ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
7 Jan 2015 - 9:59 am

श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील.

या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!

प्रतिक्रिया

पैसा's picture

16 Jan 2015 - 8:33 pm | पैसा

प्रगोने गिर्जाकाकूच्या अवतारात मरणाचा गोंधळ घातला होता. आता निराकार गाढवाच्या बुटात पाय घालतो आहे! बाब्बौ!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 8:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

९.३० वाजता सुरु करु हो....जरा कुत्र्याला फिरवुन आणतो मग खेळु....!! :)

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 8:55 pm | टवाळ कार्टा

कुत्र्याला वार्मप करुन घेताय काय ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 9:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वार्मप मला रे....!!!

प्रगो करायचं का सुरु?

नन्दादीप's picture

16 Jan 2015 - 12:19 pm | नन्दादीप

मला काल संध्याकाळी आणी आज सकाळी वेळ न मिळाल्याने मी बाद....

क्षमस्व......

पैसा's picture

16 Jan 2015 - 1:42 pm | पैसा

राजेश के यांच्याशी काही संपर्क झाला होता का? ते तयार सतील तर आज राखीव दिवस म्हणून खेळू शकाल बहुधा.

होय तयार आहे मी आज खेळायला. जर नंदादीप आज सायंकाळी ६ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) उपलब्ध असतील तर. कळवा.

ब़जरबट्टू's picture

16 Jan 2015 - 7:59 pm | ब़जरबट्टू

आम्ही हजर आहोत. प्रतिस्पर्धी आलेत का हो ?

ब़जरबट्टू's picture

16 Jan 2015 - 8:01 pm | ब़जरबट्टू

आले की कळवा बिगी बिगी... :)

ब़जरबट्टू's picture

16 Jan 2015 - 8:09 pm | ब़जरबट्टू

येत नाहीत..
:(

पैसा's picture

16 Jan 2015 - 8:12 pm | पैसा

बहुगुणी यांनी सांगितल्याप्रमाणे लॉग इन करा. म्हणजे विअर्ड वीक्स आलेत का नाही कळेल. त्याना ८ वाजता सोयीची वेळ आहे का काही कळवलंय?

ब़जरबट्टू's picture

16 Jan 2015 - 8:22 pm | ब़जरबट्टू

पण येणार का हे नही नव्हते.. अजुन तर दिसत नाहीये..

शोधू कुठे ? शोधू कुठे ? :)

पैसा's picture

16 Jan 2015 - 8:26 pm | पैसा

http://www.misalpav.com/comment/648857#comment-648857 इथे दिल्याप्रमाणे काळी मोहरी घेऊन लॉग इन करा. वरच तक्ता आहे. आणि एक्सेल शीट आहे त्यात आयडी आणि पासवर्ड दिले आहेत.

मी मिपा३ आय डी वापरून प्रेक्षक म्हणून प्रवेश करून पाहिलं तर बजरबट्टू (मिपा२२) हे ३ इतर (मिपाबाह्य) जणांशी खेळतांना दिसले, पण अजून विअर्ड विक्स हे प्रवेशित दिसले नाहीत. तसेच मिपा१ आणि मिपा२ आय डी घेऊन प्रगो किंवा निराकार गाढव दिसत नाहीत. मी आणखी २-३ तास मधून-मधून मिपावर असेन, कुणाला काही अडचण असेल किंवा मदत लागली तर कळवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jan 2015 - 8:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रेक्षक म्हणुन मला अजूनही लॉगीन करता आले नै, माझा उद्या म्याच आहे, खेळाडु म्हणुन तरी लॉगीन होते की नै काय म्हैती. :(

इथेच लिंक द्या बरं प्रेक्षकांसाठीच्या पानाची.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

16 Jan 2015 - 9:13 pm | पैसा

खरी पद्धत माहीत नै. मी पांढर्‍या मोहोर्‍या घेऊन लॉगिन केलं. मिपा३ आयडी

पैसा's picture

16 Jan 2015 - 9:12 pm | पैसा

मिपा२१ आणि मिपा२२ म्याच सुरू!

