ऐ चल....
थोडस भटकू...
थोड़ी गाणी ऐकू...
थोड़े हसू... थोड़े आसू..
हातात हात घालून;
एकमेकांचे पुसू!
थोड लांब पळु..
एखादा डोंगर चढू..
दमल्यानंतर मात्र;
हिरवळीत सोबतिन बसु!
मग?
गेलेल्या वर्षांच्या..
मनातल्या आठवणी.
shear केलेले क्षण;
विश्वासाच्या किनारी.
ऐ चल...
समुद्र किना-यातुन...
तळव्याना स्पर्श करणा-या..
नाजुक लाट़ातुन.
तारे मोजु..
वाळुच्या कुशीत पडून.
ऐ....चल न....
ते सगळ सगळ करू...
आणि मग?
हातात हात अन् खुप सार हसू!
प्रतिक्रिया
26 Feb 2015 - 7:52 pm | टवाळ कार्टा
मागच्या परसाकडली चर्चा आता पुढच्या अंगणात? =))
26 Feb 2015 - 8:11 pm | सूड
निव्वळ __/\__!!
26 Feb 2015 - 8:17 pm | टवाळ कार्टा
आयला तुझ्याकडून हात जोडले गेले (चोळत बसण्या ऐवजी ;) ) म्हणजे चांगलाच जमला म्हणायचा प्रतिसाद
मला वाटले लिहिशील...ठिकठाक आहे प्रतिसाद :D
26 Feb 2015 - 8:19 pm | यसवायजी
:))
27 Feb 2015 - 11:28 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))
_/\_
अगगगगगगगगगगगगगगगगग!!!!!!!!
26 Feb 2015 - 9:34 pm | चिमिचांगा
'मोकलाया'चे सिंहासन डळमळू लागले आहे...
आज एक रेकॉर्ड 'पुसला' जाणार???...
इतिहास घडणार???...
26 Feb 2015 - 9:44 pm | रेवती
अरे काय चाललय काय! हसून गडाबडा लोळतिये.
26 Feb 2015 - 10:02 pm | यसवायजी
एक क्वॉटर झाली अत्ता।
यावेळी खम्बा सपवायचाच बघा।
26 Feb 2015 - 10:07 pm | रेवती
एक बालगीत आठवले. विहिणबाई विहिण्बाई उठा आता उठा........आता उठा!
यात योग्य त्या जागी पुसा हा शब्द बरोबर मिटरमध्ये बसतोय्/उठतोय.
कींवा ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी या गाण्याचेही विडंबन होऊ शकतेय.
26 Feb 2015 - 10:15 pm | यसवायजी
लाज रे कसली वाटते तुम्हा? या पेपरावरती "बसाsss"..
मग.. पुसाsss मुलांनो पूसा..
पुसाsss मुलांनो पूसा..
26 Feb 2015 - 11:30 pm | सूड
टक्याला आणि तुला तांब्याधिपतिंची गादी विभागून द्यायची का? ;)
26 Feb 2015 - 11:50 pm | टवाळ कार्टा
मला नक्को ती गादी...फिरता चषक असतो तशी फिरती गादी ठेउ आपण :)
27 Feb 2015 - 1:14 am | नाटक्या
पुसू बाई पुसू … हिरवळीत बसू
पुसा मुलांनो पुसा …
देवा रे उचल लवकर!!!