ऐ चल....
थोडस भटकू...
थोड़ी गाणी ऐकू...
थोड़े हसू... थोड़े आसू..
हातात हात घालून;
एकमेकांचे पुसू!
थोड लांब पळु..
एखादा डोंगर चढू..
दमल्यानंतर मात्र;
हिरवळीत सोबतिन बसु!
मग?
गेलेल्या वर्षांच्या..
मनातल्या आठवणी.
shear केलेले क्षण;
विश्वासाच्या किनारी.
ऐ चल...
समुद्र किना-यातुन...
तळव्याना स्पर्श करणा-या..
नाजुक लाट़ातुन.
तारे मोजु..
वाळुच्या कुशीत पडून.
ऐ....चल न....
ते सगळ सगळ करू...
आणि मग?
हातात हात अन् खुप सार हसू!
प्रतिक्रिया
23 Feb 2015 - 11:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ऐ...ठरवु मग..बाकी पिंचिं वाल्यांशी उद्या घेतो ऐ बोलुन... =))
24 Feb 2015 - 12:30 am | यसवायजी
आय आय कॅप्टन
24 Feb 2015 - 10:53 am | चित्रगुप्त
.... हातात हात घालून एकमेकांचे पुसू ...
केंव्हाचा विचार करतोय, हे कसे जमत असेल... अत्यंत विचारप्रवर्तक कविता.
24 Feb 2015 - 11:08 am | वेल्लाभट
कमालच नं म्हणजे?
24 Feb 2015 - 11:03 am | डॉ सुहास म्हात्रे
इथले सगळे जाणकार प्रतिसाद पाहता, गेल्या हजार वर्षांत मराठीत (कमीत कमी मिपावर तरी) इतकी विचारप्रवर्तक आणि खळबळजनक कविता झाली नसावी :)
24 Feb 2015 - 11:39 am | पलाश
+१.
24 Feb 2015 - 12:57 pm | अत्रुप्त आत्मा
@इतकी विचारप्रवर्तक आणि खळबळजनक कविता झाली नसावी Smile>>> +++++१११११ =))
भयाण विनोदि कविता आहे ही! =)))))
25 Feb 2015 - 11:32 am | नाखु
ज्याम आनंद झालेला दिसतोय तुम्हाला!!
तुमचे खंदे "समीक्षकांच" काय म्हणन आहे या "साहित्य" प्रकारावर !!!
गहन कवीता वर्धीष्णू संघ.
हा.मुक्त भरताडवाडी
25 Feb 2015 - 12:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अध्यक्ष कोण? मर्ढेकर का?
25 Feb 2015 - 12:45 pm | नाखु
पण संघाचे नाव मुद्दाम आद्याक्षरांची अदलाबदल करून लिहिले आहे तेव्हा ते बदला *pleasantry* अपेक्षीत अर्थ सापडेल.
24 Feb 2015 - 2:37 pm | मराठी_माणूस
"मोकलाया दाही दिशा" ला विसरु नका
24 Feb 2015 - 7:54 pm | मोहनराव
ह. ह. पु. वा.
24 Feb 2015 - 10:33 pm | आतिवास
कवितेवर ९९ प्रतिसाद पाहून धागा उघडला...:-(
चुकलं माझं; आधीच लक्षात यायला पाहिजे होतं माझ्या!
24 Feb 2015 - 11:42 pm | सुहास झेले
हा हा हा ... धागा आणि लेखिकेचे नाव वाचून शंभरी होणार हे फिक्स होते गं ताई ;-)
24 Feb 2015 - 10:39 pm | हाडक्या
झाले आता शंभर.!
माझा पयला नंबर..!!
25 Feb 2015 - 11:27 am | बाळ सप्रे
ज्योतिताईंना 'अनाहिता मोजी' पदवी देण्यात यावी असे सुचवतो.. किंबहुना त्या मोजींना मागे टाकतील असाही अंदाज वर्तवतो.
25 Feb 2015 - 2:01 pm | अजया
ओ,त्या अजून तरी अनाहिता नाहीत.गरीबांच्या मोजी म्हणायचे आहे काय?
25 Feb 2015 - 2:07 pm | टवाळ कार्टा
म्हणजे अनाहिता = गरीब??? =))
25 Feb 2015 - 3:37 pm | अजया
टक्या,तुला गरीबांचे अमिताभ,शारुख माहिती नाही काय?
25 Feb 2015 - 3:39 pm | सूड
वाटलंच हा असलं काहीतरी विचारणार, म्हणून कुठे नेत नाही याला!!
