सर्व फोरम्स वर श्रावण मोडक याच्या लेखनाचे दुवे एकत्रित केलेले आहेत. त्याचे पुस्तक वा ईबुक कालांतराने होणार होतेच. कमीत कमी किमतीची वा फ्री ईबुक्स हा त्यांचा आणि साहित्यसंस्कृतीचा एकमत असलेला सुरुवातीपासूनचा महत्त्वाचा मुद्दा! त्या अनुषंगाने उचलेले हे आणखी एक पाऊल.- श्रावण मोडक यांच्या लेखनातली व्यक्तीचित्र आता ई बुक स्वरूपात उपलब्ध आहेत.लवकरच त्यांच्या कथा आणि काही नोंदी यांचे ईबुकही प्रकाशित होईल. त्याचे सर्व हक्क श्रीमती लीला मोडक यांच्याकडे आहेत.
कृपया "मैत्र" डाऊनलोड करायला http://www.sahityasanskruti.com/node/2645 या दुव्यावर जा.
येथे ते पुस्तक सध्या विनामूल्य आहे.हे पुस्तक डाऊनलोड करा. त्याचा दुवा शेअर करा. धन्यवाद.
सोनाली
प्रतिक्रिया
29 Apr 2014 - 1:59 am | आदूबाळ
आभारी आहे...
29 Apr 2014 - 7:09 am | स्पंदना
मनापासुन धन्यवाद!
29 Apr 2014 - 7:51 am | आतिवास
'मैत्र' हे अगदी योग्य नाव आहे संग्रहाचं!
29 Apr 2014 - 9:03 am | अत्रुप्त आत्मा
धन्यवाद हो! :)
29 Apr 2014 - 9:12 am | श्रीरंग_जोशी
चांगला उपक्रम. इ-बुक डाउनलोड केले आहे.
मनापासून धन्यवाद.
29 Apr 2014 - 10:22 am | अनुप ढेरे
धन्यवाद
29 Apr 2014 - 12:38 pm | कवितानागेश
धन्यवाद या दुव्याबद्दल.
29 Apr 2014 - 12:43 pm | बॅटमॅन
अतिशय धन्यवाद!!!!
29 Apr 2014 - 5:41 pm | शुचि
__/\__
29 Apr 2014 - 10:32 pm | सुवर्णमयी
या पोस्टला प्रतिसाद देणा-या, पुस्तक डाऊनलोड करणा-या सर्वांचे मी आभार मानते. ज्यांनी पुस्तक डाऊनलोड केले त्यांनी त्याविषयी अधिकाधिक लोकांना सांगा ही विनंती.
29 Apr 2014 - 11:45 pm | आदूबाळ
साहित्यसंस्कृतीवर रजिस्टर करावं लागतंय का? की जे सँपल आहे तेच पूर्ण ईबुक आहे?
29 Apr 2014 - 11:45 pm | शुचि
डिट्टो.
30 Apr 2014 - 12:00 am | मुक्त विहारि
धन्यवाद
30 Apr 2014 - 2:43 am | खटपट्या
धन्यवाद डाऊनलोड केले आहे.
30 Apr 2014 - 7:20 pm | सुवर्णमयी
रजिस्टर करा... सॅपल फाईल हे पूर्ण ईबुक नाही..
ते करायचे नसेल तर इथे व्यनि ने ईमेल दिला तर मी पाठवेन.
धन्यवाद
7 May 2014 - 11:56 pm | बहुगुणी
'शॉपिंग कार्ट' मधली दोन्ही pdf पुस्तकं (मैत्र आणि काही नोंदी) नेमकी कुठे मिळतील ते कळलं नाही, इमेल मध्ये आलेली नाहीत आणि checkout च्या पानावर ती Purchase List मध्ये Order completed या तक्त्यात दिसताहेत. शक्य झालं तर कृपया इमेल वर पाठवा, व्यनि करतो आहे.
दोन्ही पुस्तकांच्या उपलब्धतेबद्दल तुम्हाला आणि श्रीमती मोडकांना धन्यवाद!
7 May 2014 - 10:13 pm | सखी
धन्यवाद, पुस्तकाचे मुखपृष्ट फारच देखणे झाले आहे, रंगसंगतीही छान आहे. मजकुरावरचा वॉटरमार्क थोडा फिका असता तरी चालले असते असे वाटते.