पण अजून तरी काही खेळी झालेल्या दिसत नाहीयेत.

पैसाताई आणि मी दोघेही मिपा३ आय डी वापरून प्रेक्षक म्हणून प्रवेश करू शकतो आहोत, म्हणजे बरेच जण हाच आय डी वापरून एकाच वेळी मॅचेस पाहू शकतील अशी आशा ठेवायला हरकत नाही.

'बुद्धीबळाचा पट' याच पानावर दोनपैकी कोणत्याही एका खिडकीत प्रेक्षक म्हणून प्रवेश करा'

Name: MiPa3

Password: Watch

'Go' वर click करा. म्हणजे मग Chess over Internet हे पान उघडेल, आणि उपस्थित खेळाडूंपैकी मिपाकरांमध्ये चालू असलेले सामने View च्या बटनावर click केल्यावर दिसू लागतील.

पैसा's picture

16 Jan 2015 - 9:15 pm | पैसा

पण चाली सुरू झाल्या नैत.

विअर्ड विक्स's picture

16 Jan 2015 - 9:16 pm | विअर्ड विक्स

मी online आहे.

पैसा's picture

16 Jan 2015 - 9:20 pm | पैसा

तुमची मॅच मला पाहता येते आहे. पण चाली सुरू झाल्या नाहीत का?

विअर्ड विक्स तुम्ही पांढरी मोहोरी वापरून सुरूवात करायची आहे, मला वाटतं मिपा२२ तुमच्या खेळीची वाट पहाताहेत, मदत हवीय?

पैसा's picture

16 Jan 2015 - 9:27 pm | पैसा

ते कतार में हय! Online within 3 minutes असं दिसतंय तिथे.

हललं, हललं, पांढरं 'ई' प्यादं हललं!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 9:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी ऑनलाईन आहे. प्रगो आले की करु सुरु. मिपा१ मी मिपा २ प्रगो.

कॅप्टनः लॉगिन करा, तुम्ही मिपा१ म्हणून दिसले पाहिजेत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jan 2015 - 9:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चला मी खेळाडू आयडीने प्रवेश केला. मला म्याच बघायचा आहे तुमचा.
प्रगो सुरु करा.....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 9:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रगो आलेले नाहीत अजुन. मी मिपा १ वर लॉग-इन करतोय.

प्रसाद गोडबोले's picture

16 Jan 2015 - 9:58 pm | प्रसाद गोडबोले

अरे मिपा २ चा पासवर्ड काय आहे ? की आपल्याला हवा तो घ्याय्चाय ?

प्रसाद गोडबोले's picture

16 Jan 2015 - 10:00 pm | प्रसाद गोडबोले

मी मिपा २ ह्या आयडी ने लॉगिन झालोय .... आता ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 10:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रेफरन्स मधे जाउन १ असा बदल करा आणि रिफ्रेश करा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 10:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पैसा's picture

16 Jan 2015 - 10:01 pm | पैसा

1Black तक्ता बघ

बहुगुणी's picture

16 Jan 2015 - 9:34 pm | बहुगुणी

Please ensure: "Your Preferences" मध्ये You are currently set to accept 0 challenges. नाहीतर कुणीतरी उपस्थित खेळाडू तुम्हाला चॅलेंज करेल, आणि तुम्ही जाल मॅच खेळायला!

बाकी तुम्ही तुम्ही चक्क प्रेक्षक म्हणून प्रवेश करायचा एका नवीन उपाय शोधून काढलात, मस्त!

पैसा's picture

16 Jan 2015 - 9:34 pm | पैसा

बजरबट्टू कुठे आहेत? पुढची खेळी का येत नाहीये?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jan 2015 - 9:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रगो आणि क्याप्टनचा म्याच आहे, क्याप्टन आहे आणि प्रगो दिसत नै.