25 Feb 2015 - 3:55 pm | टवाळ कार्टा
अनाहिता मोजी = गरीबांच्या मोजी
:: अनाहिता मोजी = गरीबांच्या मोजी
:: अनाहिता = गरीब
:)
25 Feb 2015 - 4:08 pm | सस्नेह
गणित म्हणजे विनोद वाटला की काय तुम्हाला ? +D
25 Feb 2015 - 5:24 pm | स्वप्नांची राणी
तू ना, म्हणजे अगदी वर्मावरच टीश्यु ठेवतेस.....
25 Feb 2015 - 8:12 pm | हाडक्या
ह्म्म्म.. काढा, टिश्श्यु काढा आता, वर्मा गुदमरेल नायतर.. ;)
25 Feb 2015 - 8:17 pm | यसवायजी
गुदमरेल?
आँ???? असं कसं मरेल?
26 Feb 2015 - 10:33 am | बॅटमॅन
अतिशय अन्वर्थक आणि तितकेच वैट्ट क्रियापद =))
26 Feb 2015 - 4:18 pm | सूड
म आहे रे मेल्या, मा नाही!!
26 Feb 2015 - 4:33 pm | यसवायजी
वर्मा गुदमरेल नायतर :))
आत्ता समजलं रे सूडक्या..
पण @ "तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास!!" >>>
प्रवांस एकांच दिशेंने चांलू आंहे म्हंटलें.
26 Feb 2015 - 5:20 pm | बॅटमॅन
म मा चं काय लावलायस, प्रथमार्ध महत्त्वाचा आहे. ;)
26 Feb 2015 - 9:16 pm | हाडक्या
:)))
पार वाया गेलेले पोट्टे हायसा राव..
आता परत कधी मी "गुदमरतोय" असे (जीव कोंडला गेलेला असतानादेखील) म्हणायची शक्यता कमीच आहे .. ;)
25 Feb 2015 - 12:31 pm | मनीषा
मिपावर कवितेला चांगले दिवस
25 Feb 2015 - 12:36 pm | मनीषा
इथला मजकूर गायब का झालाय ?
25 Feb 2015 - 3:28 pm | एस
कुणीतरी पुसला असेल!
25 Feb 2015 - 3:29 pm | सूड
हातात हात धरले की पुसता येत नाही म्हणे?
25 Feb 2015 - 3:34 pm | एस
हातात हात या वाक्यप्रचारात अनुस्वार नसल्याने येथे एकवचन अपेक्षित असावे असे वाटते. त्यायोगे दोहोंचाही येकेक हात 'मोकळा' राहत असल्याकारणाने 'पुसण्यास' विशेष व्यत्ययास न 'पडावा' असा आमचा येक अंदाज वर्तवतो.
25 Feb 2015 - 3:38 pm | सूड
आणि त्या मोकळ्या हाताने एकमेकांना घास भरवत असले म्हणजे?
25 Feb 2015 - 3:44 pm | एस
अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न असल्याकारणाने याचे उत्तर देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करणार्यांस पाचारण करण्यात येत आहे.
(आम्ही उत्तर दिल्यास आमचा आयडी उडेल याची खात्री आहे! ;-) )
25 Feb 2015 - 4:14 pm | हाडक्या
अगदी भ्रष्ट लोक हो.. (कुठे नेऊन ठेवलाय सोज्वळ मिपा माझा ?)
25 Feb 2015 - 4:43 pm | यसवायजी
खाते आणि पुसते हात वेगळे असत्यात।
25 Feb 2015 - 4:59 pm | ज्ञानोबाचे पैजार
या वरुन एक कविता आठवली
खाते खाते पुसना सिखो, पुसते पुसते खाना,
औरोंकी रहोगे धोते, तो अपना पडे खूजाना,
पैजारबुवा,
25 Feb 2015 - 5:06 pm | टवाळ कार्टा
=))
25 Feb 2015 - 5:17 pm | स्पंदना
:))))
25 Feb 2015 - 5:22 pm | यसवायजी
:))
पुसा..पुसा हो पुसा रे हल्केच पुसा की खाजसुद्धा नाही सुटली..
खाताखाता पुसे नी पुसताना हसे, ती जोड़गोळी रे आपली..
(खाती जुळवणी)
25 Feb 2015 - 5:25 pm | ज्ञानोबाचे पैजार
पण मी उजवा बरका.
