ऐ....चल न....

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
23 Feb 2015 - 9:46 am

ऐ चल....
थोडस भटकू...
थोड़ी गाणी ऐकू...

थोड़े हसू... थोड़े आसू..
हातात हात घालून;
एकमेकांचे पुसू!

थोड लांब पळु..
एखादा डोंगर चढू..
दमल्यानंतर मात्र;
हिरवळीत सोबतिन बसु!

मग?
गेलेल्या वर्षांच्या..
मनातल्या आठवणी.
shear केलेले क्षण;
विश्वासाच्या किनारी.

ऐ चल...
समुद्र किना-यातुन...
तळव्याना स्पर्श करणा-या..
नाजुक लाट़ातुन.
तारे मोजु..
वाळुच्या कुशीत पडून.

ऐ....चल न....
ते सगळ सगळ करू...
आणि मग?
हातात हात अन् खुप सार हसू!

मुक्तक

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Feb 2015 - 10:29 am | ज्ञानोबाचे पैजार

आई ... चल न...
बाबांना हापिसातच जेवा म्हणुन सांगू
आणि मग
आपण पण हॉटेलात जाउन जेवू

असे पाहिजे होते. म्हणजे मग ही कविता खरी वाटली असती.

कारण आई जर इतका वेळ मुला/मुली बरोबर घालवणार असेल तर जेवायला हॉटेल मधेच जायला लागेल.

(पोटाची काळजी असलेला)पैजारबुवा,

ही कविता आईला उद्देशून आहे हे तुम्हाला कसं कळलं?

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Feb 2015 - 10:58 am | ज्ञानोबाचे पैजार

चल....
थोडस भटकू...

चल...
समुद्र किना-यातुन...

....चल न....
ते सगळ सगळ करू...

त्यांनी तीन तीन वेळा सांगीतल आहे कविते मधे.

इथे त्यांना जर अमिताभ बच्चन सारखा आवाज अपेक्षीत असता तर त्यांनी "हांई" असे लिहिले असते,

असा माझा माझ्या अल्पमतीप्रमाणे समज झाला. यामधुन जर काही वेगळा अर्थ निघत असला तर तो जरुर सांगावा म्हणजे माझ्या सारख्या सर्वसामान्य वाचकांना त्याचाही आनंद घेता येईल.

पैजारबुवा,

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2015 - 11:26 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी चुकुन ए क्या बोलती तु च्या चालीवर वाचायचा प्रयत्न केला =))

बॅटमॅन's picture

23 Feb 2015 - 1:21 pm | बॅटमॅन

=))

तदुपरि

ऐ....चल न....
ते सगळ सगळ करू...
आणि मग?
हातात हात अन् खुप सार हसू!

अश्लील =))

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 1:25 pm | टवाळ कार्टा

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2015 - 3:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

आपणचं गुरुवर्य =)) _/\_

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 4:05 pm | टवाळ कार्टा

त्येंचे नावच बॅटमॅन है...रात्रीच सग्ळी कामे करतात ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2015 - 4:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

साला....तुझ्यामुळे एकदिवशी सं.मं. माझ्या आयडी ला पाचर हाणणारे =))

(असंगाशी संग** आयडीशी गाठ..)

संग**= सोबत. भलता अर्थ काढल्यास म्या जबाबदार न्हाई.

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 4:10 pm | टवाळ कार्टा

च्यायला मी कै केले?

कंपूबाजांच्या कंपूच्या जाहीर प्रदर्शनाचा निषेध..

मिपावर आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत.. तेव्हा कुण्णी कुण्णी असं उघड्यावर करायचं नाही हो (त्यांच्या कंपूचं प्रदर्शन)! सगळं कसं पडद्याआड चालायचं.. पण आता..?

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 5:09 pm | टवाळ कार्टा

तो म्हणतोय मी त्याच्या आयडीची पाचर मारेन...आणि तुम्हाला यात कंपू कुठे दिस्ला???

