जबरदस्त लिहिलं आहे ,
आज पर्यंत मिपावर आलेल्या धाग्यांपैकी बेष्ट ... एक णंबर .. मला पु.ल. अत्रे , वपु, शिरवाळकर समदे एकदम आठवले .. सुदलेकन पण झकास .. आवडलं बिपीन भाउ .. टिकल्या आवडल्या तुमच्या ...
चांगदेव-ज्ञानदेवांच्या कथेतल्या सारखा कोरा लेख पाहून आज वाचक म्हणून माझा सन्मान झाल्या सारखे वाट्त आहे.
आपण कोरी पाटी असतो आणि जन्मानंतर त्यावर संस्कार होतात तसे या कोर्या लेखावर प्रतिसादाचे संस्कार.
१)मित्रा जिंकलस.
२)आजवर इतके ठिपके पाहिले पण 'या सम हाच'! वा वा!!
३)हा ठिपका पाहून आमचं गावातील घर आठवलं. लहान असताना दिवाळीच्या सुट्टीत गावाला जायचो. तेव्हा एकदा देवघरातील भिंतीवर कोळशाने असाच एक ठिपका काढला होता मी. त्यानंतर आमच्या आजोबांनी कानफटात हाणल्याचा आवाज अजूनही कानात घुमतो आहे.
४)ठिपका पाहून अंमळ हळवा झालो.
५)आजकालचे लांबलचक,कंटाळवाणे क्रमशः लेखन पाहता, हा आटोपशीर लेखनाचा प्रकार जास्त आवडला.
यातील हवी ती प्रतिक्रीया ठेऊन घ्या, बाकीच्या परत द्या.
(पर्यायी) इन्यालाडू
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
भारतीय संस्कॄती, तत्वज्ञान, परंपरा यांचे इतके साधे सरळ समर्पक विवेचन करणारा लेख आमच्या वाचनात आला नव्हता.
स्थिती, उत्पती, विलय सर्व विश्व एका बिंदुतुन येते आणि बिंदुत लुप्त होते याची माहिती देणारा लेख.
रोज सर्वांनी या लेखाचे प्रातःदर्शन घ्यावे. योगाभ्यास करणार्यांना इंटरनेटवर ध्यानध्यारणा करण्याची सोय केल्याबद्दल बिपिनभाउंचे आभार मानतो.
झाडाखाली चर्चा चालु होती.
वृद्ध शिष्य शांतपणे बसले होते.
तरूण गुरु मौन धारण करुन बसला होता.
मौनाने प्रश्न मांडले जात होते मौनानेच उत्तरे मिळत होती.
मौनासारखा संवाद नाही.
मौनासारखे सुख नाही.
(मौनी गुरु) नाना
बेष्टं.... 9 Nov 2008 - 4:27 pm | बिपिन कार्यकर्ते
बाकी "अण्णा हजारे स्टाईल" ले़खन मनापासुन आवडले....
मौनात खरोखर मोठी शक्ती असते हेच खरं...म्हणुन जास्तीत जास्त प्रतिक्रिया अपेक्षित.
(आमचा महाराष्ट्र, आमचीच माती आणि आमचीच माणसं ) नाम्या झंगाट
आज अयोध्या निकल लागल्या पासून पुढील १५ दिवस PWG (personal wealth games ) चालू असताना समस्त भारतीयांनी असेच मौन व्रत धारण करावे, अशी सरकारची इच्छा आहे. SMS बंद, चर्चा बंद, हे दर्शवनारा हा लेख असेल नाही का ?
तसेच,
'आजच्या काळात जनतेला मिळणारे महत्व' इतक्या कमी (पण अर्थपूर्ण) शब्दांत मांडणारा हा पहिला लेख मी पहिला. लेख आवडला. असेच लेख येउद्यात.
अगं मी तात्त्विक चर्चा करतेय.
