सर्वसाक्षी in कलादालन 9 Nov 2008 - 5:36 pm प्रवासछायाचित्रण प्रतिक्रिया जबरदस्त... 9 Nov 2008 - 5:39 pm | बिपिन कार्यकर्ते नेहमीप्रमाणे साक्षीजींची जबरदस्त कलाकारी... मला पहिलं आणि सहावं जास्त आवडलं. बिपिन कार्यकर्ते व्वा. 9 Nov 2008 - 5:46 pm | मदनबाण मला पहिला आणि शेवटच फोटो फार आवडला.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर वॉव.. 9 Nov 2008 - 6:04 pm | स्वाती दिनेश मस्त.. जबरदस्त!ऍजयुज्युअल! स्वाती खल्लास 9 Nov 2008 - 6:23 pm | सहज दुसरा व शेवटचे दोन मस्त!! साक्षीजी अजुन प्रवासवर्णन यायचे आहे. सहमत.. 9 Nov 2008 - 10:14 pm | भाग्यश्री सहमत.. शेवटचे दोन तर अफलातून आहेत!! http://bhagyashreee.blogspot.com/ बॉस्टन चा सूर्यास्त... 9 Nov 2008 - 8:30 pm | लंबूटांग वा! मस्त चित्र 9 Nov 2008 - 8:34 pm | ऋषिकेश खरंतर मावळता सूर्य मी सहसा पाहत नाहि.. उगाच अनामिक हुरहुर लावतो.. तरीही.. सुरवातीकडून आणि शेवटून दुसरे चित्र आवडले :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश सर्वच 9 Nov 2008 - 9:31 pm | सूर्य सर्वच छायाचित्रे जबरदस्त साक्षीजी . निव्वळ अप्रतिम. कबिनीकाठचा म्हणजे कोठले आहे हे चित्र. कॅमेरा व लेन्स कोणती वापरली आहेत. - सूर्य धन्यवाद 10 Nov 2008 - 10:00 am | सर्वसाक्षी अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार सूर्यनारायणा, कबिनी ही कर्नाटकातली कावेरीची उपनदी आहे. तिच्यात विहार करताना हा सूर्यास्त टिपला आहे कॅमेरा निकॉन ड ६०, भिंग- सिग्मा ७०-३०० धन्यवाद धन्यवाद 10 Nov 2008 - 10:00 am | सर्वसाक्षी अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार सूर्यनारायणा, कबिनी ही कर्नाटकातली कावेरीची उपनदी आहे. तिच्यात विहार करताना हा सूर्यास्त टिपला आहे कॅमेरा निकॉन ड ६०, भिंग- सिग्मा ७०-३०० धन्यवाद साक्षी, 9 Nov 2008 - 11:07 pm | विसोबा खेचर साक्षी, शेवटचे दोन फोटो तर केवळ सुरेख... तात्या.
प्रतिक्रिया
9 Nov 2008 - 5:39 pm | बिपिन कार्यकर्ते
नेहमीप्रमाणे साक्षीजींची जबरदस्त कलाकारी... मला पहिलं आणि सहावं जास्त आवडलं.
बिपिन कार्यकर्ते
9 Nov 2008 - 5:46 pm | मदनबाण
मला पहिला आणि शेवटच फोटो फार आवडला..
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
9 Nov 2008 - 6:04 pm | स्वाती दिनेश
मस्त.. जबरदस्त!ऍजयुज्युअल!
स्वाती
9 Nov 2008 - 6:23 pm | सहज
दुसरा व शेवटचे दोन मस्त!!
साक्षीजी अजुन प्रवासवर्णन यायचे आहे.
9 Nov 2008 - 10:14 pm | भाग्यश्री
सहमत.. शेवटचे दोन तर अफलातून आहेत!!
http://bhagyashreee.blogspot.com/
9 Nov 2008 - 8:30 pm | लंबूटांग
9 Nov 2008 - 8:34 pm | ऋषिकेश
खरंतर मावळता सूर्य मी सहसा पाहत नाहि.. उगाच अनामिक हुरहुर लावतो..
तरीही.. सुरवातीकडून आणि शेवटून दुसरे चित्र आवडले :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
9 Nov 2008 - 9:31 pm | सूर्य
सर्वच छायाचित्रे जबरदस्त साक्षीजी . निव्वळ अप्रतिम.
कबिनीकाठचा म्हणजे कोठले आहे हे चित्र.
कॅमेरा व लेन्स कोणती वापरली आहेत.
- सूर्य
10 Nov 2008 - 10:00 am | सर्वसाक्षी
अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार
सूर्यनारायणा,
कबिनी ही कर्नाटकातली कावेरीची उपनदी आहे. तिच्यात विहार करताना हा सूर्यास्त टिपला आहे
कॅमेरा निकॉन ड ६०, भिंग- सिग्मा ७०-३००
धन्यवाद
10 Nov 2008 - 10:00 am | सर्वसाक्षी
अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार
सूर्यनारायणा,
कबिनी ही कर्नाटकातली कावेरीची उपनदी आहे. तिच्यात विहार करताना हा सूर्यास्त टिपला आहे
कॅमेरा निकॉन ड ६०, भिंग- सिग्मा ७०-३००
धन्यवाद
9 Nov 2008 - 11:07 pm | विसोबा खेचर
साक्षी, शेवटचे दोन फोटो तर केवळ सुरेख...
तात्या.