साला....तुझ्यामुळे एकदिवशी सं.मं. माझ्या आयडी ला पाचर हाणणारे Lol

(असंगाशी संग** आयडीशी गाठ..)

संग**= सोबत. भलता अर्थ काढल्यास म्या जबाबदार न्हाई.

जल्ला इथे काय मंग अफेअर म्हनू कय रे.. ;)

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 5:29 pm | टवाळ कार्टा

नाय ब्बॉ....मला तर "फक्त" पोरीच आवडतात

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2015 - 5:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळा आवडे "विनोद" असं कोणीतरी संतपुरुष म्हणुन गेलेत.

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 5:39 pm | टवाळ कार्टा

जे कोणि म्हणाले त्यान्ला पोरी नै मिळाल्या म्हणून जळ्ळ्तात

त्या संतांचं वाक्य इथे उधृत करणारा मीच तो!! ;)

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 5:41 pm | टवाळ कार्टा

अच्चा अच्च जालं तल

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2015 - 5:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या वाक्याचे वर्जिनल जनक हल्ली दिसत नैत मिपावर.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2015 - 5:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कुठं दिसला कंपु हाडुकराव तुम्हाला? *nea*

तेव्हा कुण्णी कुण्णी असं उघड्यावर करायचं नाही हो

=))

सस्नेह's picture

23 Feb 2015 - 5:16 pm | सस्नेह

अगदी उघड्यावर आहे म्हणता ?
मला फोटू काढायचाय कंपूचा, विकीवर चिकटवायला ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2015 - 5:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कंपुचं नै तर कंपुचा फोटो कुठे काढणार =))...बरं आता तुम्ही म्हणताय कंपुचा फोटो हवाचं आहे एक कंपु सांगतो तुम्हाला

णाम है "अणाहिता"...लै डेंजर कंपु है म्हंत्यात सगळे जनं...ते टक्या तर डायरेक पलंगाखाली जौन बसतं म्हणे नाव काढल्यावर...!!

सूड's picture

23 Feb 2015 - 5:26 pm | सूड

>>ते टक्या तर डायरेक पलंगाखाली जौन बसतं म्हणे नाव काढल्यावर...!!

महाकट्ट्याला पण गेला नाही म्हणे!!

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 5:33 pm | टवाळ कार्टा

"आणाहितं" हा कंपू नै....ती मिपाची शेप्रेट लैन है...पेश्शल

लै डेंजर कंपु है म्हंत्यात सगळे जनं...ते टक्या तर डायरेक पलंगाखाली जौन बसतं म्हणे नाव काढल्यावर...!!

करा घान लेको...च्यायला...मांजा वोप्पन च्यायलेंज आणाहितांना...येक कट्टा हौनच्च जौंदे...१ टका आउर १०० अनाहिता...इद्दरिच्च बोल्ता मियां

वेल्लाभट's picture

24 Feb 2015 - 11:08 am | वेल्लाभट

हे अश्लील तर मग हे काय?

हातात हात घालून;
एकमेकांचे पुसू!

आय मीन; व्हॉट?????

धिस इज सो.....

चाणक्य's picture

23 Feb 2015 - 4:47 pm | चाणक्य

_/\_

चिमिचांगा's picture

23 Feb 2015 - 10:32 am | चिमिचांगा

१. हातात हात घालून ठेवले आहेत तर पुसणार कशे ?
२. क्षण shear करायचे म्हणजे काय करायचं ??

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2015 - 10:56 am | डॉ सुहास म्हात्रे

१. 'ऐ' ऐवजी 'ए' म्हणायचं आहे असं वाटतं.

२. shear म्हणजे 'मेंढी भादरणे' किंवा 'वस्तू एकमेकावर घासून पृष्ठभाग गुळगुळीत करणे'. तुम्हाला बहुदा share म्हणायचे आहे.

३. चालताना समुद्राच्या नाजूक लाटा पायाच्या तळव्यांना स्पर्श करणे जरा कठीण आहे. त्यासाठी समुद्रात आडवे व्हावे लागेल.