कधीतरी इतका सुरेख पॉईंट दिलाय आपल्याला बिकानी, तर लगेच वैयक्तिक होउ नकोस.
तूपण गंभीर चर्चेत सामिल हो.
म्हणजे पुढेमागे इथला दुवा आपल्याला अजून कुठेतरी देता येइल, की योग्य पॉईंट घेउन चर्चा करणे या विषयावर मिसळपावावर पूर्वी फार उत्कृष्ट चर्चा झाली आहे! ;)
धन्य आहे.
बिंदू आवडला/ली ची तर मात्र कमाल गं बाई!!!!!
हा हा.. 17 Jan 2013 - 12:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आपला लेख आवडला. ह्याचं इंग्रजी, तमिळ, कन्नड आणि टिम्बक्टू भाषेमधे अनुवाद केलात तर ५०० एक तरी आव्रुत्त्या सहज खपतील. तरी अनुवादाचे मनावर घ्यावे हि नम्र ईनंती..!
भारतीय संस्कॄती, तत्वज्ञान, परंपरा यांचे इतके साधे सरळ समर्पक विवेचन करणारा लेख आमच्या वाचनात आला नव्हता.
स्थिती, उत्पती, विलय सर्व विश्व एका बिंदुतुन येते आणि बिंदुत लुप्त होते याची माहिती देणारा लेख.
रोज सर्वांनी या लेखाचे प्रातःदर्शन घ्यावे. योगाभ्यास करणार्यांना इंटरनेटवर ध्यानध्यारणा करण्याची सोय केल्याबद्दल बिपिनभाउंचे आभार मानतो.
यातील बिन्दूचे महत्व किती अगाध आहे हेच या प्रगाढ चिंतनातून निपजलेल्या लेखनातून जाणवते. श्री संत सद्गुरू श्री श्री श्री बिपिनराव महाराजांना आमचा विणम्र प्रनाम.
प्रतिक्रिया
9 Nov 2008 - 1:28 am | टारझन
जबरदस्त लिहिलं आहे ,
आज पर्यंत मिपावर आलेल्या धाग्यांपैकी बेष्ट ... एक णंबर .. मला पु.ल. अत्रे , वपु, शिरवाळकर समदे एकदम आठवले .. सुदलेकन पण झकास .. आवडलं बिपीन भाउ .. टिकल्या आवडल्या तुमच्या ...
(कृ हलके घेणे ही फॉर्म्यालिटी जरूरी नाही)
- आपलाच
(टारझन)
9 Nov 2008 - 1:30 am | लिखाळ
चांगदेव-ज्ञानदेवांच्या कथेतल्या सारखा कोरा लेख पाहून आज वाचक म्हणून माझा सन्मान झाल्या सारखे वाट्त आहे.
आपण कोरी पाटी असतो आणि जन्मानंतर त्यावर संस्कार होतात तसे या कोर्या लेखावर प्रतिसादाचे संस्कार.
वाचा लेख कोरा
प्रतिसाद द्यावा
शब्दांचा खवा
चला भरा !
--(देवद्वाराने भारलेला) लिखाळ.
9 Nov 2008 - 1:38 am | इनोबा म्हणे
१)मित्रा जिंकलस.
२)आजवर इतके ठिपके पाहिले पण 'या सम हाच'! वा वा!!
३)हा ठिपका पाहून आमचं गावातील घर आठवलं. लहान असताना दिवाळीच्या सुट्टीत गावाला जायचो. तेव्हा एकदा देवघरातील भिंतीवर कोळशाने असाच एक ठिपका काढला होता मी. त्यानंतर आमच्या आजोबांनी कानफटात हाणल्याचा आवाज अजूनही कानात घुमतो आहे.
४)ठिपका पाहून अंमळ हळवा झालो.
५)आजकालचे लांबलचक,कंटाळवाणे क्रमशः लेखन पाहता, हा आटोपशीर लेखनाचा प्रकार जास्त आवडला.