-दिलीप बिरुटे

विअर्ड विक्स's picture

16 Jan 2015 - 9:50 pm | विअर्ड विक्स

बबूंचा भ्रमणध्वनी आहे का ?

पैसा's picture

16 Jan 2015 - 9:56 pm | पैसा

चिमणराव आणि गिरजाकाकू लॉग इन नाही केलं का?

आजच्या इतर मॅचेसः नंदादीप * राजेश के
गजानन * सत्कुल

यांचं काय?

पैसा's picture

16 Jan 2015 - 10:03 pm | पैसा

प्रगो आणि कॅप्टन ची मॅच दिसली.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 10:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी काळी मोहरी-प्रगो पांढरी मोहरी.

पैसा's picture

16 Jan 2015 - 10:10 pm | पैसा

दोघानाही ऑल द बेस्ट! खेळा पटापट!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jan 2015 - 10:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बुद्धीबळ आहे पण जरा लवकर...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 10:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रगोनी धु धु धुतलयं!!! :(

उद्या परत डाव टाकुयात. आज मै हार्‍या.

अभिनंदन प्रगो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jan 2015 - 10:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन. आता उद्या बिद्या कै नै. हरले तुम्ही.
आता प्रेक्षक म्हणुन म्याचेस पाहा. :)

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

16 Jan 2015 - 10:41 pm | प्रसाद गोडबोले

कॅप्टन तुम्ही रीझाईन केले आहे काय ?

माझ्या इथे तर डाव अजुनही चालुच आहे असे दिसत आहे ...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 10:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो आता स्पर्धक म्हणुन नै...आता प्रॅक्टीस म्हणुन खेळायचं. खुप मज्जा आली. जवळजवळ १०-१२ वर्षांनी खेळलो.

पैसा's picture

16 Jan 2015 - 10:47 pm | पैसा

अजून चालू दिसतेय. निदान रिझाईन म्हणून तरी ऑप्शन असेल बघ.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 10:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्लॅक रिझाईनेड असं आलयं!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 10:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रगो नुस्तं भारी नै लै भारी खेळलेत. ऑलमोस्ट एकहाती जिंकलेत.

(शर्मिंदा) जॅक स्पॅरो :(

पण मजा आली खुप खेळताना.

पैसा's picture

16 Jan 2015 - 10:57 pm | पैसा

शर्मिंदा काय? *nea*

प्रसाद गोडबोले's picture

16 Jan 2015 - 10:39 pm | प्रसाद गोडबोले

=)

धन्यवाद !

बहुतेक मॅचेस क्नॉकाऊट आहेत ... अर्थात आपण कॅज्युअली खेळु शकतोच =)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 10:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हो आपण कॅज्युअली खेळु शकतोय. नवे आयडी काढुन. हे आयडी नव्या स्पर्धकांना वापरु द्या. आणि मी रिफ्रेश केल्यावर मला चाल खेळता येत नाहीये. :O :O :O

पैसा's picture

16 Jan 2015 - 10:40 pm | पैसा

खेळणं महत्त्वाचं! पुढच्या वेळी तयारीने ये.

प्रचेतस's picture

16 Jan 2015 - 10:43 pm | प्रचेतस

आता मी खेळू शकतो का?

पैसा's picture

16 Jan 2015 - 10:46 pm | पैसा

तुझी आतिवास बरोबर १८ ला आहे ना? इतरांबरोबर खेळायला हरकत नाही ना! असंच प्रॅक्टिस म्हणून.

चालेल.
कोणी आहे का आव्हानवीर?

खेळून बघायला हरकत नाही माझी. लॉग-इन करते, एक मिनिट.

प्रचेतस's picture

16 Jan 2015 - 10:55 pm | प्रचेतस

मी पण करतो

आतिवास's picture

16 Jan 2015 - 10:57 pm | आतिवास

मिपा ६२ आहे मी.