पैजारबुवा,
25 Feb 2015 - 5:29 pm | सूड
अगा जे झालेचि नाही, तया ठिकाणी पुससि कायी? ;)
25 Feb 2015 - 5:49 pm | यसवायजी
नीट पुसल्याविण राहो नये। कोठा ओलखल्याविण खावो नये।
पडल्या पडल्या धुवो नये। एकाएकी।
25 Feb 2015 - 5:51 pm | बॅटमॅन
अगागागागागागागागा =)) =)) =)) =)) =))
धन्य _/\_
25 Feb 2015 - 6:07 pm | सूड
नको आसू ढाळू आता, पुस लोचनांस...तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास!! ;)
25 Feb 2015 - 8:17 pm | हाडक्या
तुझा नि माझा आहे वेगळा प्र"वास"!! :))))
26 Feb 2015 - 10:34 am | बॅटमॅन
एकांतवासाच्या विग्रहाची उगीच आठवण आली =))
26 Feb 2015 - 10:41 am | अत्रुप्त आत्मा
हलकट खाटुक! =)))))
25 Feb 2015 - 3:35 pm | अत्रुप्त आत्मा
=))))) राम राम राम राम! =))
25 Feb 2015 - 4:02 pm | वेल्लाभट
हाहाहाहाहाहाहाहाहा
हाहाहाहाहाहाहाहाहा
हाहाहाहाहाहाहाहाहा
कैच्याकै
25 Feb 2015 - 4:12 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
अरे हरामखोरा गप्प की =))
25 Feb 2015 - 4:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
हा धागा अगदी हजारी नै पण ५०० तर फिक्स बहुतेक. =))
25 Feb 2015 - 4:36 pm | अत्रुप्त आत्मा
@अरे हरामखोरा गप्प की>>> +++१११ =)) खाटुक...सुडुक नी आज तुझी-जागा-घेत ली! =))
25 Feb 2015 - 5:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
दोन दिवस मिपावर नसणारे. सगळ्यांची विचार-"पुस" करुन घेतो... :(
25 Feb 2015 - 5:46 pm | बॅटमॅन
ऐ..........क्या पुस्ती तू..
ऐ..........क्या मैं पुसूं????
पुस.....पुसा.....पुस्ती क्या खंडाला?
अरे क्या...करूं...पुस्के मैं खंडाला?
अरे पुसेंगे हातोमे हातोंको डालेंगे 'वो सब' करेंगे और क्या?
25 Feb 2015 - 5:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
वैचारिक पुस-ती जोडल्याबद्दल धन्यवाद =))
25 Feb 2015 - 6:17 pm | बॅटमॅन
कोटिभास्कर क्लबात अजूनेक अॅडिषन जाहल्याबद्दल आणंद जाहलेला आहे. =))
27 Feb 2015 - 11:15 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
नुस्ता आणंद काय कामाचा? पुस्पगुच्चं...निदान टिशु पेपरची ओरिगामी केलेली फुलं तरी...छ्या राव. जेपी बुवांचं लक्ष नै मिपाकडे हल्ली.
25 Feb 2015 - 5:48 pm | सस्नेह
पुसून पुसून मिपा चमकू लागलय आता +))
25 Feb 2015 - 6:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपावर इतके पुस्पिंदर असतील असं वाटलं नव्हतं ! ;)
आता, "आखिल मिपा पुस्पिंदर संघटना" स्थापन झाल्याच्या बातमीची वाट पहात आहे :)
25 Feb 2015 - 8:22 pm | टवाळ कार्टा
संपादकच संस्थापक असा दुग्धशर्करा योग जुळुन आला तर :)
25 Feb 2015 - 8:29 pm | स्वप्नांची राणी
*lol* *LOL*
25 Feb 2015 - 11:28 pm | एस
स्थापनकर्त्यांचा एक पूस्प्गूच देऊन सत्कार करण्यात येईल.
26 Feb 2015 - 11:32 am | खटपट्या
खालील आय डी मी राखून ठेवत आहे.
पुसाळकर,
पूस-तक,
26 Feb 2015 - 11:42 am | अत्रुप्त आत्मा
@पुसाळकर>> =))))) आय आय आय!!! =))
26 Feb 2015 - 12:40 pm | आदूबाळ
आणि आत्मचरित्रात्मक पुस्तकांची ही शीर्षकं:
गँगज् ऑफ पुसेपूर
या रावजी तुम्ही पुसा भावजी
26 Feb 2015 - 3:55 pm | स्वप्नांची राणी
थोडक्यात वाचलात...एक जरी वेलांटी जास्तीची असती तर हा आय डी ढिश्क्याँव *bomb* करुन उडाला असता....