बाकी इतरांनी लिहीले आहेच. भावना टोचल्या... आपलं... पोचल्या :)

प्रचेतस's picture

23 Feb 2015 - 11:00 am | प्रचेतस

ज्योति म्याडम,
तुम्ही इतरांच्या कुत्सित टोमण्यांकडे लक्ष देऊ नका.
तुमच्या कविता खूप छान आणि अतिशय सहजसुंदर असतात. अतिशय साध्या शब्दात केलेल्या ह्या कविता विलक्षण प्रत्ययकारी भासतात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Feb 2015 - 11:08 am | ज्ञानोबाचे पैजार

भरवा भरवा अजुन त्यांच्या डोक्यात जे आले नसेल ते पण भरवा.

मी या पानावरचे सगळे प्रतिसाद अतिशय काळजीपूर्वक आणि प्रामाणीकपणे वाचले मला तर एकाही प्रतिसादात कुत्सितपणा दिसला नाही.

उगाच त्यांचा गैरसमज व्ह्यायचा अशा प्रतिसादां मुळे.

पैजारबुवा,

सस्नेह's picture

23 Feb 2015 - 11:25 am | सस्नेह

चढवा चढवा सर्वांनी विडंबनारिष्ट भर्पूर चढवा !
ब्यारल अजून रिकामं झालं नै वाट्टं *wink*

प्रचेतस's picture

23 Feb 2015 - 1:50 pm | प्रचेतस

=))

वल्ली सर, तुमि आमच्यासारख्या नवकविंना नेहेमी प्रोस्ता हाण देता म्हणून आणि म्हणूनच आम्ही मिपावर कविता लिहितो.आम्ही तुमचे धण्यवाद आहोत.
कुत्सित लिहिनेवालों जनता तुम्हे माफ नहीं करेगी।

नवकवी शिकत शिकतच मुरलेले कवी होतेत म्हणून त्यांना प्रोत्साहन देणे हा आम्ही आमचा धर्म समजतो.

कवितामय जग कवींचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।

श्री वल्ली यांच्याशी आम्ही सहमत आहोत. ज्योति म्याडम यांप्रमाणेच प्रत्ययकारी कविता करणारे आमचे एक भडजी मित्र सध्या काव्यसंनास का घेऊन बसलेत देव जाणे.

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 1:27 pm | टवाळ कार्टा

तर तर...परत बोल्वा त्येन्ला :)
या क्वीतेत कच्चा मसाला सुध्धा आहे ;)

थोड़े हसू... थोड़े आसू..
हातात हात घालून;
एकमेकांचे पुसू!

थोड लांब पळु..
एखादा डोंगर चढू..
दमल्यानंतर मात्र;
हिरवळीत सोबतिन बसु!

अजया's picture

23 Feb 2015 - 1:30 pm | अजया

=))

बॅटमॅन's picture

23 Feb 2015 - 1:30 pm | बॅटमॅन

थोड़े हसू... थोड़े आसू..
हातात हात घालून;
एकमेकांचे पुसू!

जर व्याधी मूलगामी असेल तर पहिल्यांदा आणि नंतरही आसूच, पण त्रास तात्पुरता टळल्याबद्दल हसू आहेच. नंतर मग पुसणे कसे ते ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे, तरी कवितेत सुचवलेला मार्ग अंमळ इम्प्रॅक्टिकल वाटतो आहे.

दमल्यानंतर मात्र;
हिरवळीत सोबतिन बसु!

ह्यां बाकी खरा. तरी या विशिष्ट उदाहरणात सोबतीचा विशेष फायदा होईल याबद्दल अंमळ साशंक आहे. जाणकारांच्या मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत.

हाडक्या's picture

23 Feb 2015 - 5:09 pm | हाडक्या

ऐ.. आवरा रे याला.. :))))

स्वप्नांची राणी's picture

23 Feb 2015 - 7:59 pm | स्वप्नांची राणी

थोडी कडव्यांची अदलाबदल केली तर सोबतीचा फायदाही होऊ शकतो..म्हणजे बघा;

हिरवळीत सोबतिन बसु!
हातात हात घालून;
एकमेकांचे पुसू!