यातील हवी ती प्रतिक्रीया ठेऊन घ्या, बाकीच्या परत द्या.
(पर्यायी) इन्यालाडू
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
9 Nov 2008 - 1:41 am | लिखाळ
>>४)ठिपका पाहून अंमळ हळवा झालो.<<
पर्याय निवडला !
-- (चोखंदळ) लिखाळलाडू ;)
9 Nov 2008 - 1:47 am | टारझन
>>>२)आजवर इतके ठिपके पाहिले पण 'या सम हाच'! वा वा!!
असेच या आधी म्हंटले आहे ...
बाकी हा धागा सर्वांत जास्त प्रतिसाद खेचेल यात नवल नाही ... अप्रतिम बिपीन रावांचे पुन्हा एकदा ब्लॉकबुष्टर लेख लिहिल्याबद्दल हाबिणंदण
(रसिक) टारलाडू
9 Nov 2008 - 1:45 am | बिपिन कार्यकर्ते
माझा पर्याय...
५)आजकालचे लांबलचक,कंटाळवाणे क्रमशः लेखन पाहता, हा आटोपशीर लेखनाचा प्रकार जास्त आवडला.
(सगळ्या क्रमशः मंडळींना काय हाणलाय ;) .... माझ्यासकट ;) )
(क्रमातीत) बिपलाडू
9 Nov 2008 - 1:50 am | टारझन
पुटीशु ..
(पुढील टिकल्यांना शुभेच्छा !!!)
(षुभेच्छुक)टिरीन कार्यकर्ते
9 Nov 2008 - 5:19 am | ब्रिटिश टिंग्या
.
9 Nov 2008 - 6:32 am | अरुण मनोहर
.
9 Nov 2008 - 7:29 am | गणा मास्तर
भारतीय संस्कॄती, तत्वज्ञान, परंपरा यांचे इतके साधे सरळ समर्पक विवेचन करणारा लेख आमच्या वाचनात आला नव्हता.
स्थिती, उत्पती, विलय सर्व विश्व एका बिंदुतुन येते आणि बिंदुत लुप्त होते याची माहिती देणारा लेख.
रोज सर्वांनी या लेखाचे प्रातःदर्शन घ्यावे. योगाभ्यास करणार्यांना इंटरनेटवर ध्यानध्यारणा करण्याची सोय केल्याबद्दल बिपिनभाउंचे आभार मानतो.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
9 Nov 2008 - 8:03 am | चतुरंग
अरे ओ छप्पनटिकली बिपिनभौ, अभी तो पचपन टिकली आनी बाकी है! आने दो और भी आने दो!! B) :B
(खुद के साथ बातां : रंगा, ह्या बिपिनभौंनी टिळा लावला म्हणायचा शेवटी आम्हाला! ;) )
चतुरंग
9 Nov 2008 - 8:34 am | मुक्तसुनीत
चतुरंग यांना विनंती की या पोस्टचे विडंबन टाकावे ! ;-)
11 Nov 2008 - 11:21 am | ध्रुव
, (हे विडंबन :) :) )
18 Jan 2013 - 9:23 am | वाह्यात कार्ट
अल-खराब !
25 Nov 2013 - 5:31 pm | हरवलेला
सुरेख प्रतिसाद
9 Nov 2008 - 9:54 am | विसोबा खेचर
अतिशय सुरेख...! :)
तात्या.
9 Nov 2008 - 10:39 am | आनंदयात्री
जिंकलन जिंकलं तुम्ही !!
या नविन साहित्य प्रकाराबद्दल अभिनंदन !!
हे घ्या विडंबनः
ओरिजिनलः .
विडंबनः ०
(फ्रंट व्ह्यु आहे ;) )
9 Nov 2008 - 7:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे घ्या आणखी एक विडंबन
-----------------------------------------------------------------
हिचा साईड व्ह्यू म्हणजे बिका काकांचं टिंब.