26 Feb 2015 - 4:12 pm | सविता००१
अगग.. लै भारी
:))
26 Feb 2015 - 4:12 pm | हाडक्या
अग्गाग्गा..
काय खावून येताय हो तुम्ही सध्या ?.. काय ते पंचेस, काय ते शॉट्स.. उगी आमी फ्यान व्हायचो वो..
वेलांटीवर कोलांटी.. :))))
26 Feb 2015 - 4:12 pm | टवाळ कार्टा
च्यायला हे असे काही पुर्षांन्नी लिहिले की अश्लिल-अश्लिल म्हणून ओरडले असते मिपाकर
बाकी आपली तैलबुध्धी शाबूत असल्याबद्दल समस्त पुरुष ख.फ. संघटनेतर्फे १ पुस्प्गुच :)
26 Feb 2015 - 4:17 pm | सविता००१
:)
27 Feb 2015 - 11:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमतं. प्लस टिश्यु पेपरची ओरिगामी केलेली बदकं, घोडे, मोर ई.ई. चा एक डु इट युअर्सेल्फ बॉक्स. समस्त ख.फ. कहर पुरुष मित्रमंडळातर्फे...
26 Feb 2015 - 5:23 pm | बॅटमॅन
त्याचा कौंटरपार्ट मात्र 'महा' नामक प्रीफिक्स लावून महाराष्ट्रात सगळीकडे उजळमाथ्याने वावरतो आहे. पुरुषसत्ताक समाज हो, दुसरं काही नाही ;) =))
26 Feb 2015 - 5:45 pm | टवाळ कार्टा
अग्गाग्गा....
नुस्ते महाराष्ट्रातच नै तर "खाली" सौदिंडीयन्स मधे पण ;)
26 Feb 2015 - 6:03 pm | बॅटमॅन
त्यावरून आठवलं, एका तेलुगु पिच्चरच्या डबिंगमध्ये लोकांच्या आंध्रप्रदेश व मध्यप्रदेशातल्या संबंधांवरती रोचक चर्चा होती. ;)
26 Feb 2015 - 6:15 pm | टवाळ कार्टा
कृपया व्यनीमधून अधीक माहिती द्यावी ही ईशेश ईणंती :)
26 Feb 2015 - 6:57 pm | स्वप्नांची राणी
मला पण...मला पण..!!
26 Feb 2015 - 7:01 pm | सूड
तुला काय करायचंय गं? तुमच्या कशा अनाहिता लोकांच्या शिक्रेट गोष्टी असतात, तसंच आहे हे!! काही सांगणार नाही कोणी!!
26 Feb 2015 - 7:25 pm | टवाळ कार्टा
अर्रे त्या दुस्र्या गिरजा अस्तील तर? ;)
26 Feb 2015 - 7:34 pm | सूड
शिंच्या, तुझाच नाय ना हा आयडी?
26 Feb 2015 - 7:41 pm | टवाळ कार्टा
खिक्क...आधी सगळे विचारायचे की तु कोणाचा डुआयडी...आता विचारतात हा तुझा डूआयडी का?
पुर्वीचे मिपा राहिले नै आता...आम्च्यावेळी असे नव्हते =))
अवांतर - अजून(ही) माझा डूआयडी नाहीये :)
27 Feb 2015 - 2:37 am | स्वप्नांची राणी
आईशप्पथ...म्या टका न्हाई...टक्या खरं बोल हां..
27 Feb 2015 - 11:23 am | टवाळ कार्टा
=))
माझे नाव घेउन तर बघा अनाहितांच्या ग्रुप मध्ये...लाडका है मी त्यांचा :)
27 Feb 2015 - 11:18 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मलाही व्यणी केल्यास आणंद होईल.
27 Feb 2015 - 6:13 am | खटपट्या
आय डी उडाला असता तर पुसाळकर नावाने परत आलो असतो. :)
शिस्तभंग होउनी आयडी उडाला.
का? का? म्हणूनी पुसशी कोणाला...
26 Feb 2015 - 7:23 pm | जेपी
ऐ हे देळेणे चेलु ऐहे के ऐजेने
26 Feb 2015 - 7:48 pm | यसवायजी
पुसी कॅट पुसी कॅट व्हेअर हॅव यु बीन?