पैसा's picture

16 Jan 2015 - 10:59 pm | पैसा

शून्याचं 'एक' चॅलेंज करावं लागेल बहुतेक. नाहीतर बाकी कोणी मॅच खेळायला येऊ शकतं.

प्रचेतस's picture

16 Jan 2015 - 10:59 pm | प्रचेतस

माझी काळी मोहरी. मिपा६१

प्रचेतस's picture

16 Jan 2015 - 11:01 pm | प्रचेतस

मला पट दिसतोय.
चाल करा ना आतिवासताई.

आतिवास's picture

16 Jan 2015 - 11:03 pm | आतिवास

मी का दिसत नाही अजून?

प्रचेतस's picture

16 Jan 2015 - 11:03 pm | प्रचेतस

view ला क्लिक करुन रिफ्रेश करा

पैसा's picture

16 Jan 2015 - 11:06 pm | पैसा

बजरबट्टूना पण हाच प्रॉब्लेम झाला का काय?

प्रचेतस's picture

16 Jan 2015 - 11:07 pm | प्रचेतस

झाली म्याच सुरु.
रिफ्रेश करत रहा सारख्या.

पैसा's picture

16 Jan 2015 - 11:20 pm | पैसा

वल्ल्या, सगळी प्यादी जागेवर आहेत. सांभाळ!

प्रचेतस's picture

16 Jan 2015 - 11:22 pm | प्रचेतस

हाहा
लक्ष आहेच

पैसा's picture

16 Jan 2015 - 11:24 pm | पैसा

म्हणेपर्यंत आतिवासचे दोन्ही घोडे आणि उंट गारद झाले वाटतं! सॉरी हां. पण हा सराव सामना असल्याने मधे तोंड घालायला हरकत नाही असे वाटले. :P

प्रचेतस's picture

16 Jan 2015 - 11:25 pm | प्रचेतस

:)

आतिवास's picture

16 Jan 2015 - 11:40 pm | आतिवास

टेक्निकल अडचणी जाणवल्या. तुम्ही रिफ्रेश केलेलं मला दिसतच नव्हतं आणि मी रिफ्रेश केलं की फक्त 'खेळा नाहीतर रिझाईन करा' अशी धमकी दिसत होती ;-)
पण मजा आली.

प्रचेतस's picture

16 Jan 2015 - 11:47 pm | प्रचेतस

एक्चुअली प्रतिस्पर्धी खेळाडूने चाल करून रिफ्रेश केल्यावरही आपल्यालाही परत रिफ्रेश करावे लागते तरच त्याची चाल दिसते. त्याची चाल म्हणजेच वरील धमकी. :)

मला वाटलं तुम्हीच देताय धमकी :-)
अभिनंदन.
आपला १८ चा सामना काही कारणांनी होऊ शकला नाही तर हाच निकाल समजून तुम्ही पुढचा सामना खेळा.

आनन्दिता's picture

16 Jan 2015 - 11:06 pm | आनन्दिता

प्रेक्षक म्हणुन कसं लॉग इन करायचं??

पैसा's picture

16 Jan 2015 - 11:13 pm | पैसा

user: MiPa3
password: Watch

http://misalpav.com/node/29569 या धाग्यातून जा.

आत्ता २१ आणि २२ यांच्यात चालू आहे का सामना?

पैसा's picture

16 Jan 2015 - 10:50 pm | पैसा

पण ते मिपा२२ बजरबट्टू एक खेळी खेळून गायब झालेत. सुरू झालेली मॅच ३ तासात संपवायला पाहिजे. नाहीतर विअर्ड विक्स याना पुढे चाल द्यावी का? आणि आजच्या इतर २ मॅचेसचे लोक पण कोणी लॉग इन केलेले दिसले नाहीत.

प्रसाद गोडबोले's picture

16 Jan 2015 - 11:01 pm | प्रसाद गोडबोले

छान मॅच !

