दत्ता काळे in जे न देखे रवी... 21 Oct 2008 - 6:58 pm आत्मसमर्पित माझी कविता विडंबनाच्या वेदीवरती परशूलाही लाज वाटते कविता माझी मुग्ध हासते * * * * * * माझी कविता, लयबध्द मयु री .... मनाच्या अंगणात ती खेळे निष्णात पारधी मागे, हाती विडंबनाचे जाळे चारोळ्याकविता प्रतिक्रिया चारोळ्या 21 Oct 2008 - 7:10 pm | पांथस्थ चारोळ्या छान आहेत. निष्णात पारधी मागे, हाती विडंबनाचे जाळे मला वाटते विडंबन करणार्या पारध्या पेक्षा, समिक्षक पारधी हि जास्त खतरनाक जमात आहे. तेव्हा हे कसे वाटते... निष्णात पारधी मागे, हाती समिक्षेचे जाळे ;) --- आहे हे अस आहे. त्रिवेणी 21 Oct 2008 - 7:20 pm | सहज चारोळ्या अन कवितांच्या मागे मुग्ध असा हा बाळकवी भोंडल्याची गाणी म्हणतो खिरापतही वाटत फिरतो त्रिवेणीला विसरलास ना आता भोगा ही विडंबने ----------- विडंबकांची फौज बाळा फिरत असते झुंडीनी कविता करता वास त्यांना येतो फार दुरुनी जंगल मे आज एक नया बकरा जोरात ओरड रहेला है भाईलोग! बाकी बाळकराम आपल्या कविता छान आहेत. येउ द्या अजुन. मस्तच नवागती चारोळ्या! 21 Oct 2008 - 7:26 pm | चतुरंग (खुद के साथ बातां : रंग्या, ह्या चारोळ्या म्हणजे बाळकरामाने दिलेले आव्हान समजायचे का? ;) ) चतुरंग छान. 21 Oct 2008 - 7:40 pm | अरुण मनोहर कविता माझी मुग्ध हासते असेच हसत आणि हसवत रहा. आत्मसमर्पित .... 22 Oct 2008 - 8:16 pm | मनीषा आत्मसमर्पित माझी कविता विडंबनाच्या वेदीवरती ...मस्तच !! चारोळ्या आवडल्या ... मार्मिक 23 Oct 2008 - 4:56 am | बेसनलाडू चारोळ्या मार्मिक वाटल्या. (मार्मिक)बेसनलाडू
प्रतिक्रिया
21 Oct 2008 - 7:10 pm | पांथस्थ
चारोळ्या छान आहेत.
मला वाटते विडंबन करणार्या पारध्या पेक्षा, समिक्षक पारधी हि जास्त खतरनाक जमात आहे. तेव्हा हे कसे वाटते...
निष्णात पारधी मागे,
हाती समिक्षेचे जाळे ;)
---
आहे हे अस आहे.
21 Oct 2008 - 7:20 pm | सहज
चारोळ्या अन कवितांच्या मागे मुग्ध असा हा बाळकवी
भोंडल्याची गाणी म्हणतो खिरापतही वाटत फिरतो
त्रिवेणीला विसरलास ना आता भोगा ही विडंबने
-----------
विडंबकांची फौज बाळा फिरत असते झुंडीनी
कविता करता वास त्यांना येतो फार दुरुनी
जंगल मे आज एक नया बकरा जोरात ओरड रहेला है भाईलोग!
बाकी बाळकराम आपल्या कविता छान आहेत. येउ द्या अजुन.
21 Oct 2008 - 7:26 pm | चतुरंग
(खुद के साथ बातां : रंग्या, ह्या चारोळ्या म्हणजे बाळकरामाने दिलेले आव्हान समजायचे का? ;) )
चतुरंग
21 Oct 2008 - 7:40 pm | अरुण मनोहर
कविता माझी मुग्ध हासते
असेच हसत आणि हसवत रहा.
22 Oct 2008 - 8:16 pm | मनीषा
आत्मसमर्पित माझी कविता
विडंबनाच्या वेदीवरती ...मस्तच !!
चारोळ्या आवडल्या ...
23 Oct 2008 - 4:56 am | बेसनलाडू
चारोळ्या मार्मिक वाटल्या.
(मार्मिक)बेसनलाडू