काका, तुम्हाला टिंब कोणी दिलं? ;-)
अवांतरः पण का?
9 Nov 2008 - 10:40 am | आनंदयात्री
०
9 Nov 2008 - 12:02 pm | कुंदन
हा वाळुचा कण कुठला ....
खोबारचा की दुबईचा रे?
9 Nov 2008 - 12:13 pm | ब्रिटिश
बिपीनराव
क्रमशः हा शब्द ईसरलात वाटत ?
पुढ्चा भाग येउदे लवकर
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
9 Nov 2008 - 4:18 pm | वल्लरी
चांगदेव-ज्ञानदेव संवाद का?
9 Nov 2008 - 4:21 pm | अवलिया
झाडाखाली चर्चा चालु होती.
वृद्ध शिष्य शांतपणे बसले होते.
तरूण गुरु मौन धारण करुन बसला होता.
मौनाने प्रश्न मांडले जात होते मौनानेच उत्तरे मिळत होती.
मौनासारखा संवाद नाही.
मौनासारखे सुख नाही.
(मौनी गुरु) नाना
9 Nov 2008 - 4:27 pm | बिपिन कार्यकर्ते
बेष्टं...
बिपिन कार्यकर्ते
9 Nov 2008 - 7:22 pm | विनायक प्रभू
टिकल्या ग बाई टीकल्या
बिका बरोबर झाडाखाली बसल्या ग बाई बसल्या.
9 Nov 2008 - 4:38 pm | मदनबाण
!@#$%^&*()_+/|}{:?>मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
9 Nov 2008 - 9:04 pm | ऋषिकेश
टिंबांचा महिमा
कळे टिंबालाच
वाटे पाहताच
टिंबटिंब
-(टिंब) ऋषिकेश
11 Nov 2008 - 11:44 am | llपुण्याचे पेशवेll
टिंबची लेखन
प्रतिसाद टिंब
'मिसळी' हा रंग
टिंबाटिंबी
(काहीच्या काही कवि)
पुण्याचे पेशवे
10 Nov 2008 - 7:13 pm | दत्ता काळे
मौनासारखा संवाद नाही
ह्या वरुन आठवलेल एक भारी वाक्य - "आचार्य बाबा बर्वे जगातल्या कुठल्याही भाषेतून मौन पाळू शकतात".
- बटाट्याची चाळ, पु.ल. देशपांडे
10 Nov 2008 - 7:20 pm | लिखाळ
>"आचार्य बाबा बर्वे जगातल्या कुठल्याही भाषेतून मौन पाळू शकतात".<
हा हा हा.. हे मस्तच !
''किती वेळा सांगीतलं की आज सकाळ पासून माझं मौन आहे. पण माझं मौन कुणी ऐकूनच घ्यायला तयार नाही.'' - वासूनाना (तुझं आहे तुजंपाशी) :)
--(मौनाची भाषांतरे करणारा) लिखाळ.
अवांतर : मौनाची भाषांतरे हा संदिप खरेचा (?) कविता संग्रह आहे असे ऐकून आहे.
10 Nov 2008 - 7:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
(मौनाची भाषांतरे करणारा) लिखाळ.
हाहाहा ...
(मौनाच्या भाषांतरांची विडंबनकार) अदिती
11 Nov 2008 - 5:27 am | भाग्यश्री
हो, मौनाची भाषांतरे हा संदीप खरेचा काव्यसंग्रह आहे...
http://bhagyashreee.blogspot.com/
10 Nov 2008 - 8:18 pm | नाम्या झंगाट
बाकी "अण्णा हजारे स्टाईल" ले़खन मनापासुन आवडले....
मौनात खरोखर मोठी शक्ती असते हेच खरं...म्हणुन जास्तीत जास्त प्रतिक्रिया अपेक्षित.