कसे ते ह्या ज्योक मधे सांगितलय;

'एकदा २ मित्र सडासंमार्जन (तेवढं टींब बदलून घ्या..) करायला घनदाट जंगलात गेले. उगाच श्वापद आलं तर काय घ्या म्हणून, सगळीकडे नजर ठेवण्यासाठी त्या हिरवळीतच सोबतीनं पण एकमेकांकडे पाठ करुन बसतात. विधी चालू असतांनाच वाघाची जोरदार डरकाळी ऐकू आली. कसबसं सगळं आटपून त्यांनी जंगलाबाहेर धूम ठोकली. जरा जिवात जीव आल्यावर, पहिला मीत्र दुसर्‍याला,

पहिला मीत्रः " तू खूप घाबरला होतास काय रे..?"
दुसरा मीत्रः "ह्या...मी कश्याला घाबरू? आपण नाय वाघाला घाबरत"
पहिला मीत्रः "काय रे..मग तु माझी का धुतलीस..??"

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 8:00 pm | टवाळ कार्टा

=))

हाडक्या's picture

23 Feb 2015 - 8:33 pm | हाडक्या

इथे दोन मैत्रिणी असा बदल केल्यास हा जोक अश्लील होईल काय ?

(समानतेचा आग्रही)

स्वप्नांची राणी's picture

23 Feb 2015 - 8:52 pm | स्वप्नांची राणी

२ मैत्रिणी किंवा २ lgbt जरी केलं तरी अश्लील नाही होणार. शेवटी ती प्रेरणाही सगळ्यांची सारखीच आदिम आणि प्रेयहि आदिमच...

बॅटमॅन's picture

23 Feb 2015 - 9:39 pm | बॅटमॅन

एकच नंबर =)) =)) =))

:))))

मी कालपासून धीर एकवटते आहे हा जोक सांगायला.
फकत माझं हिंदी व्हर्जन आहे.
जस की " तेथे बसूनच (अगागागा) पहिला दुसर्‍याला विचारतो,"घबरा गया क्या?
दुसरा "नही तो।"
पहिला,"फिर मेरीक्यु धो रहा है?"

स्वप्नांची राणी's picture

24 Feb 2015 - 2:25 pm | स्वप्नांची राणी

:-)))) :-))))) स्पंदना...भ्रष्ट minds think alike!!!

चुकलामाकला's picture

24 Feb 2015 - 11:18 am | चुकलामाकला

चुकुन मूलगामी ऐवजी मूळव्याधी वाचले :)

सविता००१'s picture

23 Feb 2015 - 1:47 pm | सविता००१

:))

अजया's picture

23 Feb 2015 - 1:54 pm | अजया

*ROFL*

सानिकास्वप्निल's picture

23 Feb 2015 - 7:45 pm | सानिकास्वप्निल

*ROFL*

स्वप्नांची राणी's picture

23 Feb 2015 - 7:37 pm | स्वप्नांची राणी

'एकमेकांचे पुसू!..' वरून एक अतिशय पांचट ज्योक आठवला..पण ईथे लिहिला तर आयडी जाईल का माझा...??

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 7:38 pm | टवाळ कार्टा

आजपर्यंत मिपातीहासात अनाहितेचा आयडी उडाला नसेल....लिवा बिंधास :)

यसवायजी's picture

24 Feb 2015 - 12:54 am | यसवायजी

:))
एकमेकांचे पुसू! >>>
सर्फची "दो बकेट पानी अब रोज़ाना है बचाना" आठवली.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Feb 2015 - 8:16 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

_/\_

पाणी वाचवा पण वीतभर कागदासाठी झाडं तोडली नैत तर जास्तं बरं वाटेल बॉ ;)

