लोकशाही मार्गाने चर्चेने आणि प्रबोधनाने महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्याचा उपदेश करण्यार्या सर्वांसाठी...! ही कविता (बालकवींची क्षमा मागुन) समर्पित....!
या भैयांनो या रे या...
लवकर भर भर सारे या
मजा करा रे मजा करा
हि मुंबई तुमची समजा !
स्वस्थ बसे आणि फसे
तोची खरा मराठी असे
नवि झोपडी बांधा या...
या नगराला लागुनिया !
गिरगांव दहिसर भैयांना
मसजिद मुलुंड बाकिच्यांना
वाढती गर्दी गाड्यांना
फौज दिसेना कोणाला !
चपलगति बिहारी येति
"हे" आले "ते" आले..
तर मग मुंबई सोडूनिया
आपणच शोधू नवि दूनिया....!
प्रतिक्रिया
25 Oct 2008 - 12:39 pm | विसोबा खेचर
सुंदर कविता... सुंदर विडंबन...:)
आपला फ्यॅन,
तात्या.
25 Oct 2008 - 1:07 pm | रामदास
थोडक्यात छान लिहीले आहे.
25 Oct 2008 - 1:09 pm | अवलिया
असेच म्हणतो..
25 Oct 2008 - 2:15 pm | बेसनलाडू
(मराठी)बेसनलाडू
25 Oct 2008 - 7:14 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
छान कविता
25 Oct 2008 - 10:46 pm | चतुरंग
बोचरे आहे पण सत्य असेच असते बर्याच वेळा!
अभिनंदन.
चतुरंग
29 Oct 2008 - 3:21 pm | राघव
सहमत आहे.
मुमुक्षु
25 Oct 2008 - 10:55 pm | धोंडोपंत
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम,
अतिशय सुंदर , मार्मिक भाष्य. खूप आवडली.
आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
25 Oct 2008 - 10:59 pm | प्राजु
सध्या जोरदार चर्चा होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चपखल बसणारी कविता. एखाद्या दैनिकांत छापून यावी अशी.
पाठवून पहा केसरी किंवा लोकसत्ताला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/