(आमचा महाराष्ट्र, आमचीच माती आणि आमचीच माणसं ) नाम्या झंगाट
10 Nov 2008 - 8:25 pm | मुक्तसुनीत
. शाश्वताची निळी टिंबे ! ;-) इथे लाल आहेत म्हणा !
11 Nov 2008 - 1:00 am | नंदन
लेखन कशाला म्हणतात ते आज कळले :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
11 Nov 2008 - 1:10 am | चतुरंग
ह्याआधी आम्हाला ती एक 'बिंदू' माहीत होती पण कार्यकर्ते साहेबांचा हा 'बिंदू' (पक्षी : प्वाइंट) आम्हाला जास्त घायाळ करुन गेला!! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, इतकं क्रिप्टिक लिहिणं साक्षात प्रभूंनाही जमलेलं नाही ना? :? )
चतुरंग
11 Nov 2008 - 2:36 am | खादाड_बोका
अरे बापरे......
हा "Porn" वर कोणी लेख लिहीला बॉ..??शिवाय फोटोसुद्धा टाकले ...आता आणखीन काय होणार , काही कळत नाही बॉ.. :))
मला तर स्वप्नातही झोप लागते....
11 Nov 2008 - 2:41 am | आजानुकर्ण
बिंदू आवडली.
आपला,
(बिंदूप्रेमी) आजानुकर्ण
11 Nov 2008 - 5:32 am | विकास
>>>>बिंदू आवडली.
या वरून कधी काळी वाचलेला एक पीजे आठवला.
रेखा बिंदूला म्हणते: "बिंदू" पेक्षा "रेखा" मोठी!
बिंदू उत्तरते : बरोबर आहे, पण "बिंदू, बिंदूनेच रेखा होते" :-)
11 Nov 2008 - 8:11 am | अनिल हटेला
.
.
.
.
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
11 Nov 2008 - 12:03 pm | बिपिन कार्यकर्ते
धागा टिंबाचा
टाकला चुकून
घेतले हाणून
सर्वानि हो
मज पामराला
क्षमा करा आता
मारू नका लाथा
आणिक हो
लहान बालके
केली जरी चूक
तुम्ही थोर लोक
सांभाळा हो
आणि काय बोलू
एवढीच विनंति
मूढ माझी मति
झाली की हो
बिपिन कार्यकर्ते
11 Nov 2008 - 12:09 pm | llपुण्याचे पेशवेll
चुके 'कार्यकर्ता'
टिंब टाकोनिया
चळ लावोनिया
राही जनां
अंती होऊनिया
जरासा व्यथित
सकळा कथित
करा क्षमा
धन्या म्हणे आता
घेऊ नका मनी
मौज जरा जनी
केली असे
पुण्याचे पेशवे
11 Nov 2008 - 12:11 pm | बिपिन कार्यकर्ते
वाहव्वा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
बिपिन कार्यकर्ते
30 Sep 2010 - 5:20 am | गांधीवादी
आज अयोध्या निकल लागल्या पासून पुढील १५ दिवस PWG (personal wealth games ) चालू असताना समस्त भारतीयांनी असेच मौन व्रत धारण करावे, अशी सरकारची इच्छा आहे. SMS बंद, चर्चा बंद, हे दर्शवनारा हा लेख असेल नाही का ?
तसेच,
'आजच्या काळात जनतेला मिळणारे महत्व' इतक्या कमी (पण अर्थपूर्ण) शब्दांत मांडणारा हा पहिला लेख मी पहिला. लेख आवडला. असेच लेख येउद्यात.
30 Sep 2010 - 5:21 am | शिल्पा ब
टींबात ब्रह्मांड
30 Sep 2010 - 10:15 am | विजुभाऊ
साठ वर्षाच्या नन्तर केसचा निक्काल लागावा म्हणून की काय जाणे वांधीगादी यानी हा जुना धागा उकरून काढलाय
30 Sep 2010 - 10:46 am | गांधीवादी
नाही हो, आई शप्पथ मी नाही उकरला. मला माहित पण नाही हा धागा.