टवाळ कार्टा's picture

24 Feb 2015 - 10:45 am | टवाळ कार्टा

सरकार म्हणते पाणी वाचवा...पर्यावरणवादी म्हणतात झाडे वाचवा, कागद वापरू नका...अर्रे मग सामान्य माणसाने धुवायचे कशाने =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Feb 2015 - 10:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

डोळे पुसायला टिशु कशाला पाहिजे बे. रुमाल चालतो की. बाकी दगड, कापुस, स्पंज, जुनाट कापड वगैरे गोष्टींचाही स्थलानुरुप वापर करायला हरकत नै =))

टवाळ कार्टा's picture

24 Feb 2015 - 11:02 am | टवाळ कार्टा

दगड?????

यसवायजी's picture

24 Feb 2015 - 2:31 pm | यसवायजी

पालापाचोळा / हिरवे गवत वापरावे ऎसे सुचवतो।

(नॉन-अनुभवी) SYG

ज्योति अळवणी's picture

23 Feb 2015 - 11:22 am | ज्योति अळवणी

दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी किंवा मित्र मैत्रीण एकमेकांना या कवितेत म्हंटल्याप्रमाणे म्हणू शकत नाहीत का?

मितान's picture

23 Feb 2015 - 1:11 pm | मितान

आसंय का ते ? आत्ता कळालं.
@ पैजारबुवा वाचताय नं?
@ वल्लीभाऊ आमच्या निरागस प्रतिसादांची वाट नका लावू !

मी असलं काही म्हटलं मित्राला, तर येणार्‍या प्रतिक्रिया येणेप्रमाणे,
१) डोक्यावर पडलायेस का?
२) आज काय सकाळी सकाळीच??
३) ए बाबा!! उगाच चावू नको, उंडारायला जायचं असेल तर तसं सरळ सांग!!

वरील प्रतिसाद उदाहरणादाखल आहेत. खरा मैत्रीपूर्ण संवाद इथे लिहीला तर ती भाषा वाचून वाचणार्‍यांना डोळे येतील. ;)

आम्हाला तर हि कविता वैश्र्विक वाटते आहे. भलताच अमोघ गहन, सखोल आणि प्रत्ययकारी अर्थ या मधे दडलेला आम्हाला दिसत आहे. तुम्ही ती कविता केवळ दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी किंवा मित्र मैत्रीण यांच्यापूर्ती सिमित करुन टाकु नका, अशा अनेक जोड्या आहेत ज्यांच्या संदर्भात ही कविता गायली तरी ती तेवढीच प्रभावी ठरेल. उदा.

आई - बाबा
बहिण - भाउ
आई - मुलगा / मुलगी
बाबा - मुलगी / मुलगा
काका - पुतण्या
काकु - पुतणी
मामा - भाचा
मामी - भाची
शेजारी- शेजारी
शेजारी - शेजारीण
शेजारीण - शेजारी
सोसायटीचे चेअरमन - सोसायटीचे वॉचमन
हापिसातले साहेब- आणि साहेबांचे सहकारी
महाराष्ट्राचे साहेब - आणि त्यांचे पुतणे
बस कंडक्टर - बस ड्रायव्हर
पुण्यातला रिक्षावाला - आणि पुणेकर गिर्‍हाईक
मोदी - ओबामा
मोदी - अरविंद
मोदी- अमित
गुरु - शिष्य
काळे - गोरे
चोर - पोलीस
भारतिय - पाकिस्तानी
हिंदु - मुसलमान
शैव - वैष्णव
उच्च - निच
धर्मनिरपेक्ष - जातियवादी / मनुवादी
वकिल- फिर्यादी / आरोपी
वेडा- शहाणा
सलमान - संगीता / ऐश्वर्या / कतरीना
सचिन - सेहवाग
देव -दानव
शिकारी - शिकार

अजुन आठवेल तसे अ‍ॅडवत जाईन.

