धोंडोपंत in जे न देखे रवी... 9 Nov 2008 - 2:36 pm मिपा काव्यकट्ट्याच्या नोव्हेंबर २००८ च्या काव्यस्पर्धेतील रचनांवर अभिप्राय येथे द्यावेत. अन्य कोणतेही लेखन येथे करू नये. धोंडोपंत कविताप्रतिभा प्रतिक्रिया प्राजु ह्यांची देवद्वार छंदामधली कविता 15 Nov 2008 - 11:26 am | दत्ता काळे वेलींचे ही हात झाडांच्या त्या गळा पावसाच्या कळा बहरल्या.. . . हे कडवं विशेष करून आवडलं अरे वा !! 16 Nov 2008 - 1:14 pm | मनीषा सगळ्यांच्याच कविता छान आहेत .. मला माझी प्रवेशिका (कविता?) आता परत घ्यावी असे वाटते आहे ...
प्रतिक्रिया
15 Nov 2008 - 11:26 am | दत्ता काळे
वेलींचे ही हात
झाडांच्या त्या गळा
पावसाच्या कळा
बहरल्या..
. . हे कडवं विशेष करून आवडलं
16 Nov 2008 - 1:14 pm | मनीषा
सगळ्यांच्याच कविता छान आहेत ..
मला माझी प्रवेशिका (कविता?) आता परत घ्यावी असे वाटते आहे ...