तो इथे उकरला गेला आणि माझ्या दृष्टी क्षेपात पडला.
http://www.misalpav.com/node/14654#comment-242708
30 Sep 2010 - 1:29 pm | Nile
धागा वर आलाच आहे तर मान्य करुन टाकतो.
बिकाशेट दुबैवाले यांचे ह्या लेखातील सगळे मुद्दे संपुर्ण पटले. ह्याविषयावर लिहावे तर बिकांनीच.
16 Jan 2013 - 8:29 pm | विकास
+१
नशिब त्यांना नुसते टिंब वापरावेसे वाटले,,, x x x अर्थात "फुल्या फुल्या फुल्या" हे शिर्षक आणि मजकूर नव्हता. ;)
16 Jan 2013 - 2:06 pm | प्रीत-मोहर
एक नितांत सुंदर दंगा धागा वर आणत आहे.
16 Jan 2013 - 2:29 pm | पैसा
वेळ जात नाहीये का?
16 Jan 2013 - 2:32 pm | प्रीत-मोहर
टिंबाचा आज साक्षात्कार झाला ग.
सगळे शेवटी टिंबच उरते. जसे माणसाचीही शेवटी "माती" होते!!!
17 Jan 2013 - 11:52 am | घाशीराम कोतवाल १.२
माती
बिका सेट मातीच काय झाल ?
17 Jan 2013 - 12:05 pm | प्रीत-मोहर
मी धूळ झाडली होती माती वरची. परत खाली गेली वाटते.
16 Jan 2013 - 2:35 pm | बिपिन कार्यकर्ते
जुन्या आठवणींनी अंमळ हळवा झालो! ;)
16 Jan 2013 - 2:36 pm | पैसा
असे हळवे झालात तर तुम्ही पुरोगामी विचारवंत कसे होणार?
16 Jan 2013 - 8:23 pm | तिमा
अहो, म्हातारपणी हात थरथरतो, तुमच्या टिंबावर अचूक कर्सर आणून दाबायला कोण त्रास झाला मला! शिव शिव शिव,
दमलो एवढ्या श्रमांनी सुद्धा, काय दिवस आलेत!
16 Jan 2013 - 11:38 pm | आदूबाळ
अग्दी हेच लिहिणार होतो! त्या टिंबावर नेम धरून टिचकी मारायला बरीच एकाग्रता खर्ची पडली!
आणि राव, तुमचं बरं आहे; मी तर "बाळ"...:)
17 Jan 2013 - 3:25 am | स्पंदना
नेमाबा़ज
अपर्णा
17 Jan 2013 - 12:17 am | पिवळा डांबिस
पूर्वी काय मस्त विचारप्रवर्तक धागे काढायचा बिकाकाका!
पण कार्यकर्त्याचा पदाधिकारी झाल्यापासून सगळी प्रतिभाच आटली बघा!!!!
;)
17 Jan 2013 - 12:20 am | जेनी...
बरं झालं आटली ... नैतर अजुन ठिपक्याचे पर्कार भोगावे लागले असते :-/
18 Jan 2013 - 4:14 am | नंदन
ठिपका ते ठपका! ड्वाले पाणाव्ले :)
24 Nov 2013 - 11:55 am | सुहास..
+ १००००० टु पिंडाकाका
( खुप बालिश फन वाटते हल्ली ;) )
17 Jan 2013 - 12:21 am | कवितानागेश
मला हे तुमचं असलं म्हणणं काही कधीच पटलं नाही आणि पटणारही नाही बिकाकाका.
पण वाद घालणं बरोबर दिसत नाही म्हणून गप्प बसतेय!
17 Jan 2013 - 3:27 am | स्पंदना
मी वार्याबरोबरसुद्धा भांडणारी माणस ऐकल होत. इथे टिंबाबरोबरसुद्धा?