उदाहरणादाखल वरील पैकी कोणतीही एक जोडी डोळ्यासमोर आणा आणि ही कविता त्यांच्या संदर्भाने म्हणुन बघा एकदम फिट बसेल. नाही बसली तर...... जाउदे कारण असे होणारच नाही.

पैजारबुवा,

सस्नेह's picture

23 Feb 2015 - 4:29 pm | सस्नेह

'जोड्यां'चा चांगला अभ्यास दिसतो हो पैजारबुवा +))

हाडक्या's picture

23 Feb 2015 - 5:12 pm | हाडक्या

यात
"महाराष्ट्राचे साहेब - आणि त्यांचे पुतणे" याच बरोबर ,
"महाराष्ट्राचे साहेब - मोदी"

हे पण चालेल आता.. अशे पन सायेबांना महिन्यातून दोन दोन वेळा कॉल करतातच ते.

विशाखा पाटील's picture

23 Feb 2015 - 3:04 pm | विशाखा पाटील

ही कविता आधुनिक काळातील वास्तववादाचं प्रत्ययकारी दर्शन घडवते. पूर्वी लोक एकमेकांना 'ए' असं संबोधायचे. आता ते पूर्वीचे दिवस राहिले नाहीत, ही जाणीव कवयत्रिला अस्वस्थ करते. अलीकडे लोक उद्धटपणे 'ऐ' असं संबोधतात, हे कवयत्रिला यातून दाखवून द्यायचे आहे. अलीकडे इंग्रजी शब्दांचा (चुकीचा का असेना) वापर करण्यात लोक श्रेष्ठत्व मानतात. ते 'shear' या शब्दकळेतून दाखवून दिले आहे. पूर्वीचे दिवस आणि वर्तमान यांची दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी किंवा मित्र मैत्रीण यांनी केलेली तुलना त्यामुळे उत्कटपणे वाचकांपर्यंत पोहोचते .

अवांतर- कवितेवरच्या प्रतिक्रिया उत्तरआधुनिक काळातल्या आहेत...

स्पंदना's picture

23 Feb 2015 - 4:02 pm | स्पंदना

थोड लांब पळु..
एखादा डोंगर चढू..
दमल्यानंतर मात्र;
हिरवळीत सोबतिन बसु!

रम्य पहाटेच वर्णन आहे हे. भल्या सकाळी जेंव्हा सुवासीनी सडा संमार्जन करत असतात्म, तेंव्हा सड्यावर चढुन जरा आडोसा शोधायचा म्हणजे डोंगराला शरण जाणे आलेच. मग अस दमल्यावर चौफेर नजर कशी ठेवायची म्हणुन सोबतीने बसायच असावं.
ता.क. हिरवळ पुरेशी उंच असावी अशी आपली उगाच एक अपेक्षा!!

बॅटमॅन's picture

23 Feb 2015 - 4:11 pm | बॅटमॅन

सडासंमार्जन

या शब्दातला अनुस्वार बाय डिफॉल्ट नेहमीच प्रथमाक्षरावर नेऊन वाचत असू आम्ही. दोन्ही क्रिया सकाळीच होत असल्याने फार वेगळेपणही जानवत नसे, पण पुढे समजलं नीट.

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 4:17 pm | टवाळ कार्टा

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2015 - 4:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))

मी लोकं अंगणात जाउन "सडासंमार्जन" का करतात हे विचारुन थोरामोठ्यांची पंचाईत केल्याचं आठवतयं.

*lol* *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

बॅटमॅन's picture

23 Feb 2015 - 4:34 pm | बॅटमॅन

मी लोकं अंगणात जाउन "सडासंमार्जन" का करतात हे विचारुन थोरामोठ्यांची पंचाईत केल्याचं आठवतयं.