मजा आला .

काही कन्फुजन्स आहेत . मी बॅकच्या विन्डोतुन लॉगिन करुनही मला पांधरा पट आला , शिवाय पासवर्ड ब्लच्क असल्याने जरा गोंधळ झाला .
असो .

हा आमचा डाव - जस्ट फॉर रेफरन्स - ज्यांना लाईव्ह पाहता आला नाही त्यांजकरिता

कॅप्टन जॅक स्पॅरो - प्रगो
1 e4 Nf6
2 e5 Ne4 !?
3 Bc4 b6 !?
4 Qf3 f5
5 d3 Ng5
6 Bxg5 e6 ??
8 Bxd8

Black Resigns

Result 1 0

प्रचेतस's picture

16 Jan 2015 - 11:02 pm | प्रचेतस

फक्त १० चालीत?
गिर्जाकाका माझ्याशी प्र्याक्टिस म्याच खेळ ना थोड्या वेळाने.

प्रसाद गोडबोले's picture

16 Jan 2015 - 11:12 pm | प्रसाद गोडबोले

चाली झाल्या जास्त ...
पण वजीर मारल्यावर मीच जितं मया... जितं मया म्हणुन डाव लिहायचे सोडुन दिले आणि फ्लिपकार्ट वर लाल रंगाचा डबा मिळतोय का ते शोधायला गेलो =))

बहुगुणी , मिपावर ऑनलाईन रीटेल स्टोअर ही सुरु करता येईल का ते पहा ना जरा ?

प्रचेतस's picture

16 Jan 2015 - 11:13 pm | प्रचेतस

खी खी खी

बहुगुणी's picture

16 Jan 2015 - 11:55 pm | बहुगुणी

बहुगुणी , मिपावर ऑनलाईन रीटेल स्टोअर ही सुरु करता येईल का ते पहा ना जरा ?
:))
आयडिया वाईट नाही!

प्रसाद गोडबोले's picture

17 Jan 2015 - 12:03 am | प्रसाद गोडबोले

डाव खेळताना अजुन एक आयडीया आली . आता ज्याप्रमाणे व्हॉट्सप्प वर मॅसेज पाठवले जातात तसा प्रोग्राम लिहुन केवळ चेस मुव्ह्स पाठवता येतील असा प्रोग्राम करायचा आणि त्या मुव्ह्स इन्तेर्प्रेट करेल असा यु आय लिहायचा .( व्हॉट्सॅप्प चा कोड फ्री ली अ‍ॅव्हेलेबल आहे का पहावे लागेल )
म्हणजे गीपीआरेस वापरुन दुरवरच्या मित्रांसोबत मोबाईल वरुन चेस खेळता येईल !! तेही अलमोस्ट रीयल टाईम !! ( असे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्प अजुन तरी माझ्या पाहण्यात आलेले नाहीये )

मला राव अ‍ॅन्ड्रॉईड प्रोग्रामिंग येत नाही ... कधी येणार ते शिकायचा योग देव जाणे .

आनंद's picture

18 Jan 2015 - 5:23 pm | आनंद

असे app. आहे. chess.com वर सापडेल.

पैसा's picture

16 Jan 2015 - 11:04 pm | पैसा

आता वल्ली आणि आतिवास यांचीही तशीच उलटपालट मोहरी आली. तू चॅलेंज केलं होतंस का कॅप्टनने?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2015 - 11:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मला प्रगो नी केलेलं चॅलेंज. मी व्हाईट वर लॉगिन केलं होतं.

पैसा's picture

16 Jan 2015 - 11:17 pm | पैसा

मग चॅलेंज करणार्‍याला पांढरी मोहरी येत असावीत कदाचित.

प्रचेतस's picture

16 Jan 2015 - 11:19 pm | प्रचेतस

मजा येतेय खेळायला

प्रचेतस's picture

16 Jan 2015 - 11:33 pm | प्रचेतस

मेट :(