ही बाई लय भांडखोर आहे.
17 Jan 2013 - 12:14 pm | कवितानागेश
अगं मी तात्त्विक चर्चा करतेय.
कधीतरी इतका सुरेख पॉईंट दिलाय आपल्याला बिकानी, तर लगेच वैयक्तिक होउ नकोस.
तूपण गंभीर चर्चेत सामिल हो.
म्हणजे पुढेमागे इथला दुवा आपल्याला अजून कुठेतरी देता येइल, की योग्य पॉईंट घेउन चर्चा करणे या विषयावर मिसळपावावर पूर्वी फार उत्कृष्ट चर्चा झाली आहे! ;)
17 Jan 2013 - 1:18 am | मीनल
धन्य आहे.
बिंदू आवडला/ली ची तर मात्र कमाल गं बाई!!!!!
17 Jan 2013 - 12:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आपला लेख आवडला. ह्याचं इंग्रजी, तमिळ, कन्नड आणि टिम्बक्टू भाषेमधे अनुवाद केलात तर ५०० एक तरी आव्रुत्त्या सहज खपतील. तरी अनुवादाचे मनावर घ्यावे हि नम्र ईनंती..!
गणा मास्तरांशी सहमत :)...!!
17 Jan 2013 - 5:57 pm | कौस्तुभ खैरनार
हि काय भानगड आहे माहित नाही पण मला लेख दिसतच नाहीये.... का कराच त्ये सान्गा..
17 Jan 2013 - 7:35 pm | मी-सौरभ
हाय कंबख्त तुमने प्रतिसाद पढ्याच नै ;)
17 Jan 2013 - 8:19 pm | अभ्या..
पुण्य कमवा थोडे.
आमीबी कालधरनं सुरुवात केली आन लेख दिसला आमाला. ;)
18 Jan 2013 - 3:29 am | स्पंदना
24 Nov 2013 - 12:48 pm | अद्द्या
मिपावर फक्त "लेख" वाचायचे नसतात ना भौ .
प्रतिसाद पण तेवढेच महत्वाचे
25 Nov 2013 - 5:40 pm | हरवलेला
हा लेख त्याच अंगाने समजू शकतो.
(इथे ओळी नसल्या तरी !)
:)
18 Jan 2013 - 9:35 am | आनन्दिता
अशा लघुकथा वाचायला मिळणं दुरापास्त झालंय हल्ली .. पुढचा भाग आन्दो...
24 Nov 2013 - 12:30 pm | प्यारे१
बिकादांच्या '.' लेखाचा पुढचा भाग '_' असणार का?
24 Nov 2013 - 12:49 pm | अद्द्या
अतिशय सुंदर विचार बिकाशेट .
लैच भारी :D
25 Nov 2013 - 5:35 pm | हरवलेला
music in the silence
26 Nov 2013 - 7:55 pm | बिपिन कार्यकर्ते
रम्य त्या आठवणी!
1 Dec 2013 - 7:52 am | होकाका
गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीं तदनंतरं॥
अनुस्वारः परतरः॥ अर्धेन्दुलसितं॥ तारेण ऋद्धम्॥
एतत्तव मनुस्वरूपं॥ गकारः पूर्वरूपं॥
अकारो मध्यमरूपं॥ अनुस्वारश्चान्त्यरूपं॥
बिन्दुरुत्तररूपं॥ नादः संधानं॥
संहितासंधिः॥ सैषा गणेशविद्या॥
गणकऋषिः॥ निचृद्गायत्रीच्छंदः॥
गणपतिर्देवता॥ ॐ गं गणपतये नमः॥ ७॥
यातील बिन्दूचे महत्व किती अगाध आहे हेच या प्रगाढ चिंतनातून निपजलेल्या लेखनातून जाणवते. श्री संत सद्गुरू श्री श्री श्री बिपिनराव महाराजांना आमचा विणम्र प्रनाम.