ठ्ठो =)) =)) =)) =)) =))

सविता००१'s picture

23 Feb 2015 - 4:41 pm | सविता००१

:)) :)) :))

टवाळ कार्टा's picture

23 Feb 2015 - 4:57 pm | टवाळ कार्टा

मी "मार्जन" म्हणजे काय असे एकदा विचारलेले पण आधीच्या ३ अक्षरांचा घ्यायचा तो अर्थ लावूनच =))

स्पंदना's picture

23 Feb 2015 - 5:11 pm | स्पंदना

:))))

सुहास झेले's picture

24 Feb 2015 - 10:29 pm | सुहास झेले

=))

सुहास झेले's picture

24 Feb 2015 - 10:30 pm | सुहास झेले

=))

अजया's picture

23 Feb 2015 - 4:04 pm | अजया

=))

काय कमाल प्रतिक्रिया आहेत! बेकार हसतोय.

आतापर्यंत जोकाकूंचे धागे मी का वाचत नव्हतो काय माहीत! त्या पापाचं परिमार्जन म्हणून शनिवारी डोक्याचे केस shear करुन येईन.

हाडक्या's picture

23 Feb 2015 - 7:15 pm | हाडक्या

पापाचं परिमार्जन म्हणून शनिवारी डोक्याचे केस shear करुन येईन.

पापांच सडासंमार्जन करायला तुमच्या गावात प्रति-बालाजी है कै, आँ?

मनीषा's picture

23 Feb 2015 - 5:37 pm | मनीषा

वा ! वा!! वा !!!

छानच ...

मंगल मैत्री आणि निरागस भावना यांचं प्रत्ययकारी चित्रण.

अवांतर : उगीच नाही नाही ते प्रतिसाद देणा-या मिपाकरांकडे लक्षं देऊ नका . ते तस्लेच आहेत. *secret*
तुम्ही लिहा

इरसाल's picture

23 Feb 2015 - 5:59 pm | इरसाल

या वरच्या लोकांकडे लक्ष देवु नका.
पुर्वीचे मिपा नाही राहिले चॅक चॅक.....
काय वेळ आणलीय नवोदितांवर. म्हणुनच मिपावर " मोकलाया दही दिशा" सारख्या कविता येणं बंद झालय.खंत वाटते हो खंत

विवेकपटाईत's picture

23 Feb 2015 - 7:51 pm | विवेकपटाईत

ज्योती ताई, मिपा वर अश्याच प्रतिक्रिया येतात. यातून बरेच शिकायला मिळते.

स्वप्नज's picture

23 Feb 2015 - 8:46 pm | स्वप्नज

""थोड़े हसू... थोड़े आसू..
हातात हात घालून;
एकमेकांचे पुसू!""

पुसा पुसा... चालू द्या...
असं खुलेआम अश्लील बोलणार्यांचे आयडी कसे काय गायब होत नाहीत राव??

सूड's picture

23 Feb 2015 - 8:51 pm | सूड

असं खुलेआम अश्लील बोलणार्यांचे आयडी कसे काय गायब होत नाहीत राव??

हायला, डोळे पुसण्यात काय अश्लील आहे राव?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2015 - 11:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हातात हात घालुन काहीचं नीट पुसता येतं नाही. डोळ्यासारखे नाजुन अवयव तर नाहीचं नाही. =))

प्रयत्न करुन बघा...(इजा झाल्यास मं.ज.ना.)

एकेक हात मोकळा ठेवतील रे पुसण्यापुरता!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Feb 2015 - 8:18 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्म्म्म्म!!! पुसो....आपलं असो..!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2015 - 9:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बाबौ. चायला बराचं दंगा केला आज. दोन दिवस जरा थंड घेतो... =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2015 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

कवितेचा इतका प्रभाव ? कोणाबरोबर भटकायला जायचा विचार आहे ?! :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2015 - 11:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वैचारिक अपचनं झालयं. =))
करायचा का मिनि कट्टा पिंपरी-चिंचवडकरांचा?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2015 - 11:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

का नाही ? होऊन जाऊ द्या बेत.

फक्त या विकांताला नको. आमच्या बॅचचे व्दैवार्षीक संमेलन आहे दोन दिवस सातार्‍यात. ते सोडून ठरवा.