारण्यात येईल.
वालपापडी नाही आवड्त.बाकी मेनु चांगला आहे.

कपिलमुनी's picture

28 May 2015 - 5:46 pm | कपिलमुनी

आजकाल दाल बाटी सुद्धा अ‍ॅडवली आहे

त्रिवेणी's picture

28 May 2015 - 8:30 am | त्रिवेणी

पु ण्या तु न लो क ल ने जा णा रे आ हे का कु णी?

चौथा कोनाडा's picture

28 May 2015 - 9:27 am | चौथा कोनाडा

मी देखील पिंचिकर. मी पण येणार आहे.

कट्टा झाला की फोटू टाका जरुर..

झकासराव's picture

28 May 2015 - 10:50 am | झकासराव

दिल्ली स्वादच्या बाजुलाच चौधरी ची थाळी आहे.
गुजराथी थाळी आहे. पण कधी जेवलो नाही त्यामुळे क्वालिटी माहिती नाही.
रामदेव योग्य होइल अस वाटतय.
थाळीचे ऑप्शन्स पिंची मध्ये फारसे नाहियेत.

सगळ खर आहे, पण मी ऑफिसमधुन ८ ला सुटतो राव... मॅनेज करतो आहे, .. पण जेवन लगेच सुरु करु नका राव ..

नाखु's picture

28 May 2015 - 1:01 pm | नाखु

डोकी मोजणी सांगणे इथेच धाग्यावर.

आत्तापर्यंतचे अभिप्राय वाचना नंतरचे अनुमान येन प्रकारे
१.उत्सव मूर्ती चिमणराव
२.मा. मितान तै
३.मुवी सहपरीवार
४.वल्लीदा
५.प्रगो
६.कपीलमुनी
७.एक्का काका
८.चौराकाका
९.झकासराव
१०.बाबा पाटील (विथ दंबूक)
११.त्रिवेणी
१२ चौथा कोनाडा
१३ गणेशा (तुझं नाव टाकतोय मला तोंडावर आप्टू नकोस रे)
१४ आणि मी सोत्ता (नाखु)

यादी अद्द्यायावत ठेवायचे काम चिमणकडे सूपूर्त.